You are on page 1of 4

Marathi Language

सुगम मराठी व्याकरण व लेखन- मो. रा. वाळिंबे. [Buy Online]


शब्द सामर्थ्य – श्री. लीलाधर पाटील (दीपस्तंभ प्रकाशन) [Buy Online]
English Language

English Grammar and Composition by Pal & Suri [Buy Online]


किंवा
संपूर्ण इंग्लिश व्याकरण – बाळासाहे ब शिदं े [Buy Online]
Solve Past Years Papers of Rajyaseva, Subordinate Services etc.[Papers
Page]
For Analysis : मराठी व इंग्लिश प्रश्न संच- किशोर लवटे [Buy Online]

Paper 3: General Studies- I (Type: MCQ


Type)

History of India
१) Modern Indian History- B L Grover and Alka Mehra (English)[Buy Online]
किंवा
१) आधनि
ु क भारताचा इतिहास – बी.एल ग्रोव्हर व एन के. बेल्हे कर(मराठी)[Buy
Online]
२) A Brief History of Modern India- Rajiv Ahir (Spectrum Publication)[Buy
Online]
किंवा
२) आधनिु क भारताचा इतिहास- महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह – समाधान महाजन
[Buy Online]
MPSC साठी इतिहास विषयाकरिता बिपीन चंद्र वाचण्याची गरज नाही.
History of Maharashtra
१) महाराष्ट्राचा इतिहास – इयत्ता ११वी चे स्टे ट बोर्ड चे पस्
ु तक(मराठी व इंग्रजीत
उपलब्ध).[MUST Read]
2) आधनि
ु क महाराष्ट्राचा इतिहास- डॉ. अनिल कठारे [Buy Online]
किंवा
२)आधनि
ु क महाराष्ट्राचा इतिहास- एस. एस. गाठाळ [Buy Online]
स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास-
१) Politics in India since Independence – 12th Std NCERT Book [MUST Read]
[Buy Online]
Download : I_Polity NCERT_Politics in India since independence
12th[English][208]
२) प्रधानमंत्री मालिका – एकूण २६ भाग – ABP News (Shekhar Kapur)[MUST
Watch] [Watch Now]
३) आधनि ु क भारताचा इतिहास- महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह – समाधान महाजन
(युनिक प्रकाशन) मधील स्वातंत्र्योत्तर भारत [वर दिलेले आहे .]
महाराष्ट्राचा भूगोल
१) महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी.  सवदी (निराली प्रकाशन) [MUST Read] [Buy Online]
किंवा
१) महाराष्ट्राचा भूगोल- के. ए. खतीब (के’ सागर प्रकाशन)[Buy Online]
पर्यावरण  
१) पर्यावरण परिस्थितिकी – तष
ु ार घोरपडे (यनि
ु क प्रकाशन)[मराठीत][Buy Online]
किंवा
१) Environment – Shankar IAS [English] [Buy Online]
२)  Coastal Regulation Zone 11 Notification. [Must Read][Download]
कृषी
१) ११ वी , १२ वी ची स्टे ट बोर्ड ची पस्
ु तके (इंग्लिश/मराठी उपलब्ध)
२) Fundamental of Agriculture Volume 1 by Arun Katyayan (Kushal
Publication)[Buy Online]
Paper 4: General Studies- II (Type: MCQ
Type)

1) Indian Polity by M Laxmikanth [MUST read][English][Buy Online]


किंवा
2) भारतीय राज्यशाश्त्र- कोळं बे सर (भागीरथ प्रकाशन) [Buy Online]
2) Governance in India by M. Laxmikanth – Central Administration, State
Administration, Divisional Administration, District Administration आणि
Personnel Administration हे 5 प्रकरण वाचावे. [MUST Read], तसेच या पस्
ु तकातील
भारतातील प्रमुख संस्थांबाबत दिलेली प्राथमिक माहिती वाचून घ्या. [Buy Online]
3) पंचायत राज – [MUST Read] किशोर लवटे (ज्ञानदीप प्रकाशन) [Buy Online]
4) Politics in India since Independence- इयत्ता  12 वी ची NCERT (इंग्लिश)-
[MUST Read][वर दिलेले आहे .]
5) प्रधानमंत्री मालिका Created by ABP News, Narrated by Shekhar Kapur- एकूण
26 भाग – Youtube वर उपलब्ध [MUST Watch][Watch it Now][वर आहे ]
6) Samvidhan: The Making of the Constitution of India- मालिका – Created by
Rajyasabha TV, Directed by Shyam Benegal- एकूण 10 भाग- Youtube वर
उपलब्ध आहे .[MUST Watch] [Watch it][ओळीने बघा.. १,२,३,…]
7) कायदे - खूप Scoring घटक आहे . कायद्यांचा अभ्यास शक्यतो इंग्रजीतून करा.
त्यासाठी Internet वरून bare acts जसेच्या तसे Download करा [MUST Read]
कायदे मराठीतून करण्यासाठी भारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग -2 (युनिक
प्रकाशन) या पुस्तकाचा वापर करावा.[Buy Online]
8) प्रसार माध्यमे या घटकांसाठी Internet चा वापर करा. Prasarbharti, Press
Council of India, CBFC, Registrar of Newspapers of India यांचे संकेतस्थळ,
WikiPedia Pages वाचावीत.
9)  भारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग -2 तुकाराम जाधव व महे श
शिरापरु कर (यनि
ु क प्रकाशन) चे Selective Reading करावे.
१०) Ministry of Panchayat Raj, Election Commission of India, LBSNAA,
SVPNPA, YASHADA, प्रसारभारती, Press Council of India,  CBFC, Registrar of
Newspapers of India यांची संकेतस्थळे , Wikipedia Pages वाचावीत.

You might also like