अधिसूचना हरकत नमुना अर्ज

You might also like

You are on page 1of 3

पती,

मा.सच व, सामाज क नयाय व ववशेष सहायय ववभाग, दालन क. १३६ व १३७, पवहला म ला,
मंतालय सतार इमारत, हतातमा
ु रा गुर ौक, मादाम कामा मा , मंतालय, मुंबई- ४०० ०३२
वि


र्ग
अ दार :-
र्ज
षय :- नांक 26 ानेवारी 2024 रो ी महाराष् शासनाने मराठा आरकणासंद त ो ी. आर काढला आहे
वि
दि


र्भा


तया ी. आर रोधात हरकत नोद णे बाबत.

वि
वि
संद :- महाराष् शासन रा पत असाधारण भाग ार - ब नांक 26 ानेवारी 2024
र्भ


दि

महोदय,

महाराष् शासनाने मराठा समा ाला मराठा आरकणाअंत त सगेसोयरे या धरतीवर मराठा समा ाला

र्ग

कुणबीपमाणपत देणया ं सदरील ी. आर नुसार आशा त केले आहे. या मुळे ओबीसी मधये भीती े वातावरण


सि

ण झाले असून आपला हा य मूळ ओबीसीवर अनयाय करणारा आहे.तया बरोबर दे स ती ही घटनातमक
नि
र्मा
नि
र्ण
शिं
मि
नसताना दे स तीचया फारसीवरन कुणबी पमाणपत देणे हे घटनाबाह आहे तया संद त माझया काही हरकती
शिं
मि
शि
र्भा
आहेत तया मी खाली देत आहे.

1. महाराष् सरकार युक नया. संदीप दे स ती ही फक म त स ती असून मागासव आयोग नसताना


नि
शिं
मि
र्या
दि
मि
र्ग
मराठा (कुणबी) ात नोदी ा शोध घेऊन कोणतयाही मागासव आयोगाने (राजय वा राष्ीय आयोग) मराठा


र्ग
किं
समा ाला मागास ठर लेले नसताना स तीचया फारशीवरन पशासनाकडू न मराठा कुणबी पमाणपतां े तरण

वि
मि
शि

वि
केले ात आहे..

2. भारतीय सं धानातील आ कल 338 (ब) पमाणे उपरोक कालाचया आधारे संबं त ाती घटकाबाबत
वि
र्टि
नि
धि

इं टी वा आसकी नसलेले सदसय युक करणे अपे त असताना मा. नया. सुनील सुके, शी ओमपकाश
टि
ग्रि
किं
नि
क्षि
ाधव, पा. अंबादास मो ते या मराठा आरकण या षयाबाबत आसकी / इंटी ीटी असलेलया वयकीचया

हि
वि
ग्र
मागासव आयोगावर युgतया कशया केलया.
र्ग
नि
र युgतया करायचया होतया तर

नि

मा. स च नयायालया ा काल डॉ. यशी पाटील रद मुखयमंती महाराष् राजय 2021 (8) SSC (1)
र्वो

नि

वि

माधुरी पाटील रद अ क आयुक आ वासी कास 1997 (5) SCC (437) 1994
वि
ति
रि
दि
वि

इं रा साहनी रद भारत सरकार 1992 Supp (3) SSC 217, खटलयातील कालानुसार अपे त
दि
वि
नि
क्षि
असलेलया मागासव आयोगाचया सदसयांचया इं टीनुसार युgतया का केलया नाहीत.
र्ग
टि
ग्रि
नि
आमही ओबीसी पवर्गातील विविध जातीचे घटक आहोत. ओबीसी पवर्गातील आमचे मागासले पण पिढान
पिढांपासून आजपर्यंत कायम आहे.

वर दिलेलया संदर्भानुसार सर्वोच नयायालयाचया निर्णयापमाणे मराठा समाज SEBC / OBC ठरत नाही हे
अनेक वेळा सपष झाले आहे. तयाचबरोबर मागासवर्ग आयोगाचे सदसय आणि अधयक हे वर संदर्भीय पूर्वीचा इंदिरा
सहानी खटलयातील निकालापमाणे संबंधित जातीशी इंटिग्रिटी आणि आसकी असलेले नसावेत असे अपेक्षित
असताना मागासवर्ग आयोगाचे नवनियुक अधयक शी सुनील शुके हे मराठा समाजाचे सक्रिय (Activist) कार्यकर्ते
आहेत हे दिनांक 2 नोवहेबर 2023 रोजी अंतरवाली सराटी जिलहा जालना येथे मराठा आं दोलनादरमयान सर्वांनी
पाहिले आहे. तयामुळे मराठा आरकणाचे मागासले पण आणि संदर्भ तपासणयाची पदती वैजानिक नाही व ततव शूनय
आहे. बेकायदेशीर आं दोलनाचया दबावाखाली राजयातलया पसथापित जमीनदारांना मागास ठरविणयाचे षडयंत केले
जात आहे. मराठा समाजाचे मागासले पण तपासणयासाठी तयार करणयात आलेली पशावलीही चुकीची आणि
आकेपार्य पदतीने तयार केली आहे आणि हे सर्व कार्य मागासवर्ग आयोगाचे अधयक शुके हे मराठा (Activist) आहेत
महणून होत आहे. आयोगात नियुक करणयात आलेले इतर सदसयही संबंधित जातीचेच असलयाने तो मागासवर्ग
आयोग न होता संबंधित जातीचा आयोग झाला असलयाचे दिसून येते. इतर मागासवर्गीय घटकांचे मागासले पण
तपासणयासाठी एक तटसथ किंवा अलिप वयकीची नियुकी केलेला मागासवर्ग आयोग सथापन करणयाची मूळ
संकलपना जी संविधानाचया कलम 338 मधये अभिपेत आहे तिचे इथे कुठेही पालन होताना दिसून येत नाही.

उपरोक बाबी लकात घेता माजी नया. संदीप शिंदे समितीचया असंबद नोदी विना अधिकार व फार्स चया
पदतीने मोडी व उर्दू भाषेतील नोदीचे आपलया सोयीसकर पदतीने अर्थ काढू न बोगस पदतीने दिले जात आहेत
अशी आमची शंका आहे. तरी अशया पदतीने दिले जात असलेले पमाणपत वितरणाची पक्रिया तातकाळ थांबवणयात
यावी. आमही तकारकर्ते खरे इतर मागासवर्ग घटकातील असलयाने व सदरील जात पमाणपत वितरण पक्रियेमुळे
आमचया आरकणाचया हकावर गदा / बाधा येत असलयाने आमहाला याबाबत तकार करणयाचा / आकेप घेणयाचा
अधिकार आहे. (संदर्भ: इंदिरा साहनी विरद भारत सरकार 1992)

सोशल मीडियादारे मागासले पण तपासणी ही Affinity टेसट कशी होणार ? विशेष महणजे, मराठा
समाजाचे मागासले पण तपासणयासाठी जया गोखले इन्स्टिटूट ची निवड करणयात आली आहे तयाच गोखले
इन्स्टिटूटचा मराठा आरकणात संदर्भातीलच या अगोदरचा अहवाल माननीय सर्वोच नयायालयातील जयशी पाटील
विरद महाराष् शासन या याचिकेवर निकाल देताना चुकीचया पदतीने तयार केला असलयाचे सपष झाले आहे .
तयामुळे अशा चुकीचया व बेकायदेशीर पदतीने मराठा समाजाचे तपासलेले मागासले पण महणजे पसथापित जमीनदार
घटकांना मागास ठरविणयाचा कुटील पयतन होय. हे एक नियोजित कुभांड / षडयंत आहे. असे करणे हा सरकारचा
सवचछ कारभार व सामाजिक नयायाची भूमिका होऊ शकत नाही.नया.गायकवाड आयोगाने तापसलेले मराठा
समाजाचे मागासलेपण सुपीम कोर्टाने रदबातल ठरवले आहे .तसेच तयानुसार 16 टके दिलेले आरकण
अलट्ावहायरस आहे असे महंटले आहे.मंडल आयोगाने एखादा समाजाला सामाजिक , शैकणिक व आर्थिक मागास
ठरवणयासाठी जे निकष/कसोटा लावलया तयाचा उपयोग न करता नया.शुके यांचया आयोगाकडू न नवीन निकष
तयार करणयात आले आहेत.हे निकष महणजे परीकार्थींचा अभयास लकात घेऊन पशपत्रिका काढलयासारखे
आहे.येनकेन पकारे मराठा समाजाला मागास ठरवणयाचा अटाहास घटनेला अभिपेत सामाजिक नयायचे ततव
पायदळी तुडवत केला जातो आहे.

शिवाय मराठा समाजाचे मागासले पण तपासणयाचया कामी गोखले इन्स्टिटूटची नियुकी जाहिरात देऊन
विहित पदत अवलंबून झालेली नाही. वर्तमान मागासवर्ग आयोगाचे अधयक यांनी पशावली तयार करताना
मागासलेपणाचे निकष ठरवत असताना संविधानातमक ततवच बदलले आहे तसेच शी सुनील सुके हे याच सरकारने
सवतंतपणे सथापन केलेलया निवृत नया. दिलीप भोसले यांचया समितीचेही सदसय आहेत. एकाच वेळी एखादी वयकी
तयाच विषयाचया समितीवर असेल तीच वयकी मागासवर्ग आयोगाची अधयकही कशी असू शकते ? अशा आकेपार्ह
वयकीकडू न निषपक / तटसथ मूलयांकन कसे काय होऊ शकते ? हा सर्वात मोठा पश आहे.

तयामुळे सरकारने मूळ ओबीसीचा विचार करन 26 जानेवारी 2024 रोजी मराठा आरकण सगेसोयरे
संदर्भात काढलेला जी. आर तवरित रद करावा. व शिंदे समितीचया माधयमातून वितरित करणयात आलेलया कुणबी
पमाणपतांचया आधारे कोणतयाही वयकीला कोणतयाही शासकीय सवलतीचा / आरकणाचा लाभ देणयात येऊ नये
अशा पकारचे जाहीर पगटन तातकाळ पसिद करणयात यावे.

तसेच मागासवर्ग आयोगावर वादग्रसत आणि बेकायदेशीरपणे झालेलया शी सुनील सुके ओमपकाश जाधव व
अंबादास मोहिते यांचया नियुकी तातकाळ रद करणयात यावयात. मागासलेपणाचे मूलयांकन करणयासाठी नवीन सवतंत
/ तटसथ / अलिप आणि विशासार्ह संसथेची व आयोगाची नेमणूक करावी. या आयोगामार्फ त ओबीसीतील सर्व
जातीचे मागासलेपण तपासणयात यावे व तया तुलनेत मराठा समाजाचे मागासलेपण तपासले जावे . सवतंतपणे वेगळे
निकष लावून तपासले जाऊ नये ही नम विनंती.

आपला विशासू...

सही: _____________

अर्जदाराचे नाव: _____________________________________


पता:__________________________________________
_ _________________________________________
__________________________________________
__________________________________________

You might also like