You are on page 1of 2

5/13/2017 त頄

ु हाला नागपूर कर 调हायचं  का? ­ Tumhala Nagpurkar Hoichai?

आता तु頄हाला नागपरू कर ( Nagpurkar )调हायचं का? 耂ह तुमची मह萃萃वाकां韔�ा पार पाडणं अ萃यंत सो调पंय.萃यासाठᘂ एकच
अट आहे,頄हणजे तु頄ह霅� नागपरु ात राहून चालणार नाह霅�.खरा नागपरू कर हा नागपरु ात ‘नागपरु 霅� खाȅया’ दाखवच
ू  शकत नाह霅�
कारण 耂तथे  सगळे च खाȅया दाखवायलाच उ萃सुक तर 戄याचा खाȅया कोण बघणार?

जर पⰄ
ु या­मंुबईत रा耂हलात तरच नागपरु 霅� खाȅया दाखवणं शȅय आहे.आपण नागपरु 霅� आहोत एवढं  नस
ु तं ऐकवीत राहायचं
बास..हे मु氅य काम.मग ȅया कुठ頄या गावी राहत असाल 萃या戄या तुलनेनी नागपरू  찄श頄ती चालू ठे वायची.

Nagpur Railway Station

पानाम៘�ये 耂कतीह霅� अ頄सल तूप पडलेलं असलं तर霅� व耂 
हाडी तूप या 耂वषयावरती बोलावं.耂बया圀�णी खातानासु氅ा ‘वडाभाताचा मजा
काह霅� और आहे’ हे सांगाव.अगद霅� गल
ु ाबी थंडी जर霅� पडलेल霅� असल霅� तर霅� ‘नागपरु 霅� उⰄहाळा..अरे  काय,नागपरु 霅� उⰄहाळा…ती
सं阄ी..ते जा清याचे  पडदे …वगैरे वगैरे’ ते ऐकणाया圀�ला 萃या थंडीत घाम फुटे पय圀�त ते ऐकवत राहा.हे सगळं  नागपरू  शहरापासून
आपण 耂कमान  २०० मैल दरू  आहोत हे ៘�यानात ठे वन
ू . खु 頄 नागपरु ात असलं काह霅� बोललात तर ”चूप बे,का उगाच फजूल
फुȅया मा㠅न रा耂हला बे?” असं लगेच ते 耂वचारतील मग गᘂधळ.

ू  हा र萃ना耂गर霅�चा 耂कंवा धु清याचा जर霅� असला तर霅� 萃याला ”तुम戄या पⰄ
नागपरू  बाहेरचा माणस ु या मंुबई戄या लोकांचा..” अशा
तुक戄यानीच 萃या वाȅयाला सु頄वात करावी नेहमी.सतत कुणीतर霅� आप頄याला उपे韔�ेनी मा頄ल रा耂हलेलं आहे 耂ह भू耂मका घेणं
अ萃यंत आव៰�यक आहे आ耂ण आपण 頄वतः पाहुⰄयाला जर霅� नस
ु तं कपभर चहा सरकवत असलो ना तर霅� सु氅ा बोलताना
”तुम戄या पⰄ
ु या­मंुबईम៘�ये काय बेट霅� कंजुषी…चहा Ⰴया..”
耂कंबहुना नागपरु ाखे र霅�ज इतर कुठे च खाⰄया耂पⰄयाचा शौकच नसतो असा 耂स氅ांत उराशी बाळगावा.मा阄 पदाथा圀�चा फार
तपशील दे ऊ नका. एखादा गोवेकर नस
ु 萃या बांग戄याचे  वीस 찄कार सांगल
े  आ耂ण तुम戄या वडाभातापढ
ु े  तु頄हाला जाता येणार
नाह霅� 頄हणजे पंचाईत सगळी.अशा वेळेला आपल霅� गाडी सं阄ी 耂कवा कापस
ू  戄या戄यावर आणावी.कारण अ頄सल मंुबईकर हा सं阄
हे एरं डल
े ाबरोबर खायचं फळ आहे असं मानतो आ耂ण कापस
ू  हा गाद霅�तच तयार होतो आ耂ण आत頄या आत वाढायला लागन

एखाद 耂दवशी गाद霅� फोडून बाहेर येतो अशी 萃याची 찄ामा耂णक समजूत आहे.

अहो 찄萃येक शहरात頄या माणसांचे मोच囀�  बांधⰄया戄या काय जागा आहेत ते नीट तपासून पा耂हलं पा耂हजे.मंुबईत तु頄हाला
‘आपण नागपरू कर आहोत’ हे ठासवायचं असेल ना तर समोरचा माणस
ू  हा नाडकणᘂ का धुरंधर आडनावाचा आहे याची खा阄ी
करा आ耂ण सरळ नागपरु 霅� 耂हंद霅�च सु頄 करा.कारण अ頄सल मंुबईकर भुताला भीत नाह霅� इतका 耂हंद霅�ला 耂भतो.कारण अ頄सल
नागपरू कर मराठᘂ माणसाची मातभ
ृ ाषा जशी 耂हंद霅� आहे तशी अ頄सल मंुबईकर मराठᘂ माणसाची मातभ
ृ ाषा 耂ह इंि쀃लश
आहे.मा阄 萃या इंि쀃लशचा आ耂ण इं쀃लंडमध頄या इंि쀃लशचा काह霅� संबंध नाह霅� हा.पⰄ
ु यातल霅� इं鐅जी मा阄 मुळा­मुठे戄या काठᘂ
जⰄमास येऊन ओंकारे ៰�वारास 耂तचे  दहन झाले.नागपरू ला इं鐅जीची 耂फक훅�र करायचं काह霅�ह霅� कारण नाह霅� कारण एका

http://www.patilsblog.in/just­for­fun/tumhala­nagpurkar­hoichai/ 1/2
5/13/2017 त頄
ु हाला नागपूर कर 调हायचं  का? ­ Tumhala Nagpurkar Hoichai?

भाषाशा頄阄栆ा戄या मते पⰄ
ु याची इं鐅जी 耂ह सं頄कृतोꈅव आहे,नागपरू ची 耂हंद霅� 耂ह मराठोꈅव आहे आ耂ण मंुबईची मराठᘂ 耂ह
आं쀃लोꈅव आहे,भाषाशा頄阄ाचं मत आहे.

आता नागपरू कर होⰄयासाठᘂ पान खाणं आव៰�यक आहे 耂ह समजूत चुक훅�ची आहे.पान सगळे च खातात,पण आपला नागपरु 霅�


ु ेकर 耂कंवा मंुबईकराकडे तु頄ह霅� पाहुणे 頄हणन
अ頄सलपणा दाखवायचा असेल तर ȅया पण ू  जाणार असाल ना 萃या戄या घर霅�
पानाचा इंतेजाम नाह霅� याची खा阄ी क㠅न ”पान नाह霅� का?” असं 耂वचा㠅न टाकावं.頄हणजे तो ओशाळतो.आपला एक पॉइंट सर
झाला मग ”ठे 頄याव㠅न बोलावन
ू  Ⰴया ना बे”. 萃याला ठे ला कळत नाह霅� आ耂ण कोणाला बोलवायचं ते कळत नाह霅�.तो ओशाळतो
頄हणजे दस
ु रा पॉइंट सर झाला.”नाई का? मग थोडी सुपार霅� तर दे ऊन 頄या ना.” असं 頄हट頄याबरोबर तो मसा頄याची सुपार霅�
आणतो लगेच ”हट,耂ह मसा頄याची सुपार霅�,耂ह तर आम戄या नागपरु ाटल霅� पो頄ी­पा頄ीह霅� खात नाह霅�त हो,काय हे?” पⰄ
ु हा आउट तो
आ耂ण इथून 萃यातून एखा頄यानी पान मागवलंच तर मग सरळ 耂खडक훅�तून जोरदार 耂पंक खाल霅� टाकावी.खाल戄या भाडेक㠅ची
झाल霅�च रं गपंचमी तर आपण गे頄यावर 耂शमगा होईल.आपण 耂नि៰�चंत असावं आपलं नागपरु 霅�पण 耂स氅 झा頄याशी कारण.पण
व㠅न 耂कतीह霅� उ氅टपणा केला तर霅� आतून मा阄 आपण उदार अस頄याचा भाव हा चालू ठे वायला पा耂हजे.萃यासाठᘂ मंुबईत
कोणाह霅� मंुबईकरा戄या घर霅� गेलात आ耂ण तु頄ह霅�ह霅� 耂रटायर होई पय圀�त आ耂ण 萃यानंतरह霅� मंुबईतच राहणार असलात तर霅� ”एकदा
आम戄या नागपरू ला येऊन जा ना,सं嘃या戄या सीजनला,अरे  काय म頄त सं阄े खाऊ,वा清या­耂ब清याचे  त頄े ­耂ब頄े  लावन
ू  पडले राहू
आरामात,आमचा वहा圀�डी पाहुणचार तर बघा”.असं आमं阄ण दे त जावं.आता मंुबई ते नागपरू  찄वासखच圀� जमेला धरला तर
मंुबईत सं阄ी 頄व頄त पडतात 萃यामुळे 戄या आमं阄णाचा कोणीह霅� 頄वीकार करत नाह霅� काळजी नसावी.

असो 戄या 耂वषयीचे  आमचे  प頄


ु तक 耂लहून तयार आहे पण 萃याचे  찄काशन मंुबईकराकडून 耂क पण
ु ेकराकडून 耂क
नागपरू कराकडून करावे हा 䈆ाय耂सस आम戄या पढ
ु े  आहे.

– प.ु  ल. दे शपांडे

http://www.patilsblog.in/just­for­fun/tumhala­nagpurkar­hoichai/ 2/2

You might also like