You are on page 1of 2

Ok प्र.७ (सी) अॅक्ट ऑफ सेटलमें ट १७८ 1. उत्तर हा जेवर म्हणजे एकप्रकारे सुधारणेचा करार होता.

अॅक्ट
ऑफ सेटलमें टने 100 ३ या वट स्पष्ट केला आणि त्यात सुधारणा घडवून आणल्या ह्या अक्ट पाव्यामध्ये
कलकता येथील बंदिस्त कैद्यांना मदत केली. ह्या अॅक्टने सुप्रीम कोर्टाच्या न्यायकक्षेच्या सीमा
आखल्या. त्या खालीलप्रमाणे होत,

3) गव्हर्नर जनरल आणि कौन्सिल व त्यांच्या हाताखाली असणारे अधिकारी यांनी जनतेच्या भूमिकेतून
केलेलीक कृत्ये सुप्रीम कोर्ट चालवू शकत नसे ब) महसूल जिल्हाधिकार म्याकक्षेतील अधिकार, जमिनीबाबत
आकर्ष असणान्या व्यक्ती, करार अथवा वारसाहक्कांचे दावे हे वगळण्यात आले. कलात राहणाऱ्या सर्वाच्या
बाबतीत सुप्रीम कोर्टाच्या न्यायका

खालीलप्रमाणे होत्या.

(1) वारसाहक्क, वंशपरं परागतचे दावे २) जमिनीचा वारसाहक्क ३) माडे ४) इतर

सामान आणि त्यासंबंधीचे करार हे दावे हिंद ू किं वा मुसलमान आणि त्यांच्याशी वाव असणारे पार्टी
यांच्यामधील असत. अर्थात हिंद ू नियमाप्रमाणे आणि मुलसामानांच्या बाबतीत मुसलमान नियमाप्रमाणे
चालत. इतर पार्टीच्या बाबत डिफेंडन्ट (प्रतिवादी) च्या कायद्याप्रमाणे चालत. ह्या अॅक्टनुसार दिवाणी
आणि फौजदारी न्यायालयाची स्थापना झाली. गव्हर्नर जनरल इन कौन्सिलकडे अपील करण्याचे कार्यक्षेत्र
ओळखण्यात आले. गव्हर्नर जनरल इन कौन्सिल यांकडून अपील किं न इन कौन्सिलकडे पाठवत. गव्हर्नर
जनरल इन कौन्सिल हे महसूलाचे न्यायालय म्हणून काम करीत. तसेच प्रोव्हे शीयल न्यायालय नियम
बनवित असे.

इ. स. १८०१ च्या चार्टरनुसार सुप्रीम कोर्टाची स्थापना मद्रास येथे झाली. इ. स. १८३३ च्या चार्टरनुसार सुप्रीम
कोर्टाची स्थापना मुंबई येथे झाली. सुप्रीम कोर्ट मुंबई आणि मुंबईचे सरकार यामध्ये वाद निर्माण झाला.

You might also like