You are on page 1of 11

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फ त सुरु असलेल्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे सादरीकरण

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण


(पाणी पुरवठा स्त्रोत व्यवस्थापन कक्ष)

1
सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना- प्रस्तावना

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबई महानगर क्षेत्रातील पश्चिम उप-प्रदेशातील मिरा-भाईंदर व वसई-विरार शहर महानगरपालिका तसेच याच परिसरातील
प्राधिकरणाची भाडे तत्वावरील घरकु ल प्रकल्प आणि 27 गांवे यांच्या पाणी पुरवठ्यासाठी 403 द.ल.लि.प्रतिदिन क्षमतेची सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबविण्याचे
काम हाती घेतले आहे.

प्रस्तावित पाणी पुरवठा

प्रस्तावित सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतुन होणारा पाणी


अ.क्र. लाभार्थी असलेल्या महानगरपालिका
पुरवठा (द.ल.लि.प्रतिदिन)

1. वसई-विरार शहर महानगरपालिका (VVCMC) आणि याच परिसरातील 27 गांवे 185

2. मिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) 218

एकु ण 403

2
कवडास उदंचन कें द्र सुर्या धरण
• स्त्रोत : सुर्या धरण
जलशुध्दिकरण कें द्र (सुर्यानगर)
• उद्ंचन कें द्र : कवडास बंधारा
सुर्या नदी
मेंढवणखिंड बोगदा • जलशुध्दिकरण कें द्र : सुर्यानगर, वेती

राष्ट्रिय महामार्ग क्र.8 • कवडास बंधारा ते पाणी पुरवठा होणाऱ्या क्षेत्रापर्यंतचे अंतर
पाईपलाईन
– 87 कि.मी

• वसई-विरार : काशिदकोपर येथे 38 द. ल. लि.


वैतरणा नदी क्षमतेचे जलाशय

• मिरा-भाईंदर :चेने येथे 45 द. ल. लि. क्षमतेचे


जलाशय.
काशिदकोपर जलाशय

ताणसा नदी
वसई-विरार शहर
तुंगारेश्वर बोगदा

सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा आराखडा


चेने जलाशय
वसई खाडी

मिरा-भाईंदर शहर
एकू ण भौतिक प्रगती
अ.क्र प्रकल्पाची वैशिष्टे व्याप्ती युनीट कामाची एकू ण प्रगती (%) काम पूर्ण करण्याचे नियोजन

1 432 द.ल.लि. उद्ंचन कें द्र 1 No. 90% ऑक्टोबर-22

2 418 द.ल.लि. जलशुध्दिकरण कें द्र 1 No. 82% ऑक्टोबर-22

3 मेंढवणखिंड बोगदा (1.7 कि.मी.) 1700 Rmt. 100% जुलै-22

4 जलवाहिनी -2235 मी.मी.व्यास 57870 Rmt. 92% (52978 Rmt) ऑक्टोबर-22

5 काशिदकोपर जलाशय- 38 द.ल.लि. 1 No. 23% ऑक्टोबर-22

6 तुंगारेश्वर बोगदा (4.5 कि.मी.) 4435 Rmt. 27% ( 1202 Rmt) एप्रिल-23

7 जलवाहिनी -1829 मी.मी.व्यास 22845 Rmt. 19% (4300 Rmt) एप्रिल-23

8 चेने जलाशय- 45 द.ल.लि. 1 No. 35% एप्रिल-23

टिप - कामाची सर्वसाधारण भौतिक प्रगती - 73%


प्रकल्पाचा टप्पा -1 चे काम माहे ऑक्टोबर , 2022 मध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामांचे नियोजन
अ.क्र कामे सद्यस्थिती काम पूर्ण करण्याचे नियोजित तारीख
1. काशिदकोपर जलकुं भाचे काम खोदकाम - खोदकाम -
• 70% खोदकाम पूर्ण झाले आहे. • 15/08/2022 पर्यंत खोदकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
PCC चे काम
• 31/08/2022 पर्यंत 1000 Cum PCC चे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
Raft चे काम
• 10/09/2022 पर्यंत 2500 Cum Raft चे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
RCC Wall
• दि. 31/10/2022 पर्यंत RCC ‍Wall चे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

2. जलवाहिनी टाकण्याची कामे • 2235 व्यासाची 57.870 कि.मी. पैकी 2235 व्यासाची जलवाहीनीची कामे
52.97 कि.मी. जलवाहिनी टाकू न झाली • ऑगस्ट 2022- 2.5 कि.मी.
आहे. • सप्टेंबर 2022 – 2.5 कि.मी.

•1829 व्यासाची 2 कि.मी. पैकी 1.18 1829 व्यासाची जलवाहीनीची कामे


कि.मी. जलवाहिनी टाकू न झाली आहे. • सप्टेंबर 2022 - 0.6 कि.मी.
• ऑक्टोबर 2022 – 0.2 कि.मी.

3. विद्युत पुरवठ्याची कामे • तात्पुरत्या विद्युत पुरवठ्याकरीता ऑक्टोबर 2022, मध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
आवश्यक असलेला 33 Kv दाबाचा विद्युत
पुरवठा निविदाचे काम पूर्ण झाले आहे.

5
प्रकल्पाचा टप्पा -1 चे काम माहे ऑक्टोबर , 2022 मध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामांचे नियोजन
अ.क्र कामे सद्यस्थिती काम पूर्ण करण्याचे नियोजित तारीख
1. चेने जलकुं भाचे काम खोदकाम - PCC चे काम
• 100% खोदकाम पूर्ण झाले आहे. • 15/10/2022 पर्यंत 1275 Cum PCC चे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
PCC चे काम Raft चे काम
• 48% काम पूर्ण झाले आहे. • 15/11/2022 पर्यंत 3811 Cum Raft चे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
RCC Wall & Roof Slab
• दि. 31/03/2023 पर्यंत RCC ‍Wall चे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
2. जलवाहिनी टाकण्याची कामे 1829 व्यासाची 20.8 कि.मी. पैकी 1829 व्यासाची जलवाहीनीची कामे
3.173 कि.मी. जलवाहिनी टाकू न झाली • ऑक्टोबर 2022 - 2.0 कि.मी.
आहे. •‍नोव्हेंबर 2022 - 3.0 कि.मी.
• डिसेंबर 2022 - 3.0 कि.मी.
• जानेवारी 2023 - 3.0 कि.मी.
• फे ब्रुवारी 2023 - 3.0 कि.मी.
• मार्च 2023 - 3.6 कि.मी.

3. तुंगारेश्वर बोगद्याची कामे बोगद्याचे 4.5 कि.मी. पैकी 1.20 काम पूर्ण एप्रिल 2023, पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
झाले आहे.
4. वसई व कामण खाडी वरील • कामण खाडीवर इनलेट शाफ्टचे काम सुरु • डिसेंबर 2022, पर्यंत कामण खाडीवरील मायक्रो टनेलिंगची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मायक्रो टनेलिंगची कामे के ले आहे. • फे ब्रुवारी 2023, पर्यंत वसई खाडीवरील मायक्रो टनेलिंगची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

6
प्रकल्पाच्या कार्यक्षेत्राचे छायाचित्र

उद्ंचन कें द्र - कवडास जलशुध्दीकरण कें द्र सुर्या नगर


प्रकल्पाच्या कार्यक्षेत्राचे छायाचित्र

हायवे लगत जल वाहिनी टाकण्याचे काम


प्रकल्पाच्या कार्यक्षेत्राचे छायाचित्र

मेंढवण खिंड बोगद्याचे काम पूर्ण


प्रकल्पाच्या कार्यक्षेत्राचे छायाचित्र

काशिद कोपर येथील जलकुं भाचे काम चेने येथील जलकुं भाचे काम
धन्यवाद

11

You might also like