You are on page 1of 3

CSC Application

Reciept No: 040127230020132600302 Application Status : PAID

State : MAHARASHTRA
Scheme : PMFBY
Year : 2023
Application Type : NON LOANEE
Season : KHARIF
Created By : CSC
Created At : 7/8/2023

Farmer Details Bank Details


Farmer Name : Rukhmanbai Hari Dhotre Account Number : 009011002100198
Relative Name : Harichandr Dhotre(wife_of) IFSC : YESBOAURDCC
Mobile No. : 9404582670 Bank Name : Aurangabad District Central Coo
Farmer Type : Small Branch Name : Katepimpalgaon
Gender : Male Account Type : SAVING

Crop Details

District Village IU Level Crop Survey Sum Area Insured Gov. Far
No. Insured (Hect./Plants) Share Sha
(₹) (₹) (₹)

Pigeon Pea (Red


Aurangabad Khirdi Lasurgaon(RevenueCircle) 7 7360.4 0.2 1220.08
Gram/Arhar/Tur)

Aurangabad Khirdi Lasurgaon(RevenueCircle) Cotton (Kapas) 7 59202 0.99 6972.98

Total Area Insured : Total Premium Paid : Total Sum Insured:


1.19 Hect. ₹2 ₹ 66562.4

Insurance Company: CHOLAMANDALAM MS GENERAL INSURANCE COMPANY LIMITED


HelpLine / Email : 1800 208 9200 / customercare@cholams.murugappa.com
Address : 2nd Floor, "Dare House", No.2, NSC Bose Road,Chennai - 600001,
India. Phone: 044-40445400

Attached Documents

Op No Document

View Passbook View Land Record Sowing Certificate Tenant Certificate

Tue Aug 29 2023 21:26:21 GMT+0530 (India Standard Time)


महत्वाची सुचना : शेवटच्या पानावर पीक विमा नोंदणी व योजनेच्या संदर्भात महत्वाच्या सुचना नमुद के ल्या आहेत.
शेतकऱ्यांनी या सुचनांचे काळजीपुर्वक अवलोकन करावे.

अस्वीकृ ती : हा दस्तऐवज के वळ शेतकऱ्याने विमा हप्ता भरल्याची पोहच आहे. शेतकऱ्यांचा योजनेत सहभाग हा योजनेत
सहभागी होण्यासाठीचे आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची छाननी करुन प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या मार्गदर्शक सुचनांच्या
अधिन राहून निश्चित के ला जाईल.
योजनेत सहभागाबाबत लक्षात घ्यावयाच्या महत्वाच्या बाबी :
अ. अर्जदार शेतकऱ्याने योजनेत नोंदणी के ले बाबतची पोचपावती मिळाल्यानंतर सी.एस.सी.-व्ही.एल.ई. / बँक /
मध्यस्थ यांनी भरले ली माहिती जसे की जमीन तपशील, बँक खाते क्रमांक, विमा नोंदणी के ले ले पीक, विमा
उतरवले ले क्षेत्र, विमा हप्ता रक्कम यासारख्या महत्त्वाच्या बाबींची पुन:श्च तपासणी करावी.

ब. या नोंदणी पावतीची सत्यता पावतीच्या पृष्ठ 1 वर वर छापले ला क्यूआर कोड स्कॅ न करून तपासली जाऊ शकते.
अर्जदार शेतकऱ्यांनी क्यूआर कोड स्कॅ न के ल्यानंतर प्राप्त होणाऱ्या माहितीवरुन जमिनीचा तपशील इ. तपासून
घ्यावा.

क. नोंदणी पावतीवरील माहितीच्या संदर्भात काही विसंगती आढळल्यास अर्जदाराच्या शेतकऱ्याने सीएससी सेंटर /
बँक / मध्यस्थ यांच्या निदर्शनास आणून आवश्यक ती सुधारणा करुन घ्यावी.

अर्जदार शेतकऱ्यांसाठी सर्वसाधारण सुचना :


1. अर्जदार शेतकऱ्याला कोणत्याही माध्यमाद्वारे (सीएससी सेंटर / बँक / मध्यस्थ) नावनोंदणी करताना नोंदणी
शुल्क भरणे आवश्यक नाही. सीएससी / मध्यस्थांद्वारे नावनोंदणी करतेवेळी के वळ शेतकरी विमा हप्ता रक्कम
भरणे आवश्यक आहे.

2. पोर्ट लवर नमूद के ले ला तपशील व नोंदणी अर्जा सोबत जोडले ल्या कागदपत्रावरती नमुद असले ला तपशील या
मध्ये काही चुकीची माहिती आढळल्यास किं वा माहिती न जुळल्यास संबंधित अर्ज नाकारला जाऊ शकतो.

3. योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गि क आपत्ती (गारपीट, भूस्‌ख लन, विमा
संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफु टी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गि क आग) व काढणी पश्चात नुकसान
भरपाई (गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आले ला पाऊस व बिगर मोसमी पाऊस) या बाबी अंतर्गत
सुकवणीसाठी शेतात पसरवून ठे वले ल्या अधिसुचित पिकाचे काढणी नंतर 14 दिवसा पर्यंत झाले ल्या नुकसानीची
पुर्व सुचना नुकसानीच्या 72 तासाच्या आत Crop Insurance App/पृष्ठ क्र.1 वरती दर्शविले ला विमा कं पनीचा
टोल फ्री क्रमांक / बँक / महसूल / कृ षि विभाग यांना द्यावी. सदरची जोखिम के वळ अधिसुचित क्षेत्रातील
अधिसुचित पिकांनाच लागू होईल.

4. योजनेअंतर्गत अधिसुचित क्षेत्रात पिक कापणी प्रयोगांद्वारे निश्चित होणारे पिकांचे सरासरी उत्पन्नाची उं बरठा
उत्पन्नाशी तुलना करुन येणाऱ्या घटीनुसार व योजनेच्या मार्गदर्शक सुचनेच्या अधिन राहून अधिसुचित क्षेत्रात
नुकसान भरपाई निश्चित के ली जाते. या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करतांना पैसेवारी, दुष्काळ, टं चाई
परिस्थिती आणि पुरामुळे झाले ल्या नुकसानी संदर्भात कोणत्याही शासकीय विभाग/संस्थेमार्फ त घोषित करण्यात
आले ली आकडेवारी ग्राह्य धरता येणार नाही.

5. कृ षि व शेतकरी कल्याण विभागामार्फ त विकसीत के ले ल्या अँड्रॉइड आधारित Crop Insurance App द्वारे
नोंदणी के ले ल्या शेतकऱ्याच्या अर्जाची सध्यस्थिती पाहता येते. सदरचे ॲप Google Play Store व
www.pmfby.gov.in या संके तस्थळावर उपलब्ध आहे.

You might also like