You are on page 1of 20

मा.

अ पर आयु त, क कण वभाग यांचे यायालयात,

अ पल . /२०२१

ी. रमेश छ पती पाट ल ....... अ पलाथ

ी. बाबू पांडू माळी व इतर ...... सामनेवाले

अनु म णका
अ. . तपशील पानाची शेरा पान .
सं या

१. अ पलाचा सारांश मू ळ त

२. अ पल अज मू ळ त

३. अ पल अजाचे मू ळ त
स य त ा प .

४. वक ल प मू ळ त

५. कागदप ांची याद मू ळ त/छायां कत


व कागदप े त
(प र श टे )

६. प याचा तपशील मू ळ त

मा. यायालयात दाखल

दनांक: .०७.२०२१

अ पलाथ
अ पलाथ यांचे वक ल
मा. अ पर आयु त, क कण वभाग यांचे यायालयात,

अ पल . /२०२१

ी. रमेश छ पती पाट ल ............ अ पलाथ

ी. बाबू पांडू माळी व इतर ............ सामनेवाले

अ पलाचा सारांश

अ. . अ पलाचा सारांश दनांक


१. अ पलाथ यांनी सामनेवाले . ७ ते २१ यांचेकडू न स ह २६.०७.१९९६
. १९७/६, नवीन स ह . २१/६, मौजे वेहळे गाव, ता.
भवंडी, िज. ठाणे येथील ज मन मळकत न दणीकृ त
खरे द खत . ३३३७/९६, मा. दु यम नबंधक, भवंडी
नु सार खरे द केल .
२. मा. नवासी नायब तह सलदार, भवंडी, ठाणे यांनी १८.१०.१९९६
करण . कु .का.क. ७०ब/अज . २४/९३ जे
सामनेवाले . १ ते ६ यांनी सामनेवाले . ७ ते २१
यां या वरोधात सामनेवाले . १ ते ६ यांचे नाव कुळ
हणू न दाखल हावे याक रता दाखल केलेले करणावर
असा आदे श केला क , सामनेवाले . १ ते ६ यांनी
दाखल केलेला सदरचा दावा फेटाळ यात यावा.
३. फेरफार मांक २२९६ नु सार मौजे वेहळे गाव, ता. १५.११.१९९६
भवंडी, िज. ठाणे, ि थत ज मन िजचा भू मापन/ ह सा
मांक २१/६ ( जु ना भू मापन/ ह सा मांक १९७/६)
तसेच खिजना अ वल कारकून, भवंडी यांचा आदे श .
एसआर/नं. १८/९६ मंजू र होऊन गाव नमु ना ७/१२ म ये
ी. रमेश छ पती पाट ल यांचे नाव भोगवटा सदर
आले.
४. मा. उप वभागीय अ धकार , भवंडी, ठाणे यांनी २४.०७.१९९७
सामनेवाले मांक १ ते ६ यांचेकडू न सामनेवाले . ७
ते २१ यांचे वरोधात दाखल केलेले टे न सी अ पल .
२३/९६ फेटाळू न/अ पल नामंजू र क न मा. नवासी
नायब तह सलदार, भवंडी, ठाणे यांनी द. १८.१०.१९९६
रोजी दलेला आदे श .कु.का.क. ७०ब/अज . २४/९३
कायम कर याचा आदे श दला.
५. मा. उप वभागीय अ धकार , भवंडी, ठाणे यांचेकडे ०६.०८.१९९८
सामनेवाले मांक १ ते ६ यांनी सामनेवाले . ७ ते
२१ व ऍ डशनल मंडळ अ धकार , भवंडी, ठाणे यांचे
वरोधात दाखल केलेले आरट स/अ पल . १००/९७, मा.
उप वभागीय अ धकार , भवंडी, ठाणे यांनी मंजू र क न
खिजना अ वल कारकून, भवंडी यांचेकडील ववाद त
करण . एसआर/नं. १८/९६, द. २५.०३.१९९७ रोजी
दलेला आदे श व फेरफार . २२९६ र कर याचे आदे श
दले.
६. मा. अ य , महारा महसू ल ा धकरण, मु ंबई यांचे ०५.१२.१९९८
यायालयात सामनेवाले मांक १ ते ६ यांनी सामनेवाले
. ७ ते २१ व मा. उप वभागीय अ धकार , भवंडी,
ठाणे यांनी द. २४.०७.१९९७ रोजी केले या
आदे शा वरोधात दाखल केले या टे न सी र वजन अज
. ५०/१९९८ म ये द. १७.१२.१८ रोजी मा. अ य ,
महारा महसू ल ा धकरण यांनी नामंजू र क न मा.
नवासी नायब तह सलदार, भवंडी, ठाणे यांनी द.
१८.१०.१९९६ रोजी दलेला आदे श व मा. उप वभागीय
अ धकार , भवंडी, यांनी द. २४.०७.१९९७ रोजी दलेला
आदे श कायम केला.
७. मौजे वेहळे गाव, ता. भवंडी, िज. ठाणे, ि थत ०३.१२.१९९८
ज मनीचा ७/१२ उतारा िजचा भू मापन/ ह सा मांक
२१/६ ( जु ना भू मापन/ ह सा मांक १९७/६) िजचे
े फळ १-३६-० (हे .आर. त) या म ये अ पलाथ
यांचे तसेच यांचा मु लगा ी. सु शांत रमेश पाट ल
यां या नावाची न द झाल .
८. मा. िज हा धकार कायालय, ठाणे यांचे कायालयातू न १६.१०.२००७
मंजु र प . रे तीगट /गौख/का व/ यू एल/एसआर-२०२
नु सार अ पलाथ यांना गौण ख नज उ खनन व व
कर यासंबंधी मंजु र प दे यात आले.
९. मा. उप वभागीय अ धकार तथा दं डा धकार साहे ब, १३.०८.२०१७
भवंडी यांचे कायालयातील जा. . बीडी/आरट स/का व-
५७००/२०१७ नु सार मा. तह सलदार, भवंडी यांना आदे श
प आरट स/अ पल . १००/९७, द. ०६.०८.१९९८ रोजी
मा. उप वभागीय अ धकार यांनी दले या आदे शाची
बजावणी कर याचे आदे श दले.
१०. मा. तह सलदार व कायकार दं डा धकार साहे ब, भवंडी १७.११.२०१७
यांचे कायालयातील जा. .मशा/क -१/टे -३/ ह कन द/
का व-२५७६८/२०१५ द. १७.११.२०१७ रोजी या आदे श
प ानु सार मा. तलाठ सजा, वेहळे , भवंडी यांना
आरट स/अ पल . १००/९७ म ये द. ०६.०८.१९९८
रोजी मा. उप वभागीय अ धकार यांनी दले या
आदे शाची अंमलबजावणी कर याचे आदे श दले.
११. फेरफार . ३३३ नु सार अ पलाथ यांचा मु लगा मयत ०३.०३.२००९
सु शांत रमेश पाट ल यां या वारसांची नावे व अ पलाथ
यांचे नाव सव नं. भू मापन/ ह सा मांक २१/६ (जु ना
भू मापन/ ह सा मांक १९७/६), मौजे वेहळे गांव, ता.
भवंडी, िज. ठाणे सदर ज मनी या ७/१२ द तर दाखल
कर यात आले.
१२. फेरफार . ३४८, सव नं. भू मापन/ ह सा मांक २१/६ ३०.०६.२००९
(जु ना भू मापन/ ह सा मांक १९७/६), मौजे वेहळे
गांव, ता. भवंडी, िज. ठाणे सदर ज मनी या ७/१२
द तर अशी न द कर यात आल क , शीतगृह व
कृ षीपु रक उ योग या बगरशेती योजनाथ अकृ षक
परवानगी व सदर ज मनीपैक काह ज मन नयं त
स ता कारची अस यामु ळे आकारा या ४० पट
नजरा याची र कम वसू ल क न कुळ कायदा कलम ४३
असलेल शथ थील कर यात आल .
१३. फेरफार . ३७५ नु सार सव . २१/६ (जु ना भू मापन/ ११.०२.२०१०
ह सा मांक १९७/६), मौजे वेहळे गांव, ता. भवंडी,
िज. ठाणे सदर ज मनी या ७/१२ द तर अ पलाथ
यां या नावे उप वभागीय अ धकार , भवंडी यांचेकडील
आदे श . जा. . बीडी/महसू ल/टे-२/अ.ऊ./वशी/१००९६/०९
द. ३०.११.२००९ रोजी या सदरहू ज मनीवर अन धकृ त
गौण ख नज उ खनन केले कामी दं डनीय कारवाई
हणू न ८१० ास दगडाचे दं डाची नोट स . २४६४८३०/-
भरणा करावा हणू न न द केल गेल .
१४. फेरफार . ९२९ नु सार सव . २१/६ (जु ना भू मापन/
ह सा मांक १९७/६), मौजे वेहळे गांव, ता. भवंडी,
िज. ठाणे सदर ज मनी या ७/१२ द तर सामनेवाले .
७ ते २१ मधील मयतांची वारसांची न द कर यात
आल .
१५. फेरफार . ६३३ नु सार सव . २१/६ (जु ना भू मापन/ ०१.१०.२०१२
ह सा मांक १९७/६), मौजे वेहळे गांव, ता. भवंडी,
िज. ठाणे सदर ज मनी या ७/१२ द तर मा.
िज हा धकार कायालय, ठाणे यांचेकडील प .
महसू ल/क -१/टे -८/एनएपी/एसआर/२७०/०८ नु सार द.
१४.०१.२०१० अ वये अकृ षक परवानगी र झा याची
न द कर यात आल .
१६. फेरफार . ९१४ नु सार सव . २१/६ (जु ना भू मापन/ २५.०७.२०१८
ह सा मांक १९७/६), मौजे वेहळे गांव, ता. भवंडी,
िज. ठाणे सदर ज मनी या ७/१२ द तर अ पलाथ यांचे
समवेत सामनेवाले . ७ ते २१ यांची नावे न द व यात
आल .
१७. मा. तह सलदार व कायकार दं डा धकार , भवंडी यां या ११.१२.२०१९
कायालयातील द. ११.१२.२०१९ रोजी आदे श .
मशा/क-१/टे -३/हन /का व-९७९२/२०१९ नु सार, अपीलकार
ी. रमेश छ पती पाट ल यांचे नावाची न द अ धकार
अ भलेखात घे यात यावी असे आदे श दे यात आले.
१८. अ पर िज हा धकार , ठाणे यांनी यां या कोटात १०.०३.२०२१
अ पलाथ यांनी सामनेवाले . १ ते ६ आ ण
उप वभागीय अ धकार , भवंडी यां या आरट एस
अपील . १००/९७ मधील आदे शा वरोधात दाखल केलेले
अपील वलंबा या मु यावर फेटाळ यात आले आ ण
उप वभागीय अ धकार भवंडी यांचेकडील .
आरट एस अपील . १००/९७, दनांक ०६/०८/१९९८
रोजीचे आदे श कायम केले.

मा. यायालयात दाखल


ठकाण: मु ंबई
दनांक: .०७.२०२१

अ पलाथ यांचे वक ल

वक ल
मा. अ पर आयु त, क कण वभाग यांचे यायालयात

अ पल . /२०२१
ी. रमेश छ पती पाट ल
रा. लॅ ट नं. ७०१, सातवा मजला,
सन लॉवर, खारकर आळी, ठाणे (प.),
ता. िज. ठाणे - ४००६०१. ....... अ पलाथ

१) ी. बाबू पांडू माळी (मयत) तफ वारस


अ) सौ. सु रेखा वामन हा े
ब) सौ. चं ाबाई मनोहर हा े
क) सौ. भमाबाई चं कांत पाट ल
ड) ी. छ पती बाबू माळी (मयत) तफ वारस
१) दमयंती छ पती माळी
२) प लवी सु र मढवी
३) र सका ाने वर माळी
४) वशाल छ पती माळी
इ) ी. रवीं बाबू माळी
ई) सौ. क पना शाम भोईर
उ) सौ. संगीता राम चौधर
ऊ) सौ. कृ णा मोद माळी
ए) सौ. राज ी राजेश पाट ल
ऐ) सौ. मला बळवंत पाट ल
ओ) ी. सु हास पाट ल (मयत) तफ वारस
१) सौ. अ णा सु हास पाट ल
२) सौ. राज ी सु हास पाट ल
३) सौ. रचना सु हास पाट ल
२) ी. दशरथ पांडू माळी
३) ी. कृ णा पांडू माळी (मयत) तफ वारस
अ) ी. चं कांत कृ णा माळी
ब) ी. उ तम कृ णा माळी
क) सौ. वैजयंता शाम जोशी
ड) ी.शाम कृ णा माळी (मयत) तफ वारस
काजल गणेश पाट ल
इ) सौ. व नता श शकांत पाट ल
ई) ी. वकास कृ णा पाट ल
४) ी. वसंत गंगाराम माळी
५) ी. दल प सावळाराम माळी
६) ी. अ णा गंगाराम माळी
सव रा. भाटले (वेहळे ),
ता. भवंडी, िज. ठाणे.
७) ी. कृ णाजी गो वंद शेटे
८) ी. रवीं गो वंद शेटे
९) ी. अर वंद गो वंद शेटे
१०) ी. सु रेश नारायण शेटे
११) ी. गजानन नथु राम शेटे
१२) ीमती. वाराणसीबाई नारायण शेटे
१३) ीमती र मला नथु राम शेटे
१४) ी. राज नथु राम शेटे
१५) ी. सु नील नथु राम शेटे
१६) ी. िजत नथु राम शेटे
१७) ी. सखाराम नारायण शेटे
१८) ी. शरद नारायण शेटे
१९) ी. रमेश नारायण शेटे
२०) ी. सु भाष नारायण शेटे
२१) ी. दशरथ नारायण शेटे
सव रा. घर . १८०, वाणी आळी, बाजारपेठ,
भवंडी, ता. भवंडी, िज. ठाणे.
२२) मा. अ त र त िज हा धकार , ठाणे.
२३) मा. उप वभागीय अ धकार ,
भवंडी, िज. ठाणे.
२४) मा. नवासी नायब तह सलदार व कायकार दं डा धकार ,
तह सल कायालय, भवंडी, िज. ठाणे.
२५) मा. मंडळ अ धकार ,
भवंडी, िज. ठाणे.
२६) मा. तलाठ ,
वेहळे सजा, भवंडी, िज. ठाणे. ..... सामनेवाले

महारा जमीन महसू ल अ ध नयम १९६६ चे कलम २४७


अ वये अ पल

अजदार स वनय सादर करतात क ,

१) मौजे वेहळे गाव, ता. भवंडी, िज. ठाणे, ि थत ज मन िजचा भूमापन/ ह सा मांक

२१/६ ( जु ना भू मापन/ ह सा मांक १९७/६) िजचे े फळ १-३६-० (हे .आर. त) या

ज मनी संदभातील फेरफार मांक २२९६ संदभात मा. उप वभागीय अ धकार , भवंडी,

ठाणे यांनी यांचे कडील करण आरट स/अ पल . १००/९७ म ये द. ६ ऑग ट १९९८

रोजी दले या आदे शा वरोधात मा. अ पर िज हा धकार , ठाणे यांचेकडे केले या

आरट एस/ अपील/ . ५६/१९ (प र श ट .अ) म ये द. १०.०३.२०२१ रोजी दले या

आदे शाने य थत होऊन तु त अ पल दाखल कर यात येत आहे .


२) सदर अ पलामधील अ पलाथ यां या व. मालक ह काची व क जेव हवाट ची जमीन

मळकत ह तु कडी व िज हा प रषद ठाणे व िज हा प रषद ठाणे चे पोटतु कडी व तालु के

पंचायत स मती भवंडी चे दु यम नबंधक, भवंडी चे ामपंचायत वेहळे चे ह ीतील मौजे

वेहळे , तलाठ सजा वेहळे , ता. भवंडी, िज. ठाणे येथे असू न, सदर मळकतीचे वणन

खाल ल माणे:-

जु ना भू मापन नवीन भू मापन े फळ (हे .आर. त)


./ ह सा . ./ ह सा .
१९७/६ २१/६ १-३६-०

सदर ज मनी या चतु समा येणे माणे:-

पू वस : (जु . सव नं. १९७, ह सा नं. ७, ८ व ९) ची जमीन.

पि चमेस : सरकार जमीन.

द णेस : सव नं. १५७ ची जमीन.

उ तरे स : सरकार जमीन.

सदरची जमीन मळकत ह अ पलाथ यां या क जेव हवाट त असू न, सदरला जमीन

मळकत हणू न संबोध यात येईल.

३) सदरची शेतजमीन ह अजदार यांनी सामनेवाले . ७ ते २१ यांचेकडू न द. २६.०७.१९९६

या न दणीकृ त कायम खरे द खताने वकत घेतल होती. सदरचे कायम खरे द खत हे मा.

दु यम नबंधक, भवंडी यांचे कायालयातू न द त न दणी . बबड-३३३७/१९९६ या

मांकाने न दणीकृ त क न घेतले होते. (प र श ट . ब) सदरची शेतजमीन ह अजदार

यां या क जाव हवाट त असू न, तलाठ सजा वेहळे , भवंडी, यांचे कायालयात फेरफार .

२२९६ (प र श ट . क) नु सार द. २३.०४.१९९७ रोजी अजदार यां या नावाची न द केल

गेल .

४) सदरची जमीन जे हा सामनेवाले . ७ ते २१ यांचेकडू न अ पलाथ यांनी न दणीकृ त कायम

खरे द खताने वकत घेतल होती. यावेळी सदर या ज मनीवर मा. तह सलदार साहे ब, ठाणे

यां या कायालयात ७०ब/एस आर /२४/९६ हा दावा व मा. दवाणी यायाधीश साहे ब (क.

तर), भवंडी यांचे यायालयात दावा . १८९/८३ हा दावा लं बत होता. यामु ळे

अ पलाथ यांनी जे हा सदरची जमीन सामनेवाले . ७ ते २१ यांचेकडू न वकत घेतल ,

यावेळी सदर या संदभात झाले या न दणीकृ त कायम खरे द खत (न दणी . बबड-


३३३७/१९९६) याम ये सदर खरे द खतामधील पान . ८ वर सदरची बाब ह नमू द केल

होती. तसेच सदरचा पान . ८ वर असे दे खील नमू द केले होते क , ' मा. तह सलदार

साहे ब, ठाणे यां या कायालयात दावा . ७०ब/एस आर /२४/९६ हा दावा व मा. दवाणी

यायाधीश साहे ब (क. तर), भवंडी यांचे यायालयात दावा . १८९/८३ हे दावे

चाल व याचे सव अ धकार व दा या या नणयास हत सव ज मन अ पलाथ यांना

सामनेवाले . ७ ते २१ यांनी सदर खरे द या वेळी तबद ल केले आहे .' सदर ज मनी

संबं धत फेरफार . २२९६ म ये दे खील असे नमू द केले होते क , ' सदर वर नमू द

दा यासंदभात संबं धत यायालयाने केलेले अं तम नणय हे खरे द दार हणजे च

अ पलाथ यां यावर बंधनकारक राह ल.

५) सदर वर नमू द ज मन संदभात ी. बाबू पांडू माळी व इतर, सव रा. भाटले, पो. पंपळास,

ता. भवंडी, िज. ठाणे यांनी ीमती र मला नथु राम शेटे व इतर १४ यांचे व मा.

तह सलदार साहे ब, भवंडी, ठाणे यांचे कायालयात कुळ कायदा कलम ७०ब माणे दावा

. कु.का.क.७०ब/एस आर /२४/९६ हा दावा दाखल केला होता. सदर या

दा यानु सार ी. बाबू पांडू माळी व इतर यांनी सदर या वर नमू द शेतज मनीवर आपल

नावे कुळ हणू न लाव यात यावी याक रता केला होता. परं तु द. १८.१०.९६

रोजी या नवासी नायब तह सलदार, भवंडी यांनी सदरचा दावा फेटाळला. (प र श ट

.ड)

६) मा. उप वभागीय अ धकार , भवंडी यांचे कोटात ी. बाबू पांडू माळी व इतर, सव रा.

भाटले, पो. पंपळास, ता. भवंडी, िज. ठाणे यांनी सामनेवाले . ७ ते २१ यां यावर दावा

. ट नसी/२३/९६ हा दावा मु ंबई कुळव हवाट व शेतजमीन कायदा १९४८ कलम ७४ माणे

अ पल दाखल केले होते. सदर या अ पलाम ये द. २४.०७.१९९७ रोजी मा. उप वभागीय

अ धकार , भवंडी यांनी ी. बाबू पांडू माळी व इतर यांनी दाखल केलेले अ पल हे नामंजू र

केले तसेच नवासी नायब तह सलदार, भवंडी यां याकडील आदे श . कु ळ कायदा कलम

७०ब माणे दावा . कु.का.क. ७०ब/एस आर /२४/९६, द. १८.१०.९६ चे आदे श कायम

केले. (प र श ट . इ)
७) ी. बाबू पांडू माळी व इतर यांनी मा. उप वभागीय अ धकार , भवंडी यांचेकडील करण

. ट नसी/२३/९६ मधील द.२४.०७.१९९७ रोजी दले या आदे शा वरोधात मा. अ य ,

महारा महसू ल याया धकरणाकडे रि हजन अज . ५०/१९९८ द. १६.०२.१९९८ रोजी

दाखल केला असता, मा. अ य , महारा महसू ल याया धकरण, मु ंबई यांनी द.

१७.१२.१९९८ रोजी असे आदे श केले क , "सदरचे ी. बाबू पांडू माळी व इतर यांनी दाखल

केलेला सदरचा रि हजन अज हा र बातल कर यात येत आहे आ ण मा. उप वभागीय

अ धकार , भवंडी यांनी केस . ट नसी/२३/९६ मधील केलेले आदे श कायम कर यात येत

आहे त." (प र श ट . ई) सामनेवाले . १ ते ६ यांनी महारा महसू ल याया धकरण,

मु ंबई यांनी द. १७.१२.१९९८ रोजी दले या आदे शा व हायकोट, मु ंबई येथे अ पल

केले नस याने, सदर आदे श आता कायम झाला आहे . सदर या बाबींव न ट होते क ,

ी. बाबू पांडू माळी व इतर यांचा सदर ल वर नमू द ज मन मळकतीवर कोण याह

कारचा ह क नाह . परं तु केवळ सदरची ज मन हडप या या उ ेशाने तसेच संबं धत

सरकार कायालयाची/ यायालयाची दशाभू ल क न ीमती र मला नथु राम शेटे व इतर

यांना नाहक ास दे यासाठ वर नमू द दावे/अ पल ी. बाबू पांडू माळी व इतर यांनी

दाखल केले या सव कुळव हवाट दावे अथवा अ पल करणात झालेले नणय

यां या वरोधात लागले आहे त.

८) मौजे वेहळे गाव, ता. भवंडी, िज. ठाणे, ि थत ज मन िजचा भूमापन/ ह सा मांक

२१/६ ( जु ना भू मापन/ ह सा मांक १९७/६) िजचे े फळ १-३६-० (हे .आर. त), या

मळकतीवर ल अ पलाथ यां या ह क संपादनाची फेरफार न द . २२९६ बाबत ी. बाबू

पांडू माळी व इतर हणजेच सामनेवाले . १ ते ६ यांना म.ज.म.अ. १९६६ चे कलम १५०

(२) अ वये द. १५.११.९६ रोजी संबं धत तलाठ यांनी नोट स दल . (नोट सम ये चु कून

फेरफार . २२९६ ऐवजी २५९६ न द केल . यामु ळे संबं धत सव कायालय/अ पल यायालय

म ये सदर न द झाल .) यानंतर सामनेवाले . १ ते ६ यांनी घेतले या हरकतीनु सार सदर

नद व खिजना अ वल कारकून, भवंडी यांचे कायालयात हरकत . एसआर . १८/९६

ने हरकत दाखल कर यात आल (प र श ट . उ). यांनी सदरची हरकत फेटाळ याबाबत

द. २५.०३.१९९७ रोजी आदे श द याने, आदे शानु सार फेरफार . २२९६ ची न द मंजू र

कर यात आल व दावा ज मनीला ी. रमेश छ पती पाट ल यांचे नाव अ धकार अ भलेखात

(७/१२) न द व यात आले. यानंतर सामनेवाले . १ ते ६ यांनी मा. उप वभागीय

अ धकार , भवंडी यांचे कायालयात दाखल केले या आरट स/अ पल . १००/९७ म ये मा.

उप वभागीय अ धकार , भवंडी यांनी द. ०६.०८.१९९८ रोजी दले या आदे शानु सार मा.
खिजना अ वल कारकून, भवंडी यांचा द. २५.०३.१९९७ रोजी दलेला आदे श . एसआर नं.

१८/९६ व फेरफार . २२९६ हे र केले (प र श ट . ऊ). परं तु याची अंमलबजावणी न

झा याने, सदरची अंमलबजावणी कर यासाठ मा. उप वभागीय अ धकार , भवंडी यांचे

कायालयातील प . बीडी/आरट एस/का. व.-५७००/२०१७ द.०३.०८.२०१७ रोजी या प ानु सार

मा. तहसीलदार, भवंडी यांचे कायालयात प पाठवू न सदर वर नमूद यांनी केले या

आदे शाची कारवाई कर याचे आदे श पा रत केले. मा. तलाठ , मौजे वेहळे यांनी म.ज.म.अ.

१९६६ चे कलम १५० (२) अ वये द. १५.११.९६ रोजी यांनी दले या नोट सम ये मौजे

वेहळे वर नमू द फेरफार . २२९६ ऐवजी फेरफार . २५९६ असा उ लेख के याने, यानंतर

सदर या फेरफारां या संदभातील सव करणांम ये सदर फेरफाराचा उ लेख फेरफार .

२५९६ असा कर यात आला. वा त वक पाहता, सदर या फेरफार . २५९६ या फेरफार

मांकाऐवजी फेरफार न दवह (अ धकार अ भलेख न दवह ) म ये यो य व बरोबर फेरफार

हणजेच फेरफार . २२९६ हा असू न, सदर या फेरफार मांकानु सार अ पलाथ यांचे नाव

वर नमू द यां या मौजे वेहळे येथील ि थत ज मन भू मापन/ ह सा मांक २१/६ ( जु ना

भू मापन/ ह सा मांक १९७/६) या ज मन मळकतीवर मालक ह क हणू न न द झाल

होती.

९) अ पलाथ यांनी भवंडी यायालयात चौकशी केल असता तेथील न दवह तील न द नुसार

सदरचा दावा हा द.१४.०९.१९८८ रोजीच नकाल त झालेला आहे (प र श ट . ए).

तसेच उप वभागीय अ धकार , भवंडी यांनी यां याकडील आरट स/अ पल .१००/९७

म ये द. ०६.०८.१९९८ रोजी दलेला नणय प टपणे चु क चा आहे कारण या

आदे शात यांनी न कष काढला होता क , " या कोटात अ पल लं बत असतांना सदर

ज मन सामनेवाले . ७ ते २१ यांनी अ पलाथ यांना वक याचा अ धकार न हता.

तसेच महसू ल अ धका यांनी जे हा एखा या ज मनी बाबत व र ठ कोटात दावा

चालू आहे . यावेळेस या ज मनीचा फेरफार मंजू र करणे हे कायदे शीर ठरत नाह .

व र ठ कोटातील नणयानंतर सदर ज मनीचे अ धकार अ भलेखांत यो य ती

दु ती करणे संयु ि तक ठरते. ” अ धकार अ भलेखाबाबतचे महसु ल यायालयात अ पल

लं बत असतांना ज मनीची व क नये अशी कोणतीह कायदे शीर तरतु द नाह .

तसेच वर ठ यायालयाचा थ गती आदे श नसतांना चालू असले या महसुल

यायालयातील अ धकार अ भलेख करणी मळकतीबाबत फेरफार मंजु र करता येणार


नाह अशीह कायदे शीर तरतु द नाह .महसु ल फेरफार न द या ज मन महसू ल गोळा

कर या संबं धत असतात, यामु ळ कोणताह मालक ह क नमाण होत नाह , यामु ळे

अ पलाथ यांनी केलेले खरे द खताला लं बत महसु ल यायालयातील अथवा टे न सी

यायालयातील येची बाधा येत नाह . मा उप वभागीय अ धकार , भवंडी यांनी सदर

आदे शात नमू द केले आहे क व र ठ कोटातील नणयानंतर सदर ज मनीचे अ धकार

अ भलेखांत यो य ती दु ती करणे संयु ि तक ठरते. या माणे स यि थतीत सदर

ज मनीबाबत टे न सी, महसु ल अथवा दवाणी अ या कोण याह यायालयात दावा लं बत

नसू न सामनेवाले . १ ते ६ यांचे दावे टे न सी व दवाणी यायालयाने फेटाळलेले

आहे त. तसेच महसु ल यायालयात सु ा सदर ज मनीबाबत सामनेवाले यांचा

हतसंबंध मा य केलेला नाह . यामु ळे या बाबी वचारात घेता तु त करणी

अ धकार अ भलेखांत फेरफार . २२९६ ने झालेल न द कायम कर यास आता

कोणतीह अडचण रा हलेल नाह .

१०) ी. बाबू पांडू माळी व इतर हणजे च सामनेवाले मांक १ ते ६ यांचे कुळ

व हवाट अ ध नयमाखाल ल सव दावे नायब तहसीलदार, उप वभागीय अ धकार ,

महारा महसू ल ा धकरण या सव यायालयांनी फेटाळले अस याने यांचा या

ज मनीशी कोणताह संबंध नाह हे स झालेले आहे . हणजेच सामनेवाले मांक १ ते

६ यांचा कोणताह संबंध नसतांना यांना फेरफार ं . २२९६ ला हरकत घेता येऊ शकत

नाह यामुळे सामनेवाले मांक १ ते ६ यां या हरकतीवर मु दत संपु न गे यानंतर ह

यांनी केलेले अपील दाखल क न घेणे व यावर मा. उप वभागीय अ धकार यांनी

आदे श दे णे बेकायदे शीर ठरते व यामु ळे मा. उप वभागीय अ धकार , भवंडी यांनी

सदर या अ पलावर केलेला आदे श हा अ पलाथ यांना बंधनकारक नाह .

११) फेरफार न दवह व सात बारा वर ल न द केवळ जमीन महसूल गोळा कर यासाठ असतात

आ ण सदर न द म
ं ु ळे कोणतेह ह क अथवा मालक नमाण होत नस याने फेरफार न द ची

कायवाह व दवाणी यायालयातील कायवाह या वेगवेग या ठरतात. भवंडी येथील मा.

दवाणी यायाधीश (क. तर) यांचे यायालयातील दावा मांक १८९/१९८३ म ये

यायालयाने फेरफार न द बाबत थ गतीचा आदे श अथवा मनाई हु कूमचा आदे श दलेला

नस याने ी रमेश छ पती पाट ल यांचे नाव दावा ज मनीत दाखल कर याची फेरफार .
२२९६ नु सार केलेल कायवाह कायदे शीर ठरते. दवाणी यायालयात सदर मळकतीबाबत

वरोधी आदे श झा यास यानु सार न याने फेरफार न द कर यात येत असते.

१२) वर ल सव बाबी वचारात घेता फेरफार मांक २२९६ संदभात दाखल केलेले अपील हे

मु दतीम ये केलेले नस याने तसेच मु दत बा य अस याने मु ळातच मा. उप वभागीय

अ धकार , भवंडी यांनी दाखल क न यायला नको होते. कुळव हवाट चे सव दावे ी बाबू

पांडू माळी आ ण इतर हणजेच सामनेवाले मांक १ ते ६ यां या वरोधात गे याने

यांचा हतसंबंध (locus standi) नस याचे प ट झा याने ते अपील दाखल क न

घे यास पा न हते. तसेच वर प ट के या माणे दवाणी यायालयाचा मनाई/ थ गती

हु कूम अथवा कोणताह आदे श नसतांना केवळ दवाणी यायालयात करण लं बत

अस या या कारणा तव मंजू र केलेला फेरफार र बातल ठर व याचा उप वभागीय अ धकार

यांचा आदे श प टपणे बेकायदे शीर ठरत अस याने र कर यात यावेत.

१३) फेरफार . ९१४ नु सार सामनेवाले . ७ ते २१ यांची नावे ७/१२ द तर द. २५.०७.२०१८

रोजी दाखल कर यात आले. सदरचा फेरफार . ९१४ हा मा. उप वभागीय अ धकार ,

भवंडी, ठाणे यां याकडील आदे श . आरट स/अ पल . १००/९७, द. ०६.०८.१९९८ नु सार

द. २५.०७.२०१८ रोजी न द कर यात आला होता. वा त वक पाहता, अ पलाथ यांना सदरचा

फेरफार . ९१४ ची न द करतेवेळी कोण याह कार या नोट स बजाव या गेले या नाह त

अथवा अ पलाथ यांनी नोट स ि वकार या या संबध


ं ी दे खील कोणताह पु रावा रे कॉडवर नाह

याव न असे प ट होते क , फेरफार . ९१४ नु सार ७/१२ द तर सामनेवाले . ७ ते २१

यांची नावे दाखल कर यात आल तर ते बेकायदे शीर असू न, सदरचा फेरफार . ९१४ हा

र बातल ठर व यात यावा.

१४) अ पलाथ यांचा मुलगा सु शांत रमेश पाट ल हा सदर या ज मनीवर गौण ख नजाचे उ खनन

करणे व व कर याचे काम पाहत होता. परं तु द. २७.०१.२००८ रोजी अ पलाथ यांचा

मु लगा सु शांत रमेश पाट ल यांचा मृ यू झाला. अ पलाथ यांचा सदर मु लगा सदर

शेतज मनी संदभातील सरकार व नमसरकार कागदोप ी यवहार पाहत असे. यामु ळे

अ पलाथ यांना सदर ज मन संदभातील सरकार व नमसरकार कायालयात न द असले या

संदभात कोण याह कारची मा हती न हती. अ पलाथ यांची मान सक अव था ठ क

नस या कारणाने, अ पलाथ यांनी सरकार द तर जाऊन सदर ज मनी संदभातील


कोण याह कारची न दणीची पडताळणी केल नाह . यामु ळे काह कालावधीनंतर सदर

ज मनी या गौण ख नज उ खननाबत सरकारने रॉय ट दं डासकट भर यासंदभात सन २०१५

म ये अ पलाथ यांना नोट स दल . यानंतर अ पलाथ यांनी सदर बाबीब ल संबं धत

यायालयात अ पल केले. सदरचा अ पलाचा कालावधी तीन वष चालला. यानंतर अ पलाथ

यांनी तलाठ सजा वेहळे येथे सदर ज मनी या ७/१२ संदभात चौकशी केल असता, यां या

असे नदशनास आले क , ी. संजीव धा क साहे ब, तलाठ , वेहळे , ता. भवंडी, िज. ठाणे

यांनी सदर या ज मन मळकतीवर अ पलाथ यां या य त र त सामनेवाले . ७ ते २१

यांची नावे दाखल केल होती. अ पलाथ यांनी सदर या तलाठ कायालयातू न सदर

ज मनीचा ७/१२ उतारा द. ३०.०१.२०१९ रोजी काढला ते हा यां या ल ात सदरची बाब

आल क , फेरफार . ९१४, द. २५.०७.२०१८ रोजी अ पलाथ . ७ ते २१ यांची नावे नमू द

केले आहे .

१५) सदर ज मनी या ७/१२ उता याची स टफाइड त अ पलाथ यांना ३० जानेवार २०१९ रोजी

हाती मळाल . याव न यांना क पना आल क , यां या नावा य त र त सामनेवाले .

७ ते २१ यां या नावाची न द फेरफार . ९१४ नु सार कर यात आल . यामु ळे अ पलाथ

यांनी तलाठ सजा वेहळे , भवंडी, िज. ठाणे यां या कायालयात फेरफार . ९१४

मळ यासाठ अज केला असता, द. ११.०४.२०१९ रोजी अ पलाथ यांना फेरफार . ९१४ ची

स टफाइड त ा त झाल . ते हा यांना क पना आल क , मा. उप वभागीय अ धकार ,

भवंडी, ठाणे यांनी द. ०६.०८.१९९८ रोजी करण . आरट स/अ पल . १००/९७ म ये

दले या आदे शानु सार सदर फेरफार . ९१४ वर सामनेवाले . ७ ते २१ यांची नावे न द

कर यात आल . अ पलाथ यांनी द. २२.०३.२०१९ रोजी मा. उप वभागीय अ धकार , भवंडी,

ठाणे यां या कायालयात आरट स/अ पल . १००/९७ या करणाम ये द. ०६.०८.१९९८ रोजी

केले या आदे शाची स टफाइड त मळणेकामी अज केला असता, द. ०९.०५.२०१९ रोजी

अ पलाथ यांना सदरची स टफाइड त मळाल .

अ पलाथ यांनी मे. मा. अ पर िज हा धकार , ठाणे यांचे यायालयात द.

२४.०६.२०१९ रोजी सामनेवाले यांचे वरोधात मा. उप वभागीय अ धकार , भवंडी, ठाणे यांनी

आरट स/अ पल . १००/९७ म ये द.०६.०८.१९९८ रोजी दले या आदे शा व


आरट एस/ अपील/ . ५६/१९ दाखल केले होते. अ पलाथ यां या मालक ह काची न द

असलेल ज मन मळकत मौजे वेहळे गाव, ता. भवंडी, िज. ठाणे, ि थत ज मन िजचा

भू मापन/ ह सा मांक २१/६ ( जु ना भूमापन/ ह सा मांक १९७/६) िजचे े फळ १-३६-०

(हे .आर. त) संदभातील मा. तलाठ यांचे कायालयातील ७/१२ उतारा यांना द.

३०.०१.२०१९ रोजी मळाला. परं तु सदर या उता यावर अ पलाथ यां या यतर त

सामनेवाले . ७ ते २१ यां या नावाचा दे खील उ लेख फेरफार . ९१४ नु सार मालक

ह कात नमू द कर यात आला होता.

सदरची ७/१२ उता यावर ल अ पलाथ यां या य त र त सामनेवाले . ७

ते २१ यां या नावाची न द बेकायदे शीर अस याने अ पलाथ यांनी सदरची न द र

कर यासाठ मा. अ पर िज हा धकार , ठाणे यां याकडे अपील . ५६/१९ दाखल केले.

अ पलाथ यांना सदरचा फेरफार . ९१४ व ७/१२ उतारा यांची त द. द. ३०.०१.२०१९

रोजी मळाल . ते हा यांना सदर बाबीची क पना आल . परं तु सदरचे आदे श हे द.

०६.०८.१९९८ रोजी मा. उप वभागीय अ धकार , भवंडी, ठाणे यांनी केले या आदे शाची

अंमलबजावणी द. ०३.०८.२०१७ रोजी या मा. उप वभागीय अ धकार यांनी तह सलदार,

भवंडी, यांना दलेले आदे श तसेच द. १७.११.२०१७ रोजी तह सलदार यांनी तलाठ यांना

दले या आदे शानु सार कर यात आल . संबं धत तलाठ यांनी सदर या द. ०६.०८.१९९८

रोजी या आदे शानंतर द. ०३.०८.२०१७ रोजी सदर या आदे शाची अंमलबजावणी केल .

यानंतर हणजेच त बल १८ वषानी सदर या आदे शाची अंमलबजावणी केल व अ पलाथ

यांना सदरची बाब द. ३०.०१.२०१९ रोजी सदरची बाब कळल . यामु ळे मा. अ पर

िज हा धकार , ठाणे यां याकडे अ पल . ५६/१९ या अ पलाम ये वलंब माफ चा अज

सादर केला होता. परं तु मा. अ पर िज हा धकार , ठाणे यांनी तु त करणातील

व तु ि थती व आ ह सादर केलेले हणणे वचारात न घेता अ पल वलंबा या मु यावर

फेटाळू न लावले. मा. सव च यायालया या अनेक नकालांम ये हे प टपणे नि चत झाले

आहे क बेकायदे शीर आदे शा व दाद मागतांना मुदतीचे बंधन लागू ठरत नाह .

तु त अपीलकार ी. रमेश छ पती पाट ल यांनी दावा मळकत

न दणीकृ त खरे द खताने द. २६.०७.१९९६ रोजी वकत घेतलेल आहे . वर प ट के या माणे

सामनेवाले यांचा दावा मळकतीशी कोणताह हतसंबंध दसला नसू न, व वध पातळीवर


तसे आदे श दे खील झालेले अस याने दावा मळकतीला तु त अपीलकार ी. रमेश छ पती

पाट ल यांचे नाव दाखल के याबाबत फेरफार न द व याब ल तह सलदार भवंडी यांनी द.

११.१२.२०१९ रोजी आदे श . मशा/क-१/टे -३/हन /का व-९७९२/२०१९ पार त केलेले आहे त

(प र श ट . ऐ). तथा प सामनेवाले . ७ ते २१, मंडळ अ धकार , भवंडी व तलाठ

सजा वेहळे , ता. भवंडी यांनी सदर आदे शाची अंमलबजावणी व दावा मळकती या गाव

नमु ना ७/१२ म ये पू वि थती आणु न तु त अपीलकार ी. रमेश छ पती पाट ल यांचे नाव

अ यापयत दाखल केलेले नाह .

ह कृ ती प टपणे बेकायदे शीर आहे, तर सदर आदे शाची अंमलबजावणी

कर याबाबत मंडळ अ धकार , भवंडी व तलाठ सजा वेहळे यांना आदे श होणे आव यक

आहे .

१६) सदर अजाम ये नमू द केले या मा हतीम ये काह फेरबदल असतील ते दु त

कर याची परवानगी अ पलाथ यांना यावी.

१७) तर मे. यायालयास अ पलाथ न तापू वक वनंती करतात ती येणे माणे:-

अ) मा. अ पर िज हा धकार , ठाणे यांचा अ पल . ५६/१९ म ये द.१०.०३.२०२१ रोजी

दलेला आदे श, मा. उप वभागीय अ धकार , भवंडी यांनी आरट स/अ पल .१००/९७

म ये द. ०६.०८.१९९८ रोजी दलेला आदे श आ ण मौजे वेहळे , ता. भवंडी येथील

फेरफार . ९१४ र कर यात यावेत.

ब) मा. तह सलदार, भवंडी, ठाणे यांनी द. ११.१२.२०१९ रोजी आदे श . मशा/क-१/टे -

३/हन /का व- ९७९२/२०१९ पार त केले या आदे शाचा गाव नमु ना ७/१२ म ये अंमल

दे यासाठ तलाठ व मंडळ अ धकार , भवंडी यांना आदे श हावेत.


क) दावा मळकतीला फेरफार . २२९६ नु सार अपीलकार यां या नावाची दावा

मळकतीला न द कायम कर यात यावी.

ड) इतर यो य व याय दखल आदे श हे मे. यायालया या मज नु सार अ पलाथ यां या

लाभात हावे, ह मे. यायालयास न वनंती.

मा. यायालयात दाखल


ठकाण:
दनांक: .०७.२०२१
अ पलाथ
ी. रमेश छ पती पाट ल
अ पलाथ यांचे वक ल

वक ल

स यापन

मी ी. रमेश छ पती पाट ल, वर ल अजदार स य त ेवर नमुद करतो क , वर

अजात ल हलेला मजकू र हा मा या मा हती माणे खरा व

बरोबर आहे व यावर आज रोजी माझी सह केल आहे .

स य त ाप करणार
मी स य त ाप करणा यास ओळखतो.

वक ल
मा. अ पर आयु त, क कण वभाग यांचे यायालयात,

अ पल . /२०२१

ी. रमेश छ पती पाट ल ............ अ पलाथ

ी. बाबू पांडू माळी व इतर ............ सामनेवाले

कागदप ांची याद

१) अ पर िज हा धकार , ठाणे यांनी आरट एस अपील . ५६/१९, दनांक १०.०३.२०२१ रोजी


दले या आदे शाची त (प र श ट . अ). - पान .

२) द. २६.०७.१९९६ रोजी अ पलाथ यांनी सामनेवाले . ७ ते २१ यांचेकडू न स ह . १९७/६,


नवीन स ह . २१/६, मौजे वेहळे गाव, ता. भवंडी, िज. ठाणे येथील ज मन मळकत खरे द
केलेले मा. दु यम नबंधक, भवंडी यांचेकडील न दणीकृ त खरे द खत . ३३३७/९६. (छायां कत
त) (प र श ट . ब). - पान .

३) मौजे वेहळे गाव, ता. भवंडी, िज. ठाणे , ि थत ज मनीचा िजचा भूमापन/ ह सा मांक २१/६
( जु ना भू मापन/ ह सा मांक १९७/६), द. १५.११.१९९६ रोजीचा फेरफार मांक २२९६
(प र श ट . क). - पान .

४) मा. नवासी नायब तह सलदार, भवंडी, ठाणे यांनी द. १८.१०.१९९६ रोजी करण .
कु.का.क. ७०ब/अज . २४/९३ म ये दाखल केले या करणावर दलेला आदे श (प र श ट
.ड). - पान .

५) मा. उप वभागीय अ धकार , भवंडी, ठाणे यांचा टे न सी अ पल . २३/९६ मधील द.


२४.०७.१९९७ रोजी दलेला आदे श (प र श ट . इ). - पान .

६) मा. अ य , महारा महसू ल ा धकरण, मु ंबई यांचे यायालयातील दाखल टे न सी र वजन


अज . ५०/१९९८ म ये द. ०५.१२.१९९८ रोजी दलेला आदे श (प र श ट . ई). - पान .

७) खिजना अ वल कारकून, भवंडी यांचेकडील ववाद त करण . एसआर/नं. १८/९६, द.


२५.०३.१९९७ रोजी दलेला आदे श (प र श ट . उ). - पान .

०८) मा. उप वभागीय अ धकार , भवंडी, ठाणे यांचा आरट स/अ पल . १००/९७ मधील
द.०६.०८.१९९८ रोजी दलेला आदे श (प र श ट . ऊ). - पान .

०९) ठाणे िज हा व स यायालय यांनी जा. . बंधक .मा.अ./४१०/१८/७१४/२०१९ नु सार द.


२५.०१.२०१९ या प ानु सार मा हती या अ धकाराखाल मा. दवाणी यायाधीश (क. तर)
भवंडी यां या यायालयातील नय मत दावा . १८९/८३ या दा याब ल दले या मा हतीची
त (प र श ट . ए). - पान .
१०) दावा मळकतीला तु त अपीलकार ी. रमेश छ पती पाट ल यांचे नाव दाखल के याबाबत
फेरफार न द व याब ल तह सलदार भवंडी यांनी द. ११.१२.२०१९ रोजी दलेला आदे श .
मशा/क-१/टे -३/हन /का व-९७९२/२०१९ (प र श ट . ऐ) - पान .

११) अ पलाथ व अ पलाथ यांचा मु लगा सु शांत रमेश पाट ल यां या नावाची न द असलेला
मौजे वेहळे गाव, ता. भवंडी, िज. ठाणे, ि थत ज मनीचा िजचा भू मापन/ ह सा मांक
२१/६ ( जु ना भू मापन/ ह सा मांक १९७/६) ७/१२ उतारा. - पान .

१२) मा. उप वभागीय अ धकार तथा दं डा धकार साहे ब, भवंडी यांचे कायालयातील जा. .
बीडी/आरट स/का व-५७००/२०१७ नु सार द. ०३.०८.२०१७ रोजीचे मा. तह सलदार, भवंडी यांना
दलेला आदे श व मा. तह सलदार व कायकार दं डा धकार साहे ब, भवंडी यांचे कायालयातील
जा. .मशा/क - १/टे -३/ह कन द/का व-२५७६८/२०१५ द. १७.११.२०१७ रोजीचा मा. तलाठ
सजा, वेहळे , भवंडी यांना दलेला आदे श - पान .

१३) फेरफार . ३३३, द. ०३.०३.२००९ ची त - पान .

१४) फेरफार . ३४८, द. ३०.०६.२००९ ची त - पान .

१५) फेरफार . ३७५ द. ११.०२.२०१० ची त - पान .

१६) फेरफार . ९२९ ची त - पान .

१७) फेरफार . ६३३ द. ०१.१०.२०१२ ची त - पान .

१८) फेरफार . ९१४ द. २५.०७.२०१८ ची त - पान .

१९) ७/१२ उतारा जु ना स ह . १९७/६, नवीन स ह . २१/६, मौजे वेहळे गाव, ता. भवंडी,
िज. ठाणे येथील ज मन मळकत, द. २२.११.२०१९ ची त. - पान .

२०) ऍड. शांत द. कासले यांनी दनांक २६.१२.२०१८ रोजी मा हती या अ धकाराखाल ठाणे
िज हा व स यायालयात केले या अजाची पोच पावतीची त. - पान .

२१) सन १९५२ पासू न ते १९९९ पयत पकपाणी दश वणा या जु ना स ह . १९७/६, नवीन स ह


. २१/६ या जु या ७/१२ या त - पान .

२२) द. १५.११.१९९६ रोजीची फेरफार . २५९६ ची त - पान .

मा. यायालयात दाखल


ठकाण:
दनांक: .०७.२०२१
अ पलाथ यांचे वक ल

वक ल
मा. अ पर आयु त, क कण वभाग यांचे यायालयात

अ पल . /२०२१

ी. रमेश छ पती पाट ल ...... अ पलाथ

ी. बाबू पांडू माळी व इतर ...... सामनेवाले

प याचा तपशील

ी. रमेश छ पती पाट ल

रा. लॅ ट नं. ७०१, सातवा मजला,


सन लॉवर, खारकर आळी, ठाणे (प.),
ता. िज. ठाणे - ४००६०१.

मा. यायालयात दाखल


ठकाण:
दनांक: .०७.२०२१

अ पलाथ
अ पलाथ यांचे वक ल

You might also like