You are on page 1of 10

५ “स” 5 s बद्दल विचार करा....

५ स म्हणजे :
1. वर्गीकरण : सर्व अनावश्यक गोष्टींपासून आवश्यक गोष्टी वेगळ्या करणे आणि नंतर त्या काढू न टाकणे.

2. सुव्यवस्था : सोप्या आणि तत्काळ पुनर्प्राप्ती साठी कामाला लागणाऱ्या वस्तू योग्य जागी ठेवा व आवश्यक क्रमाने लावा.

3. तजेलदार : काम करण्याची जागा झाडू न पुसून स्वच्छ करणे. तुमची कामाची जागा पूर्णपणे स्वच्छ ठेवा . काम करतांना कार्यस्थळाची निरंतर उच्च
दर्जाची स्वच्छता कायम ठेवा.

4. मानकीकरण ( प्रमाणित स्वच्छता) : प्रत्येक वस्तू ची जागा ठरवून त्यानुसार रिपोर्ट बनवणे आणि कामाच्या जागेचा
दर्जा वाढविणे.

5. निरंतर ( नियमांचे पालन) : काम करतांना कार्यस्थळाची निरंतर उच्च दर्जाची स्वच्छता कायम ठेवा.
स्थापित कार्यपद्धती राखण्याची सवय करणे. स्वतःहून कामाची जागा चांगली ठेवण्यासाठी
सहकार्यांना प्रशिक्षण द्या.
५ “स” 5 s बद्दल विचार करा....
1. वर्गीकरण : सर्व अनावश्यक गोष्टींपासून आवश्यक गोष्टी वेगळ्या करणे आणि नंतर त्या काढू न टाकणे.
५ “स” 5 s बद्दल विचार करा....
2. सुव्यवस्था : सोप्या आणि तत्काळ पुनर्प्राप्ती साठी कामाला लागणाऱ्या वस्तू योग्य जागी ठेवा व आवश्यक क्रमाने लावा.
५ “स”
5 s बद्दल विचार करा....
3. तजेलदार : काम करण्याची जागा झाडू न पुसून स्वच्छ करणे. तुमची कामाची जागा पूर्णपणे स्वच्छ ठेवा. काम करतांना कार्यस्थळाची निरंतर उच्च
दर्जाची स्वच्छता कायम ठेवा.
५ “स” 5 s बद्दल विचार करा....
4. मानकीकरण ( प्रमाणित स्वच्छता) : प्रत्येक वस्तू ची जागा ठरवून त्यानुसार रिपोर्ट बनवणे आणि
कामाच्या जागेचा दर्जा वाढविणे.
५ “स” 5 s बद्दल विचार करा....
5. निरंतर ( नियमांचे पालन) : प्रशिक्षण ,निगराणी,आणि प्रोत्साहन देऊन स्थापित कार्यपद्धती नियमित राखण्याची सवय करणे.
स्वतःहून कामाची जागा चांगली ठेवण्यासाठी सहकार्यांना प्रशिक्षण द्या.
५ स च्या आधी चे कार्यस्थळ ५ स के ल्यानंतर चे कार्यस्थळ
५ “स” 5 s बद्दल विचार करा....
५ स का करायचे ?
 कामाच्या जागेचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे , ज्यामुळे मानवी क्षमता आणि त्याद्वारे होणारे उत्पादन आणि कामाच्या जागेवरील
वातावरण सुधारण्यास मदत होते.
 अनावश्यक हालचालीचे मुळे होणारे नुकसान कमी करून कामाच्या वेळेचे आणि जागेचे व्यवस्थापन करणे.
 तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा कमी करण्याच्या उद्देशाने एक व्यवस्थित आणि तर्क संगत दृष्टीकोन राखणे. कामाची जागा मुक्त

,सुरक्षित आणि पुढील सुधारणासाठी तयार करणे.


५ “स” 5 s बद्दल विचार करा....
५ स चे फायदे :
 उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढण्याच्या उधीष्टासाठी कामाच्या जागेची कार्यक्षमता उच्च करणे.
 स्वच्छ आणि नीटनेटक्या कामाच्या जागेमुळे प्रेरणा वाढण्यास मदत होते.
 वेळ वाचतो.
 कामाच्या हालचाली जलद होतात.
 वस्तू शोधण्यात सहजता येते.
 अपघात आणि चुका कमीतकमी होतात.
 जागा वाढते.
 उत्पादकता आणि कार्यक्षमते मध्ये सुधारणा होते.
 दृष्यमान व्यवस्थापनामुळे नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
 सामान्य असामान्य स्थितीची समज मिळण्यास मदत होते.
 प्रक्रियेचा एक दृष्टीकोन बरोबर/ चूकीच्या दिशेचा खुलासा करतो.
5 s मुळे झालेल्या बदलामुळे आम्ही आनंदी आहोत. आमच्या कामाच्या जागेवरील स्वच्छ
५ “स” वातावरणामुळे आम्हाला कामासाठी उत्साह वाटतो.

You might also like