You are on page 1of 1

पालकांचे संमतीपत्र

प्रति,

माननीय प्राचार्य,

नोएल स्कूल,

अकोला

माझा पाल्य नाव : इयत्ता : 10th तुकडी : Dynamites

रोल नंबर : नोएल स्कूल, अकोला या शाळे त शिकत आहे . Covid 19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे

शाळा बंद करण्यात आल्या होत्या मात्र आता दिनांक 23/11/2020 पासून नववी त बारावी या वर्गासाठी शाळे त

प्रत्यक्ष्‍ अध्यापन होणार आहे तरी यासाठी माझ्या पाल्यास मी शाळे त पाठविण्यास तयार आहे . त्यासाठी मी संमती

दे त आहे . मी स्वखुशीने माझ्या पाल्याला शाळे त पाठवण्यास तयार आहे . माझ्या पाल्याची शारीरिक प्रकृती ठीक

आहे याची मी हमी दे तो. माझ्या पाल्यास किं वा परिवारातील कोणत्याही सदस्यास बरे नसल्यास मी माझ्या

पाल्याला शाळे त पाठवणार नाही. माझा पाल्य शाळे त असताना Covid 19 मार्गदर्शक सूचनांचे पालन करे ल,

स्वच्छतेविषयी आवश्यक दक्षता घेईल, वेळोवेळी शिक्षकांद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करे ल, पूर्णवेळ मास्क घालेल

व शारीरिक अंतर-सोशल डिस्टं सिग


ं चे पालन करे ल, शाळा सट
ु ल्यानंतर शाळे त व शाळे बाहे रील परिसरात गर्दी न

करता सरळ घरी येईल याची मी हमी दे तो . जर भविष्यात माझ्या पाल्याची शारीरिक प्रकृती ठीक राहिली नाही तर

मी पालक या नात्याने शाळे तील शिक्षक व शाळा व्यवस्थापन यांना जबाबदार धरणार नाही , व त्याबद्दल कुठलीच

तक्रार माझी राहणार नाही. आरोग्य सेतू ॲप वरील तपासणी अहवाल तसेच अलीकडील आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य

प्रवासाची माहिती दे णे ही पालकांची जबाबदारी आहे याची मी हमी दे तो.

दिनांक : 21/11/2020 पालकांची स्वाक्षरी

पालकांचे पूर्ण नाव :

मोबाईल नंबर:

पालकांचा संपूर्ण पत्ता :

You might also like