You are on page 1of 2

स्कॉलर्स कोच िंग क्लार्ेर्

चिक्षण I प्रोत्साहन I प्रेरणा...


इयत्ता:- दहावी ववषय:- बीज कृ. क्र.८ प्रकरण:- ४.अर्थ वियोजि गुण २०

Q. 1. अ ूक पर्ासर् चनवडा.
4
1. दर्थ िी वकिंमत 100 रु. असले ल् या र्ेअरचा बाजारभाव 75 आहे . तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य
आहे ?
a) हा र्े अर 175रु. अविमुल्यावर आहे . b) हा र्े अर 25रु. अवमुल्यावर आहे .
c) हा र्े अर 25रु. अविमुल्यावर आहे . d) हा र्े अर 75रु. अवमुल्यावर आहे .

2. 50%लाभािं र् घोवषत केले ल् या किंपिीच्या 10रु दर्थ िी वकमतीच्या एका र्ेअरवर वकती लाभािंर्
वमळे ल?
a) रु 50 b) रु 5 c) रु 500 d) रु 100

3. एका म्यूच्युअल फिंडाचे एका युविटचे िक्त मूल्य 10.65रु. असेल तर 500 युविट् सच्या खरे दीसाठी
लागणारी रक्कम वकती रुपये असेल?
a) 5325 b) 5235 c) 532500 d) 53250

4. दलालीवर वस्तू व सेवा करचा दर ............आहे .


a) 5% b) 12% c)18% d)28%

5. र्े असथ ववकत घेतािा एका र्ेअरची वकिंमत काढण्यासाठी बाजारभाव, दलाली व GST यािं चे .........
a) बेरीज करावी लागते . b) वजाबाकी करावी लागते.
c) गुणाकार करावा लागतो. d) भागाकार करावा लागतो.

Q.2. र्ोडवा. 6
1. 100रु. दर्थिी वकमतीचा र्े अर 30 रुपये अविमूल्यावर खरे दी केला. दलालीचा दर 0.3% आहे , तर
एका र्े अरची खरे दीची वकिंमत काढा.

2. जर 100रु. दर्थिी वकमतीचे 300 र्े असथ 30 रुपये अवमुल्यावर ववकले , तर वकती रुपये वमळतील ?

3. 100 दर्थ िी वकमतीच्या व 120रुपये बाजारभागाच्या र्े असथमध्ये 60,000 रुपये गुिंतवले ,तर वकती
र्े असथ वमळतील ?

Q.3. र्ोडवा (को 2) 6


1. र्े अर बाजारात 100रु दर्थ िी वकिंमतीचे दोि किंपन्ािं चे र्े असथ खालीलप्रमाणे बाजारभाव व
लाभािं र्ाच्या दरािे आहे त, तर कोणत्या किंपिीतील गुिंतवणूक फायदे र्ीर होईल हे सकारण वलहा.
१) किंपिी A-132 रु 12% २) किंपिी B-144 रु 16%
2. श्री. आवदत्य सिंघवी यािं िी 100रु. दर्थ िी वकमतीचे र्े असथ 50रु. बाजारभाव असतािा 50118रु. गुिंतवूि
खरे दी केली. या व्यवहारात त्यािं िी 0.2% दलाली वदली.दलालीवर 18% दरािे GST वदला, तर त्यािं िा
50,118 रुपयािं त वकती र्े असथ वमळतील ?

3. प्रर्ािं तिे 100रु. दर्थिी वकमतीचे 50 र्ेअर 180रु.बाजारभावािे खरे दी केले .त्यावर किंपिीिे 40%
लाभािं र् वदला. तर प्रर्ािंतच्या गुिंतवणु कीवरील परताव्याचा दर काढा.

Q.4. र्ोडवा (को 1) 4


1. श्रीमती मीता अग्रवाल यािं िी 100 रु. बाजारभावािे 10,200 रुपयािं चे र्े असथ खरे दी केले , त्यापैकी 60
र्े असथ 125 रु बाजारभावािे ववकले व उरले ले र्े असथ 90 रु बाजारभावािे ववकले . प्रत्येक वेळी दलाली
0.1% दरािे वदली, तर त्या व्यवहारात त्यािं िा फायदा झाला की तोटा ? वकती रुपये?

2. श्री. बाटलीवाला यािं िी एका वदवसात एकूण 30,350 रु. वकमतीच्या र्े असथची ववक्री केली व 69650
रु. वकमतीच्या र्े असथची खरे दी केली. त्या वदवर्ीच्या एकूण खरे दी-ववक्रीवर 0.1% दरािे दलाली व
दलालीवर 18% वस्तू व सेवा कर वदला. तर त्या व्यवहारात दलाली आवण वस्तू व सेवा करावरील
एकूण खचथ काढा.

.................................................................................................................................

You might also like