You are on page 1of 2

स्कॉलर्स कोच िंग क्लार्ेर् चिक्षण I प्रोत्साहन I प्रेरणा...

विषय:- मराठी
इयत्ता:-६िी प्रकरण १०ते १७

४०गु ण
प्र १ला एका वाक्यात उत्तरे चलहा
४ गुण
१) विमणीला कोणता त्रास होतो?
२) अंगािी लाही लाही कशामुळे होते?
३) उत्कृष्ट दर्ाा िी मूती कोणती?
४) किीने काय तोडण्यास मनाई केली आहे ?
ब) कोण कोणार् म्हणाले ते चलहा
१गुण
१)”तुमच्या राज्यात फार ििदार कोबी विकतात असे मी एकले आहे .”
क) ररकाम्या जागा भरा .
गु ण २
१) कृष्ण दे िरायां च्या प्रधानां िे नाि होते ..............
२) नका नका हो असे बोलू ,आम्ही आमिे ............ बदलू
प्र २आ एक-दोन िाक्यात उत्तरे वलहा ( कोणतेही दोन )
गुण ४ १) ज्यां नी िाणिोई थाटली त्याला आशीिाा द का दे तात?
२) मासोळीने आिली कोणती समस्या मां डली आहे ?
३) किीच्या मताप्रमाणे होळी सार्री केल् यास त्याच्या घरी कोण िाणी भरे ल?
४) अप्पार्ीनी तार्ी भार्ी कवलं ग दे शाकडे कशी िाठिली ?
ब) कविता िूणा करा
२ ग़ूण
होळी .................................................... बंडी
प्र ३रा आकृतीत वदले ल् या शब्ां स विशेषण लािा.( कोणते ही १)
गुण२
१) मूती २) ऊन
ब) िुढील शब्ां ना तो,ती,ते , शब् लािून वलं ग ओळखा .
गुण २
१) िुस्तक २) लाडू ३) दरी ४) माठ
क) कोण ते सां गा गुण

१) िाण्यात राहणारे २) र्ं गलात राहणारे
ड) िुढील शब्ां िा शब्समूह वलहा.
गुण २
१) दररोर् वनघणारे /प्रकवशत होणारे
२) मवहन्ां तून एकदा प्रकावशत होणारे
इ) िुढील िाक्यात कंसातील योग्य िाक्यप्रिार घाला.
गुण २
( उदास वदसणे , डोळे िाणािणे ,कासािीस होणे )
१) रस्त्यािर घडले ला अिघात बघून सिाा िे..............
२) आिडते िेन हरल् याने संर्य आर् ..........होता.
ई) दे लेल् या सुिानाप्रमाणे िुढील िाक्यात बदल करा.
गुण २
१) ररमा सहलीला गेली .( िाक्य भविष्यकाळी करा)
२) िंदना अभ्यास करते .( िाक्य भूतकाळी करा)
फ) समानाथी शब् वलहा.( कोणते ही २)
गुण २
१) वकनारा २) ितु र ३) र्ल ४) उष्ण
भ) विरुद्धाथी शब् वलहा ( कोणते ही २)
गुण २
१) ऊन २) वहत ३) अिघड ४) आली

प्र ४था खालीलिैकी कोणताही एक वनबंध वलहा.


गुण ५
१) आमिी सहल २)माझा आिडता प्राणी ३) िाणी हे ि र्ीिन
ब) िुढील दे लेली अिूणा गोष्ट िूणा करा.
गुण ३
एकदा एक कुत्रा होता. त्याला खूि भूक लागली होती. आर् तरी काहीतरी खायला वमळे ल या
आशे िर तो इकडे वतकडे शोधत होता.
इतक्यात त्याला अवतशय आनंद झाला. वह िोळी एखाद्या शां त वठकाणी र्ाऊन खािी म्हणून तो ती
घेऊन नदीिलीकडे िालला होता.
क) तु म्ही एखाद्या उिक्रम केला असेल, तर त्या बाबतिी मावहती वमत्राला ित्राने कळिा .
गुण ३

You might also like