You are on page 1of 10

शिक्षकाचे नाव:- सौ.

मंदा भगवान राऊत उपशिक्षिका


शैक्षणिक पात्रता :- B.A
व्यवसायिक पात्रता :- D.Ed
शाळेचे नाव व पूर्ण पत्ता:- जिल्हा परिषद शाळा नांदप कें द्र गोवेली तालुका
कल्याण जिल्हा ठाणे

अनुक्रमणिका

अ.क्र विषयाचा तपशिल पृष्ठ क्र.


1 नमुना पत्रातील माहिती
2 शिक्षकाची शैक्षणिक कार्यक्षमता व त्याने गुणवत्तावाढीसाठी के लेल प्रयत्न
3 विदयार्थ्यांविषयी शिक्षकाला वाटणारी आत्मियता व जिव्हाळा यासाठी के लेले
प्रयत्न
4 शि क्षकाचा सामाजिक कार्यातील सहभाग
5 शैक्षणिक उपक्रमाशी संबंधित निवडक फोटो
6 पाच वर्षाचे गोपनिय अहवाल
भाग - अ
प्राथमिक शिक्षकांसाठी नमुना पत्रक

प्राथमिक शिक्षकाचे नाव : सौ. मंदा भगवान राऊत


लिंग व विवाहित/अविवाहित : स्त्री/विवाहित
पदनाम : सहशिक्षिका
शाळेचा पूर्ण पत्ता पिनकोड सहित : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदप,
कें द्र गोवेली, ता. कल्याण, जि. ठाणे
युडायस क्रमांक

राहण्याचा पत्ता पिनकोड दूरध्वनी : मु. पोस्ट उंभर्णी, पो. मानिवली


(स्पंदन निवास) ता. कल्याण जि. ठाणे
पिन -

आमचा पत्ता पिनकोड - दूरध्वनी : मु. पोस्ट उंभर्णी, पो. मानिवली


(स्पंदन निवास) ता. कल्याण जि. ठाणे
पिन -

शाळा प्राथमिक/उच्चप्राथमिक : उच्च प्राथमिक जिल्हा ठाणे


वय 53 वर्ष
सेवानिवृत्ती दिनांक 31/5/2018
शिक्षक म्हणून रुजू होण्याची तारीख : 11/01/1993
एकु ण सेवा : 28 वर्ष
शैक्षणिक अहर्ता : B.A.D.E.d

अ शिकवलेले विषय सन शिकवलेला वर्ग वार्षीक प. पार पाडलेली इतर जबाबदारी


क्र निकाल
1 1993 ते 2005 इ. 1 ली ते 7 वी 100 वर्ग अध्यापन
2 2005 ते 2014 इ. 1 ली ते 7 वी 100 वर्ग अध्यापन
3 2014 ते 2017 इ. 1 ली ते 4 थी 100 वर्ग अध्यापन
4 2017 ते 2019 इ. 1 ली ते 4 थी 100 वर्ग अध्यापन
5 2019 ते 2022 इ. 1 ली ते 7 वी 100 वर्ग अध्यापन प्रभारी
मुख्याध्यापकांची कामे
प्रशासकीय कामकाज
ONLINE/OFFLINE
शिक्षण

एकु ण अनुभव - 11/01/1993 ते 2022 पर्यंत 29 वर्ष

प्रशासकीय कामकाज - 1) जनगणना


2) निवडणुक
3) कोरोना 19 मार्गदर्शन
4) शाळाबाहय मुलांचे सर्व्हेक्षण

भाग - ब

★ प्राथमिक शाळा शिक्षकांच्या बाबतीत शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी आणि गळतीस आळा घालण्यासाठी कोणते भरीव उपाय
योजले अहित

★★★- दाखल पात्र मुलांची १०० टक्के पटनोंदणी


★★★- पटनोंदणी पंधरवडा साजरा करणे

★★★- नवागतांचे उत्फू र्त स्वागत

★★★- वर्षाची उपस्थिती १०० टक्के ठेवण्याचा प्रयत्न के ला.

★★★- शाळेत स्वच्छता दिन हळदी कुं कू समारंभ साजरा-

★★★- मातृप्रबोधन, समुपदेशन, शैक्षणिक मार्गदर्शन के ले

★★★- शाळेत स्नेहसंमेलन आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला.

★★★- विदयार्थ्यांचे वाढदिवस साजरे करून विदयार्थ्यांना शाळेबद्दल आपुलकी व जिव्हाळा,प्रेम निर्माण के ले.

★★★- पालकसभा, गृहभेटी, शैक्षणिक मार्गदर्शन, पालकांचे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक समूपदेशन

प्राथमिक शिक्षणाचे सर्वत्रिकरण साध्य करण्यासाठी के लेली प्रगती दर्शवणारी शाळा व जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षातील पटावरील विद्यार्थी संख्येची
टक्के वारी द्यावी गुणवत्तेसाठी काय उपयोजना के ल्या ?...
शाळेचे नाव वर्ष पटावरील विद्यार्थी संख्या टिकू न राहिलेली विद्यार्थी टक्के %
संख्या
जि.प.शाळा नांदप २०१९/ १११ होय १००%
२०२०
जि.प.शाळा नांदप २०२०/ ११४ होय १००%
२०२१
जि.प.शाळा नांदप २०२१/ ११३ होय १००%
२०२२

गेल्या तीन वर्षात शिक्षकांचा वर्ग विषय यात उत्तीर्ण झालेल्या आणि टेनिस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आकडेवारी द्यावी गुणवत्ता वाढीसाठी काय
उपाययोजना के ल्या आहेत
वर्ष शिकवलेली इयत्ता पटसंख्या उत्तीर्ण वि.संख्या प्र.श्रेणीत उत्तीर्ण
वि.संख्या
२०१९/२०२० इ. १ली ते १ली १२ १२ २
इ. २री २री १४ १४ ३
२०२०/२०२१ इ. १ली ते १ली १५ १५ २
इ. २री २री १३ १३ ३
२०२१/२०२२ इ. १ली ते १ली १७ १७ ३
इ. २री २री १४ १४ ४
★★ विदयार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी ★★

★★ शैक्षणिक साहित्याचा वापर, स्वाध्याय कार्ड बनवून शिकवलेल्या भागाचा अधिक सराव
करून घेतला.

★★ विद्यार्थ्यांचे लेखन शुद्ध व वळणदार होण्यासाठी श्रुतलेखनाचा विशेष कार्यक्रम

★★ परिपाठात विद्यार्थ्यासाठी रोज पाच मिनिटे 'प्रश्न मंजूषा' स्पर्धा राबवून


विद्यार्थ्यांचे विषयज्ञानव सामान्यज्ञान वाढविण्यासाठी चालना दिली.

★★ श्लोक पाठांतरामुळे विद्यार्थ्यांच्या उच्चारात शुद्धता आली.

★★ विद्यार्थ्यांची प्रश्नोत्तर पाठांतर, विरुद्धार्थी शब्द पाठांतर म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द,अनेक पाठांबददल एक शब्द पाठांतराची
स्पर्धा घेऊन या घटकाचे दृढीकरण के ले.

★★ टिकाऊ शैक्षणिक साहित्यांची निर्मिती के ली.

★★ इ. ६१ ली ते ७ वी च्या विदयार्थ्यांसाठी: INSTANT ENGLISH SPEAKING EXTRA


CLASS घेऊन इंग्रजी भाषा दृढीकरण वाचन, लेखन, बोलणे, इंग्रजीमध्ये Story सांगणे, स्वतःची, व कु टुंबांची माहिती दृढीकरण,
शब्दसंग्रह वाढवणे, इंग्रजी बोलण्याचा सराव घेणे. पाठांतर करून घेणे व इंग्रजी विषयाची भिती दून प्रयत्न के ला.
★ शिक्षकांने शाळेच्या प्रत्यक्ष विकासासाठी साधन सामग्रीचे लक्षणीय संघटन के ले आहे काय? तसे असल्यास तपशील द्यावा.

★ शिक्षकांनी समाजसहभागातून डिजिटल स्कू ल तयार के ली.

★ स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्याच्या कलागुणांना चालना मिळाली. दरवर्षी बक्षीस कमाने शाळेस मिळालेल्या मदतीतून मूलांची सहल ऐतिहासिक
ठिकाणी नेली. समुद्रकिनारी, मुंबई दर्शन या ठिकाणी सहल नेण्यात आली.

★ प्राथमिक शाळा शिक्षकाच्या बाबतीत शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी आणि गळतीस आळा घालण्यासाठी कोणते भरीव उपाय योजले
आहेत.

★ सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे सर्वेक्षण करण्यास व पहिल्याच दिवशी १००% विद्यार्थी शाळेत दाखल करण्यास मदत के ली.

★ १००% टक्के उपस्थिती ठेवण्याचा वर्गाच्या बाहेर झेंडा लावण्याचा उपक्रम सुरु करून १००% उपस्थितीत राहण्याचा वर्गातील विद्यार्थ्याचे
परिपाठात अभिनंदन करण्याचा व भेटवस्तू देऊन गौरव करण्याचा नवीन उपक्रम सुरु के ला.
★ स्मार्ट T. V. च्या माध्यमातून विविध खेळ, कार्टून व प्रबोधनात्मक चित्रपट आठवड्यातून एकदा दाखवूणे व समुपदेशन करणे,
मनोरंजनात्मक खेळ, गोष्टी, गाणी, नाटके , समूह नृत्य, पारंपारिक नृत्य T.V.वर दाखवून पटसंख्या वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न के ला.

★ शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांच्या सभामध्ये गैरहजर राहणाया विद्याथ्र्यांची माहिती देऊन त्यांच्या
मुलांच्या गैरहजेरीबाबत समज देऊन गैरहजर राहिल्याने विद्यार्थ्यांचे कसे नुकसान। हे पटवून दिले.
★★ अध्यापनातून टेपरेकॉर्डर, स्मार्ट TV रेडिओंचा प्रभावी वापर करून अध्यापनात रंजकता निर्माण के ली
★★ परिसर सहलीचे आयोजन करणे ऐतिहासिक सहलीचे आयोजन के ल्याने विदयार्थ्यांना निसर्गाचा आनंद मिळू लागले व पर्यावरणाचे महत्व
लक्षात आले

★★ शिक्षक/ मुख्याध्यापक यांच्या बाबतीत वर्ग । शाळा या मध्ये गेल्या पाच वर्षामध्ये गैरशिस्तीची प्रकरणे काय ती संख्या दद्यावी.

★★ गैरशिस्तीची कोणतीही प्रकरणे घडली नाहीत

★★ मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकांशी शिक्षकांचे अत्यंत सौजन्याचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत.


★ शिक्षकाने राष्ट्रीय ऐक्य वाढविण्यासाठी कोणतेही विदिर्निष्ट कार्यक्रम हाती घेतला आहे काय ? ★★

★★राष्ट्रीय ऐक्य वाढीसाठी खालील कार्यक्रम शाळेत घेतले जातात.

★★ शाळेत राष्ट्रीय सण साजरे के ले जातात ★★

★★ महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या करणे.

★★ विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धा आयोजन ★★

★★ शिक्षक शिकवण्या घेतो काय ? ★★

★★ शिक्षक शिकवण्या घेत नाही. ★★


शिक्षक राजकीय / संघटनेत कार्यात सहभाग घेतो काय ?

★★शिक्षक कोणत्या राजकिय / संघटनेत सहभा घेत नाही ★★

★★ शिक्षकाला तक्रार दाखल करण्याची सवय आहे काय ? ★ ★


★★ नाही ★★

★ शिक्षक वक्तशीर आहे का?

★ शिक्षक वक्तशीर आहे.

★ शिक्षकाने कोणकोणत्या संवातंर्गत विविध प्रशिक्षण, कार्यसूत्र इत्यादीमध्ये भाग घेतला आहे काय?
★ स्मार्ट पी. टी. प्रशिक्षण प्रा५/१९७८ ते १६५९८ इ. १ ली ते ४थी विषय इंग्रजी प्रशिक्षण क्षमता, अभ्यासक्रम अध्ययन अध्यापन. ठिकाण-
सिस्टर निवे हायस्कु ल डोंबिवली

★ सेवांतर्गत प्रशिक्षण दि ३१/०१/२००३ ते २४/०१/२००३ (28 दिवस)

★ पर्यावरण प्रशिक्षण ३०/८/२००५ ते २/९/२००९ खडाला पूर्व

★ शिष्यवृत्ती प्रश्नपेढी पूर्ण: तपासणी साठी म.प्रा.? मुंबई १३/९/2004 एक दिवशीय प्रशिक्षण

★विज्ञान प्रदर्शन सन २८/११/२००८ ते २९/११/२००८ उपस्तिथी

★माझी समृद्ध शाळा अंतर्गत प्रशिक्षण दि. २२/०३/२०१२ ते २२/०३/२०१२

★ सर्व शिक्षा अभियान लोकचेतना प्रशिक्षण जोंधळे हायस्कू ल डोंबिवली (पू) १७/१/२०१२ ते २१/०१/२०१२

★पुनरचित अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षण इ.१ली ते ४थी ३/९/२०१३ ते ७/९/२०१३

★ सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन प्रशिक्षण १५/३/२०१२ ते १७/०३/२०२२ या कालावधीत पूर्ण के ले.

★ भारतीय जनगनना सहभाग, सन २०१० ते २०११ तहसिलदार कार्यालय कल्याण

★ मुंबई विभाग स्तरीय प्रशिक्षण आशय समृद्धी इयत्ता १ली ते ७ वी विषय गणित तज्ज्ञ मार्गदर्शन दिनांक १९/४/२००८ ते २०/०४/२००८
ठिकाण- साऊथ इंडियन हायस्कू ल डोंबिवली (प.)

★ तालुका स्तरीय तत्ज्ञमागदर्शक आशय समृद्धी विषय गणित १ ली ते ७वी


दि. ६/५/२००८ ते २५/०४/२००८ (१० दिवस)

★आशय समृद्धी गणित। इंग्रजी। प्रशिक्षण प्राणते ५/१/२०१० ते १४/१/२०१० आर. बी. टी. कॉलेज खंबाळपाडा (पूर्व

★ Spoken English program during, Date 18th 2017 To 22nd Dec 2017

★Test on Teacher's Day 2020 Participation In this Test.

★NISHTHA प्रशिक्षण गार्डीयन एज्युके शन कॉलेज डोंबिवली. दि. ३०/१२/२०१९ ते ०३/०१/२०१९


★सेवा अभिलेख वेगवेगळ्या शाळांमध्ये के लेली सेवा (दिनांक निहाय)
अ. ज्या शाळांमध्ये स्तर दिनांक निहाय शिकव वर्ग पटावरील वर्ग डिजीटल शिकवलेले संकलन
क्र. सेवा झाली आहे प्राथमिक सेवेचा लेले प्रगत एकू ण विद्यार्थी आहे काय? विषय मुल्य मापन
त्याची क्रमवार उच्च कालावधी वर्ग आहे संख्या निकाल
नावे प्राथमिक व शिकवलेले इयता कि टक्के
इतर इयत्ता नाही
१) जि.प.शाळा प्राथमिक १९/१/९३ ते १ली होय १ली ते ७वी नाही सर्व विषय १००%
मानिवली १६/६/०७ ते पट
ता.कल्याण ७वी २७३
जि.ठाणे १लीते
३री
२) जिल्हा परिषद प्राथमिक १६/६/०७ ४थी होय पट होय सर्व विषय १००%
शाळा नांदप ते १/१/१४ ते १ली ते ७वी
ता.कल्याण पर्यंत ५वी १५५ ४थी ते
जि.ठाणे ५वी ३२ पट
३) जि.प.शाळा प्राथमिक ४/२/१४ ते २री होय एकू ण पट ५३ होय सर्व विषय १००%
सोनाळे ता.डहाणू ७/५/१७ ३री २ ते ३ पट
जि.पालघर २८

४) जि.प.शाळा लाप प्राथमिक ६/५/१७ १ली होय पट २७ १ली होय सर्व विषय १००%
खुर्द ता.भिवंडी ते २री ते २री ११
७/५/१९
५) जि.प.शाळा उच्च ७/५/१९ १ली होय एकू ण पट होय सर्व विषय १००%
नांदप ता.कल्याण प्राथमिक ते २री ११३ १ली
जि.ठाणे आजपर्यंत २री पट ३१

★NISHTA प्रमाणपत्र DIECPD वर्ग अध्यापन "अध्ययन व मूल्यमापन ५ दिवसीय प्रशिक्षण व कार्यशा गाड़ीयन स्कू ल डोंबिवली
येथे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण
के ले.
★★ शिक्षकाला काही पुरस्कार मिळाले आहेत काय?

★★ नाही

★★ मागील तीन वर्षाचे गोपनीय अहवाल ★

सन- २०१९ /२०२० सन- २०२० /२०२१

सन- २०२१ /२०२२ सन- २०२२ /२०२३


भाग क

★★ विद्यार्थ्यामध्ये शिक्षकाबद्दल आदर आहे काय?

★★ विद्याध्यामध्ये शिक्षकाबद्दल आदर आणि आत्मियता आहे.

★★शाळेत विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे के ले जातात.

★★गुरुपौर्णिमेला विद्यार्थी शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतात.

★★ शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये शिस्त राखण्यास समर्थ आहे का?

★★ शिक्षक विदयार्थ्यांना शिस्त व चांगल्या सवयी लावण्यासाठी जागरूक आहेत.

★★ समाजाला / पालकांना शिक्षकाविषयी आदराची भावना आहे का?

★★ शिक्षकांविषयी समाजाला, पालकांना आदराची भावना आहे.

★★ शिक्षक पालक संघटनेच्या कार्यक्रमामध्ये शिक्षकांचा सहभाग किती प्रमाणात असतो ?

★★शिक्षक पालक संघाचा कार्यक्रमात सतत सहभाग घेतात. शिक्षक-पालक सत पालकांना दरवेळी मार्गदर्शन व पालकांना शिक्षकांचे महत्व
पटवून देतात.

You might also like