You are on page 1of 2

खुश खबर खुश खबर.........

जांभूळपाडा JJ Star क्रिके ट कल्ब सर्व राशिकांना कळविण्यात आनंद होतो की आमच्या गावात पहिल्यांदा
अंडर आर्म क्रिके ट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत तरी सर्व क्रिके ट राशिकांनी आपले कला
कौशल्य दाखवावे हि नम्र
विनंती.
स्पर्धा : कालावधी दिनांक : २७/०३/२०२४ ते ३०/०३/२०२४ या तारखेपर्यत खेळविण्यात येतील
प्रवेश फी: ३५० व डबल फी ३००
प्रथम पारितोषिक : ७००० संदीप माळी यांच्या कडू न (जव्हार तालुका अध्यक्ष ).
द्वितीय पारितोषिक: ५०००: रमिला पद्माकर ओये. (उपसरपंच) यांच्या कडू न
तृतीय पारितोषिक ३००० रवी भोये (शिक्षक) यांच्या कडू न.
चतुर्थ पारितोषिक २००० फु ल्या साठे यांच्याकडू न.
चषक
नियम व अटी
१. पंचाचा नियम अंतिम राहील
उद्घाटन सभारभ सोहळा
संदीप माळी करतोड ग्राम सरपंच
मोहन हिरकुं डा माजी सरपंच
रवी भोये मुख्याध्यापक शिक्षक चैत्रु गायकवाड पैसा कायदा सहायक विश्राम भोये (तिलोंडा माजी
उपसरपंच
बँटमन लोगो
रमिला पद्माकर भीये (ग्रा.प तिलोंड)
२. प्रत्येक सामना १,२,३,४ षटकाचा खेळवला जाईल
३. प्रत्येक संघाचे 9 खेळाडू असतील
४. स्टेटला फिल्टर असल्यास नो बॉल देण्यात येईल
५. खेळाडू जखमी झाल्यास तो स्वत जबाबदार राहील
उपसरपंच
६. वाद विवाद झाल्यास आणि बाहेरचे खेळाडू मैदानात आल्यास मंडळा तर्फे दंड लावला जाईल
७. प्रत्येक सामना पॉवर प्रे १ षटका राहील काही नियम पंच कमिटीकडे राखून ठे वण्यात येतील
स्पर्धेचे ठिकाण :
JJ STAR स्टेडीयम तिलोंडे (जांभूळपाडा)
संपर्क :
विनोद गांगोडा : ९०२१७८२६४८ आनंद भोये :७९७२५१७०१५ अक्षय धुरू: ८५९१०८१५९०
दीपक भोंडवा : ७०२०५१७७८३

You might also like