You are on page 1of 4

11/27/2018

26 November 2018

टोळ  सं ृ तीकडू न मानवी सं ृ तीकडे

उ त मानवी सं ृ तीची सु वात टो तूनच आहे.  


इ ामचे  िे षत मुह द पैगंबर हे एकाच वेळ  धम मुख, रा मुख, सेनापती,  ायाधीश होते.  न चाही बराचसा
इ तहास असाच आहे. प रणामत: सव टो ना एकसंध कर ासाठ  धम मुळे आ ा क व रा ामुळे भौ तक श क
नम ण झाले. तसा इ तहास नसताना,  वघटनकार  जा त व ा पोटात घेऊन  तं  भारत हे एक रा   णून जगासमोर उभे
ठाकले आहे.

आरं भाला मानवसमूह हे टोळ प होते. अ पा ा ा शोधात या टो ा एका  ठकाणाहून दुसर कडे  ल तर कर त असत. पूव


रावले ा दुबल टो ना तेथन
ू  हुसकावून लावून वा  जंकून नंतर ा सबल टो ा  ा भूमीवर आपले अ धकार  ािपत कर त
असत. असे  न त  य
ै   ा  झा ावर भट ा सं ृ तीतून  ा भूमीवर उ तर मानवी सं ृ तीचा  वकास झाला.

टोळ पातील मानवसमूह ना सं ृ त वकास तर श  न ताच, पण आप ा समूहाचे अ  िटक वणेही श  न ते.


ामुळे जीवनकलहात िटकून राह ा ा नैस गक  ि येनस
ु ार लहान टो ा मोठय़ा टो ा, मोठय़ा टो चा लहान संघ,
संघ चे महासंघ, धमसंघ, रा संघ, रा -रा  असे घडत आजची उ त मानवी सं ृ ती  वक सत झाली आहे. आजचे रा   णजे
पूव ा टोळ चे उ त  प होय. पूव ा टोळ म
े ाचेच  प तर आज ा उदा  रा म
े ात झाले आहे.

1/4
11/27/2018
HOT DEALS
Mi Redmi Note 5 Pro 64 GB (Black)
₹ 14366 MRP ₹ 15999 -10%
₹2159 Cashback
Buy Now

Raymond Men Blended Regular Fit Suit - Black
₹ 4999 MRP ₹ 9999 -50%
₹1500 Cashback
Buy Now

मूळ टोळ  समाजाचे एक अन  ल ण  णजे एका टोळ तील सद ाचे  ववाह


ाच टोळ तील सद ाशी होत असत.  णजे आंतरटोळ य  ववाह होत नसत
आ ण हे  ाभा वक होते. अ था दुस या भट ा टोळ त जाणा या  ववा हत
सद ाची मूळ कुटु ंबापासून कायमची ताटातूट होणार होती. नंतर  र अव त
े  जसजशा  व वध टो ा पर रसहकाय ने
एकि त राहू लाग ा व  ात सामा जक संपक वाढला तसे  ात  ववाहसंबंध घडू  लागले.  ातून मग मूळ टो चे
एक ीकरण हो ाची िकं वा असे  ववाह पसंत न पड ाने  ा  ववा हत ची नवी टोळ  तयार हो ाची  ि या घडू  लागली. अशा
कारे  मूळ टो चे एक ीकरण वा  वघटनीकरण होत अनेक टो चा  मळू न  र अव त
े ील समाज  नम ण झाला. मा
ातील टोळ तच  ववाह कर ाची मूळ टोळ वृ ी न  झाली नाही. आज  हंद ू समाजात  ास आपण जा त व ा  णतो
तचे  ववाहसंबंधात जे मु  ल ण तेच जगभर  ाचीन काळातील टोळ व च
े  े होते. समाजशा  गो. स. घुय य नी ‘का
अॅ  रे स इन इंिडया’ या  थ
ं ात ‘ए लम स ऑफ का  आऊटसाइड इंिडया’ या नावा ा  करणात हे दाखवून  दले आहे.  ववाह,
वसाय, सामा जक दज  हेसु ा ज ावर आधा रत असत.  तकडेही समाजात वग तयार कर ात आले होते व  ातील
आंतर ववाह ना  तबंध केला जात असे.  चा  न ष असा क , या संबंधात  हंद ू समाजाचे वेगळे पण एवढेच क , या समाजात
ज ाधा रत ‘अ ृ ’ हा एक  तं  वग कर ात आला क , जो अ  आढळत नाही.

ाचीन काळात जगात ही जी टोळ प समाजाची व ज ाधा रत भेदभावाची  ती होती, तशीच भारतातही होती. परं त ु नंतर ा


काळात ज ाधा रत भेदभावावर आधारलेली जा त व ा फ  भारतापुरती  श कउरली व उव रत जगातून ती बहुत शी नाहीशी
झाली. जा त व ा हे  हंद ू समाजाचे अन  वै श य़ बनले. ही जा त व ा कशी  नम ण झाली व न  का होत नाही हा अनेक
समाजशा ा अ ासाचा  वषय बनला. ही जा त व ा रा ीय एका कतेला मारक आहे;  त ामुळे भारत हे कधी एक रा
णून उभा राहू शकणार नाही असे कठोर  नदान व ठाम भ व  अनेक नी केले होते. ते खरे  वाट ासारखेच होते. तर  पण आ य हे
क , ही सार   वघटनकार  जा त व ा पोटात घेऊन  तं  भारत हे एक रा   णून जगासमोर उभे ठाकले आहे. जा त व ा
नम ण कशी झाली यापे ा अशी ही जा त व ा असूनही भारत हे एक रा  कसे बनू शकले व अ धका धक  बळ बन ा ा
दशेन े ाची वाटचाल कशी चालू आहे, हाच जगासमोरचा आ य चा व अ ासाचा  वषय होऊन बसला आहे.  हंद ू समाज खरोखर
एक अजब चीज आहे, असे जगाला वाटू  व पटू  लागले आहे. तो परक य ा आ मणाला वारं वार बळ  बनला, गुलाम झाला, संपला,
मेला, असे  णत असतानाच पु ा उठू न उभा ठाकतो,  ातं   मळ वतो, से ल
ु र लोकशाही उभी करतो, रा गजना कर त
महास ा  धत उतरतो. जा ा भमानामुळे पर र ना पा ात पाहणा या या समाजा ा  ठकाणी एवढे एकसंधतेच े साम ्य
आले तर  कोठू न, हा जाग तक अ ासक पुढ ल   आहे.

2/4
11/27/2018

ाचीन काळात जगात सव  टोळ प समाज व  ातही जा तस श ज ाधा रत भेदभाव असताना तेथ े नंतर भारता माणे


जा त व ा का  नम ण झाली नाही? आपले मूळ टोळ गुण  वस न ते समूह  ापे ा मोठय़ा मानव संघात  वलीन कसे झाले?
ज ाधा रत उ नीचता,  वसाय, जा तअंतगत  ववाह इ ादी टोळ थ ना व नी त नयम ना  तल जली देऊन ते बाहेर ल समाज
ापक  था-परं परा व उ तर नी त नयम पाळ ास कसे  शकले? हे भारतात घडले नाही ते  तकडे कसे घडले?

याचे  मुख कारण  तकडे असे महान धम उदयास आले क ,  नी तेथील समाजाचे टोळ प संपवून टाकले. ते धम  णजे


न व इ ाम होत. आज जगातील बहुसं   जा याच दोन धम ची अनुयायी आहे. या धम नी आप ा अनुयाय ना एक देव, एक
धम थ
ं , एक  ाथना, एक  व श  व  न त  वचारसरणी, नी त नयम, जीवनप ती  दली. सव साठ  एक  य
े , समानता,
पर रबंधु , धम साठ   ाग कर ाची व ब लदानाची  रे णा  दली. इ ामने तर ही  शकवण अ तशय  पणे व ठाशीवपणे
म डली व बहुत शी अमलात आणून दाखवली. जुन े ( णजे इ.स. ६१० पूव चे) सव अ ानकाळातील ठरवून र बातल केले.
अरब ानातही टो ा हो ा.  ा टो चा नवा धम धा रत इ ामी समाज  नम ण केला गेला.  ा टो चे ३६० टोळ देव व
ा मूत   वस जत क न सव साठ  एकमा  देव  णून अ ाहची संक ना  दली. र ाचे नाते अ ानकाळातील ठरवून धम चे
नाते सव े  ठर वले. सव मुसलमान पर र चे बंध ू आहेत अशी धमघोषणा कर ात आली. धम साठ  जगणे व मरणे हे सव े

े  व कत  ठर व ात आले. अशा  कारे  टोळ व च
े  े प तर जा त व त
े  न होता जा तमु  समता धान धा मक
समाजात झाले. ही धम ने घोिषत केलेली आदश  व ा  वहारात पूणपणे पाळता आली नसली तर  टोळ व ा न  कर ात
इ ामला व  ी धम ला  मळालेल े यश उ ख
े नीय होते.

न व इ ाम धम एवढेच क न थ बले नाहीत.  नी आप ा धम वर रा ाची उभारणी केली. धम व रा  एक प कर ात
आले. रा ाचा  मुख हाच धम चा  मुख बनला. धम ची  शकवण हाच रा ाचा कायदा बनला.  त: मुह द पैगंबर हे एकाच वेळ
धम मुख ( िे षत), रा मुख, सेनापती,  ायाधीश होते.  न चाही बराचसा इ तहास असाच आहे.

प रणामत: सव टो ना एकसंध कर ासाठ  धम मुळे आ ा क व रा ामुळे भौ तक श क   नम ण झाले. हे दो ीही धम
मशनर   णजे जग सार  अस ामुळे जगा ा बहुतक
े  भाग वर  नी  भु   मळ वले.  नी धम ा आधारावर व रा ा ा
मदतीने समाजाची संघटना के ामुळे टोळ व ल
े ा व जा त व ल
े ा ते मोडीत काढू  शकले. आधु नक काळात  न नी
आपला धम पारलौिककापुरता मय दत ठे वून आधु नक मू चा  ीकार केला. धम ऐवजी रा  हे संघटनत  बन वले. इ ामने
मा  धम ची घ  पकड सोडली नाही. मुसलमान समाज जा त व प
े ासून वाचला, पण धा मक कडवेपणा ा संकटात सापडला.
अथ त हा  तं   वषय आहे.

भारतात मा  असे घडले नाही. येथ े ‘धम’ हे संघटनत  बन वले गेल े नाही. मु   णजे भारतात कोणता  व श  असा एक धम


नम णच झाला नाही. ‘ हंद ू धम’ हा काही सव भारतीय चा धम न ता.  ाचीन भारतात तर ‘ हंद ू धम’ हे नावच कोणाला माहीत
न ते. मुसलमान ा आ मणानंतर व  ामुळे ‘ हंद’ू  हे नाव  चारात आले. नंतर ‘ हंद’ू  नाव पडले ा लोक चे  ाचीन काळात
अनेक धम होते. एक  थ
ं , एक  िे षत, एक  ाथना, एक त ान, एक जीवनप ती- असा एक धम भारतात कधीही न ता. अनेक
टो नी बनलेला हा मानवसमूह होता.  ा  क
े  टोळ चा  तं  देव होता, धम होता, जीवनप ती होती, नी त नयम होते, एक
कारे  तो  ाचा  तं  टोळ धम होता.  णजे भारतात जेवढय़ा टो ा तेवढे  चे ‘धम’ होते. नंतर या सव टो ना स ृ तक
ीने एक क न  चा एक समाज घड व ाचे महान काय आप ा पूवज ना करावे लागले. यासाठ   नी  त:ची खास प ती
शोधून काढली व  ातून आजचा भारतीय समाज व महान सं ृ ती  नम ण झाली. कोणती होती ती खास प ती?
3/4
11/27/2018

लेखक इ तहासाचे अ ासक आहेत.

ता ा बात साठ  लोकस ाचे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.

First Published on March 16, 2016 5:30 am

Web Title: Gang Culture To Human Culture

0
Shares
Share

4/4

You might also like