You are on page 1of 2

िरचड डॉिक सला भेटलात तर..

www.lokmat.com /storypage.php

First Published :19-April-2017 : 15:13:17 Last Updated at: 19-April-2017 : 15:42:09

Tweet

- प ा िशदोरे

तु हाला िरचड डॉिक स मािहती आहे?

मािहती नसेल तर ताबडतोब मािहती क न या !

डॉिक स कदािचत आप या िपढी या काही सव े ठ त व ांपैकी असेल.

तो खरंतर उ ांतीवादी जीवशा आहे. याचा मनु य (पाणी) आिण याचा इितहास यांचा अ यास आहे. यात परत शा आिण धम याम ये याने
खूप मूलभूत लेखन केलं आहे.

आप यापैकी सग यांना याचं ते कमाल पु तक, ‘गॉड िड युझन’ हे वाचायला आवडेलच असं नाही. हणूनच या पु तकाम ये मांडले या िस ांतांवर
आधािरत एक डॉ युमे टरी िफ म तयार केलेली आहे.

या मािहतीपटा या सु वातीलाच तो हणतो की, आज मानव समाज या कारणांनी त आहे, या गो टी ंचा याला ास होतो आिण यामुळे सवात
मोठे नवे प न िनमाण होत राहतात, याने माणूस एकमेकांपासून तुटतो, तो िवषय हणजे ‘धम’.

या या मते आप यापैकी अनेक जण असे असतील जे कोण यातरी एका देवाला, धमाला घाबरत असतील. काही जणांना यांचा धम सोडू न ावा
आिण इतर कोणता तरी धम प करावा असं वाटत असेल, काही जणांना एखा ाला वत:हू न असं करता येतं याची क पनाही नसेल. एखा ाला धम
हणजे काय हे कळतही नसेल. अशा सवासाठी डॉिक सने ते पु तक िलिहले आिण आता यावर अिधकारीत डॉ युमटरीदेखील तयार कर यात
आली आहे.

या या मते माणूस िकतीही िशकलेला असेल, याने जग बिघतलं असेल तरीही जे हा तो प न िवचारणं सोडू न देतो, एखा ा गो टीवर अंधिव वास
टाकतो ते हा या या अधोगतीला सु वात होते. एवढंच न हे, तर तो अशा िवचारांब ल आ मकही होतो. अमेिरकेत ि वन टॉवसवर झाले या
ह यानंतर काहीसं तसंच घडलं असं यात हटलं आहे.

ही डॉ युमटरी ‘फेथ’ िकंवा एखा ा गो टीवर िव वास असणं हणजे न की काय या प नाकडे डोळसपणे पाह याचा पय न करते. हा िव वास कसा
वाढवला जातो, लहानपणापासून एखा ा य तीवर कसा िबंबवला जातो हे सारं यात पाहता येऊ शकतं. धमाम ये असं काय आहे, यामुळे तो अशा
कोण याही पुरा या गो टी ंवर िव वास ठे वतो?

डॉिक स या मते, ‘धम’ या िवषयाकडे अितशय डोळसपणे पाह याची गरज आहे, यात सांिगतले या गो टी ंकडे पूवगह सोडू न पािहले पािहजे.

आप या डो याला चांगला ताप आिण खुराक देणारा, िवचार करायला लावणारा हा मािहतीपट बघायलाच हवा.

यासाठी ही िलंक पहा..

https://www.youtube.com/wat

७ अ जांत आपला नंबर िकतवा?

२०११ साली ‘७ अ ज’ या आक यानं सग यांनाच भुरळ घातली. याची दखल पसार मा यमांनी अनेक पकारांनी घेतली. हा आकडा हणजे आप या
प ृ वीवर या लोकसं येचा. जगपिस िनयतकािलक नॅशनल िजआ◌ॅगािफक यांनी यावष जागितक लोकसं येवर वषभर एक मािलका चालवली.
यािनिम ाने यांनी तयार केलेली एक िफ मही इतरांपे ा वेगळी ठरते. ७ अ ज ा आक याला म यवत ठे वन ू याची अनेक पिरमाणं अितशय
सुदं ररी या दाखवली आहेत. या तीन िमिनटां या िफ मम ये एकही संवाद नाही. केवळ गािफ स आिण अपितम साउ ड ॅक आहे. आकडेवारी
1/2
कद थानी असूनही आक यां या पलीकडे जात, लोकसं या या िवषयाला ही िफ म एका वेग याच उं चीवर नेऊन ठे वते. ही िफ म बघ यासाठी
नॅशनल िजआ◌ॅगािफक या संकेत थळावर 7 billion असं शोधा.

या िनिम ाने यांनी जे जे लेख लोकांसमोर आणले आहेत यासाठी यां या वेबसाइटवर एक वतं पानच यांनी राखून ठे वले आहे. याम ये न या
युगातला माणूस कसा असेल यावर एिलझाबेथ कोलबटने सुदं र वणन केलं आहे. ती ित या लेखांम ये या मानवाचे वणन अँथोपोिसन असं करते,
हणजे ‘मनु यानेच यापलेलं जग’. हे जग कसं असेल यावर पुढे अनेक लेख या मािसकाने पिस केलेले आहेत. हे सव लेख तु ही यां या
संकेत थळावर वाचू शकता.

याबरोबरच या लोकसं येवर आधारलेली अजून एक कमाल वेबसाइट आहे. आ◌ॅ टोबर २०११ म ये जगा या लोकसं येने ७०० कोटी ंचा आकडा
गाठला. या अवाढ य यादीत आपण िकत या नंबरचे आहोत हे कळलं तर केवढी मजा येईल! िकंवा हे जग सु झा यापासून आजपयत ज मले या
य ती ं या यादीम ये आपण िकत या मांकावर आहोत हे कळलं तर?

हेच सांग याचा पय न ही वेबसाइट करते.

बीबीसी या संकेत थळावर एक टू ल आहे, यात तु ही तुमची ज मतारीख िदलीत तर जगा या लोकसं येत तु ही िकत या मांकाची य ती आहात
हे तु हाला कळू शकतं. तुमचा देश िदलात तर देशातील यावेळची लोकसं या कळते. तु ही ी आहात का पु ष ते सांिगतलं तर तुमची वयोमयादा
कळते आिण शेवटी पुढ या काही वषात तुम या देशात लोकसं येची वाढ कशी होणार आहे आिण याचे पिरणाम कसे असतील ते दाखवते.

हे सारं फार भ नाट आहे.

यासाठी वाचा..

उ हा यातली ‘कूल’ ीप

परी ा आता संपत आ या..

ए हाना तुमचे लॅ स सु झाले असतील, उ हाळी भटकंतीचे..

दो त िमळून कु ठं िफरायला जायचं, एखा ा भ नाट े कला, जंगलात, कु ठं आडवाटे वर या गावी िकंवा डायरे ट बायिकंग करत िफरायचं देशभर..

काहीजण तर तडक िहमालयातच जायचं ठरवतील..

लॅन काहीही असो..

तु ही दो तांनी िमळून अशी एखादी भारी ि प केली असेल तर या जागेची मािहती, या ि पची धमाल आिण एक म त फोटो आ हाला
पाठवा..www.lokmat.com/oxygen या आ◌ॅि सजन या वेबसाइटरवर तु हालाही फोटोसकट झळकता येऊ शकेल..

आिण मु य हणजे यातून रा यभरात या अनेक त ण मुलामुली ंना नवनवीन वेग या िठकाणांची मािहतीही िमळे ल आिण दो तांबरोबर ि पला जाऊन
नवीन गो टी िशक याची पेरणाही..

मग तुम या ि पचा आनंद या वाटू न.. तातडीने!

* तुम या ि पचा फोटो आिण मािहती तु ही आ हाला मेलही क शकता..oxygen@lokmat.com िकंवा

पो टानंही पाठवता येईल.

यासाठी आमचा प ा

शेवट या पानावर तळाशी िदला आहेच..

पािकटावर उ हा यातली ‘कूल’ ीप असा उ लेख ज र करा..

2/2

You might also like