You are on page 1of 3

महारा LLB - 3 वष CET वेश परी ेसाठ

उमेदवारांना पाळावे लागणारे नयम आ ण सूचना :

1) CET वेश परी ल


े ा जाताना परी ाथ नी CET CELL या अ धकृत वेबसाईट व न डाऊनलोड केलेले वेश प (Hall
Ticket) ची ट सोबत घेऊन जाणे अ यंत गरजेचे आहे.

2) Hall Ticket वर परी ाथ नी वत:चा जो फोटो दलेला आहे. (CET अज न दणी येदर यान तु ही दलेला फोटो) या
फोटोशी जुळणा या ओ रजनल पासपोट साईज कलर फोटो या दोन ती सोबत घेऊन जाणे आव यक आहे.

3) परी ा क ावर परी ाथ ची ओळख पटव यासाठ सरकार ारे दे यात आलेले मूळ वैध ओळखप दाखवावे लागणार
आहे. याम ये Aadhar Card / PAN Card / Voter Card / Indian Passport / Bank Passbook / Driving
Licence यासार या ओळखप ांचा याम ये समावेश होतो.

4) कृपया ल ात ठे वा क Hall Ticket वरील तुमचे नाव (CET अज न दणी येदर यान तु ही दलेले नाव) फोटो
ओळखप पुरा ावर दसणा या नावाशी वाजवीपणे जुळले पा हजे.

5) या म हला उमेदवारांनी ल नानंतर यांचे प हले आडनाव / मधले नाव बदलले आहे; यांनी याची वशेष काळजी यावी.
Hall Ticket म ये दाखवलेले नाव आ ण तु ही दे त असले या फोटो ओळखीचा पुरावा (ओळखप ) यां यात तफावत
अस यास, तु हाला परी ले ा बस याची परवानगी दली जाणार नाही. या उमेदवारांनी यांचे नाव बदलले आहे, यांनी जर
राजप अ धसूचना / यांचे ववाह माणप / उमेदवारा या छाया च ासह मूळ न दणीकृत / नोटरीकृत नाव बदल याचे
शपथप सादर केले तरच यांना परवानगी दली जाईल.

6) या उमेदवारांनी CET या अजाम ये नावात चूक केली आहे आ ण ते नाव फोटो ओळखप ासोबत जुळत नसेल तर या
उमेदवारांनी CET अजाची त आ ण मूळ वैध ओळखप आ ण मूळ शपथप सोबत आणावे, यामुळे चुक चे नाव आ ण
बरोबर नाव काय आहे ते दश वले जाईल.

7) परी ाथ नी LLB CET वेश परी ा न दणी अजाची (CET Enterence Exam Registration Form) एक ट
सोबत आणावी.
8) परी ाथ नी आप यासोबत का या व नळया बॉलपेन सोबत आणणे आव यक आहे.

9) कोरोना ा भावा या पा भूमीवर परी ा क ावर कोरोना तबंध नयमांचे पालन केले जाणार आहे. या अनुशग ं ाने सव
परी ाथ ना मा क घालूनचं परी ा ावी लागणार आहे. तसेच हातांना सॅ नटाइझ करावे लागणार आहे. Thermal
Scanning. Social Distance राख यासाठ परी ा हॉल कडे जाताना Circle कवा Square क न ठे वलेले असतील
यामधून परी ाथ नी जायचे आहे.

10) हॉल त कटावर दले या वेळे या कमान 1:00 तास आधी उमेदवारांना परी ा क ावर रपोट करणे आव यक आहे.
उ शरा येणा या उमेदवारांना कोण याही प र थतीत परी ल
े ा बस याची परवानगी दली जाणार नाही आ ण यासाठ
उमेदवार वतः जबाबदार असतील.

11) परी ते परी ाथ ना पु तके, नोटबुक, कॅ युलेटर, वॉच, पेजर, मोबाईल फोन इ याद वापर यास परवानगी नाही.
मोबाईल फोन/पेजरसह बंद असले या कोण याही व तू परी े या ठकाणी आण यासाठ उमेदवारांना स ला दला जात
नाही. कारण सुर ा व थेची खा ी नाही. उमेदवार वतः यां या मोबाईल फोन आ ण इले ॉ नक गॅझटे या सुर त
क टडीसाठ जबाबदार असतील.

12) परी े या वेळ कोणताही परी ाथ याला मदत दे णे/घेणे याचबरोबर कोण याही अ यायकारक मागाने कवा
गैर काराचा कवा कोण याही गैरवतनाचा अवलंब करताना आढळ यास यास अपा ठरवले जाईल. इतर कोणी उमेदवार
आप या उ रांमधून कॉपी क शकणार नाही याची खा ी कर यासाठ परी ाथ नी सतक असले पा हजे.

13) परी ाथ नी परी ाक ावर वेश के यापासून तर परी ा हॉलम ये थानाप होईपयत सव ठकाणी CCTV कॅमेरे
असणार आहेत. यामुळे कोणीही काहीही चुक चे वतन कर याचा य न क नये तसे झाले तर ते परी ाथ श स
े पा
असतील.

14) परी ाथ नी Hall Ticket वरील User ID आ ण Password जपून ठे वावा. तो कोणाला सांगू नये गु तता राखावी.
परी ा हॉलम ये परी ा दे यापूव तेथील संगणकाम ये आप याला तो User ID आ ण Password समा व करायचा आहे.
यात जर काही अडथळा आला तर पयवे क (Examinar) यांची मदत यावी.

15) परी ाथ नी CET CELL या अ धकृत वेबसाईटव न डाउनलोड केले या Hall Ticket वरील सव सूचना
काळजीपूवक वाचा ात आ ण याची अंबलबजावणी काटे कोरपणे करावी.
16) परी ा झा यानंतर "Hall Ticket" आ ण "LLB CET वेश परी ा न दणी अज" (CET Enterence Exam
Registration Form) फेकून दे ऊ नयेत. "Hall Ticket" आ ण "CET Registration Form" कॅप फेरी (CAP
Round) हणजेच वेश या सु झा यावर कामी पडणारे आहेत. हे अ यंत मह वाचे असे कागदप े आहेत. यामुळे हे
जपून ठे वणे अ यंत गरजेचे आहे.

@ शांत साळवे 9689015074

You might also like