You are on page 1of 2

वाचनाचे वेड

शब्दार्थ :-

कं टाळवाणी - कं टाळा येईल अशी, आळसावणारी boring

किमान - कमीत कमी minimum

अवांतर वाचन - पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर वाचन

(extra reading, additional reading)

समाधान - सुख, आनंद satisfaction

समस्या - आपत्ती, संकट problem, difficulty

सारांश - निष्कर्ष, तात्पर्य summary

वाचनालय - ग्रंथालय library

गरज - आवश्यकता need, necessity

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :-

मन वळवणे - एखाद्या गोष्टीसाठी मन तयार करणे

(to persuade someone to do something)

प्रवृत्त करणे - एखाद्या गोष्टीसाठी तयार करणे to encourage, to inspire

नोंद ठेवणे - लिखित स्वरूपात टिपण ठेवणे to keep a record of

शाबासकी देणे - कौतुक करणे, प्रशंसा करणे to give a pat on the back

उत्सुकता वाटणे - कु तूहल वाटणे to feel curious about

नवल वाटणे - आश्चर्य वाटणे to be surprised, to be amazed

सफल होणे - यशस्वी होणे to succeed in something

आनंद गगनात न मावणे - खूप आनंद होणे to be extremely happy

आमूलाग्र बदल होणे - संपूर्ण बदल होणे to transform completely

अभिनंदन करणे - कौतुक करणे, शाबासकी देणे to congratulate

प्रोत्साहन देणे - प्रेरणा देणे to encourage

You might also like