0% found this document useful (0 votes)
33 views26 pages

PSI Paper Solution - 01 Demo

Copyright
© © All Rights Reserved
We take content rights seriously. If you suspect this is your content, claim it here.
Available Formats
Download as PDF, TXT or read online on Scribd
0% found this document useful (0 votes)
33 views26 pages

PSI Paper Solution - 01 Demo

Copyright
© © All Rights Reserved
We take content rights seriously. If you suspect this is your content, claim it here.
Available Formats
Download as PDF, TXT or read online on Scribd

संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी


संचालक - मा.िैभि खराडे सर
(PSI INTERVIEW QUALIFIED - 2019, PSI MAINS EXAM QUALIFIED - 2020)

संपकष : 9763175964

PSI/STI/ASO पूवष सिाव पिीक्षा - सामान्य क्षमता चाचणी


स्पष्टीकरण पेपर क्र. - 01

1 स्पष्टीकरण -

 फक्त विधाने अ आवण ब योग्य आहे त

 रशियन सैशनकाांनी युक्रेनमध्ये मानवाशिकाराचे भीषण उल्लांघन केल्याच्या आरोपाांवरुन सांयक्


ु त राष््ाांच्या आमसभेने 7 एशिल 2222 रे ा ी

रशियाला सांयक्
ु त राष्् मानवाशिकार पशरषदे तन
ू शनलांशित करण्याचा ठराव पाशरत केला.

- रशियाचे हे कृ त्य युद्धगुन्ह्ाांसारखेच असल्याचे अमेशरका व युक्रेनने म्हटले आहे .

- युक्रेनची रा िानी असले ल्या कीव्ह िहरा वळील िहराांतन


ू परत ाताना रशियन सैशनकाांनी नागशरकाांची हत्या केल्याच्या आरोपाांवरुन रशियाला

सांयक्
ु त राष्् मानवाशिकार पशरषदे तन
ू शनलांशित करण्याचा ठराव अमेशरकेने माांडला होता.

- सांयक्
ु त राष्् आमसभेत या ठरावाच्या िा न
ू े 93, तर शवरोिात 24 मते पडली आशण 58 सदस्य तटस्थ राशहले.

- रशियाशवरुद्धच्या या ठरावावरील मतदानात भारतासह िाां ग्लादे ि, भूतान, ब्राझील, इांडोनेशिया, नेपाळ, पाशकस्तान, कतार, ससगापूर आदी दे ि

तटस्थ राशहले.

- सांयक्
ु त राष्् मानवाशिकार पशरषदे च्या सदस्यत्वापासून वांशचत केला ाणारा रशिया हा दुसरा दे ि ठरला आहे . 2211 साली उत्तर आशिकेतील

शलशिया या दे िामध्ये झाले ल्या उलथापालथीत त्या दे िाचे दीघघ काळापासूनचे नेते मुअम्मर गडाफी याांना पदच्युत करण्यात आले, त्यावेळी

आमसभे ने त्या दे िाचे सदस्यत्व स्थशगत केले होते.

2 स्पष्टीकरण -

 जमतारा

 झारखांडचा मतारा श ल्हा-ित्येक गावात ग्रांथालय असले ला दे िातील पशहला श ल्हा.

- झारखांड राज्यातील मतारा हा दे िातील एकमेव असा श ल्हा िनला आहे , ेथे सवघ ग्रामपांचायतीमध्ये सामुदाशयक ग्रांथालये आहे त.

- सुमारे 8 लाख लोकसांख्येच्या या श ल््ात 6 गटाां तगघत एकूण 118 ग्रामपांचायती आहे त आशण ित्येक पांचायतीमध्ये एक सुसज् ग्रांथालय आहे .

3 स्पष्टीकरण -

 फक्त अ आवण क विधाने योग्य आहे त

 भारतातील मशहला पत्रकाराांसाठी सदर पुरस्कार शदला ातो.

संपकष : 9763175964 Page1


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

- सुरुवात - 1982

- द्वारे - मीशडया फाऊांडे िन

- चमेलीदे वी ैन या स्वातांत्रसैशनक आशण समा सुिारक होत्या. भारताच्या स्वातांत्र्यलढ्यात तुरुांगात गेलेल्या त्या पशहल्या ैन मशहला आहे त.

- 2221 चा चमेलीदे वी ैन पुरस्कार पत्रकार आरे फा ोहरी याांना दे ण्यात आला.

- ोहरी मुांिईतील 'स्क्रॉल इन' साठी काम करतात.

- शनवड सशमती सदस्य - शनरुपमा सुब्रमण्यम, गीता हशरहरन, आशितोष.

- 2222 चा पुरस्कार - नीतू ससह (गाव कने क्िन, पत्रकार)

4 स्पष्टीकरण -

 फक्त विधाने अ आवण क योग्य आहे त

 डॉ.पां ािराव दे िमुख व्या सवलत यो ना :

- अल्प मुदतीच्या पीक क ाची शनयमीत परतफेड करण्याकशरता राज्यातील िेतकऱयाांना िोत्साहीत करण्यासाठी ही यो नेअांतगघत व्या सवलत

अनुदान दे ण्यात येते. िेतकऱयाांच्या रु. तीन लाख पयत क ास कद्र श िासनाकडू न तीन टक्के व्या अनुदान दे ण्यात येते. त्याचिमाणे राज्य

िासनाने रु. तीन लाख पयत क घ घे तलेल्या रकमेर िेतकऱयाांच्या व्या अनुदानात एक टक्क्यावरुन तीन टक्के वाढ माहे एशिल 2221 पासून

केली आहे . सन 2219-22 मध्ये या यो नेअांतगघत 4.26 लाख लाभाथी िेतकऱयाांना रु.52.89 कोटी रक्कम व्या सवलत अनुदान शवतरीत

करण्यात आले. सन 2222-21 मध्ये 1.29 लाख लाभाथी िेतकऱयाांना रु. 16.25 कोटी रक्कम व्या सवलत अनुदान शवतरीत करण्यात आले.

5 स्पष्टीकरण -

 माधिी पुरी बुच

 मािवी पुरी िुच याांची फेब्रुवारी 2222 मध्ये सेिीच्या पशहल्या मशहला अध्यक्षा िनल्या. 1 माचघ 2222 पासून त्याांनी कायघभार स्स्वकारला.

- अ य त्यागी याांच्याकडू न त्यानी कायघभार स्स्वकारला.

- आयसीआयसीआय शसक्युशरटी चे िमुख पद साांभाळलेल्या मािवी पुरी िुच याांनी भाांडवली िा ार शनयांत्रक सेिीमध्ये 2217 ते 2221 या काळात

सांचालक म्हणून काम केले आहे .

- त्या सेिीच्या पशहल्या पूणघवेळ मशहला सांचालक ठरल्या होत्या. आता त्या सेिीच्या पशहल्या मशहला अध्यक्षा ठरल्या आहे त.

6 स्पष्टीकरण -

 अमेवरका

 23 माचघ 2222 ला ऑस््ेशलयन खे ळाडू ॲश्ले िाटीने वयाच्या 25 व्या वषी टे शनसमिून शनवृत्तीचा शनणघय घे तला.

- तीने तीन ग्र ँडस्ल ॅम स्पिा स कल्या आहे त.

1 िद्च ओपन टे शनस स्पिा - 2219

2 शवम्िल्डन ओपन टे शनस स्पिा - 2221

संपकष : 9763175964 Page2


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

3 ऑस््ेशलयन ओपन टे शनस स्पिा - 2222

- शतने एकेशरत 15 तर दुहेशरत 12 े तेपदे शमळवली आहे त.

7 स्पष्टीकरण -

 िरील सिव

 पाशकस्तानातील मानवतावादी कायघकत्या शिस्ल्कस इदी याांचे 15 एशिल 2222 रे ा ी वयाच्या 74 व्या वषी शनिन झाले.

- 'इदी फाऊांडे िन' च्या माध्यमातून त्याांनी अने क समा ोपयोगी कामे केली आहे त.

- त्याांना 1986 ला रॅमन म ॅगसेसे पुरस्काराने सन्हमाशनत करण्यात आले.

- 2215 ला मदर तेरेसा मेमोशरयल इांटरन ॅिनल अवॉडघ ने सन्हमाशनत करण्यात आले.

8 स्पष्टीकरण -

 फक्त विधाने अ आवण ब योग्य आहे त

 द्वारे - IQAIR (स्स्वस सांस्था)

- स्थापना : 1963

- 117 दे िाांचा सहभाग

- मुख्यालय - स्स्वत्झलड

- हा अहवाल PM 2.5 हवेच्या गुणवत्ते च्या डे टावर आिाशरत आहे .

- या अवालानुसार गातील एकाही दे िाने ागशतक आरोग्य सांघटनेच्या हवेच्या गुणवत्ता मानकाची पूतघता केली नाही.

- िदूशषत िहराांच्या यादीत 52 िहराां मध्ये 35 भारतीय िहरे आहे त.

- नवी शदल्ली हे गातील सवात िदूशषत रा िानीचे िहर आहे . गेल्या वषीच्या तुलने त शदल्लीचे िदूषण वळपास 14.6% नी वाढले आहे .

- Worst air quality मध्ये रा स्थानमिील शभवडी िहर िीषघस्थानी आहे .

- ागशतक आरोग्य सांघटनेने पाच मायक्रोग्र ॅम िशतघनमीटर इतके मानक िस्थाशपत केले असून ित्यक्षात भारतातील 48% िहराांत ही पातळी 52

मायक्रोग्र ॅमहू नही अशिक आहे .

9 स्पष्टीकरण -

 विधान अ आवण ड योग्य आहे त

 रशियाने युक्रेनवर 24 फेब्रुवारी 2222 रो ी हल्ला केला होता.

- 'युक्रेन' या दे िाची नाटो सोित वाढत ाणारी वळीकता हे युद्धाचे मुख्य कारण होते.

- युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होण्याची इच्छा िदर्शित करताच रशियाने युक्रेनवर आक्रमन केले.

- युक्रेनमिील भारतीयाांना परत आणण्यासाठी भारताने 'ऑपरे िन गांगा' ही मोशहम रािशवली.

10 स्पष्टीकरण -

 विधाने अ, ब आवण क योग्य आहे त

संपकष : 9763175964 Page3


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

 कोलकाता येथील दुगापु ेला युनेस्कोनां अमूतघ वारसा यादीत स्थान शदलां आहे . 13 ते 18 शडसद्िर 2221 रो ी या कालाविीत िान्हसमिील पशॅ रस

येथे आयोश त 16 व्या सांमेलनात मानवतेच्या अमूतघ साांस्कृ शतक वारसाच्या िशतशनशिक सूचीमध्ये 'कोलकात्यातील दुगा पू े ' चा समावेि केला

आहे . उपेशक्षत गटाांना आशण व्यक्तींना तसेच मशहलाांना या घटकाचे रक्षण करण्यासाठी सहभागी करुन घे ण्याच्या दुगा पू ेच्या उपक्रमािद्दल

सशमतीने दुगा पू ेची ििांसा केली आहे .

- ु ी पशरपूणघ अशभव्यक्ती आहे .


दुगापू ा हा केवळ स्त्रीत्वचा उत्सव नाही तर नृत्य, सांगीत कला, शविी, पाककला आशण साांस्कृ शतक पैलां च

- अमूतघ साांस्कृ शतक वारसा म्हण े िथा, िशतशनशित्व, अशभव्यक्ती, ज्ञान कौिल्ये तसेच त्याांच्यािी सांिांशित सािने, वस्तू, कलाकृ ती आशण

साांस्कृ शतक स्थाने, समुदाय, गट आशण काही िकरणाांमध्ये व्यक्तींना साांस्कृ शतक वारसाचा एक भाग म्हणून मान्हयता दे ण्यात आली आहे .

11 स्पष्टीकरण -

 फक्त ड विधान योग्य आहे

 BAFTA Award

- सुरुवात - 1949

- क्रमाांक - 75 वा

- शब्रटनचा सवात िशसद्ध शचत्रपट पुरस्कार

- BAFTA म्हण े - British Academy of Film and Television Arts.

- याला शब्रशटि अकादमी शचत्रपट पुरस्कार दे खील म्हणतात.

- सवोत्कृ ष्ट शचत्रपट - द पॉवर ऑफ द डॉग

- सवोत्कृ ष्ट शदग्दिघक - ेन कॅ स्म्पयन (द पॉवर ऑफ द डॉग)

- सवोत्कृ ष्ट अशभनेता - शवलस्स्मथ (सकग शरचडघ )

- सवोत्कृ ष्ट अशभनेत्री - ोआना स्कॅ नलन (ऑफ्टर लव्ह)

12 स्पष्टीकरण -

 III I IV II

 (अ) िभा अत्रे (I) कला

(ि) रािेश्याम खेमका (II) साशहत्य-शिक्षण

(क) नरल शिशपन रावत (III) नागरी सेवा

(ड) कल्याण ससह (IV) लोककल्याण

13 स्पष्टीकरण -

 फक्त अ, ब आवण क विधाने अयोग्य आहे त

 िास्ततकर व अन्हय कर :

- सलग सहाव्या वषी कररचनेत कोणताही िदल नाही.

- सध्याच्या कररचने िमाणे पाच लाखापयत कोणताही कर नाही.

- 5 ते 7.5 लाखाांपयतच्या उत्पन्हनावर 12 टक्के कर.

संपकष : 9763175964 Page4


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

- 7.5 ते 12 लाखापयतच्या उत्पन्हनावर 15 टक्के कर.

- 12 लाख ते 12 लाख 52 ह ार रुपयाांपयतचे उत्पन्हन असणाऱयाांना 22 टक्के कर.

- 12 लाख 52 ह ार ते 15 लाख रुपयाांपयत उत्पन्हन असणाऱयाांना 25 टक्के कर.

- 15 लाख रुपयाांपेक्षा अशिक उत्पन्हन असणाऱयाांना 32 टक्के िास्ततकर. हीच करसांरचना पुढील वषघ भर कायम राहणार आहे .

14 स्पष्टीकरण -

 चांद्रयान-3

 भारताने ऑगस्ट 2222 मध्ये चाांर शयान 3 मोहीम िक्षेशपत करण्याची यो ना आखली आहे .

- ल
ु ै 2219 मध्ये िक्षेशपत आशण चां र शाच्या दशक्षण ध्रुवावर रोव्हर उतरवण्याचा उद्दे ि असले ल्या चाांर शयान 2 मोशहमेची ही मोहीम पुढील शमिन आहे .

- चाांर शयान-3 मध्ये ऑर्शिटर, लड


ँ र आशण रोव्हर असणार आहे . मात्र, हे ऑर्शिटर चाांर शयान-2 सारख्या वैज्ञाशनक उपकरणाांनी सज् असणार नाही.

चाांर शयान-3 मिील ऑर्शिटरचे काम फक्त लड


ँ रला चां र शावर नेणे, त्याच्या कक्षेतन
ू ल ँसडगचे शनरीक्षण करणे आशण लड
ँ र आशण पृथ्वी स्टे िन दरम्यान

सांवाद सािणे इतकेच मयाशदत असेल.

15 स्पष्टीकरण -

 मावहती आवण प्रसारण मंत्रालय

 एशिल 2222 मध्ये, माशहती आशण िसारण मांत्री अनुराग ससह ठाकूर याांनी 'आझादी की अमृत कहानी' ही एक छोटी स्व्हशडओ माशलका िकाशित

केली.

- OTT तल ॅटफॉमघ Netflix च्या सहकायाने ती तयार करण्यात आली आहे .

- सरकारच्या आझादी का अमृत महोत्सवाचा तो एक भाग आहे .

16 स्पष्टीकरण -

 युरोपीयन सत्तेच्या िखारी :



दे श स्थापना वसाहत

पोतूघगी 1494 कोशचन (1512), गोवा (1532)

सुरत (1682), मच्छलीपट्टनम

शब्रटीि 1622 (1692), मर शास (1641), िॉम्िे

(1687) कलकत्ता (1722)

हु गळी (1655), कोरोमांडल

डच 1625 (1692), पुलीकत, नागापट्टनम

(1692)

संपकष : 9763175964 Page5


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

डॅशनि 1616 सेरामपूर िांगाल (1676)

िद्च 1664 सुरत (1668), पॉन्हडे चेरी (1673)

17 स्पष्टीकरण -

 20 व्या शतकातील स्िातंत्र्य चळिळ :

 वसाहतवादाच्या अथघ िास्त्रीय समीक्षेवर शवसाव्या ितकातील राष््वादी नेत्याांचा शविेष भर होता.

 20 व्या ितकाच्या सुरवातीला (दुसऱया अवस्थे त) काँग्रेस िौढ िनली. शतचा उद्दे ि व कायघक्षेत्र अशिक व्यापक झाले.

 नेमस्त नेत्याांनी वसाहतवादाची तपशिलावर आर्शथक समीक्षा केली.

 नेमस्त नेत्याांनी केलेली ही समीक्षा हे राष््ीय चळवळीच्या िगतीमिील त्याांचे महत्वाचे योगदान होते यातूनच स्वतांत्र्य चळवळीच्या पाया भक्क्म

झाला.

 महादे व गोसवद रानडे - आिुशनक औद्योशगकीकरणाचे महत्व पटवून शदले .

 सहदी रा कारणाला अथघ िास्त्रीय शवचाराांची ोड शदली.

 रोमेिचां र श दत्त - 'द इकॉनॉशमक शहस््ी ऑफ इांशडया' हा ग्रांथ शलशहला.

 त्याांनी वसाहतवादी रा वटीची आर्शथक कामशगरी तपिीलवार तपासली.

 ी. व्ही. ोिी, सुब्रम्हण्यम अय्यर, गोपाळ कृ ष्ण गोखले , पृथ्वीि चां र श रे आदींनी शब्रटीिकालीन भारतीय अथघ व्यवस्थे च्या सवघ पैलांच
ू ी व

वसाहतवादी आर्शथक िोरणाांची िारकाई छाननी केली.

18 स्पष्टीकरण -

 सर सय्यद अहमदखान :

 कॉग्रेसला िह दे ण्यासाठी सर सय्यद अहमद खान याांनी 1988 साली Indian Patriotic Association ची स्थापना केली.

19 स्पष्टीकरण -

 बाळशास्त्री जांभेकर :

 त्याांनी The Bombay Native General Library ची स्थापना केली.

 त्याांनी 1832 मध्ये दपघन या िथम मराठी वृत्तपत्राची सुरवात केली.

 1840 मध्ये त्याांनी दपघन हे शदग्दिघन सुरु केले .

20 स्पष्टीकरण -

 कायमधारा पद्धती :

 कायमिारा पद्धतीमध्ये मा झालेल्या एकूण महसुलापैकी 10/11 भाग सरकारी मा करणे आवश्यक होते तर 1/11 भाग मीनदार स्वत:कडे

ठे वू िकत.

संपकष : 9763175964 Page6


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

 या पद्धतीमध्ये महसुलाचा फेरआढावा घे ण्यासाठी वाव नव्हता पशरणामी महसुलामध्ये वाढ होऊनही सरकारला वाढीव महसूल शमळत नसे.

 तसेच या पद्धतीमध्ये मीन मालकाचा कालाविी अशनस्श्चत होता.

21 स्पष्टीकरण -

 लॉडव िेलस्ली :

 लॉडघ वेलस्ली याचा 1798 - 1805 हा कायघकाळ होता म्हणून पयाय (3) िरोिर.

 1800 मध्ये वेलस्लीने कांपनीच्या ििासकीय अशिकाऱयाांना शिक्षण दे ण्यासाठी कलकत्ता येथे फोटघ शवल्यम महाशवद्यालयाची स्थापना केली.

 कांपनी सांचालकाांच्या आदे िावरुन हे महाशवद्यालय 1802 मध्ये िांद करण्यात आले .

 1806 मध्ये हे लीिरी येथे ईस्ट इांशडया महाशवद्यालय हे िशिक्षण कद्र श स्थापन करण्यात आले .

 याशठकाणी भारतात शनयुक्तीपूवी 2 वषाचे िशिक्षण शदले ाई.

22 स्पष्टीकरण -

 1798 झमानिहाने पां ािवर आक्रमण केले त्यावेळी त्याच्या तोफा शचनाि नदीत पडल्या होत्या या तोफा रणश तससहाने काढू न त्याला पुन्हहा

पाठशवल्या म्हणून झमानिहाने रणश तससहाला लाहोरवर सत्ता स्थापन्हयाची सांमती शदली.

23 स्पष्टीकरण -

 मोरे श्िर िासुदेि अभ्यं कर (1886 - 1985)

 अभ्यांकर व्यवसायाने वशकल होते.

 अभ्यांकर शटळकाांचे अनुयायी होते.

 याशिवाय अभ्यांकर नागपूर राष््ीय सभेचे सशक्रय सदस्य होते.

24 स्पष्टीकरण -

 भारताला स्िातंत्र्य दे ण्याबद्दल विटीशांचे धोरण :

 20 फेब्रुवारी 1947 रो ी शब्रटीि पांतििान ॲटली याांनी घोषणा केली की न


ू 1948 पयत भारताला सत्ता सोपवण्यात येईल.

 मात्र 15 ऑगस्ट 1947 रो ीच सत्ताांतर घडू न आले ते खालील काही महत्त्वपूणघ घडामोडींमुळे.

(i) 1945 मध्ये दुसऱया महायुध्दाची समातती झाली.

(ii) 1945 - 46 साली इांग्लडमध्ये शनवडणूक होऊन भारताचा शमत्र सम ला ाणारा म रू पक्ष सत्तारुढ झाला.

(iii) लॉडघ वेव्हे ल याांच्या ागी व्हाईसरॉय म्हणून लॉडघ माऊांटिॅटन याां ची शनयुक्ती करण्यात आली.

25 स्पष्टीकरण -

 िहाबी चळिळ :

 अठराव्या ितकामध्ये महां मद िीन अब्दुल वहाि याांनी अरि दे िाांमध्ये वहािी पांथाची स्थापना केली होती.

 भारतामध्ये रायिरे ली येथे सईद अहमद यांनी एकोशणसव्या ितकाच्या सुरुवातीला वहािी चळवळ सुरु केली.

 इस्लाम िमास मूळ िास्त्रिुध्द स्वरुप िातत करुन दे ण्याच्या उद्दे िाने सदर चळवळ सुरु करण्यात आली होती.

 भारतामध्ये मुसलमानाांच्या सत्ते चे पुनरुत्थान करणे हा सदर चळवळीचे ध्येय होते.

संपकष : 9763175964 Page7


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

26 स्पष्टीकरण -

 कॉमरे ड डांगे :

 कॉमरे ड डाांगे हे भारतीय कम्युशनस्ट पक्षाचे सांस्थापक सदस्य होते.

 कानपूर खटल्यातील आरोपींमध्ये कॉमरे ड डाांगे याांचाही समावेि होता.

27 स्पष्टीकरण -

 िाउं ड्री कवमशन :

 सर शसशरल रे डस्क्लफ याांच्या अध्यक्षतेखाली ल


ू ै 1947 साली िाउां ड्री कशमिन अवॉड्रसघची स्थापना करण्यात आली.

 पां ाि आशण िांगाल िाांताचे भारत आशण पाशकस्तानमध्ये किा िकारे शवभा न करण्यात यावे हे ठरवण्याची िािदारी सदर सशमतीकडे

सोपशवण्यात आली होती.

28 स्पष्टीकरण -


मातीिाई झािीच्या राणीच्या हे रखाते िमुख.

ललीतािाई झािीच्या राणीची महत्वाची सरदार.

कािी राणी लक्ष्मीिाईसारखी शदसणारी शतची दासी.

राणीने झािी सोडल्यापासून शतच्या िरोिर सावली


मुांदर
सारखी होती.

29 स्पष्टीकरण -

 भारतीय राष्रीय अलाहाबाद अवधिेशन :

 अशिवेिन - चौथे

 अध्यक्ष - ॉ घ युल

 कालाविी - 26 - 29 शडसद्िर 1888

 भारतीय राष््ीय काँग्रेसच्या अशिवेिनाचे अध्यक्षपद भुषशवणारे ॉ घ युल हे िथम युरोशपयन व्यक्ती होते.

30 स्पष्टीकरण -

 हवरजन साप्तावहक :

 सांस्थापक - महात्मा गाांिी

संपकष : 9763175964 Page8


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

 सुरुवात - 11 फेब्रुवारी 1933

 स्थळ - येरवडा ेल (पुणे)

 सांपादक - आर. व्ही. िास्त्री

 भाषा - इांग्र ी

 उद्दे ि - भारतातील अस्पृश्यतेचे समुळ उच्चाटन करण्यासाठी न ागृती करणे .

31 स्पष्टीकरण -

हिेच्या दाबाचा पट्टा स्थान

शवषुववृत्तीय कमी
शवषुववृत्ताच्या दोन्हही िा स
ू 52 पयत
दािाचा पट्टा

उपोष्ण कटीिांिीय उत्तर व दशक्षण गोलािात 322 ते 352

ास्त दािाचा पट्टा अक्षवृत्तावर

उपध्रुवीय कमी दािाचा उत्तर व दशक्षण गोलािात 452 ते 66 1/2

पट्टा अक्षवृत्तावर

ध्रुवीय ास्त दािाचा दोन्हही ध्रुवािे ारी 822 ते 922

पट्टा अक्षवृत्तावर

32 स्पष्टीकरण -

 उपकरणे ि उपयोग :

उपकरण उपयोग

वातकुक्कुट वाऱयाची शदिा मो णे

अनेमोमीटर वाऱयाची गती मो णे

सायक्रोमीटर हवेची आर शघ ता मो णे

िॅरोमीटर वायुचा दाि मो णे

33 स्पष्टीकरण -

 पजवन्य :

 महाराष्रातील पजवन्यकाळ (Rainfall in Maharashtra ) हा ित्येक भागात वेगवेगळा असतो.

 त्यामुळे महाराष््ात पडणारा पाऊस व त्याचे होणारे पशरणाम सुद्धा ित्येक भागात वेगवेगळे असतात.

संपकष : 9763175964 Page9


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

 महाराष््ात असले ल्या पाण्याची उपलब्िता शह महाराष््ातील प घन्हय यावर अवलां िन


ू असते.

 राज्यात मोसमी वाऱयाांपासून (नैऋत्य मोसमी वारे ) पाऊस पड़तो. (िार्षिक सरासरी पजवन्य : ४०० ते ६००० वम.मी.)

 शकनारी भागात ७ जूनपासून (मृग नक्षत्र) मोसमी पावसाळा सुरवात होते.

 राज्यात सवाशिक पाऊस ल


ु ै मशहन्हयात पडतो.राज्याच्याएकूण क्षेत्रफळापैकी सुमारे २०% क्षेत्र अवषघणग्रस्त आहे .

 राज्यातील अमरावती, नागपूर, यवतमाळ, चां र शपूर, भांडारा आदी श ल््ाांना ‘ईिान्हय मोसमी वाऱयाांपासून’ पाऊस शमळतो, मात्र या वाऱयाांपासून

शमळणारा पाऊस तुलनेने कमी असतो.

 एशिल-मे मशहन्हयात राज्याच्या काही भागाांत पावसाच्या ‘आंबेसरी’ (आम्रसरी) पडतात. हा पाऊस आांिा शपकास मानवतो.

34 स्पष्टीकरण -

 हा एक वृष्टीचा िकार आहे .

 वाफेच्या सांिननाचा पशरणाम आहे .

35 स्पष्टीकरण -

 दे श क्षे त्रफळानुसार

1) रशिया 2) कॅ नडा 3) अमेशरका

4) चीन 5) ब्राझील 6) ऑस््ेशलया

7) भारत 8) अ ेटीना 9) कझकीस्तान

 खं ड क्षे त्रफळानुसार

1) आशिया 2) आशिका

3) उत्तर अमेशरका 4) दशक्षण अमेशरका

5) अांटार्क्क्टका 6) युरोप

7) ऑस््ेशलया

36 स्पष्टीकरण -

 भारताचे स्थान ि विस्तार :

 भारत अक्षवृत्तीयदृष्या उत्तर गोलािात आहे . तर रे खावृत्तीयदृष्या पूवघ गोलािात आहे .

 भारताची दशक्षण - उत्तर लाांिी -3214 शकमी.

 भारताची पूवघ - पस्श्चम लाांिी - 2933 शकमी.

संपकष : 9763175964 Page10


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

 मुख्यभूमीस

लाभेला समुर शशकनारा - 6,100 शकमी.

 मुख्यभूमी व िेटे शमळू न

समुर शशकनारा - 7517 शकमी.

37 स्पष्टीकरण -

 वनन्गोल चाकौबा :

 'शनन्हगोल चाकौिा' हा सण मशणपूर राज्यात िशसध्द आहे .

 हा सण मैथेई (Meitei community) समा ाकडू न सा रा केला ातो.

 हा सण दशक्षण भारतातील भशगनी हस्त भो नम ्ा सणािी सािम्यघ दिघवतो.

 शनन्हगोल (Ningol) म्हण े मुलगी (कन्हया).

 हा सण ऑक्टोिर-नोव्हद् िर मशहन्हयात येतो.

38 स्पष्टीकरण -

 रोवहलखं ड :

 रोवहलखं ड : हा िदे ि उत्तरिदे िाच्या वायव्य भागात स्स्थत आहे .

 हा िदे ि उध्वघ गांगेच्या मैदानी िदे िात आहे .

 हा िदे ि पूरिवण क्षेत्रात येतो.

 माळिा : याांच्या उत्तरे स अरवली पवघतराांग.

 दशक्षणेस सवध्य पवघतराांग, पूवेस िुांदेलखांड

 रामनाड : हा िदे ि ताशमहनाडू मध्ये स्स्थत आहे .

39 स्पष्टीकरण -

 जनगणना - 2011 (महाराष्र)

एकू ण लोकसंख्या 11.24 कोटी

नागरी लोकसांख्या 45.2%

ग्रामीण लोकसांख्या 54.8%

लोकसांख्या वृद्धी 16.2

40 स्पष्टीकरण -


मशीद क्षेत्र

संपकष : 9763175964 Page11


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

झकेशरया माांडवी

सातमाड मिीद िांदर

म्ु मा ( न
ु ी) िेख मेमन स््ीट माहीम

41 स्पष्टीकरण -

 रे ह / कल्लार :

 रे ह ही नापीक आशण पाांढऱया रां गाच वाळु यक्


ु त मृदा आहे .

 रासायशनकदृष्या रे ह मृदा ही अल्कली असते.

 रे ह मृदा पाणी िरुन ठे ऊ िकत नाही.

 मोठ्या िमाणावर खत वापर आशण ससचन सुशविा उपलब्ि असल्यास मृदेमध्ये ताांदळाचे पीक घे तले ाऊ िकते.

42 स्पष्टीकरण -

 कोकण :

 अरिी समुर श आशण स्ार शी पवघतादरम्यान असणाऱया शमनीच्या सचचोळ्या भागास कोकण असे म्हणतात.

 स्ार शी पवघताचा िस्तरभां ग होऊन कोकण शकनारपट्टीच्या शनर्शमती झाली आहे .

 कोकण शकनारपट्टी ही शरया िकारची शकनारपट्टी आहे .

43 स्पष्टीकरण -

 भारतातील कृ िीक्षे त्र :

 भारतातील िेती, कृ षी क्षेत्र मोठ्या िमाणात असांघशटत आहे .

 आ ही मोठ्या िमाणावर िेतकरी सांस्थात्मक क घपरु वठा शमळण्यास अपात्र आहे त.

 शनयोश त शवकासाअांतगघत कृ शष क्षेत्राला शमळणारा वाटा सातत्याने घटत आहे .

 भारताच्या एकूण कृ षीक्षेत्रापैकी कोरडवाहू व क्षेत्र दोन-तृतीयाांि असून एकूण खत वापरात त्याचा वाटा फक्त एक-तृतीयाांि आहे .

44 स्पष्टीकरण -

 पीकांच्या जाती :

अ.क्र. पीक प्रमुख जात संशोधन ि विकास

1 टोम ॅटो िनश्री राहु री कृ षी शवद्यापीठ

संपकष : 9763175964 Page12


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

2 वाांगी माां री गोटा राहु री कृ षी शवद्यापीठ

भारतीय मसाले सांिोिन


3 आले कालीकत
सांस्था, कोझीकोडे

डॉ. िाळासाहे ि सावांत


4 कारले कोकणतारा
कोकण कृ षी शवद्यापीठ

45 स्पष्टीकरण -

 चंद्रपूर वजल्हयातील खवनजसंपत्ती :



साठे
अ.क्र. खवनज
(दशलक्ष टनमध्ये )

1 कोळसा 3202.98

2 चुनखडी 750.325

3 ताांिे 6.4

4 पायरोफायलाईट 3.12

5 लोहखशन 2.18

6 शचकनमाती 1.1

7 िराईट 2.1316

8 फ्लुराईट 2.12

9 क्रोमाईट 2.21

12 काळे ग्र ॅनाईट 24 (दिलक्ष घन मीटर)

46 स्पष्टीकरण -

 साथीचे रोग :

 एखाद्या िदे िात शवशिष्ट आ ाराचा उद् भव नेहमीच्या िमाणपेक्षा अशिक झाल्यास साथ आली असे सम ले ाते.

 दुशषत पाण्यामुळे होणारे काही आ ार.

 अशतसार, गॅस््ो, कावीळ, शवषमज्वर, पोशलओ.

47 स्पष्टीकरण -

 पे शी :

मूल पे शी इतर पेिीत रुपाांतशरत होण्याची क्षमता

संपकष : 9763175964 Page13


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

या पेिी सवघ िकारच्या पेिीत रुपाांतशरत होऊ


टोटीपोटां ट
िकतात.

या पेिी वळपास सवघ पेिीमध्ये रुपाांतशरत


तलुरीपोटां ट
होऊ िकतात.

मल्टीपोटां ट सांिांिीत पेिींमध्ये रुपाांतशरत होऊ िकतात.

ओशलगोपोटां ट फार थोड्या पेिींमध्ये रुपाांतशरत होऊ िकतात.

फक्त स्वत:च्या िकारात रुपाांतशरत होऊ


युनीपोटां ट
िकतात.

48 स्पष्टीकरण -

 एलायझा पद्धती (ELISA Method) :

 ELISA म्हण े enzyme linked immunosorbent assay होय.

 या पद्धतीमध्ये िशतर शव्य (antibody) आशण िशत ैवक (antigen) याांच्या उपस्स्थतीचे िमाणात्मक सकवा गुणात्मक शवश्लेषण केले ाते.

 विविध पद्धती / प्रकार :

 अित्यक्ष (indirect) पद्धती

 सॅन्हडशवच (sandwich) पद्धती

 स्पिात्मक (competative) पद्धती

 शवरुध्द (Reverse) पद्धती

 PCR Method :

 PCR याचा अथघ Polymerase Chain Reaction असा होतो.

 ही पद्धती उच्च तापमानाला कायघरत असते.

 ही पद्धतीमध्ये DNA च्या एका तुकड्यापासून अनेक DNA चे तुकडे केले ातात.

49 स्पष्टीकरण -

 वििाणुग्रस्त सजीि :

सजीि शवषाणू

1. गुरे शपकोना शवषाणू

2. टोम ॅटो शवल्ट शवषाणू

3. तांिाखू मोझाईक शवषाणू

संपकष : 9763175964 Page14


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

4. ीवाणू िॅक्टे शरओफे

50 स्पष्टीकरण -

 युरोकॉडाटा /पुच्छसमपृष्ठरज्जू : पृष्ठरज्जू (Notochord) फक्त िेपटीच्या भागात असतो.

 सेफॅलोकॉडाटा / शीिव समपृष्ठरज्जू : हे लहान मािाच्या आकारासारखे सागर शनवासी िाणी आहे त.

 पृष्ठरज् ू (Notochord) िाण्याांच्या सांपण


ू घ आयुष्यभर िरीराच्या लाांिीइतका असतो.

 व्हर्षटिेटा / पृष्ठिंशीय :

51 स्पष्टीकरण -

 पे वनवसवलन प्रवतजैविक (Penicillin antibiotic) :

 िोि - अले क्झाांडर फ्लेसमग (1929)

 या िशत ैशवकाचा िोि पेशनशसशलअम ातीच्या कवकाचा (Fungus) वापर करुन लावला.

52 स्पष्टीकरण -

 ओव्हन :

 याचे कायघ मायक्रो - वेव्ह (सुक्ष्मलहरी) च्य आिारावर चालते.

 या लहरींच्या माऱयामुळे अन्हनातील पाण्याच्या रे णांच


ू ी हालचाल घडू न येते. या िशक्रयेमध्ये उष्णता शनमाण होऊन अन्हन गरम होते.

53 स्पष्टीकरण -

 स्स्थवतक विद्युत बल (Electrostatic force) :

 घषघणामुळे रिर, तल ॅस्स्टक, एिोनाईट याांसारख्या पदाथावर शवद्युतभार शनमाण होऊन अिा शवद्युतभाशरत पदाथांमध्ये ो िल शनमाण होतो त्याला

स्स्थशतक शवद्युत िल असे म्हणतात.

54 स्पष्टीकरण -

GMN
 gN =
R2N
G×4×M
gN = MN = 4M; RN = 2R)
(2R)2
4 ×GM
gN = 2
4 ×R
GM
gN = =g
R2
 म्हणून नवीन gnew ही सध्याच्या g च्या इतकीच असणार.

55 स्पष्टीकरण -

संपकष : 9763175964 Page15


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

 ध्िनीचा िेग :

 10 C ने तापमान वाढल्यास वेग 0.61 m/sec ने वाढतो.

 00 C ला ध्वनीचा वेग = 332 m/sec

 कक्ष तापमानाला ध्वनीचा वेग = 340 m/sec

 220 C ला ध्वनीचा वेग = 344 m/sec

56 स्पष्टीकरण -

 रोिकता (ζ) = 1.7 × 10-8 Ωm

- लाांिी (L) = 20 km = 2 × 104 m

- क्षेत्रफळ (A) = 0.2 × 10-5 m2

L
-
(R = ζ A)
−8 4
R = 1.7 × 10 × 2 × 10
0.2 × 10 −5
R = 170 Ω

57 स्पष्टीकरण -

 ॲन्टोइन ल ॅव्हावझए (Antoine Lavoisied)

(1743 - 1794) :

 िद्च िास्त्रज्ञ

 आिुशनक रसायनिास्त्राचा नक.

 रसायनिास्त्र, ीविास्त्र, अथघ िास्त्र या क्षेत्रामध्ये भरीव कामशगरी.

 ऑस्क्स न व हायड्रो नचे नामकरण केल.

 ज्वलनात पदाथाचा O2 िी सांयोग होतो, ही शसद्ध केले .

 पाणी हे O2 व H याांच्यापासून िनलेले आहे याचा िोि.

 Elementary Treatise on Chemistry हा आिुशनक रसायनिास्त्रातील पशहला ग्रांथ 1789 मध्ये शलशहला.

58 स्पष्टीकरण -

 मद्डलीव्ह आवती शनयम : मुलर शव्याांचे गुणिमघ हे त्याांच्या अणूवस्तुमानाां चे (Atomic Mass) आवतीफल असतात

 आिुशनक आवती शनयम : मूलर शव्याांचे गुणिमघ हे त्याांच्या अणुअांकाचे (Atomic Number) आवतीफल असतात.

59 स्पष्टीकरण -

 स्ललचचग पािडर :

संपकष : 9763175964 Page16


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

 कापड उद्योगात कापसाचे , कागद उद्योगात कागदाच्या लगद्याचे व िुलाई कद्र शात कपड्याचे शवरां न करण्यासाठी.

 क्लोरोफामघ तयार करण्यासाठी.

 रासायशनक अशभशक्रयेत ऑस्क्सडीकारक म्हणून.

 ांतन
ू ािक.

60 स्पष्टीकरण -

 प्ल ॅस्स्टक :

 तल ॅस्स्टक हा मानवशनर्शमत महारे ण ू आहे .

61 स्पष्टीकरण -

 22 - 5 × 2 + 3 - 18 ÷ 9

20 - 5 × 2 + 3 - 2

20 - 10 + 3 - 2

10 + 3 - 2

13 - 2 = 11

62 स्पष्टीकरण -

√16 × 2 + √16 × 3
 =
√4 × 2 + √4 × 3

4√2 + 4 √3
=
2√2 + 2 √3

4(√2 + √3)
=
2(√2+√3)

=2

63 स्पष्टीकरण -

 6 × 39 = 234 फरक  नवीन व्यक्तीचे

7 × 38 = 266 वय = 32 वषघ

सरासरी 1 ले कमी झाली

नवीन व्यक्ती आल्यामुळे 7 व्यक्ती झाल्या.

64 स्पष्टीकरण -

 𝓍 = 40%; y = 25; m = 15 lit

संपकष : 9763175964 Page17


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

𝐦 (𝔁−𝐲)
सुत्र =
𝐲

15(40−25)
=
25
15 ×15
=
25
= 9 शलटर

65 स्पष्टीकरण -

छापील सकमत × िेकडा सूट


 मुळ सकमत =
िे.नफा
200 ×(100−25)
=
100+50
200 ×75
=
150
= 100 रु.

66 स्पष्टीकरण -

 सम ा िोगद्याची लाांिी = 𝓍

∴ अांतर = 𝓍 + 250

∴ अांतर = वेग × वेळ


5
𝓍 + 250 = 72 × × 30
18

𝓍 + 250 = 20 × 30

𝓍 + 250 = 600

𝓍 = 600 - 250 = 350 मीटर

∴ िोगद्याची लाांिी = 350 मीटर

67 स्पष्टीकरण -

17+11 28
 िोटे चा सांथ पाण्यातील वेग = = = 14 km/ hr
2 2
17− 11 6
िवाहाचा वेग = = = 3km / hr
2 2

68 स्पष्टीकरण -

 अिा िकारच्या िश्नाला सोडवताना Pattern नेमका काय आहे िघण्यात वेळ घालवू नये. शदलेल्या िश्नात आदानाचा पशहला टतपा शदला आहे .

तो आिीच्या पशहल्या टततयाला नेमन


ू द्या.

संपकष : 9763175964 Page18


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

म्हण ेच.

दोन्हहीचे

पशहले

टतपे O D K W G X

Y T F A P N

ओळखयचा

असले ला

टतपा G X D W O वणाना नेमKनू शदलेले वणघ


खाली शलहा

P N T A Y F
शदलेल्या उदाहरणत कुठला टतपा आहे हे
िोिावे :

69 स्पष्टीकरण -

 P ≥ R, S ˂ T, U ˂ V

शनष्कषघ (1) V ˃ U

(2) S ≥ R

शविानाांवरुन शनष्कषघ (1) िरोिर आहे .

शनष्कषघ (2) : S व R याांना ोडणारा कुठलाही समाईक घटक नाही म्हणून S व R याांच्यािाित कोणताही शनष्कषघ काढता येणार नाही.

70 स्पष्टीकरण -

 4, 3 व 1 हे ि ारी आहे त म्हणुन पयाा्रय 2 िरोिर

71 स्पष्टीकरण -

 5 × 7 = 35 5 + 7 = 12 35 + 12 = 47

8 × 9 = 72 8 + 9 = 17 72 + 17 = 89

∴ 11 × 12 = 132 11 + 12 = 23 132 + 23 = 155

72 स्पष्टीकरण -

 5 × 7 × 8 + 2 × 13 × 9 = 514

संपकष : 9763175964 Page19


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

4 × 6 × 7 + 1 × 10 × 8 = 248

म्हणुन, 2 × 4 × 5 + 3 × 5 × 7 = 145

73 स्पष्टीकरण -

 पृथ्वी आशण पृथ्वीसरख्या ग्रहाांवर ीवाांचे अस्स्तत्व आहे .

74 स्पष्टीकरण -

 श्रशमक कायदे आशण कामगाराांची गुणवत्ता हे , 'भारतात िनवा' हे अशभयान यिस्वी करण्यासांिांिात अडथळे ठरणारे दोन घटक आहे त.

 द ाहीन शिक्षणामूळे आशण कारखान्हयात काम करण्यासाठीच्या शिस्तीच्या अभावामुळे भारतातील कामगाराांची उत्पादकता शकमान आहे .

75 स्पष्टीकरण -

 8 पैकी 2 सांघात 2 म ॅचे स होणार आहे त.

म्हण ेच,

एकुण म ॅचे स = 2 × 8 C2

(दोन म ॅचे स) (8पैकी 2 सांघ शनवडले)

8!
=2×
2 ! ×6 !
8×7
=2×
2
= 56 म ॅचे स

76 स्पष्टीकरण -

 चलग असमानता वनदे शांक : (Gender Inequality Index) :

 2010 च्या मानव शवकास अहवालात पशहल्याांदा Human Development Report चा समावेि करण्यात आला.

 United Nations Development Programme च्या 20 व्या विापनशदनाशमशमत्त.

 अगोदरच्या Gender Development Index (GDI) आशण Gender Empowerment Measured (GEM) च्या उणीवा भरुन काढण्यासाठी

हा शनदे िाांक आणण्यात आला. (दोन्हही Index 1995 पासून माांडण्यात येत होते.)

 तीन महत्वाचे शनकष :

 ननक्षमता आरोग्य (Reproductive Health)

सक्षमीकरण (Empowerment)

श्रमिा ारातील सहभाग (Labour Market Participation)

77 स्पष्टीकरण -

 बहु आयामी दावरद्र्य वनदे शांक (MPI) :

 यासाठी आरोग्य,शिक्षण्, राहणीमान हे तीन आयाम शवचारात घे तात.

संपकष : 9763175964 Page20


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

 वरील घटकाांमध्ये 33.33 टक्के पेक्षा ास्त अभाव असेल तर त्याला 'िहु आयामी गशरि' म्हणतात.

 र वरील घटकाांत 20% ते 33.33% अभाव असेल तर ते कुटुां ि िहु आयामी दाशरद्र्य होण्याची िक्यता असते. या टततयाला Vulnerable

म्हणतात.

 50% पेक्षा ास्त अभाव असल्यास तीव्र (Sererely) िहु आयामी गशरि म्हणतात.

 हा शनदे िाांक Oxford Poverty and Human Development Initiative मो ते व UNDP च्या अहवालात िकाशित होतो.

78 स्पष्टीकरण -

 लोकसंख्या वपरॅवमड :

 लोकसांख्या आलेखाची शपरॅमीडच्या स्वरुपात माांडणी केल्यास त्या दे िातील लोकसांख्येचे स्वरुप, लोकसांख्या िदलाची व्यवस्था व सलगअनुपात

इ. गोष्टींचा िोि होतो.

 शपरॅशमडवरुन (स्तूप) आगामी काळातील लोकसांख्येचे स्वरुप काय असेल याशवषयी अांदा िाांिता येतो.

 ज्या दे िात शवस्तारणारी लोकसांख्या असते व तरुण सदस्याांचे असणारे िमाण ास्त असते अिा दे िाांत घां टेच्या (Bell) आकाराचा लोकसांख्येचा

शपरॅमीड असतो.

 ज्या दे िात न्हमदर व मृत्यूदर वळपास सारखाच असल्याने लोकसांख्या स्स्थर राहते. अिा दे िाांचा लोकसांख्या स्तूप शत्रकोणाकृ ती असतो.

(शवकसनिील दे ि)

 ज्या दे िात मृत्यूदर हा न्हमदरापेक्षा ास्त असतो अिा दे िाांचा लोकसांख्या स्तूप चहादाणी (Um) च्या आकाांराचा असतो. (शवकसीत दे ि)

 केशनया दे िाचा लोकसांख्या स्तूप पाया वळ अतीरुांद आहे .

 अमेशरकेचा लोकसांख्या स्तूप फु गीर आहे व सोितच पाया वळ शनमुळता झाला आहे .

 मघनीचा लोकसांख्या स्तूप फु गीर आहे व सोितच पाया वळ शनमुळता झाला आहे .

 भारतात न्हमदर व मृत्यूदर दोन्हहीही कमी होत ाताना शदसतेय. म्हण े आपली लोकसांख्या मांदगतीने वाढत चालली आहे .

 परां त ू शिहार, उत्तर िदे ि सारख्या दे िाांत अ न


ू ही न्हमदर ास्त व मृत्यूदर कमी असे शचत्र शनदिघनास येते.

79 स्पष्टीकरण -

 तुटीच अथव भरण्याचे पवरणम :

 सरकारी खचात िचां ड वाढ होणे .

 चलनवाढ सकवा भाववाढ ही तुटीच्या अथघ भरण्याचा सवात महत्वाचा दुष्पशरणाम आहे .

 यामुळे लोकाांच्या हातातील पैसा वाढल्याने वस्तू व सेवाांची मागणी वाढते व त्यामुळे सकमती वाढतात.

 सक्तीची िचत होते.

 खा गी गुांतवणूकीच्या सांरचनेत िदल होतो.

 िँकाांकडील ठे वींमध्ये वाढ झाल्याने िँकाांची पतशनर्शममती क्षमता वाढते.

 िी. आर. िेणॉय याांनी तुटीच्या अथघ भरण्याला ' अग्रीिमाणे उत्तम नोकर मात्र दुष्ट मालक' असे सांिोिले आहे .

संपकष : 9763175964 Page21


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

80 स्पष्टीकरण -

 DBT योजना :

 Direct Benefit Transfer

 2013 पासून सुरुवात

 शवशवि अनुदाने ह ग्राहकाांच्या थे ट िँक खात्यात मा करण्याच्या उद्दे िाने सुरु.

 त्यामुळे भ्रष्टाचार, शदरां गाई इ. गोष्टींना आळा िसेल.

 त्यामुळे िासनाच्या शवशवि यो ना, कायघक्रम यातील शनिीच्या वाटपात ्ासफरन्हसी येईल.

81 स्पष्टीकरण -

 अकरािी पं चिार्षिक योजना :

 कालाविी - 2007 ते 2012

 सांकल्पना - लद व सवघ समावेिक वृद्धीच्या शदिेने.



घटक लक्ष (%) साध्य (%)

वार्शषक वृद्धीदर 9% (नां तर 8.1%) 7.9

कृ षी 4 3.3

उद्योग 9.11 6.6

सेवा 12.11 9.8

82 स्पष्टीकरण -

 आंतरराष्रीय नाणेवनधी (IMF) :

Brettonwood twin

 स्थापना - 27 शडसद्िर 1945

कायघिारां भ - 1 माचघ 1947

मुख्यालय - वासिग्टन (U.S.A)

सदस्य दे ि - 189

भारत या सांघटनेचा सांस्थापक सदस्य आहे .

83 स्पष्टीकरण -

 भारतातील भूमी सुधारणेची प्रमुख्य ध्ये ये (Goals)

 कृ षी सांिांिाांची पुनरघ चना करुन सामाश क न्हयायावर आिाशरत सामाश क रचनेची स्थापना करणे .

 कसेल त्याची मीन हे तत्त्व ित्यक्षात आणणे .

 कृ षी उत्पादन आशण उत्पादकता वाढशवणे.

संपकष : 9763175964 Page22


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

84 स्पष्टीकरण -

 रायसेम (TRYSEM : Training of Rural Youth for Self-Employment) :

 सुरुवात - 15 ऑगस्ट 1979

 उद्दे ि : ग्रामीण युवकाांना स्वयांरो गार िशिक्षण दे ऊन दाशरद्र्याच्या िाहे र काढणे.

 पुढे ही यो ना 1 एशिल 1999 रो ी सुरु करण्यात आलेली सुवणघ यांती ग्राम स्वरो गार यो नेत वगघ करण्यात आली.

85 स्पष्टीकरण -

 परकीय गुंतिणूक :

 मेक इन इांशडयाच्या िारभानांतर भारतातील परकीय गुांतवणुकीचा िवाह 40% ने वाढला आहे .

 याच कालाविीमध्ये परकीय सांस्थात्मक गुांतवणुकीमध्ये 71.7% वाढ झाली आहे .

86 स्पष्टीकरण -

 तुटीचा अथव संकल्प :

 ेव्हा सरकारी खचघ आशण सरकारी शमळकतीपेक्षा ास्त असतो तद्व्हा त्यास तुटीचा अथघ सांकल्प असे म्हणतात.

 तुटीच्या अथघ सांकल्पाचे पशरणाम खालीलिमाणे .

(i) सकमत पातळीमध्ये वाढ होते. (ii) सरासरी खचामध्ये घट होते.

(iii) उत्पन्हन शवषमतेमध्ये वाढ होते. (iv) िचतीचा दर कमी होतो.

(v) गुांतवणुकीचा दर कमी होतो.

87 स्पष्टीकरण -

 खालील राज्यांनी 2007 पूिीच राजकोिीय जबाबदारी कायदा अंमलात आणला होता.

 (1) कनाटक (2) केरळ (3) पां ाि (4) ताशमळनाडू

(5) उत्तरिदे ि (6) महाराष््

88 स्पष्टीकरण -

 अंदाजपत्रकीय अंदाज िाटा :



अ.
महसुली स्त्रोत 2016 - 17 2018 - 19
क्र.

राज्य वस्तू व सेवा


1 - 48%
कर

2 शवक्री कर 56.5% 19%

शिक्के व नोंदणी
3 16.3% 13%
िुल्क

संपकष : 9763175964 Page23


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

4 राज्य उत्पादन िुल्क 12.6% 4%

5 वी कर 5.5% 5%

6 वाहन कर 4.7% 4%

7 इतर कर 6.4% 4%

एकुण 122% 122%

89 स्पष्टीकरण -

 वरझव्हव बँकेच्या पतवनयं त्रण पद्धतीमध्ये संख्यात्मक साधने आवण गुणात्मक साधने अशा दोन प्रकारच्या बाबी असतात.

अ. अ.
संख्यात्मक साधने गुणात्मक साधने
क्र. क्र

1 िँक दर 1 थे ट कृ ती

खुल्या िा ारातील
2 2 नैशतक दिाव
खरे दी शवक्री

3 रोख राखीव िमाण 3 िसार व िचार

पतपुरवठ्यावर थे ट
4 वैिाशनक तरलता िमाण 4
शनयांत्रण

5 रे पो आशण शरव्हसघ रे पो 5 शनवडक पत शनयांत्रण

90 स्पष्टीकरण -

 जलमणी योजना :

 सुरुवात - 2008 - 09

 उद्दे ि : ग्रामीण भागातील िाळाांमध्ये ल िुद्धीकरण यांत्रणा िसवून शवद्याथ्यांना सुरशक्षत आशण स्वच्छ पाणी उपलब्ि करुन दे णे.

91 स्पष्टीकरण -

 73 िी घटनादुरुस्ती 1992 नुसार आरक्षण :



घटक आरक्षण

मशहला एक तृतीयाांि

अनुसशू चत ाती लोकसांख्येचा िमाणात

अनुसशू चत माती लोकसांख्येचा िमाणात

संपकष : 9763175964 Page24


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

92 स्पष्टीकरण -

 मानिी हक्क आयोग :

 मानवाशिकार सांरक्षण कायदा - 1993 च्या कलम 21 मध्ये राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे .

 रा य मानवी हक्क आयोग स्थापन करणारे िथम राज्य - पस्श्चम िांगाल (1994)

 महाराष्र राज्य मानिी हक्क आयोग :

 स्थापना - 6 माचघ 2001

 रचना - 1 + 2 (अध्यक्ष + दोन सदस्य)

 नेमणूक - राज्यपाल

 कायघकाल - 5/70 वषे (अध्यक्ष आशण सदस्य)

 िथम अध्यक्ष - न्हया. अरसवद सावांत

93 स्पष्टीकरण -

 मुलभूत अवधकार :

 मूलभूत अशिकाराांचा राज्यघटनेत समावेि करणारा भारत हा िथम दे ि आहे .

94 स्पष्टीकरण -

 कलम 20 :

 मनमानी सकवा अशतशरत्क शिक्षेशवरुद्ध सांरक्षणाचा अशिकार हा केवळ भारतीय नागरीकच नव्हे तर परशकयाांना सुद्धा उपलब्ि आहे .

 दुहेरी शिक्षेशवरुद्ध सांरक्षणाचा अशिकार हा शवभागीय अथवा ििासकीय िाशिकरणासमोरच्या खटल्यामध्ये उपलब्ि नाही.

95 स्पष्टीकरण -

 आवदिासी क्षे त्रे (6 िी अनुसच


ु ी)

 6 व्या अनुसच
ू ीतील कलम 244 (2) 'आशदवासी क्षेत्रे' (Tribal area) िी सांिांशित असून यामध्ये आसाम, मेघालय, शत्रपुरा, शमझोराम या

राज्याांचा समावेि होतो.

राज्य अनुसवू चत जमाती क्षे त्र

1) किी - अँगलाँग श ल्हा

आसाम 2) िोडो ल ॅन्हड टे शरटोशरअल एशरया

3) नॉथघ कचर शहल्स श ल्हा

1) गारो शहल्स श ल्हा

मेघालय 2) खासी शहल्स श ल्हा

3) ैशतया शहल्स श ल्हा

शत्रपुरा 1) शत्रपुरा ्ायिल एशरया श ल्हा

शमझारोम 1) चकमा श ल्हा

संपकष : 9763175964 Page25


संघर्ष परिवाि स्पर्ाष पिीक्षा मार्षदर्षन केंद्र, बार्ी

2) मारा श ल्हा

3) लाई श ल्हा

96 स्पष्टीकरण -

 महाशिवकता :

 राज्याचा महाशिवत्का हा राज्य सरकारचा पूणघ वेळ वकील नसतो.

 राज्य सरकारला आवश्यक त्या शठकाणी न्हयाशयक िाितीमध्ये सल्ला दे णे ही महाशिवक्त्याांची मुख्य िािदारी आहे .

 ज्या खटल्याांमध्ये राज्य िासन हे पक्ष सकवा िशतपक्षाच्या भूशमकेत असते अिा शठकाणी राज्यिासनाची भुशमका माांडण्याचे काम

महाशिवक्त्याकडू न केले ाते.

97 स्पष्टीकरण -

 कलम 333 :

 राज्यपाल राज्याच्या शविानसभे त कलम 333 अन्हवये अँग्लो इांशडयन समुदायाच्या एका िशतशनिीची नेमणूक करतो.

 शविानसभेमध्ये एका अँग्लो इांशडयन सदस्याांची नेमणूक करण्याची तरतूद 23 व्या घटनादुरुस्तीने करण्यात आली.

98 स्पष्टीकरण -

 विधानसभे चा प्रश्नोत्तराचा तास :

 शविानसभेच्या कामका ामध्ये वेळापत्रकानुसार ठरवून शदलेल्या शदविी सांिांशित शवषयाचे िश्न शवचारले ाऊ िकतात.

 असे िश्न शवचारण्यापूवी अध्यक्षाां ची पूवघ परवानगी घ्यावी लागते व त्याांनतरच असे िश्न शवचारता येतात.

99 स्पष्टीकरण -

 उच्च न्यायालयाच्या अवधकारक्षे त्रात खालील बाबींचा समािेश होतो :

 (1) िारां शभक / मूळ अशिकारक्षेत्र (2) शरट अशिकारक्षेत्र

(3) अपील अशिकारक्षेत्र (4) पयघवेक्षी अशिकारक्षेत्र

(5) कशनष्ट न्हयायालयाांवर अशिकार / शनयांत्रण (6) अशभले ख न्हयायालय

(7) न्हयाशयक पुनरावलोकन

100 स्पष्टीकरण -

 प्रौढ मतावधकार प्रदान करणारे पवहले तीन दे श पुढीलप्रमाणे :



अ.क्र. दे श ििव

1 तलोवरा िेट ि ासत्ताक 1886

2 न्हयुझीलां ड 1893

3 शफनलांड 1906

संपकष : 9763175964 Page26

You might also like