You are on page 1of 25

This work is licensed under the Creative Commons Attribution-

NonCommercial-NoDerivs 2.5 India License. To view a copy of this license,


visit http://creativecommons.org/licenses/by-nc-nd/2.5/in/ or send a letter
to Creative Commons, 171 Second Street, Suite 300, San Francisco, California,
94105, USA.

“KNOCK KNOCK कोण आहे ?”

िनरं जन पेडणेकर © 2016


“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 1


SLIDE 1 (titile)

तीन जण शांतपणे टाइमपास करत बसले आहे त.


एक जण (पु ढ चा) बु <=बळ खे ळ ताना job,
future, IT असं Aहणत बसला आहे , एक
(मधला) काह=तर= पेय Dपतो आहे आEण ग़ज़ल
Aहणतो आहे , आEण एक (मागचा) उलटा
क मो ड व र ब स ला आ हे आ Eण मो द= ,
demonetization, राL गीत , व गै रे Aहण त
बसला आहे . दार ठोठवOयाचे आवाज येतात.
Pथम कोणीह= लR दे त नाह= आEण काम चालू
ठे व ता त . थो Tया वे ळा नं आ वा ज वा ढा य ला
लागतात. तेUहा कोण आहे ? असा PV ितघे
आळ=पाळ=नं Dवचारतात. शेवट= दार वाजवOयाचा
आवाज आEण वेग वाढत जातो, तेUहा ितघे
अधीर होऊन Dवंगेतन
ू बाहे र येणा-या Pकाशाकडे
बघतात आEण अचंDबत होऊन उभे राहतात.
Dवंगेतन
ू काह= कागद Zयां[यापाशी येऊन पडतात.

पुढचा
हायकू? Aहणजे?

मधला
कDवता. जपानी. अंतम\नात]या आEण बा^ जगात]या...

मागचा
वाच.

SLIDE 2 (HAIKU)

पुढचा
from the pine

stretching on his silence

a moth still swings

मधला

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 1


first morning from books

the kissing birthÉ

thoughts see seeds

मागचा
a boy slipped

nearby, a bell tolls

cherry blossoms

पुढचा
(सगळे गढू न गेले आहे त हे बघून) ...अजून एक आहे .

on a withered branch

a crow has alighted

nightfall in autumn

(or

A snowy morningÑ

by myself,

chewing on dried salmon.)

मधला
याबरोबर काह= नो_स आहे त. "हे चार हायकू. यातले तीन एका मशीननं Aहणजे computer नं
बनवले. आEण एक बाशो या जपानी हायकू मा`टर नं."

मागचा
“आAह= हजारो हायकू एका मशीनला एका वेळेला एक अRर असे भरवले. Zयानं आतमधे aरकरं ट
bयूरल नेटवक\ नावाची गोc वापरली.” Aहणजे?

पुढचा
मला करं ट माdहतेय. आEण नेटवक\, जे नसतं. (हसतो)

मधला

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 2


“हे एक एक अRर घे ऊन हे मशीन हा यकू कसे करायचे हे िश कलं. `वतः िश कलं. आEण Zय ानं
एक एक अRर बाहे र काढत हे हाइकू तयार केले."

मागचा
Aहणजे मशीन ला आयकू आलं तर...

पुढचा
dकंवा Zयाचा आयfयू...

मधला
बास. “तुAह=च सांगा. कुठला हायकू माणसाचा?” (PेRकांना) हात वर करा.

पुढचा
from the pine

stretching on his silence

a moth still swings

मधला
first morning from books

the kissing birthÉ

thoughts see seeds

मागचा
a boy slipped

nearby, a bell tolls

cherry blossoms

पुढचा
on a withered branch

a crow has alighted

nightfall in autumn

(Or

A snowy morningÑ

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 3


by myself,

chewing on dried salmon.)

लोकांना Dवचारतात. उgरं आ]यावर.

मधला
"याला _युaरं ग टे `ट Aहणतात." _युaरं ग माdहतेय ना? Imitation Game? Benedict
Cubmerbatch?

SLIDE 3 (TURING CUMBERBATCH)

पुढचा
sherlock वाला. भार= आहे . टु aरं ग चं काय?

मागचा
”machineÕs ability to show intelligent behaviour indistinguishable from that
of a human.” Aहणजे एखाद= गोc माणसानी केलीय कh मशीननी हे बघणा-या माणसाला
कळत नाह=. कळलं का?

मधला
"मशीन पास झालं का?"

एकामेकांकडे बघतात.

पुढचा आEण मागचा


शfय आहे का!

सगळे हसतात. परत दार ठोठावOयाचा आवाज


येऊ लागतो. तो शांत झा]यावर कागद एकj
करतात आEण PेRकांकडे बघतात.

SLIDE 4 (BLINDSIDED FOOTBALL)

मागचा
हे जे चाललंय, याला Aहणतात blindsided असणं. अमेaरकन फुटबाल चा खेळ बिघतलाय का?
रlबी सारखा, हे ]मेट घालून खेळतात तो? Zयात एक शmद आहे - blindsided. ball टाकणारा
player ball receive करणा-या player ला शोधत असतो. तेUहा दस
ु -या ट=मचा player,

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 4


उं चापुरा, जाडाजुडा, Zया[या नजरे [या आड, मागून पूण\ जोरात पळत येऊन Zयाला धडक मारतो.
हा जमीनीवर पडतो. कधीकधी तो नुसताच आपटतो. कधीकधी ball हातातून िनसटतो. पण कधी
कधी डोfयात आत]याआत मnद ू कवट=वर आदळतो. concussion असा गोEजरवाणा शmद आहे
Zयाला. Zयामुळे अंधार= येते, काह= समजत नाह=, बधीरता येते, मnदल
ू ा सूज येते. सगळं असं काह=
हलतं कh जग परत तसं राहत नाह=. बदलून जातं. Aहणून ball टाकणा-या [या ट=म मधले
players Zयानं असं blindside न Uहावं याचा अतोनात Pयo करतात. सpया आपण blind
sided आहोत. पुढे काय येणार आहे , काय होणार आहे याची आप]याला अEजबात क]पना नाह=.
ERितजावर एक काह=तर= तयार होताना dदसतंय. पण काय आहे ते माह=त नाह=. ती एक Zसुनामी
आहे . पण जर= हे कळलं, तर= आपण काह=ह= करणार नाह=. अशा गोcींना काय इमोशनल
aर`पोbस ् rायचा हे च आप]याला माह=त नाह=.

पुढचा
तुAह= Aहणाल कसली Zसुनामी? ...हे नाव तुAह= ऐकलंय. Dपfचर मधे बरे चदा पाdहलंय. 2001:
A Space Odessey पासून ते Her पयtत. आdट\ dफिशअल इं टेिलजbस. ए आय.

मधला
मग आgाच कसला याचा एवढा गवगवा? १९५० पासून AI ची चचा\ चालू आहे . Turing test
१९५० साली आली.

SLIDE 5 (I ROBOT)

मागचा
१९५० सालीच isaac asimov नी I, robot नावाची गोc िलdहली. तीच Dवल E`मथ आEण
रोबोवाली.

SLIDE 6 (AI)

पुढचा
१९५६ साली आdट\ dफिशअल इं टेिलजbस Aहणजे कृ Djम बुD<मgा हा शmद वापरला गेला. Zयावर
जोरात काम चालू झालं.

SLIDE 7 (2001)

मधला
१९६८ साली 2001: a space odyssey हा Stanley Kubrick चा Dपfचर आला. Zयाचा
EUहलन होता HAL नावाचा हुशार पण डे डली computer.

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 5


SLIDE 8 (WINTER)

मागचा
१९७४ ते ८० हा पdहला AI Winter होता. Aहणजे अपेRाभंग झा]यामुळे AI वर काह= फारसं
काम झालं नाह=.

SLIDE 9 (TERMINATOR)

पुढचा
१९८४ साली Terminator आला. भDव~यामधलं जग skynet नावा[या AI नी काबीज केलंय,
Zयांचे Terminator नावाचे killing robots वाप•न.

SLIDE 10 (TWO PEOPLE IN PIPES)

मधला
१९८७ ते ९३ दस
ु रा AI Winter. Aहणजे परत अपेRाभंग.

SLIDE 11 (STAR TREK)

मागचा
१९८७ Star Trek The Next Generation मधे `वतःचं मन असलेला Data नावाचा रोबो,
नाह= android आला!

SLIDE 12 (DEEP BLUE CHESS)

पुढचा
१९९७ ड=प mलू या computer नी - [यायला - Gary Kasparov ला हरवलं!

SLIDE 13 (AI SPIELBERG)

मधला
२००१ साली `पीलबग\ चा AI हा Dपfचर आला. Zयात एक छोटा, cute, भावनाPधान रोबो होता.

SLIDE 14 (SELF DRIVING VEHICLE)

मागचा
२००५ साली Stanford [या `वयंचिलत वाहनानं २११ dकलोमीटर चा वाळवंटातला Pवास पार
पाडला.

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 6


SLIDE 15 (RAY KURZWEIL)

पुढचा
२००५ सालीच Ray Kurzweil नं एक धोfयाची सूचना dदली. २०४५ साली AI ची Rमता
माणसा[या मnदइ
ू तकh होईलÉ

(शांतता)

SLIDE 16 (WATSON JEOPARDY)

मधला
२०११ साली IBM Watson नी Jeopardy या गेममधे दोन champions चा जाह=र नायनाट
केला.

SLIDE 17 (GOOGLE BRAIN CAT))

मागचा
२०१२ साली गूगल „ेन या computer नं YouTube videos [या करोडो images मधून
`वतःला मांजर ओळखायला िशकवलं.

SLIDE 18 (HER MOVIE)

पुढचा
२०१३ साली Her या Dपfचरमधला ह=रो Zया[या operating system [या Pेमात पडला.

SLIDE 19 (CHATBOT)

मधला
२०१४ साली यूजीन गू`टमन या बोलणा-या मशीननं Aहणजे chatbot नं Aहणे Turing Test
पास केली.

SLIDE 20 (NEW WRITTEN TURING TEST)

मागचा
२०१४ सालीच सग†या AI [या संशोधकांनी ठरवलं - आप]याला एका नवीन _यूaरं ग टे `‡ ची
गरज आहे É

पुढचा

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 7


२०१२ ते २०१६ बरं च काह= झालं. आEण २०१६ सालीÉ

Uह=dडयो dदसतो. Zयात ली सीडोल हा गो या


खेळाचा champion हरताना dदसत आहे .

SLIDE 21 (VIDEO OF GO)

मधला
हा चेहरा नीट बघा. हा धfका कसला आहे ? world champion असलो तर= आपण ह• शकतो
या भीतीचा? का आपण एका मशीन कडू न ह• शकतो या मानहानीचा? का आप]याशी खेळणारा
आप]यापेRा एक पायर= वरचढ आहे या जाEणवेचा? २०१६ साली ली सीडोल या गो या खेळा[या
१८ वेळ[या DवˆDवजेZयाला ड=प माइं ‰ कंपनी[या आ]फा-गो नावा[या मशीन नी हरवलं. ५
matches चा `कोअर होता ४-१.

SLIDE 22 (CHESS AND GO)

मागचा
तसं ड=प mलू नी का`परोवला हरवलं होतंच. पण हे दोन खेळच वेगळे आहे त. बु<=बळामधे पुढ[या
खेळ=चं calculation करता येतं. खूप जोरात, खूप गEणतं करOयाची Rमता असेल तर मशीनला
माणसावर कुरघोड= करता येते. पण गो मधे नाह=. पूण\ Dवˆामधे १० वर ८० शूbय इतके अणू
आहे त. पण १० वरती ७६१ शूbय इतfया शfयता गो[या बो‰\ वर असतात. मग आ]फा-गो
माणसासारखा िशकला. गेAस ् पाहून पाहून िशकला.

SLIDE 23 (GO POSSIBILITIES)

पुढचा
आ]फा-गो नं पdह]यांदा अनेक गो चे गेAस पाdहले. Aहणजे अRरशः पाdहले. PZयेक बिघतले]या
पोEझशनचं पुढे EजंकOयात dकंवा हरOयात पय\वसान झालं ते बिघतलं. मग ते Šान वाप‹न ३
कोट= गेAस ् `वतःशीच खेळले. यात Eजंकले]या खेळ=ंना बRीस आEण हरले]या खेळ=ंना िशRा असं
पंतोजीचं असतं तसं छड= लागे छमछम असं िशRण घेतलं.

SLIDE 24 (ALPHAGO WEB)

मधला
Zयातून Dवrाह= घम घम आली. कारण या िशRणातून Zयातून Zयाचं एक ड=प bयूरल नेटवक\
तयार झालं - आप]या मnदम
ू धे जसं जाळं असतं तसंच. मग ते वाप•न आ]फा-गो नं

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 8


माणसासारखंच खेळायला सु‹वात केली. आEण एका वषा\[या आत एका DवˆDवजेZयाला चार=
मुंTया चीत केलं.

SLIDE 25 (EKALAVYA)

मागचा
पण तसं Aहणायला गेलं तर हे •ोण आEण अजुन
\ ाचं िशRण नUहतं. एकलUयाचं होतं.
Reinforcement Learning. `वतः `वतःला िशकवणारा computer काह=ह= िशकू शकेल.
(Dवराम) AहणूनÉ Aहणून साय फाय मूUह=जमधून आपण Ôलांडगा आला रे Õ, हे dकतीह= वेळेला
ऐकलं असेल तर= या वेळ= लांडगा खरं च आला आहे कh काय असं वाटतंय. का ते कळOयाआधी
आdट\ dफिशअल इं टेिलजbस Aहणजे कृ Djम बुD<मgा Aहणजे काय ते बघायला पाdहजे.

पुढचा
Artificial Intelligence Aहणजे काय?

SLIDE 26 (LIGHTED BRAIN)

मधला
computers ना intelligently वागायला लावणा-या र=तींचा, PोŽाAस चा अ•यास. थोडfयात
काय केलं कh एखादा गोल एखादं मशीन - Aहणजेच computer - साpय क• शकेल, याचा
अ•यास. मग यात learning आलं, reasoning Aहणजे तक\ आला, planning आलं,
perception Aहणजे आकलन आलं, भाषेचं आकलन आलं. Artificial Intelligence मधलं एक
मह•वाचं field Aहणजे machine learning. ते काय?

SLIDE 27 (SPAM MAIL)

मागचा
machine learning Aहणजे मशीन नं अनुभवातून िशकणं. सोपं उदाहरण, मला घाणेरTया
इमे]स आ]या - Aहणजे येऊ शकतात ना - आEण Zया घाणेरTया आहे त हे मी मशीन ला
सांिगतलं, तर पुढ[या वेळेला आले]या घाणेरTया इमे]स ओळखणं आEण मला पूवस
\ च
ू ना दे णं.
gmail जसं तुAहाला न सांगताच Zया दस
ु -या फो]डर मधे पाठवून दे तंÉ मग तुAह= Zया नंतर
जाऊन बघू शकताÉ हवं तर. पण मशीन असं dकती हुशार बनणार?

SLIDE 28 (SELF DRIVING CAR)

पुढचा

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 9


हं . या हुशार=त वेगवेगळे Pकार आहे त. एकच गोc intelligently करणे, Aहणजे narrow AI.
उदा. `वयंचिलत गाTया dकंवा self-driving cars. गाड= र`Zयांव•न चालवू शकेल, मधे दगड
आला Zया[या बाजूनंह= जाऊ शकेल, पण माणसासारखा तो दगड बाजूला काढायचा Dवचार करणार
नाह=. माणूस तसा Dवचार करतो, कारण Zयाला जो problem येतो, Zया[यावर तो solution
काढायचा Pयo करतो. तोच मnद ू वाप•न.

SLIDE 29 (ROBOT INTERVIEW)

मधला
मग येतो general AI. उदा. कुठलाह= गेम खेळणं. कुठ]याह= माणसाला Zयाला हवी तशी
coffee तयार क•न दे णं. कोडं सोडवणं. college मधे दाखला घेणं, Dवषय िनवडणं, dडŽी
िमळवणं. नोकर=चा interview दे णं. जोक तयार क•न सांगणं. Demonetisation झा]यावर
आता आप]याला नfकh काय करायचंय हे ठरवणंÉ एखादा problem आला कh तो solve
करायचा Pयo करणंÉ

SLIDE 30 (ROBOT CLOUDS)

मागचा
आEण मगÉ super AI, or Artificial Super Intelligence. कधीतर= असं होईल कh
मशीनची श‘h मnद ू [या श‘h एवढ= होईल. मग सुपर AI तयार होईल - an intellect that is
much smarter than the best human brains in practically every field,
including scientific creativity (Aहणजे einstein पेRा हुशार), general wisdom
(Aहणजे •मी पेRा ड=प) and social skills (Aहणजे Cassanova पेRाÉ). आजिमतीला
लोकांचं Aहणणं आहे , कh असा सुपर AI २०५० [या आसपास तयार होईल.

(शांतता)

पुढचा
२०५० ना? खूप वेळ आहे . मी आgा dकती वषाtचा आहे ? Aहणजे एकोणीसशे...

SLIDE 31 (ALIEN SHIP)

मधला
Blind-sided. (Dवराम) Sam Harris या Dवचारवंताचं Aहणणं आहे , कh आप]याला या गोcीवर
कसं react करायचं तेच माह=त नाह=. तो उदाहरण दे तो - सुपर AI २०५० साली येणार असं
सांिगतलं तर २०५० साल खूप लांब आहे असं वाटतं. पण जर असं सांिगतलं कh एक एिलयन

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 10


`पेसिशप २०५० साली पृ’वीवर येऊन land होणार आहे आEण आप]यावर रा“य करायला
लागणार आहे . तर? तर २०५० साल लांब वाटे ल?

मागचा
पण परत तेच. एवढं झालंय तर= काय कh “यामुळे एवढा Dवचार करायला लागतोय?

(ठोठावOयाचे आवाज)

SLIDE 32 (HUMAN AND ANIMAL BRAINS)


....हे असं झालंय. आप]या computers ची श‘h वाढली. पण ती काळानुसार हळू हळू वाढणारच.
ह= अशी (काठ” ितरकh क•न दाखवतो). मग इथे मुंगी, इथे उं द=र, इथे सpयाचा computer, इथे
िचंपांझीÉ. इथे आपण, इथे आइन`टाइनÉ इथे सुपर AIÉ

SLIDE 33 (QUANTUM COMPUTER WIRING)

पुढचा
पण - अजून एक दोन गोcी झा]या. उदाहरणाथ\ आता Quantum computers येऊ घातलेत.
सpया Pकाश on-off क•न ०-१ असं बायनर= गEणत करणारा computer आता photon [या
quantum statesÉ जाऊ दे . गूगल ड=-वेUह हा experimental computer सpया[या
computers पेRा १0 कोट= पट वेगानं गEणतं क• शकतो. Aहणजे १० ते २० वषाtत
computers super-fast होणार.

SLIDE 34 (TOO MUCH DATA)

मधला
िशवाय आप]या आसपासचा data ह= वाढला. आज एका dदवसात जेवढा डे टा Aहणजे नुसती
information - फेसबुक पो`_स, online Uयवहार, internet वरचे फोटो, stocks, बातAया, जे
Aहणाल ते - ह= इतकh तयार होते, िततकh गे]या शंभर वषाtत झाली नUहती. आEण या एव•या
डे टा व•न खूप चांग]या प<तीनं िशकणारे नवीन मशीन अ]गोaरदमस ् तयार झाले तेह= गे]या
काह= वषा\त.

SLIDE 35 (SUPER AI GRAPH)

मागचा
मग अचानक, यां[या combination मुळे ह= लाईन सरळ न जाता उभी झालीÉ (दस
ु र= काठ”
उभी करतो) आता सुपर AI लवकर येणार आEण नfकh येणार असं लोकांना वाटायला लागलंÉ

SLIDE 36 (ELON, BILL, HAWKING)

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 11


मधला
लोकांना Aहणजे मोठमो–या लोकांना. उदा. Tesla चा Elon Musk - “Artificial General
Intelligence ची Pगती क]पनेबाहे र होतेय, जणू काह= आपण सैतानाला साकडं घालतोय.” Bill
Gates - “पdह]यांदा मशीनस ् आप]याकरता काह= jobs करतील. काह= दशकं करत राहतील.
पण Zयांची अशी हुशार= िचंताजनक आहे ..." Stephen Hawking - "AI चं आगमन ह=
माणसाकरता घडलेली सग†यात चांगली गोc असू शकतेÉ dकंवा सग†यात वाईट..."

मागचा
बाप रे . अशा बाप लोकांनी कटकट केली Aहणजे काह=तर= गडबड असणारचÉ नfकh झालंय
काय? (ठोठावOयाचे आवाज) नीट लR दे ऊन ऐका. É सांगा, आपला मnद ू पण कसा िशकतो
मांजर ओळखयला?

SLIDE 37 (human and cat)

मांजर बिघत]यावर मnदत


ू ला एक भाग फ‘ Zया[या कडा बघतो, एक भाग डोळे , नाक असे
आकार, एक भाग टे f`चर, एक भाग रं ग, आEण हे सगळं एकj येऊन मnदल
ू ा कळतं, हे
combination Aहणजे मांजर आहे . यावर आधारलेले ड=प लिनtग नावाचे काह= AI algorithms
सpया धुमाकूळ घालतायत. यात ड=प bयूरल नेटवक\, Aहणजे चेतापेशींचं (dकंवा neurons चं)
अनेक थरातलं जाळं असतं. PZयेक थर हा dदसले]या डे टा व•न काह=तर= िशकतो. खूप अवघड
असे patterns िशकतो, पण नfकh काय िशकेल ते सांगता येत नाह=. aरझ]_स माj अचाट!
उदाहरणादाखल काह= संशोधकांनी पEmलश केले]या aरसच\ पेपस\चा हा गोषवारा.

SLIDE 38 (many images)

कैिमbग झे आEण इतर (microsoft research, २०१५): “आAह= १२ लाख वेगवेग†या फोटोज
वर आमचं रे सनेट नावाचं ड=प bयूरल नेटवक\ —े न केलं. मग आAह= ते न पाdहले]या १ लाख
फोटोज वर तपासून बिघतलं. रे सनेट नं Zयात]या जवळजवळ ९६४३० फोटोज मधे काय आहे हे
बरोबर ओळखलं. माणसांनी माj ९५००० फोटोज बरोबर ओळखले.”

SLIDE 39 (CONVERSATIONS)

पुढचा
Eझओंग आEण इतर. (Microsoft Research, २०१६): “आAह= माणसां[या audio संभाषणांवर -
जवळजवळ २ कोट= शmदांवर - एक aरकरं ट bयूरल नेटवक\ —े न केलं. मग ३० लाख शmद
असले]या न ऐकले]या संभाषणांवर ते टे `ट केलं. मशीन नं २८ लाख ११ हजार शmद बरोबर
ओळखले. माणसांनीह= जवळजवळ इतकेच शmद ओळखले.”

SLIDE 40 (CANCER MICROSCOPE TEST)

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 12


मधला
खोसला आEण इतर. (Massachusetts Institute of Technology, २०१६). “आAह= ११०
cancer असले]या tumour चे टे `‡ aरपोट\ फोटोज ् आEण १६० cancer नसले]या tumour चे
टे `‡ aरपोट\ फोटोज ् वाप•न ड=प bयूरल नेटवक\ —े न केलं. मग १३० नवीन फोटोज ् वर तपासून
बिघतलं. मशीननं ९२ टfके केसेस मधे बरोबर िनदान केलं. Doctors नी ९४ टfके केसेस ् मधे
अचूक िनदान केलं. पण जेUहा दोbह= िनदानं आAह= एकj केली तेUहा ९९ टfके केसेस ् मधे अचूक
िनदान िमळालं.”

SLIDE 41 (CHINESE CALLIGRAPHY)

मागचा
या गोcी क]पनेपिलकड[या आहे त. आEण बहुतेक गे]या ३ वषा\त झाले]या आहे त. एका चायनीज
conference मधे एक संशोधक येऊन बोलायला लागतो, Zयाचं PZयेक वाfय मशीन ओळखतं,
इं Elलश मधून चायनीज मधे —ाb`लेट करतं, आEण चायनीज माणसासारखं अ`खिलत बोलतं. मग
ढु Tढाचायाtनी भरले]या Zया conference मधेह= PZयेक वाfयाला टा†या पडतात. हे होतं आहे .

SLIDE 42 (ABSTRACT CELL PICTURE)

पुढचा
◌॑शaररातले आEण औषधातले molecules कसे वागतील याचा डे टा व•न अंदाज बांधन
ू नवीन
औषध शोधा!◌॑ - मक\ ह= सुPिस< औषधकंपनी अशी `पधा\ घेते. Zयात पdहला येतो university
of toronto चा ड=प लिन\bग Žूप. पण Zयातला एकह= जण doctor dकंवा biology-
pharmacology मधला नसतो. हे होतं आहे .

SLIDE 43 (CUCUMBER TYPES)

मधला
काकTयां[या आकारानुसार आEण रं गानुसार Zयांना वेगवेग†या पे_यांमधे टाकणं हे Eजdकर=चं काम
माकोटो कोइके हा जपानी शेतकर= घरगुती automation वाप•न करतो आहे . मागे आहे गूगलचं
टे bसर›लो नावाचं ड=प लिन\bग टू लdकट - अRरशः algorithms [या छो_या टू ]स ् नी भरले]या
पेट=सारखं. हे क•न तो रोजचे ८ तास वाचवतो आहे . हे होतं आहे .

SLIDE 44 (INDUSTRIAL ROBOT)

मागचा
फानुक कंपनीचा industrial रोबो एखाद= गोc उचलOयाचा तो Pयo करतो, Zयाचा EUहdडयो
काढतो आEण कधी जमलं, कधी नाह= जमलं हे लRात ठे वतो. असं तो कुठ]याह= नवीन dदले]या

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 13


industrial operation वर करतो. राjभर रोबोज हे करत राहतात, जे िशकलं ते एकामेकांमधे
शेअर करत राहतात, आEण सकाळ= एखाrा expert Pमाणे ९०% गोcी बरोबर पार पाडतात. हे ह=
होतं आहे .

SLIDE 45 (ROBOT HUMAN TALKING)

पुढचा
Google चा बोलणारा रोबो dकंवा chat-bot आता साधे technical problem ह= सोडवायला
लागला आहे . Aहणजे हा call centre ला साजेसा संवाद. हा (मध]याकडे बोट दाखवून) माणूस,
आEण हा (माग[याकडे बोट दाखवून) मशीन.

मधला (HUMAN) / मागचा (MACHINE)


Machine: hi

Human: hello

Machine: could you please let me know what are the operating systems you
are using ?

Human: i am using linux

Machine: ok it was in the ssl vpn on which you stated it was broken

Machine: please check if you are logged in to corp network

Machine: what is the error that you are running please

Human: i am seeing an error related to vpn

Machine: what is the error message that you are getting when connecting to
vpn using network connect ?

Human: connection refused or something like that

Machine: may i know the version of network connect you connect ?

Human: i am not sure i know that

Machine: is the network connect prompting for any user certificate

Machine: ?

Human: yes

Machine: are you at home or at work at the moment?

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 14


Machine: office ?

Human: i am at home

Machine: try this

Machine: goto http://mylogin page and enter your name and password

Human: done

Machine: try logging in with <name> and check if its working fine now

Human: yes , now it works !

Machine: great

Machine: anything else that i can help

Human: no , that was very useful

Machine: have a nice night

पुढचा
हे ह= होतं आहे . जे होतं आहे , ते सगळं चांगलंच आहे कh! ...असं वाटणारच ना आप]याला.
आपला वेळ वाचेल. असली कामं मशीनस ् करतील. नाह=तर कोणाला काकTया sort करत
बसायचंय? (ठोठावOयाचा आवाज. Dवराम.) पण याची काह=तर= dकंमत असेलच ना?

SLIDE (HUMAN AND GEARS)

मधला
Oxford नी काढले]या एका २०१६ साल[या aरपो_नुस
\ ार जगामधले ५०% jobs पुढ[या ३० वषा\त
मशीनस ् [या हातात जाOयाची शfयता आहे . (Dवराम) कुठले jobs? É“सर, तुम[याकडे œेdडट
काड\ आहे का? आम[या कंपनीनी एक नवीन `कhम काढलीय..." तुAहाला फोन करत राहतात ते
telemarketers. Insurance underwriters Aहणजे insurance दे ताना जे fलायंट dकती
aर`कh आहे हे ठरवतात ते. तसंच bank मधले loan officers. Tax agents. Account
clerks.

मागचा
थ‰\ अंपायस\ आEण रे फर=ज. aरसे•शिन`टस ्. टे लेफोन ओपरे टस\. aरयल इ`टे ट „ोकस.्\ मशीन
operators. Data entry operators. घTयाळ repair करणारे .

पुढचा

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 15


cashiers. librarians. courier agents and clerks. fast food cooks. पगार ठरवणारे
compensation managers. security camera बघत बसणारे गाड\ .

मधला
cab drivers. salesmen. legal assistants. hotel clerks. JCB operators. train
drivers. अजून िल`ट हवीय?

मागचा
तसं काह= jobs जाOयाची सवा\त कमी शfयता आहे , असंह= aरपोट\ Aहणतो. Therapists.
Emergency management. Surgeons. Orthopedists. Dieticians. Nurses.

पुढचा
Choreographers. Detectives. Athletics trainers. Counsellors. Archeologists.
Preschool teachers. Scientists. Architects and Interior designers.

मधला
Music directors. Multimedia artists. Fashion designers. Makeup artists.
Museum Curators. Forest officers.

मागचा
धम\गु‹. (Dवराम)

SLIDE 47 (PRIEST)

पुढचा
थोडfयात Eजथे तुAह= माणसाची काळजी घेणं अपेERत असतं, Eजथे तुAह= काह=तर= िनमा\ण करणं
अपेERत असतं, Eजथे तुAह= उ[चिशRण घेणं अपेERत असतं असे jobs राहOयाची शfयता
जा`त. पण ितथेह= पा_या टाक]या तरÉ असो.

मधला
याचा अथ\ असा, कh आपले jobs सुरERत आहे त! तू actor आहे स, मी writer-director आहे ,
हा scientist आहे . (Dवराम. ठोठावOयाचे आवाज) असं काह= नाह=.

SLIDE 48 (cows photo)

इझूका आEण इतर (Waseda University, 2015): “आमचं ड=प bयूरल नेटवक\ कुठलाह= black
and white फोटो automatically colour क• शकतं. मशीननं रं गवले]या फोटोज पैकh ९२%
फोटोज माणसांना नैसिग\क वाटले.”

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 16


SLIDE 49 (parvati photo - ANIMATION)

...जसा हा पुOया[या पव\तीचा फोटो. १९ Uया शतकात काढलेला. Aहणजे मशीनस ् ना रं गवताह=
येतं?

SLIDE 50 (BUILDINGS PHOTO)

मागचा
हं . Gatys आEण इतर (२०१५). “आAह= ड=प bयूरल नेटवक\ वाप•न उ[च Pतीची कलाZमक िचjं
तयार करतो. उदा. आAह= तुAह= dदलेला फोटो dकंवा िचj घेतो आEण तो एखाrा मो–या
आdट\ `_[या `टाईल मधे िचतारतो. आAह= Aहणजे आमचं ड=प नेटवक\, बरं काÉ Aहणजे

SLIDE 51 (TURNER)
टन\रÉ

SLIDE 52 (MUNCH)
मुंखÉ

SLIDE 53 (VAN GOGH)


वान गोÉ

SLIDE 54 (PICASSO)
आपला Dपकासो सु<ा. हे rाल ते.”

पुढचा
WhatsOnStage review of the musical Beyond the fence by Matt Trueman,
2016.

SLIDE 55 (BEYOND THE FENCE)


“कं•युटरला कला िनमा\ण करता येईल का? हा एक भार= dफलोसोdफकल PV आहे च. पण ह= कला
असेल का नुसतीच कलेची नfकल?

िबयोंड द फेन्स् ही (म्हणे) जगातली पिहली कंप्यूटर-िनिमर् त संगीितका आहे. ती १६०० िहट आिण flop
संगीितकांवरून तयार केली गेली."

SLIDE 56 (BEYOND THE FENCE SCENE)

मधला

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 17


“फ‘ बायकांसाठ” असलेली एक शांतता छावणी. ितथे अOवžां[या Dव‹< िनदश\नं चालली आहे त.
ितथे घडणार= ह= कथा. aरझ]ट? एक अगद=च बघOयाजोगं नाटक. पण तेवढं च. कमी नाह=, जा`त
नाह=. कानांवर, डो†यांवर आEण भावनांवरह= कुठलाह= घाला न घालणारं . पण नेहमीसारखंच.
भाविनक आEण fलीशे‰. अगद= परफेfट dठकाणी मृZयू, आEण अगद= बरोबर dठकाणी Dवजय,
आEण शेवट= haapily ever after.

SLIDE 57 (BEYOND THE FENCE SCENE)

मागचा
“obvious नाह= का? जर तुAह= ग]लाभ• नाटकं घेऊन Zया[या आधारावर काह= बनवलंत, तर
तेह= तसंच average होणार ना? So, can computers do art? One day, maybe, but
not yet. Not yet.”

SLIDE 58 (SUNSPRING SCRIPT)

पुढचा
Sunspring ह= sci-fi short film अशीच अनेक sci-fi screenplays ड=प bयूरल नेटवक\
मधून घालून तयार झाली. Screenplay असा सु• होतो...

“We see H pull a book from a shelf, flip through it while speaking, and then
put it back.

H: In the future with more unemployment, young people are forced to sell
blood. ThatÕs the first thing I can do.

Sunspring ला फेE`टवल मधे पdह]या दहात `थानह= िमळालं. पण review पहा:

SLIDE 59 (SUNSRPING SCENE)

मधला
"Sunspring, ह= एक dark existential tragedy आहे . एक कारण कh मशीनला अजूनह=
भाषेचं कोडं सुटलेलं नाह=. experiment Aहणून, fascinating आहे , कh आजचा cinema dकती
automated झाला आहे . एका computer ला दस
ु -या Pिस< scripts दे ऊन जे काह= बनलं
आहे , तेह= तसंच conventional आहे . पण एकाच मुशीतून िसनेमे काढणा-या Hollywood
system ची ह= जणू एक parody च आहे .

SLIDE 60 (SUNSPRING SCENE)

मागचा

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 18


“यातून काय Ÿयावं? मा या मते, कुठ]याह= होतक• dदlदश\क dकंवा लेखकानं films machine
मधे घात]यासार¡या क•न Zयां[यासारखंच काह=तर= बाहे र ओतू नये. ZयापेRा खूप Films बघून
Zयाला ह= जाण आली पाdहजे कh कधी conventions वापरायची आEण कधी तोडायची." aरUयू
संपला...

SLIDE 61 (SAWING MAN)

पुढचा
Aहणजे mediocre काह= करायचं असेल तर मशीन क• शकेल! पण तसं Aहटलं तर आपण
बघतो Zयातलं dकती mediocre असतं, आधी[या patterns वर आधारलेलं, formula मधे
बांधलेलंÉ आEण बहुतेक सग†यांना mediocre आहे तेच आवडतंÉ

SLIDE 62 (MORGAN TRAILER - PLAY)

मधला
IBM Watson या मशीनचं नाव ऐकलं असेल. पण morgan नावा[या Dपfचरचं नाव ऐकलंय?
Watson नं याच वष¢ Morgan या horror Dपfचरचा trailer बनवला. Zयानं २४ तास ह=
dफ]म बघून Zयातून ६ िमिनटांचे shots तयार क•न ठे वले. Zयानं dदले]या १० सीbस ् मधले ९
सीbस editor नं जसे[या तसे ठे वले.

SLIDE 63 (SHEEP)

मागचा
जर एखादा चांगला hollywood Dपfचर मशीन एdडट क• शकत असेल, तर एकता कपूर[या
dकंवा अगद= आप]या मराठ” सीaरय]स चं सगळं production च मशीन क• शकेल! सगळं
predictable. सगळं formula मधे. मशीन हातातून काढू न नेईल असं काम. पु‹षोgम -
dफरोdदया[या scripts ह=É जाऊ दे . Sensitive.

पुढचा
मी तसा ओaरEजनल आहे बरं का. आप]याला चाbस ् आहे अजून! (ठोठवOयाचे आवाज)

SLIDE 64 (apple falling)

Éकाह= वष\ तर=. जर सुपर AI तयार झाला, तर माj हे बदलेल. कारण माणूस जे patterns,
designs तोडू न काह=तर= नवं करतो, Zयाची उकल मशीbसना होईल. सफरचंद खाली पडOयाचे
२० EUहdडयो बघून जर मशीननं ते एका सूjात ओवता येतात आहे हे ओळखलं, आEण Zयाला
अ£या िशकOयाचं बRीस िमळत गेलं, तर मशीन नवीन patterns िशकायला िशकेल आEण ते
तोडायला ह= िशकेल. तो Ôएdडटरचा dकंवा dडरे fटरचा मोमnटचा फhलÕ वगैरे आZमसात करे ल.

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 19


Dवषेशतः कलाकारांना “या गोcींचा माज आहे , Zया सग†यांची अपेRा आपण सुपर AI कडू न
आपण क• शकतो. creativity, imagination, emotions, feel, brilliance, É माणसाकडू न
कराय[या सग†या अपेRा आपण क• शकतो - care, sympathy, protectivenessÉ िशवाय
ethics, moralityÉ

मधला
हं ! morality व•न आठवलं रे . क]पना करा:

SLIDE 65 (MORALITY CAR)


तुAह= गाड= चालवताय. `पीड बराच आहे , पण िलिमट मधे आहे . समोर अचानक एक मोठ” दरड
कोसळलेली dदसते. सरळ गेलात, तर तुमचा कपाळमोR. पण वळवलीत गाड= आEण दस
ु -या लेन
मधे घातलीत, तर एक माणूस cross करतोय Zयाला उडवणार आEण तुAह= वाचलात तर= तो
मरणार. काय कराल?

SLIDE 66 (GIRL ON ROAD)

मागचा
बरं , माणूस नाह=, एक छोट= मुलगी cross करतेय, मग काय कराल?

SLIDE 67 (OLD MAN ON ROAD)

पुढचा
dकंवा एक Aहातारा माणूस cross करतोय मग?

मधला
खरं सांगू का? एवढा Dवचार करायला मला तर= वेळच िमळणार नाह=. मी तेUहा जे काय होईल ते
करे न.

SLIDE 68 (ROBOT DRIVING CAR)

मागचा
पण, आता समजा कh self-driving car आहे . मशीन गाड= चालवतय. तुAह= नाह=. मशीनला
माणूस आहे , का बाई आहे , का छोट= मुलगी आहे , का Aहातारा माणूस आहे , का कुjा आहे ,
गाड=त dकती माणसं आहे त, र`Zयावर dकती आहे त, या सग†याचं Šान असणार आहे Zया काह=
िमलीसेकंदात. आEण मशीनला decision Ÿयायची आहे . तुAह= मशीनला काय सांगाल?

SLIDE 69 (moral dilemma car)

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 20


पुढचा
आEण मशीन जर morality `वतः िशकत गेलं तर माणसासारखंच होईल? (Dवराम. लांबन

आ]यासारखे गो†यांचे आवाज.)

SLIDE 70 (AI PLAYING DOOM GAME)

मधला
आधी सांिगतलेलं ड=प मा¤‰ हे मशीन - गो या गेम सारखंच बाकhचे गेमह= िशकलं. फ‘ पाहून
आEण खेळून. आपला D„fस सारखा गेम. तो खेळताना तर Zयानं नवीन strategy शोधून काढली
जी माणसांना पण माह=त नUहती. िचंतेची बाब अशी कh अशीच मशीbस डू म सारखा first-
person shooter गेम खेळायला ह= िशकली. आEण Zयांचा Kill-to-Death ratio, Aहणजे
Eजतfया वेळेला तुAह= गेममधे मारता वस¥स Eजतfया वेळेला मरता हा माणसां[या Aहणजे
human players [या ३-५ पट होता. कधी न पाdहले]या लेवलवर ह=. थोडfयात - मशीbस नी
माणसांना धुतलं. िशवाय मशीbस ् कधी दमली नाह=त, Zयांना टे bशन ् आलं नाह= dकंवा उगाच
चुकली नाह=त.

SLIDE 71 (ROBOT SOLDIER)

मागचा
दे शोदे शी[या िमिलटर=ज ् यावर खूप काम करतायत. US, China, Israel आEण काह= युरोDपयन
दे श. असे ¦ोbस ् आले आहे त कh जे जिमनीवर उभा असलेला माणूस सशž आहे कh नाह= हे
ओळखू शकतात. गोcी बघून Zया काय आहे त हे कळणारं मशीन, problem solve करणारं
मशीन, िशकत जाणारं मशीन, एकामेकांकडू न िशकणारं मशीन या बरोबर येतंय `वायg मशीन.
`वतःचे Decision `वतः घेOयाची मुभा असणारं मशीन. २०१५ साली यु§pयवर जाणा-या
मशीbस ना अशी `वायgता िमळावी यावर अमेaरकन आम¢ नं aरपो‡\ पEmलश केला आहे . “Need
to build trust in autonomous systems.”

SLIDE 72 (ROBOT HOLDING SKULL)

पुढचा
Eजथे माणसावर ¨`‡ ठे वता येत नाह=, ितथे मशीbस वर ठे वणं शfय आहे का? का AI कोणा[या
हातात जातं यावर ते ठरे ल? अशी यु<ं झाली तर माणसं वाचतील का? का सुपर AI एखाrा
predictable science fiction सारखं माणसावर कुरघोड= करे ल? ह= तारे वरची कसरत आहे .

SLIDE 73 (HUMANS BRED IN LABS)

मधला

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 21


AI रोग होOयाआधीच माणसाला वाचवू शकेल का? genes चे sequence बदलून रोगांना पळवून
शकेल का? Dवˆािमjासारखे नवीन Pकारचे जीव तयार क• शकेल का? हे PVांचं काहूर आहे .

SLIDE 74 (JOB LOSS ESTIMATES)

मागचा
AI मुळे job गेले तर लोक काय करणार? लोक र`Zयावर येतील का? बंड करतील का? का
automation मधून जे पैसे वाचतील ते लोकांमधे वाटले जातील? Switzerland मधे माग[या
वष¢ लोकांचा जाह=र कौल घेतला - तुAहाला घर= बसून आयतं उZपbन िमळालं तर चालेल का?
जवळजवळ २५% लोक हो ह= Aहणाले. ह= टfकेवार= पुढे वाढे ल? Aहणजे हा, तू, मी, आपण
सगळे घर= बसू, आEण परत एकदाÉ

मधला आEण मागचा Zयां[या काया\त (गजल


आEण कमो‰) मशगुल होतात. पुढचा कासावीस
होतो.

SLIDE 75 (HUMAN ROBOT CLASH CARTOON)

पुढचा
तुमचं ठ”क आहे रे ! थोडं career चं काह=तर= झालंय. थोड=फार वयंह= झालीयत. पण मी अजून
२२ वषाtचाच आहे . मला लहान बह=ण आहे . ती तर १२ वषाtचीच आहे . आमचं काय होणार? तुAह=
काह= करणार का? सांगा ना?

मधला
अरे , काह=तर= होईल. Éमेबी अणुऊज¥सारखी —=ट= वगैरे होईल. लोक AI बंद= घालतील. काह=तर=
होईल नाÉ

मागचा
अनेक गोcी येतात आEण जातात. डायनोसोर वर मोठ” उ]का येऊन पडली. •लेग येऊन गेला.
चंगीज खान येऊन गेला. World Wars झाली. हे ह= होऊन जाईल.

पुढचा
पण मला तसं मरायचं नाह=ये •लेग dकंवा यु<ासारखं! (Dवराम. ठोठवOयाचे आवाज यायला
लागतात)

SLIDE 76 (FUTURE WORKPLACE)

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 22


अरे , हे माझं office होतं भDव~यामधे. पण इथे तर बो‰\ लागलेत. (डोळे dकलdकले क•न वाचतो)
Humans need not apply. Humans need not apply? ...Humans need not
apply! (अनेक j`त लोक येऊन Zया[या आसपास उभे राहतात.) अरे , पण मला काम करायचं
असेल तर?

SLIDE 77 (FUTURE WORKPLACE - CARTOON)

मधला
तुला तुझी ability prove करायला लागेल. तू मशीन पेRा चांगला आहे स हे पटवून rायला
लागेल.

पुढचा
अरे ! This is unfair. माणूस झालो Aहणून काय झालं? ह= काय माझी चूक आहे का? (Dवराम.
uneasy music.)

मागचा
तुझी चूक नाह=? नाह=. ...अरे मग कदािचत ÉतेUहा reservation येईल. आप]याला करायचा
असेल job, तर आपण सगळे अज\ क•, लायनीत उभं राहून.

SLIDE 78 (LONG LINE)

मधला
आEण आप]या हातात आप]या जातीचा दाखला असेल.

SLIDE 79 (STATUES)

मागचा
(हातातले कागद नाचवत) “मी माणूस आहे .”

SLIDE 80 (SEA AND MAN)

मधला
(हातातले कागद नाचवत) “मी माणूस आहे .”

SLIDE 81 (LONE MAN)

पुढचा
(हातातले कागद नाचवत) “मी माणूस आहे .”

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 23


Zया गदारोळात ठोठावOयाचा आवाज वाढतो.
अंधार होतो.

समाª

This work is licensed under the Creative Commons Attribution-


NonCommercial-NoDerivs 2.5 India License. To view a copy of this license,
visit http://creativecommons.org/licenses/by-nc-nd/2.5/in/ or send a letter
to Creative Commons, 171 Second Street, Suite 300, San Francisco, California,
94105, USA.

“Knock Knock कोण आहे” © िनरंजन पेडणेकर 201६ 24

You might also like