Professional Documents
Culture Documents
ऑलिंपिक खेळात भारत - विकिपीडिया
ऑलिंपिक खेळात भारत - विकिपीडिया
भारतीय ध्वज
आय.ओ.सी. IND
संके त
एन.ओ.सी. भारतीय ऑलिंपिक संघ
संके तस्थळ http://www.olympic.ind.in/ (htt
p://http://www.olympic.ind.i
n//) (इंग्रजी)
इतिहास
१९२० च्या संघात २ कु स्तीगीर, ३ ॲथलिट आणि
मॅनेजर यांचा समावेश होता. ४ खेळाडूंमधून, फक्त
फाडेप्पा चौगुले हा एकच खेळाडू मॅरेथॉन पूर्ण करु
शकला. ४२.७५० किमी अंतर पार करण्यासाठी त्याने २
तास ५० मिनीटे आणि ४५.४ सेकं द अशी वेळ दिली
आणि १९ व्या क्रमांकासह भारताचा पहिला ऑलिंपिक
मॅरेथॉन धावपटू होण्याचा बहूमान फाडेप्पा चौगुले याला
मिळाला.
१९२० ॲंटवर्प ० ० ० ०
१९२४ पॅरिस ० ० ० ०
१९२८
१ ० ० १
ॲम्स्टरडॅम
१९३२ लॉस
१ ० ० १
एंजेल्स
१९३६ बर्लिन १ ० ० १
१९४८ लंडन १ ० ० १
१९५२ हेलसिंकी १ ० १ २
१९५६ मेलबर्न १ ० ० १
१९६० रोम ० १ ० १
१९६४ टोक्यो १ ० ० १
१९६८ मेक्सिको
० ० १ १
सिटी
१९७२ म्युनिक ० ० १ १
१९७६ मॉंत्रियाल ० ० ० ०
१९८० मॉस्को १ ० ० १
१९८४ लॉस
० ० ० ०
एंजेल्स
१९८८ सोल ० ० ० ०
१९९२
० ० ० ०
बार्सिलोना
१९९६ अटलांटा ० ० १ १
२००० सिडनी ० ० १ १
२००४ अथेन्स ० १ ० १
२००८ बीजिंग १ ० २ ३
२०१२ लंडन ० २ ४ ६
२०१६ रियो ० १ १ २
एकू ण ९ ७ १२ २८
खेळाप्रमाणे पदक