You are on page 1of 1

आग्र्याहून सट

ु का
�शवरायांच्या अद्भुत अशा आग्र्याहून सुटकेचे रहस्य जाणून घ्येण्याचा प्रयत्न !!!
प्रत्य� लेखकाशी झम ू वर थेट भेट व चचार् …
�शवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका हा एक अत्यंत रहस्यमय, रोमांचकार� व मराठ्यांच्या
इ�तहासातील अत्यंत महत्वपण ू र् प्रसंग आहे . औरं गझेबासारख्या अत्यंत सामथ्यर्वान, धत
ू र् व
चलाख बादशहाच्या कैदे तनू सह�सलामत सट ु का करून घेऊन छोटे संभाजी राजे यांच्यासह १२००
�कलोमीटर दरू असलेल्या स्वराज्यात सख ु रूप परत येणे यासाठ� अत्यंत जोखमीचे व कुशल
�नयोजन पा�हजे. त्यासाठ� अत्यंत जवळची जीवाला जीव दे णार� मोजक�च �वश्वासू माणसे
हवीतच पण त्याच बरोबर �दल्ल� पासून स्वराज्यापय�तच्या ५० ते 60 �दवसांच्या प्रवासात सवर्त्र
आ�ण सवर्दरू पसरलेल्या औरं गजेबाच्या हे रांच्या जाळ्यात न सापडणे हे �ततकेच महत्वाचे,
सापडल्यास �शरच्छे द हे �निश्चत.
ह्या अशा प�रिस्थतीत �शवाजी महाराजानी हे �नयोजन कसे केले असेल? प्रत्य�ात काय घडले
असेल? ते खरे च �मठाईच्या पेटार्यातन
ू पळाले का? स्वराज्यात परत येताना त्यांनी कोणता
मागर् धरला ? संभाजी राजे कसे आले? हे असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.
डॉ. अिजत जोशी यांनी नव्याने अत्यंत सखोल अभ्यास करून, अनेक ऐ�तहा�सक दस्तऐवज व कागदपत्रे यांचे संदभर् नव्याने तपासन ू
"आग्र्याहून सट
ु का" हे अ�तशय संद
ु र आ�ण शास्त्रीय पद्धतीने �ल�हलेले पस् ू � प्र�सद्ध केले. त्यामध्ये त्यांनी आग्र्याहून
ु तक काह� वषा�पव
सुटका करून घेऊन स्वराज्यात परत येईपय�त प्रत्य�ात काय घडले असेल त्याचा तकर्शुद्ध व सुसंबद्ध असा �सद्धांत मांडला आहे .
प्रत्य� लेखकाच्या त�डून �शवाजी महाराजांचा हा रोमांचकार�, रहस्यपण
ू र् सुटकेचा प्रसंग आ�ण त्यांचा स्वराज्यापय�तचा सुखरूप परतीच्या
प्रवासातील अनेक बारकावे ऐकण्याचा योग आम्ह� आपल्या समोर आणत आहोत. त्यांचे झूम वर १ तासाचे व्याख्यान व नंतर अध्यार्
तासामध्ये श्रोत्यांच्या प्रश्नांना उ�रे असा कायर्क्रम आहे .
ह्या व्याख्यानाला शुल्क नाह�. हे मोफत आहे . आपल्याला हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा असेल तर कृपया मला इ-मेल करून कळवणे
ह� �वनंती. इ-मेल sunilinottawa@gmail.com व्याख्यानाची तार�ख व वेळ नंतर सवा�च्या सोयीनसु ार ठरवण्यात येईल.

You might also like