You are on page 1of 14

Kriya Sharir (Ayurved) practical

project
Topic No. :- 1

Topic :- Assessment of Prakriti (Sharirik)


Name of student :- Abhishek B. Nale
Roll No. :- 39
Guided by :- Dr Sunil Mehetre
प्रकृ ती परीक्षण - प्रकृ ती
विनिश्चय
Contents
1) शरीरं (सार्व देहिक परीक्षण)
2) अवयव
3) दंत
4) नेत्र
5) त्वचा / वर्ण
6) के श / लोम / रोम
7) नखं
8) संधी:
1) गर्भ धारणेच्या वेळेस जो दोष उत्कट असतो ,
1) सार्व देहिक त्या उत्कट दोषांच्या प्रमाणावरून प्रकृ ती लक्षणे
परीक्षण ठरतात
2) संपूर्ण शरीराचे त्रिदोष आधारित प्रकृ ती परीक्षण
खालील तक्त्यात दाखवले आहे.
सार्व देहिक परीक्षण निष्कर्ष :-
• वात प्रकृ ती मध्ये,योग्य वाढ न झालेले व बारीक शरीर असते

• पित्त प्रकृ ती मध्ये दिसण्यास अप्रिय व क्रांतिमान असे लोक येतात

• कफ प्रकृ ती मध्ये आकर्षक असे व्यक्ती असतात ,ऊत्तम संहनन तसेच वजन
स्थिर असते.
2)अवयव

वात:-अवयव प्राकृ त अवस्थेत नसणे,हात व पायांवर सिरांचे जाळे दिसणे


पित्त :- चेहरा दिसण्यास नाजूक व गरम असणे, विस्र गुणामुळे स्वेदा चा दुर्गंध
येतो,जिव्हा व ओष्ठ लालसर असणे
कफ :-अवयव वाढ योग्य असणे, लांब हात मोठे कपाळ,शरीर पुष्ट व मांसल.
3) दंत

वात :- दंत रुक्ष असणे, अति दंत , तनु म्हणजेच दंत लहान असणे
पित्त :- दात शुभ्र वर्णाचे असणे.
कफ :- वर्णन के लेले नाही.
दंत परीक्षण :- शुद्ध दंत
4) नेत्र

वात प्रकृ ती नेत्र:- डोळे अतिशय कोरडे असतात,आकाराने गोल(वृत्त) व अनाकर्षक असतात
पित्त प्रकृ ती नेत्र:-डोळे लालसर असतात
कफ प्रकृ ती नेत्र:- शुक्ल नेत्र(डोळ्यातील sclera) अतिशय शुभ्र व चमकदार असणे
त्वचा / वर्ण

वात प्रकृ ती :- विशद गुणामुळे शरीरातील स्निग्धता अतिशय कमी होणे व शरीरास भेगा
पडणे (cracking foot)
पित्त प्रकृ ती:- क्षिप्रवली याचा अर्थ शीघ्र व वली याचा अर्थ सुरकु त्या(Wrinkles) असा
आहे.
कफ प्रकृ ती:-पांढरट तपकिरी रंग वर्ण म्हणजेच त्वचा गव्हाळ असते व त्वचेत स्निग्धता
असते
6) के श/लोम/रोम

वात प्रकृ ती:- परुष(खरखरीत पणा) यामुळे के स ,शमश्रू,रोम,अतिषय खरखरीत होतात. त्यामुळे के स स्पर्शाला
खरखरीत लागतात

पित्त प्रकृ ती:-क्षिप्र खालित्य(उष्ण गुणामुळे तरुण वयातच अशा लोकांना टक्कल पडते , क्षिप्र पालित्य( के स लवकर
तरुण वयातच पांढरे होतात.

कफ प्रकृ ती:-स्थिर कु टील निल के श असतात,के स न गळणारे(स्थिर), कु रळे(कु टील)व काळेभोर(निलके श)


असतात.
7) नखं

वात प्रकृ ती:- परुष गुणामुळे नख अल्प व रुक्ष मूळे खरखरीत होतात
पित्त प्रकृ ती:- नखे लालसर असतात
कफ प्रकृ ती:- दीर्घ नख: असतात.
8) संधी:

वात प्रकृ ती:- अनवस्थित संधी म्हणजे या व्यक्तींची सतत काही न काही हालचाली करत असल्याने त्यांचे सांधे
कधीही स्थिर नसतात.
सततसंधिशब्दगामीन-हालचालींच्या वेळी सांध्यांमधून कट कट असा आवाज येणे

पित्त प्रकृ ती:-पित्त दोषाच्या द्रव गुणामुळे या व्यक्तींचे संधीबंध(ligaments) अतिशय flabby व सैल
असतात सांधे बांधून ठेवणे कार्य नीट होत नाही.

कफ प्रकृ ती:- उत्तम संहनन असणाऱ्या शरीरामध्ये सांधे सुबद्ध म्हणजे संधीबंध बळकट असतात.
निष्कर्ष:-
Thank you😊
Abhishek Babasaheb Nale.

You might also like