Professional Documents
Culture Documents
State : MAHARASHTRA
Scheme : PMFBY
Year : 2022
Application Type : NON LOANEE
Season : KHARIF
Created By : CSC
Created At : 7/15/2022
Crop Details
Sum Farmer
Survey Area Insured Gov.
District Village IU Level Crop Insured Share
No. (Hect./Plants) Share (₹)
(₹) (₹)
Soybean
Osmanabad Shirdhon Tuljapur(RevenueCircle) 246 74382 1.38 13388.76 1487.64
(Bhat)
Attached Documents
No Document
महत्वाची सुचना : शेवटच्या पानावर पीक विमा नोंदणी व योजनेच्या संदर्भात महत्वाच्या सुचना नमुद के ल्या आहेत. शेतकऱ्यांनी या सुचनांचे
काळजीपुर्वक अवलोकन करावे.
अस्वीकृ ती : हा दस्तऐवज के वळ शेतकऱ्याने विमा हप्ता भरल्याची पोहच आहे. शेतकऱ्यांचा योजनेत सहभाग हा योजनेत सहभागी होण्यासाठीचे
आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची छाननी करुन प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या मार्गदर्शक सुचनांच्या अधिन राहू न निश्चित के ला जाईल.
योजनेत सहभागाबाबत लक्षात घ्यावयाच्या महत्वाच्या बाबी :
अ. अर्जदार शेतकऱ्याने योजनेत नोंदणी के लेबाबतची पोचपावती मिळाल्यानंतर सी.एस.सी.-व्ही.एल.ई. / बँक / मध्यस्थ यांनी
भरलेली माहिती जसे की जमीन तपशील, बँक खाते क्रमांक, विमा नोंदणी के लेले पीक, विमा उतरवलेले क्षेत्र, विमा हप्ता रक्कम
यासारख्या महत्त्वाच्या बाबींची पुन:श्च तपासणी करावी.
ब. या नोंदणी पावतीची सत्यता पावतीच्या पृष्ठ 1 वर वर छापलेला क्यूआर कोड स्कॅ न करून तपासली जाऊ शकते. अर्जदार
शेतकऱ्यांनी क्यूआर कोड स्कॅ न के ल्यानंतर प्राप्त होणाऱ्या माहितीवरुन जमिनीचा तपशील इ. तपासून घ्यावा.
क. नोंदणी पावतीवरील माहितीच्या संदर्भात काही विसंगती आढळल्यास अर्जदाराच्या शेतकऱ्याने सीएससी सेंटर / बँक / मध्यस्थ
यांच्या निदर्शनास आणून आवश्यक ती सुधारणा करुन घ्यावी.
2. पोर्टलवर नमूद के लेला तपशील व नोंदणी अर्जा सोबत जोडलेल्या कागदपत्रावरती नमुद असलेला तपशील या मध्ये काही चुकीची
माहिती आढळल्यास किं वा माहिती न जुळल्यास संबंधित अर्ज नाकारला जाऊ शकतो.
3. योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती (गारपीट, भूस्ख लन, विमा संरक्षित क्षेत्र
जलमय झाल्यास, ढगफु टी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग) व काढणी पश्चात नुकसान भरपाई (गारपीट, चक्रीवादळ,
चक्रीवादळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस) या बाबी अंतर्गत सुकवणीसाठी शेतात पसरवून ठे वलेल्या अधिसुचित पिकाचे
काढणी नंतर 14 दिवसा पर्यंत झालेल्या नुकसानीची पुर्व सुचना नुकसानीच्या 72 तासाच्या आत Crop Insurance App/पृष्ठ क्र.1
वरती दर्शविलेला विमा कं पनीचा टोल फ्री क्रमांक / बँक / महसूल / कृ षि विभाग यांना द्यावी. सदरची जोखिम के वळ अधिसुचित
क्षेत्रातील अधिसुचित पिकांनाच लागू होईल.
4. योजनेअंतर्गत अधिसुचित क्षेत्रात पिक कापणी प्रयोगांद्वारे निश्चित होणारे पिकांचे सरासरी उत्पन्नाची उं बरठा उत्पन्नाशी तुलना
करुन येणाऱ्या घटीनुसार व योजनेच्या मार्गदर्शक सुचनेच्या अधिन राहू न अधिसुचित क्षेत्रात नुकसान भरपाई निश्चित के ली जाते. या
योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करतांना पैसेवारी, दुष्काळ, टंचाई परिस्थिती आणि पुरामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात
कोणत्याही शासकीय विभाग/संस्थेमार्फ त घोषित करण्यात आलेली आकडेवारी ग्राह्य धरता येणार नाही.
5. कृ षि व शेतकरी कल्याण विभागामार्फ त विकसीत के लेल्या अँड्रॉइड आधारित Crop Insurance App द्वारे नोंदणी के लेल्या
शेतकऱ्याच्या अर्जाची सध्यस्थिती पाहता येते. सदरचे ॲप Google Play Store व www.pmfby.gov.in या संके तस्थळावर
उपलब्ध आहे.