Professional Documents
Culture Documents
Q.1
Ans 1.
2.
3.
4.
Q.2
Ans
1.
2.
3.
4.
Ans
1.
2.
3.
4.
Q.4
Ans
1.
2.
3.
4.
Ans
1.
2.
3.
4.
Q.6
Ans
1.
2.
3.
4.
Ans
1.
2.
3.
4.
Q.8
Ans
1.
2.
3.
4.
Ans 1.
2.
3.
4.
Q.10
Ans
1.
2.
3.
4.
Ans
1.
2.
3.
4.
Q.12
Ans
1.
2.
3.
4.
Ans 1.
2.
3.
4.
Q.14
Ans
1.
2.
3.
4.
Ans
1.
2.
3.
4.
Q.16
Ans
1.
2.
3.
4.
Ans
1.
2.
3.
4.
Q.18
Ans
1.
2.
3.
4.
Ans
1.
2.
3.
4.
Q.20
Ans 1.
2.
3.
4.
Ans
1.
2.
3.
4.
Q.22
Ans
1.
2.
3.
4.
Ans
1.
2.
3.
4.
Q.24
Ans
1.
2.
3.
4.
Ans
1.
2.
3.
4.
Q.1 Select the option that expresses the given sentence in passive voice.
The students ________ their teacher on her only son’s untimely demise.
Ans 1. have consoled
3. Consoled
Q.3 Identify the spelling errors in the following sentence and select the correctly spelt sentence
from the given options.
The cat was on one of her mystereous absencse and though I called her in my most
persuesive manneer, she did not respond.
Ans 1. The cat was on one of her mystereous absenses and though I called her in my most
persuasiv manner, she did not respond.
2. The cat was on one of her mystereous absenses and though I called her in my most
persuasive maneer, she did not respond
3. The cat was on one of her mysterious absences and though I called her in my most
persuasive manner, she did not respond
4. The cat was on one of her mystarious absences and though I called her in my most
persuesive manner, she did not respond
2. shall be lived
2. voraciously
3. piously
4. arbitrarily
2. Ethical
3. Unlawful
4. Chaste
2. searches
4. were searching
Q.8 Select the most appropriate question tag to fill in the blank.
2. doesn’t she
3. did she
4. didn’t she
Q.9 Select the most appropriate articles to fill in the blanks (ø indicates no article needed).
_______ Netherlands is known for its bicycles, cheese and _______ tulips.
Ans 1. Ø; the
2. Ø; ø
3. The; the
4. The; ø
Forewarned is forearmed
Ans 1. Prior knowledge gives tactical advantage
2. thorny
3. elegant
4. malignant
3. Difficult times
4. Favourable weather
Q.14 The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains
a grammatical error.
He has been / writing for newspaper / since five years / but has received no award.
Ans 1. since five years
3. He has been
Q.15 Select the option that expresses the given sentence in active voice.
2. fasinated
3. fascinated
4. facinnatted
Defer
Ans 1. Postpone
2. Respect
3. Announce
4. Examine
2. fantastic!
3. fantastic,”
4. fantastic?”.
2. was hiss
3. hissed
4. should hiss
Q.20 Select the most appropriate question tag for the given sentence.
Every student’s comprehension level is different, _______?
Ans 1. aren’t it
2. is it
3. isn’t it
4. don’t they
Q.21 Select the most appropriate article to fill in the blank. Select ‘No article’ if no article is
required.
2. an
3. the
4. a
The following are the items we require for the culinary workshop ____ raw ingredients, oven
and gloves.
Ans 1. : (colon)
2. ’ (apostrophe)
3. . (full stop)
4. , (comma)
Just like us, interaction _____ animals can be both verbal and non-verbal.
Ans 1. for
2. in
3. among
4. between
Hostile
Ans 1. Formal
2. Friendly
3. Expressive
4. Sheer
I can’t understand / why she did not sat / for the exam / she HAD prepared for so well.
Ans 1. she HAD prepared for so well
3. I can’t understand
Q.2 खालीलपैकी कोणी 1893 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी सुरू के ली?
Ans 1. बाबा आमटे
2. धोंडो के शव कर्वे
3. डी.आर. भांडारकर
4. शाहू छत्रपती
2. जैन
3. इस्लाम
4. बौद्ध
Q.4 ‘मावफलांग पवित्र उपवन’ ही भारतातील कोणत्या राज्यातील अनोखी वनभूमी आहे?
2. मेघालय
3. पंजाब
4. हरियाणा
Q.5 खालीलपैकी कोणाला ब्रह्मचारी बावा म्हणून ओळखले जाते, तसेच ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले महान
पुनरुज्जीवनवादीही मानले जातात?
Ans 1. दामोदर पाटील
2. अमोल कु लकर्णी
3. नारायण सावळे
4. विष्णू गोखले
2. अनुच्छेद 23
3. अनुच्छेद 26
4. अनुच्छेद 27
Q.7 खालीलपैकी कोणते पुस्तक बोरिया मजुमदार यांनी लिहिलेले आहे आणि ते एप्रिल 2023 मध्ये प्रकाशित झाले
आहे?
Ans
1.
2.
3.
4.
2. फक्त III
3. फक्त II
4. II आणि III
Q.9 खालीलपैकी कोणत्या अधिनियमाच्या अंमलबजावणीने ब्रिटिश भारतातील प्रांतांना अधिक स्वायत्तता प्रदान
के ली गेली?
Ans 1. भारत सरकार अधिनियम, 1935
Ans 1. ओडिशा
2. कर्नाटक
3. महाराष्ट्र
4. उत्तर प्रदेश
Q.11 अशी कोणती यंत्रणा आहे, ज्याद्वारे लिपिड आणि तटस्थ रेणू हे प्राणी पेशीमध्ये प्रवेश करू शकतात आणि बाहेर
पडू शकतात?
Ans 1. बहिःसारण
2. पेशीय प्राशन
3. क्रियाशून्य विसरण
4. सरल विसरण
Q.12 Who among the following personalities was associated with the Coorg Zamindar’s
Association in the early twentieth century?
Ans 1. Puli Thevar
2. Biddanda Ganapathi
3. Tanguturi Prakasam
4. Pingali Venkayya
Q.14 डिसेंबर 2022 मध्ये सुरु करण्यात आलेल्या अरुणोदय 2.0 (Orunodoi 2.0) योजनेबाबत खालीलपैकी कोणते/
ती विधान/ने सत्य आहे/आहेत?
I)ही योजना मणिपूरमध्ये सुरु करण्यात आली होती.
II)या योजनेमध्ये लाभार्थी महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
III)एप्रिल 2023 नंतर, दीनदयाळ दिव्यांग निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा मिरी विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या
सर्व लाभार्थ्यांना अरुणोदय 2.0 च्या अंतर्गत समाविष्ट के ले जाईल.
Ans 1. के वळ II
2. I आणि II
3. I आणि III
4. II आणि III
Q.15 फे ब्रुवारी 2023 मध्ये इंदूर महानगरपालिका ही ग्रीन बॉंड्स (हरित बंधपत्रे) सुरु करणारी पहिली महानगरपालिका
ठरली आहे. हे बॉंड्स प्रामुख्याने _________ च्या स्थापनेकरता निधी उभारण्यासाठी जारी के ले गेले.
Ans 1. सौरऊर्जा संयंत्रे
2. इलेक्ट्रिक बसगाड्या
3. पवनचक्क्या
3. पशुपालन योजना
Q.17 नागरिक सुधारणा अधिनियम (CAA) संसदेद्वारे कधी मंजूर करण्यात आला होता?
Ans 1. 2016
2. 2018
3. 2019
4. 2020
Q.18 प्ररोह अग्राच्या ( शूट अपेक्स) संरचनेचे स्पष्टीकरण देण्यासाठी हिस्टोजेन संकल्पना कोणी विकसित के ली?
Ans 1. अर्मेन तख्ताजन (Armen Takhtajan)
3. हॅन्स्टीन (Hanstein)
2. Sucrose
3. Galactose
4. Mannose
Q.20 भारताचे मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त ________ यांना पत्र पाठवून त्यांच्या पदाचा राजीनामा
देतील.
Ans 1. कें द्रीय दक्षता आयुक्त
2. भारताचे राष्ट्रपती
3. भारताचे पंतप्रधान
4. कॅ बिनेट सचिव
Q.21 माहिती अधिकार कायद्याच्या याचिका दाखल करण्यासाठी खालीलपैकी कोणते संके तस्थळ हे महाराष्ट्राचे
अधिकृ त पोर्टल आहे?
Ans 1. www.rtimhonline.gov.in
2. www.mhrti.gov.in
3. www.rtionline.mh.nic.in
4. www.rtionline.maharashtra.gov.in
Q.23 अठराव्या शतकात इंग्रज आणि म्हैसूरचे राज्यकर्ते यांच्यादरम्यान किती लढाया झाल्या?
Ans 1. 2
2. 1
3. 4
4. 3
2. ब्रह्मपुत्रा नदी
3. नर्मदा नदी
4. कृ ष्णा नदी
2. मणिपूर
3. आसाम
4. अरुणाचल प्रदेश
Q.1 इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिके त प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे?
D, L, T, B, J, ?
Ans 1. S
2. Q
3. P
4. R
2. $
3. #
4. @
Q.3 पायलने 5.5 L संत्र्याचा रस खरेदी के ला. तिने आणि तिच्या मैत्रिणींनी 3 L 925 ml रस प्यायला. तिच्याकडे
किती रस शिल्लक आहे?
Ans 1. 1 L 575 ml
2. 1 L 475 ml
3. 1 L 375 ml
4. 1 L 675 ml
Q.4 सरळव्याजाच्या वार्षिक 10% दराने एक रक्कम किती कालावधीत तिच्या दुप्पट होईल?
Ans 1. 8 वर्षे
2. 5 वर्षे
3. 10 वर्षे
4. 12 वर्षे
2. 6 तास
3. 15 तास
4. 30 तास
Q.6 दिलेली मालिका तर्क दृष्ट्या पूर्ण होण्यासाठी, प्रश्नचिन्हाच्या (?) जागी दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय आला
पाहिजे?
PQ1 QO3 OR5 RN7 ?
Ans 1. PN9
2. NS9
3. NP9
4. SN9
Q.7 प्रियलच्या आईने पार्टीसाठी 8 L 785 ml कस्टर्ड बनवले. जर कस्टर्डचे 35 व्यक्तींमध्ये समान प्रमाणात वाटप के ले
गेले, तर प्रत्येक व्यक्तीला किती कस्टर्ड देण्यात आले होते?
Ans 1. 251 ml
2. 250 ml
3. 253 ml
4. 252 ml
2. 935 gm
3. 800 gm
4. 900 gm
2. 25
3. 36
4. 38
Q.10 जर ‘A’ चा अर्थ ‘×’ आहे, ‘B’ चा अर्थ ‘÷’ आहे, ‘C’ चा अर्थ ‘−’ आणि ‘D’ चा अर्थ ‘+’ आहे, तर खालीलपैकी
कशाची परिणामी संख्या 149 असेल?
Ans 1. 42 C 4 A 12 B 93 D 3
2. 42 A 4 D 12 B 93 C 3
3. 42 B 4 D 12 A 93 C 3
4. 42 A 4 D 12 C 93 B 3
Ans 1. TZGN
2. TNGZ
3. TGZN
4. TGNZ
Q.12 एक अप्रामाणिक दुकानदार ₹23 प्रति किलो दराने एक वस्तू विकत आहे ज्याची किंमत त्याच्यासाठी ₹25 प्रति
किलो आहे, पण तो चुकीचा मार्ग वापरतो आहे, म्हणजेच तो 1 किलोऐवजी फक्त 600 ग्रॅम देत आहे. त्याची नफा
किंवा तोट्याची टक्के वारी किती आहे?
Ans 1. 20% तोटा
2. 62.5% नफा
3. 53.3% नफा
4. 23% तोटा
Q.13 एका पोलिसाने सुरुवातीला 100 m अंतरावर असलेल्या चोराचा पाठलाग के ला. जर पोलिसाचा वेग आणि
चोराचा वेग यांचे गुणोत्तर 5 : 4 असेल, तर पोलिस कर्मचार्याने चोराला पकडण्यापूर्वी त्याने किती अंतर कापलेले
असेल?
Ans 1. 600 मीटर
2. 400 मीटर
3. 800 मीटर
4. 200 मीटर
DTJ : KAQ
ZPG : GWN
Ans 1. YUG : EAM
2. TBZ : ZHG
3. NIQ : TOW
4. PCJ : WJQ
Q.15 इंग्रजी वर्णक्रमावर आधारित दिलेल्या मालिके त प्रश्नचिन्हाच्या (?) जागी काय यायला हवे?
2. PMW
3. QMW
4. QNW
2. वर : खाली
3. सावकाश : जलद
4. उदय : अस्त
Q.17 दिलेले/ली विधान/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षी
वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या
निष्कर्षांपैकी कोणता/ते दिलेल्या विधानांशी तर्क संगत आहे/आहेत ते ठरवा.
विधाने : सर्व दरवाजे, खिडक्या आहेत.
काही खिडक्या, ग्रिल आहेत.
निष्कर्ष (I): काही ग्रिल, दरवाजे आहेत.
निष्कर्ष (II): सर्व दरवाजे, ग्रिल आहेत.
Ans 1. के वळ निष्कर्ष (I) तर्क संगत आहे.
4. निष्कर्ष (I) किंवा निष्कर्ष (II) पैकी एकही तर्क संगत नाही.
2. 3949
3. 411
4. 412
Q.19 दिलेली मालिका तर्क दृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी खालीलपैकी कोणता पर्याय आला पाहिजे?
5, 8, 13, 20, 29, ?
Ans 1. 38
2. 40
3. 52
4. 45
Q.20 एका पोलिसाला 200 m अंतरावर एक चोर दिसतो. चोर पळण्यास सुरुवात करतो आणि पोलीस त्याचा पाठलाग
करतो. चोर आणि पोलीस हे अनुक्रमे 10 km/h आणि 11 km/h या वेगाने धावतात. 6 मिनिटांनंतर
त्यांच्यामधील अंतर (मीटरमध्ये) किती असेल?
Ans 1. 200
2. 190
3. 150
4. 100
Q.22 A हा 16 दिवसांत दिलेल्या दोन स्थानकांदरम्यान रेल्वेमार्ग बनवू शकतो आणि B हा तेच काम 12 दिवसांत करू
शकतो. C च्या मदतीने, त्यांनी हे काम फक्त 4 दिवसांत के ले. तर, C एकट्याने हे काम किती दिवसांत करू
शकतो?
Ans 1.
2.
3.
4.
2. 36.75 kg
3. 37.75 kg
4. 37.25 kg
Q.24 खालील चारपैकी तीन पर्यायांत एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. कोणता
पर्याय त्या गटात बसत नाही?
Ans 1. CLN
2. MVX
3. IRT
4. FOT
Q.25 जर वार्षिक गणनेनुसार, चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 5% दराने ₹3,500 रक्कम गुंतवली गेली, तर चक्रवाढ व्याज
₹358.75 एवढे होण्यासाठी लागणारा कालावधी किती आहे?
Ans 1. 24 महिने
2. 20 महिने
3. 18 महिने
4. 15 महिने