You are on page 1of 8

कविता - आम्ही चालवू हा पुढे वारसा

कवि -जगदीश खेबूडकर


शब्दार्थ –
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा • गुरु – शिक्षक
आम्ही चालवू हा पुढे वारसा. • ज्ञान – (Knowledge )
• वसा – व्रत
• आम्ही आपण (We)
अर्थ - गुरूच्या शिकवणीतून आपल्या अंगी सद्गुण येतात. हेच सद्गुण घेऊन, तोच ज्ञानरूपी वसा घेऊन आम्ही हा • पुढे – (Moving on)
वारसा पुढे दुसऱ्या पिढीपर्यंत चालवू (घेऊन जाऊ) असे कवी सांगतात. • वारसा – (Heritage)
Virtue comes to us from the guru's teachings. With the same
virtue, with the same knowledge, we will carry this
legacy( Heritage) on to the next generation, says the poet.

प्रश्न –
1. गुरुने काय दिला आहे ?
उत्तर – गुरुने ज्ञानरूपी वसा दिला आहे .
पिता-बंधु-स्नेही तुम्ही माउली शब्दार्थ –
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली • पिता– वडील
तुम्ही सूर्य अम्हां दिला कवडसा! • बंधु – भाऊ(Brother)
• स्नेही – मित्र (Friends)
अर्थ- तुम्हीच आमचे पिता (वडील), बंधु (भाऊ), स्नेही (मित्र) आहात. तुम्ही आमची माऊली (आई) आहात. • माऊली – आई (Mother)
तुम्हीच आमच्या जीवनातील कल्पवृक्षा खाली सावलीप्रमाणे आहात. तुम्हीच ज्ञानरूपी सूर्य बनून आम्हांस ज्ञानाचा • कल्पवृक्ष - इच्छिल्याप्रमाणे देणारा वृक्ष –
कवडसा (झरोका) दिला आहे. the tree that yields whatever
is desired.
You are our father (father), brother (brother), friend (friend). You are our • तळी – खालील (underneath)
(mother). You are like the shadow under the kalpa tree in our lives. You • कवडसा – प्रकाश (Light )
are the sun of knowledge and have given us the fountain of knowledge.

प्रश्न –
2.इथे कल्पवृक्ष कोणाला म्हटले आहे ?
उत्तर – इथे पिता, बंधु, स्नेही आणि आई यांना कल्पवृक्ष म्हटले आहे.

3. तुम्ही काय बनून आम्हाला ज्ञानचा कवडसा दिला आहे ?


उत्तर – तुम्ही ज्ञानरूपी सूर्य बनून आम्हाला ज्ञानचा कवडसा दिला आहे.
शब्दार्थ –
जिथे काल अंकु र बीजातले 1. अंकु र – sprout
तिथे आज वेलीवरी ही फु ले 2. बीज – बी (Seed)
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा! 3. वेल – लता – (Creeper,Vine)
4. फलद्रुप –Fruitful
5. वृक्ष – झाड (Tree)
6. तळी – खाली
अर्थ - जिथे काल जमिनीतील बीजाला अंकु र फु टले तिथे आज अंकु राची वेल होऊन त्यावर फु ले फु लेली आहेत. त्याचप्रमाणे 7. कवडसा – प्रकाश (Light )
ज्ञानरूपी वृक्षाला सुद्धा ज्ञानाची फळे लागून तो फलद्रूप व्हावा.
Where the seed in the ground sprouted yesterday, today the vine of the sprout has
sprouted, and flowers have bloomed on it. Similarly, the tree of knowledge should
also bear the fruits of knowledge and make it fruitful.

प्रश्न –
3 .जमिनीतील बीजाला काय फु टले आहे?
उत्तर – जमिनीतील बीजाला अंकु र फु टले आहे.

4 . ज्ञानरूपी वृक्ष कसा व्हावा?


उत्तर – ज्ञानरूपी वृक्षाला सुद्धा ज्ञानाची फळे लागून तो फलद्रूप व्हावा.
• धीर – संयम – patience
शिकू धीरता, शूरता, बीरता • थोर – मोठे, श्रेष्ठ – big, great
धरू थोर विधेसवे नम्रता • विदया – ज्ञान – knowledge
मनी ध्यास हा एक लागो असा। • सवे – सोबत, बरोबर – with
• मनी – मनात – in mind
अर्थ -गुरूने दिलेल्या ज्ञानाच्या शिकवनीतून आपण सारे संयम, धाडस, पराक्रम शिकू या. थोर ज्ञानप्राप्तीने • ध्यास – सतत विचार करणे –
आपल्यामध्ये कशाप्रकारे नम्रता आणता येईल हा एकच ध्यास आपल्या मनाला लागला पाहिजे. constant thinking
Let us all learn patience, courage and valour from the teachings of
knowledge given by the Guru. The only thing that should be in our mind is
how the attainment of great knowledge can bring humility to us.

प्रश्न –
5.गुरूच्या शिकवणीतून आपण काय शिकणार आहे ?
उत्तर – गुरूच्या शिकवणीतून आपण सारे संयम, धाडस, पराक्रम शिकू या.

6. आपल्या मनाला कोणता ध्यास लागला पाहिजे ?


उत्तर – ज्ञानप्राप्तीने आपल्यामध्ये कशाप्रकारे नम्रता आणता येईल हा एकच ध्यास आपल्या मनाला लागला पाहिजे.
जरी दुष्ट कोणी करू शासन
• दुष्ट – वाईट – bad, cruel
गुणी सज्जनांचे करू पालन
• सज्जन – सभ्य – gentleman
मनी मानसी हाच आहे ठसा!
• मनी – in mind
• ठसा –पक्का विचार (definite
अर्थ - जरी कोणी दुष्ट असतील, त्यांना शासन (दंडीत) करू. जे कोणी गुणी आहेत, सज्जन आहेत, त्यांचेच पालन (रक्षण) thought )
करू. हाच पक्का विचार आमच्या सर्वांच्या मनात आहे.
Even if someone is evil, we will rule (punish) them. We will follow (protect)
only those who are talented and gentlemen. That's the definite thought we all
have in mind.

प्रश्न –
7.दुष्टाना काय काय करू ?
उत्तर – दुष्टाना दंडीत करू .

8. कोणता पक्का विचार आमच्या मनात आहे ?


उत्तर – सज्जनांच्या गुणांचे पालन करू हाच विचार आमच्या मनात आहे.
तुझी त्याग-सेवा फळा ये अशी • गृहस्थ मानसी – मनात – in mind
तुझी कीर्ति राहील दाही दिशी • त्याग – समर्पन, बलिदान – Ssacrifice
अगा पुण्यवंता भल्या माणसा! • कात ख्याता, प्रासधा – Reputation, fame

अर्थ -हे पुण्यवंता, भल्या (ज्ञानी) माणसा, अशाप्रकारे तुम्ही के लेला त्याग, तुमची सेवा शेवटी आमच्या रूपाने फळाला येईल.
तुमचे नावलौकिक, कीर्ति दाही दिशांना अबाधित राहिल.
O virtuous, good (wise) man, the sacrifices you have made in this way, your
service will eventually bear fruit in our form. Your reputation and fame will
remain intact in both directions.

प्रश्न –
9.काय अबाधित राहिल?
उत्तर– तुमचे नावलौकिक, कीर्ति दाही दिशांना अबाधित राहिल.
धन्यवाद

You might also like