You are on page 1of 1

पंचनामा

आम्ही खालील सह्या करणारे सर्व पंचलोक रा आगासन, ता. जि. ठाणे आज दिनांक
९/०६/२०२२ रोजी तलाठी सजा दातिवली यांनी विचारले वरून लिहून देतो की,
मौजे आगासन, ता. जि. ठाणे येथील स.नं. १७/९ अ क्षेत्र ०-२९-७० संपादित क्षेत्र ०.०४.५२ ही
जमीन मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्पासाठी संपादित करणेत करणेत आली असून संपदानाचा
निवाडा मा. उपविभागीय अधिकारी ठाणे यांचे मार्फ त घोषित करणेत आला आहे . उप अधीक्षक भूमी
अभिलेख याचे कडील सयुक्तिक मोजणी विवरण पत्र मो.र.नं. ११९/२००८ नुसार घोषित के लेल्या
निवाड्या मध्ये ४ बांधकाम दर्शविलेली आहेत सदर बांधकामचे मूल्यमापन कार्यकारी अभियंता,
सार्वजनिक बाधकाम विभाग क्र. १ ठाणे यांचे कार्यालयाकडू न करण्यात आलेले असून त्यांचे कार्यालया
कडील अहवालानुसार ०८ बांधकाम बाधित होत असल्याचे कळविले आहे त्याचा तपशील खालील
प्रमाणे आहे .

आ.क्र. बांधकाम धारकाचे नाव बांधकामाचा तपशील बांधकामाचे क्षेत्र


(चौ. मी.)
१ श्री अंकु श गट्टू म्हात्रे व के स नं.AG/३१३/Agasan R ५ ६७.९७
श्री दिलीप रामा म्हात्रे
२ श्री अंकु श गट्टू म्हात्रे के स नं.AG/३१४/Agasan R २ ५.५७
३ श्री अंकु श गट्टू म्हात्रे के स नं.AG/३१५/Agasan R ५ ३०.६
४ श्री अंकु श गट्टू म्हात्रे के स नं.AG/३१६/Agasan R २ ३०.७८
५ श्री अजित म्हात्रे के स नं.AG/३१७/Agasan R ५ १०.७२
६ श्री दिलीप म्हात्रे के स नं.AG/३१८/Agasan R ५ २१.२४
७ श्री किशोर म्हात्रे के स नं.AG/३१९/Agasan R ५ १५४.७८
८ श्री लहू म्हात्रे के स नं.AG/३२०/Agasan R ५ १९.०४

सदर स.नं च्या जमिनी मध्ये मा.उपविभागीय अधिकारी, ठाणे यांचे आदेशानुसार बांधकाम
क्षेत्राचे व मालकी हक्क कोणाचे आहे या बाबत प्रत्यक्ष स्थळ पहाणी करण्यासाठी मौजे आगासन
येथील स.न. १७/९ अ या जागेवर आलो असता जागेवर प्रत्यक्ष पहाता वर नमूद के लेले एकू ण ८
बांधकाम जागेवर असलेचे दिसते पैकी अ.क्र. 3) के स न.AG/३१५/Agasan R २, बांधकामाचे क्षेत्र ३०.६
(चौ. मी.) या बांधकामा बाबत श्री. अंकु श गटट्टू म्हात्रे, सुधीर सदाशिव म्हात्रे व हनुमंत भरत म्हात्रे यांचे
आपापसात वाद असल्याचे दिसते तसेच अ.क्र.७) के स नं. AG/३१९/Agasan R ५, बांधकामाचे क्षेत्र
१५४.७८ (चौ. मी.) या बांधकामा बाबत किशोर विष्णु म्हात्रे, दिपक यशवंत म्हात्रे व दिलीप रामा म्हात्रे
यांचे आपापसात वाद असल्याचे

You might also like