You are on page 1of 2

article by Rahul Ranade | ‘तु हाला सुचतं कसं?

’ | Loksatta
www.loksatta.com /maifileet-majhya-news/article-by-rahul-ranade-1369417/

लेखक, कवी, संगीतकार, िकंबहुना कु ठ याही सजनशील िनिमती करणा या य तीला िवचारला जाणारा सवसामा य प न असतो, ‘तु हाला सुचतं कसं?’ खरं
हणजे या प नाचं समाधानकारक उ र देणं खूपच अवघड आहे. प येक िनिमती म माणसाची ‘सुच याची’ पि या वेगवेगळी असते. ीिनवास खळना बस या
िकंवा लोकल या पवासात पिह याच फट यात अपितम चाली सुच याचं आपण ऐकलं आहे. या या बरो बर उलटं - वतचं समाधान होईपयत एकाच गा या या
े ील ऐकलं आहे. याचाच अथ पितभावान कलाकारांनाही ‘सुच या’पमाणेच ‘न सुच याचा’ अडथळाही आ यािशवाय
खळे काकांनी दहा-दहा चाली के याचंदख
राहत नाही.

सु वाती सु वातीला मी मला ह या या किवतांना ‘ वा त सुखाय’ चाली लावायचो ते हा सटासट चाली सुचताहेत याचा अहंकार होता. हाच अहंकार
पिहलंविहलं नाटक करत असताना यात या गा यांना खूप पय न क नही चाली सुचत नाहीयेत, हे ल ात आ यावर िपक या पानासारखा गळून पडला!
तासन् तास पेटीसमोर बसूनदेखील ‘आप याला काहीच सुचत नाहीये’ याची जाणीव झा यावर मला दरद न घाम फु टत असे. ऑ शनला टाकलेले सगळे प न
परी ेत आले तर जी भीतीची िशरिशरी मण यातून जाते, तशीच काहीशी अव था नेमन ू िदले या कामाची वेळ संपत आली आहे, आिण अजून मनात काहीही
िशजलेलं नाही, हे उमज यावर नसती झाली तरच नवल. गिणतात िनदान फॉ युले तरी पाठ करता येतात; पण क पना सुच यासाठी कोणतंही समीकरण
नाही.. उ र नाही. ‘सुचणं’ कोणी िशकवत नाही.. िशकवूही शकत नाही.

काही कला नुसता िवषय िशकून येत नाहीत. या उपजतच असा या लागतात. छं द, वृ , यमक इ यादी याकरणाचे पकार आ मसात करणा या य तीलाही
उ म कवी होता येईल असं मुळीच नाही. तसंच गायनात िकंवा वादनात पारंगत होऊनही संगीत िद दशन करता येईलच असंही नाही. पण यात एक मेख आहे.
कारण नुसतंच उपजत ान असूनही भागत नाही. एखा ाला कलेची दैवी देणगी लाभली असली तरी उ म िनिमती मता यायला सखोल अ यासाची जोडही
असावी लागते. आजपयत जगभरात या लोकांनी केलेलं काम वाचणं, ऐकणं आिण सतत डोळे आिण कान उघडे ठे वन ू आजूबाजूला घडणारं सारं काही
आ मसात करत राहणं, हेच स या सजनशील कलाकाराचं ल ण आहे. मनाची आिण मदूची कवाडं उघडी ठे वली तर कलाकाराची िनिमतीपि या सतत चालू
राहते, या मताचा मी आहे.

एकदा गझलसमाट मेहदी हसन खाँसाहेब पेशावरचा काय म संपवून दुस या गावाकडे िनघाले होते. जेव यासाठी यांची गाडी एका िव ामगहृ ापाशी थांबली.
जेवण गरम हो यास अवधी आहे हे कळलं, आिण खाँसाहेबांनी फाव या वेळात पुढ या काय मात गाय या गा यांची तालीम करायचं ठरवलं. यांनी आप या
साथीदाराला गाडीतून वरमंडळ आणायला सांिगतलं. पेशावर या काय मात सग यात शेवटी भूप रागातली गझल सादर के यामुळे वरमंडळ ‘सा रे ग प ध
सा’ या भूप रागा या सुरांम ये वाजणं अपेि त होतं. पण तारा छे ड यावर शु धवत थोडा कोमल वाजत आहे हे खाँसाहेबां या ल ात आलं. गाडी या हाद यांमळ ु े
धवत उतरला होता. वा तिवक पाहता यांना तो कोमल धवत पटकन् सुरात लावता आला असता. पण ते काही काळ कोमल धवतासकट वरमंडळ छे डत
रािहले. िवल ण पितभा असले या आिण सतत नविनिमती कर या या मागे असले या या कलाकाराला वरमंडळातून येणारा हा नवीन नाद ददभरा, िवहंगम
वाटला. यांनी याच वरसमूहात नवीन गझलची चाल रचली. ‘अब के हम िबछडे तो शायद कभी वाबों म िमले..’ ही चाल झा यानंतर मेहदी हसनसाहेबांना
आिण यां या साथीदारांना जेवणाची ल जत काही औरच लागली असेल, हे न की! भूप रागात शु ऐवजी कोमल धवत वापरला तर या वरसमूहाला
‘भूपे वरी’ असं संबोधलं जातं. अजीज नाझाची ‘चढता सूरज धीरे धीरे’ ही क वाली, िकंवा दयनाथ मंगेशकरांचं ‘मालवून टाक दीप’ ही गाणी भूपे वरी रागावर
आधािरत आहेत.

चौकस बु ी आिण चौकस कान हे ांितकारी िनिमतीपि येचे मह वाचे घटक आहेत. अमेिरकेत या मेि फस शहरात घडलेली १९५१ सालची गो ट. ‘रॉकेट
एटीएट’ या गा याचं विनमुदण चालू असताना िवली िकझाट या िगटारवादका या अ◌ॅ लीफायरमधून िविच आवाज येऊ लागला. िमिसिसपी ते मेि फस या
पवासात गाडी या टपाव न पड यामुळे अ◌ॅ लीफायर खराब झा याकारणानं यामधून िगटारचा फाटका वनी येत अस याची मीमांसा झाली. या
विनमुिदकेचा िनमाता सॅम िफिल सला हा िविच , वेगळा वनी भावला. याने गा यात तो तसाच वापरला आिण िगटार या या फाट यातुट या वनीने रॉक
संगीतात ांती केली. हा ‘िड टॉटड’ साऊंड िकंवा श दश: िवदू पीकरण झालेला वनी त ण ो यांनी एवढा डो यावर घेतला, की पुढे पुढे िगटािर ट मंडळी
आप या िगटार या पीकसना लेड मा न िकंवा या या कोनमधे पेि सली आिण ू - ाय हस खुपसून िगटारमधून फाटका आवाज काढायचा आटािपटा
करायचे.

१९५० या उ राधात िलओ फडर या िगटार बनवणा या इसमाने इलेि क िगटारला एक यं जोडू न यातून हा िवदू प आवाज ये याची कायमची सोय केली
आिण अनेक पीकसचे जीव वाचवले! िलओने सु केले या फडर कंपनीची िगटास आिण ‘िड टॉशन’, ‘फझ’, ‘ओ हर ाइ ह’ यांसारखी िगटार या आवाजावर
पि या करणारी उपकरणं आजही ते हाइतकीच पिस आहेत. ‘ मोक ऑन द वॉटर’ हे डीप पपलचं गाणं, ‘हॉटे ल कॅिलफोिनया’ हे इग सचं गाणं, ‘रॉक ऑन’
या िच पटातली शंकर-एहसान-लॉय यांनी वरब केलेली गाणी, िकंवा ‘िव ला कोणता झडा घेऊ हाती’ हे अवधूत गु तेचं गाणं- या सव गा यांम ये िड टॉशन
िगटारचं अन यसाधारण मह व आहे. अपघातानं शोध लागले या िगटार या या फाट या वनीची नशा िपढय़ान् िपढय़ा संगीतकारांना आिण ो यांना भुलवते
आहे. िवली िकझाटने मनाची कवाडं बंद क न याचा मोडलेला अ◌ॅ लीफायर दु त करायला िदला असता तर िनववािद रॉक संगीताचं खूप मोठं नुकसान
झालं असतं.

1/2
अनुभवाने ‘सुच याचा’देखील सराव होतो, हे न की. कारण अनुभवाइतका चांगला िश क दुसरा कोणी नाही- असं हणतातच की! गे या काही वषाम ये
‘सुच या’ची एक वेगळीच पि या मा या मनाम ये घडू लागली आहे. एखादी नवीन कथा ऐकली िकंवा गा याचे बोल वाचले की मा या डो यात च ं सु
होतात. कधी पवासात िकंवा झोपाय या पय नात असताना एखादा वरसमूह िकंवा ताल िकंवा िविश ट वा ाचा िवचार िवजेसारखा मनात चमकून जातो. हाच
तो ‘सुच याचा’ ण! तो नेमका ण घ ट पकडू न ठे वायचा मी आटोकाट पय न करतो. पण मुठीतून वाळू िनसटू न जावी तसा तो णही िनसटू न जातो. धून मी
रेकॉड क न ठे वू शकतो.. करतोही. पण दुदवाने ‘ या’ णाची अनुभत
ू ी नाही रेकॉड क न ठे वता येत. मा , एखा ा िच पटाचं िकंवा नाटकाचं संगीत क न
काम पूण झालं की मा या मनात कमालीची पोकळी िनमाण होते. आंतबा य़ िरतं झा याचा भास होतो. माझं सव व मी या कलाकृतीला िदलं आहे, आिण यापुढे
नवीन आिण वेगळं मला काहीही सुचणार नाहीये, या क पनेनं काळजाचं अ रश: पाणी पाणी होतं. एका अनािमक भीतीने मन गासलं जातं. या णी सर वती
मा याकडे बघून मंद हसत असली पािहजे असं मला वाटतं. कारण नवी कथा िकंवा गा याचे बोल ऐकले, की ित याच कृपेनं डो यातली च े पु हा सु
होतात..

राहुल रानडे

(समा त)

ता या बात यांसाठी लोकस ाचे मोबाईल अ◌ॅप डाऊनलोड करा.

First Published on December 25, 2016 1:01 am

Web Title: article by rahul ranade

2/2

You might also like