You are on page 1of 2

वाक्प्रचार व त्ाांचा अर्थ –

१) आस लागणे - ध्यास लागणे.


२) आस्वाद घेणे - गोडी चाखणे.
३) इशारा करणे - खूण करणे.
४) धीर सुटणे - आत्मविश्वास गमिणे.
५) मनात चलविचल होणे - मन अस्वस्थ होणे.
६) सािरून धरणे - आधार दे णे.
७) धक्का िसणे - मनात हादरणे.
८) दगा दे णे - धोका दे णे.
९) निल िाटणे - आश्चर्य िाटणे.
१०) ग्रह चाांगला होणे - अनु कूल मनःस्स्थती वनमायण होणे.
११) पत्ता नसणे - गार्ि असणे.
१२) वििाचे कान करून ऐकणे - खूप लक्षपूियक ऐकणे.
१३) िेचैन होणे - अस्वस्थ होणे.
१४) साांत्वन करणे - वदलासा दे णे.
१५) स्खन्न होणे - वनराश होणे.
१६) अगवतक होणे - हतिल होणे.
१७) उद् र्ुक्त करणे - तर्ार करणे , प्रेरणा दे णे.
१८) पाठिळ असणे - पावठां िा असणे.
१९) अचांिा िाटणे - निल िाटणे.
२०) आ िासून उभे राहणे - अिाक होणे, आश्यर्यचवकत होणे.
२१) धीर ना होणे - वहां मत नसणे.
२२) दिांडी वपटणे -िाहीर करणे.
२३) आटापीटा करणे - खूप प्रर्त्न करणे.
२४) डां का िाििणे - प्रसार करणे.
२५) टे कीला र्ेणे - है राण होणे.
२६) झांुिड लागणे - गदी होणे.
२७) ध्यानी ठे िणे - लक्षात ठे िणे.
२८) िियर करणे - है राण करणे.
२९) वशकस्त करणे - प्रर्त्न करणे.
३०) िसिणे - वनमायण करणे.
३१) गौरि करणे - सन्मान करणे.
३२) ऱ्हास होणे - नाश होणे, अां त होणे.
३३) तरतूद असणे - उपलब्धी असणे.
३४) ख्याती वमळिणे - प्रवसद्धी वमळिणे.
३५) प्रशांसा करणे - स्तुती करणे.

You might also like