You are on page 1of 4

https://mail.google.com/mail/?

ui=2&view=bsp&ver=1qygpcgurkovy

पु .ल .ूे
ूे म

http://cooldeepak.blogspot.com

पु ल दै व त

साल आहे १९५६. माहम कोळवाडय़ाची वःती.. कोयांया एका दम


ु जली घरात तळमज$यावरया ४ खो$यांत भाडे क(.. )यात$या
एका खोलीत$या *खडक+या चौकटत गजाला ध(न ५ वषा2चा मु लगा (अःमा4दक) मजे त बसलाय. घरमालकांया रे 4डओवर गाणं
लागतं.. ‘नाच रे मोरा आं8याया वनांत, नाच रे मोरा नाच..’ मी *खडक+त उभा राहून पायाने ठे का धरतो.. मला अ)यं त आवडले लं असं ते
प4हलं -व4हलं गाणं. पुढे काह वषा2न ी )यातला आशाता>चा मयू रपंखी, मखमली आवाज दाट ओळखीचा झाला. या गा@यावर सु रांचं
मोरपीस 4फरBवणाढया जादग
ु ाराशी दोःती Dहायला आणखी काह पावसाळे सरले . पुलंची प4हलीव4हली भे ट, अशी मला नकळत )यांया
सु रेल सु रावटतून झाली.. आ*ण पुलं भे टत रा4हले , वेगवेगया Eपात बहु(Fयासारखे.. तुडुंब आनं द दे त रा4हले , वेगवेगया ःव(पात
खेिळयासारखे..

५८ साली आIह वांिय़ाया खेरनगर हाऊिसं ग कॉलनीत राहायला आलो. तोपय2 त मी शाळे त जात नDहतो. पुलंसारखीच मलाह शाळा
अ*जबात Fयार नDहती. आजचे माझे िचऽकाराचे हात माऽ चौNया वषOच 4दसायला लागले होते, असं वडलधार मं डळ Iहणतात. )या
काळ Fले -मुप, नसQ र, Rयु िनअर केजी, सीिनअर केजी ह फॉSरनची तमाम मं डळ आप$या शारदे या अंगणात उगवली नDहती. )यामु ळे
आईने माझा प4हलीचा अUयास घरच क(न घे तला. एक 4दवशी व4डलांनी ‘पाट नाह तर फाट’ असं अDवल घोषवाVय Iहट$याबरोबर
आमचं अडे लतWटू झटकन हललं . प4हलीची परXा वगैरे पास होऊन एकदम दस
ु रत दाखल झालो. पुढं पुलंया िलखाणातून )यांचा
लहानपणीचा शाळे Bवषयीचा ितटकारा वाचून मलाह अगद धYय-धYय वाटत असे , एवढय़ा थोर Dय[+ंशी आपलं कुठं तर छान गोऽ
जु ळतंय Iहणून. चौथीपय2 त माझी शाळे ची गाड Dयव*ःथत Eळाला लागली होती. पाचवीत असताना वगाQत$या मु लांन ी नाटक केलं ,
‘वयम ् मोठम ् खोटम ्’.. मोठय़ा मोठय़ा डोयांचा जगदश वागळे )यातलं मु ^य पाऽ होता. ू)ये क लहान_याला मो`ठं Dहायची घाई
लागले ली असते. )याला मोठे पणातले तोटे ठसठशीतपणे दाखBवणारं पुलंचं हे बालनाटय़. )यात$या Bवनोद, धIमाल नाटय़ाबरोबरच
नाटकाया नावात$या नादाने ह लXात रा4हलं .

)यानं तर ६७ सालची गोb.. आमचा मु Vकाम बोSरवली पूवcकडची पटे ल चाळ. मी ौीकृ ंण हायःकूलचा १०
वीचा हुशार BवhाथO. असो, तर एकदा सकाळ शा*Yझःटरवर गांधीजींया ‘स)याचे ूयोग’या वाचनाचा
एक भाग ऐकला. ‘स)य’ हे मू $य जपणाढया महा)Iयाया ले खनाचं वाचन ‘सkदयQ ’ हे मू $य जोपासणाढया
गुEदे व रवींिनाथांया घरा@यातले आपले पुलं करत होते. 4कंिचत सदQ आवाज, ःपb उचार व
आपुलक+नं जवळक साधणारं सहज बोलणं. या Bऽवेणी सं गमातून ले खनातले भाव ग4हरे करणारं पुलंचं
वाचन मला BवलXण भावलं . पुढे )यांनीच याला नाव 4दलं ‘अिभवाचन’. अलगदपणे मी स)याचे ूयोग
अिभवाचनाचा एक अखंड ौोता झालो.

पुढया वषO एस. एस. सी.ला मराठlत पुलंचा धडा होता, ‘माझी लं डन याऽा’ )यांया ‘अपूवाQई’
ूवासवणQनातला. )यातलं सु Eवातीचं वाVय अजू न ह आठवतंय, ‘यजमानीणबाई’ (एअर होःटे स) दाराशी उUया राहून ू)ये काचा आप$या
कमावले $या हाःयास4हत िनरोप घे त होता. ‘एDहाना कमावले लं शरर मी िनरखलं होतं, पण कमावले लं हाःय ह ृेझ नवीनच होती.
ितया ताजे पणामु ळे ती कायमची घर क(न रा4हली. (आता आमया बाजू लाच एअर इं 4डयाची सोसायट अस$यामु ळे, ितथून कधी मधी
4दसणाढया एअर होःटे सना पुलंनी अनु भवले $या )या कमावले $या हाःयासाठl मी गुपचूप िनर*खत असतो.) िमःतर धेसपांदेन ी लं डनची
सफर ितथ$या आडदांड बॉबीसकट इतVया खुसखुशीतपणे घडवून आणली क+ केDहा एकदा ‘अपूवाQई’ वाचतो असं झालं होतं. वगाQत$या
िमऽाने - अिनल वाघने - अपूवाQई वाचायला 4दलं िन काय सांगू गोिनदांया भाषेत कसं अगद गोBवंद गोBवंद वाटलं आ*ण मग एकाचा हात
ध(न दस
ु रं , मग ितसरं , मग चौथं अशी पुलंया पुःतकांची छानशी साखळ-साखळ अिनल तयार झाली- ‘पूवQरंग’, ‘Dय[+ आ*ण व$ली’,
‘गणगोत’, ‘तुझे आहे तुजपाशी..’

दरIयान, आचायQ अoयांचं ‘मी कसा झालो’ वाचलं . )यातला आचायाQबरोबरचा तEण पुलंचा फोटो पा4हला. (तEण फ[ तनाने बरं का,

1 of 4 1/13/2010 4:04 PM
https://mail.google.com/mail/?ui=2&view=bsp&ver=1qygpcgurkovy

दरIयान, आचायQ अoयांचं ‘मी कसा झालो’ वाचलं . )यातला आचायाQबरोबरचा तEण पुलंचा फोटो पा4हला. (तEण फ[ तनाने बरं का,
कारण मनाने पुलं तर ‘िचरबा$यात’ होते. Iहणून तर )यांनी जग@यातलं कुतूहल अखंड तेवत ठे वलं होतं. नं तर उतारवयात$या
सं िधवातासार^या दख
ु @यात तापले $या सांpयांन ी कुरकुर केली तेDहा पुलंनी )यांयावरह Bवनोदाची एक चुरचुरत खमं ग फोडणी ठे वून
4दली. िशवाय हे िनqयाज बा$य जीवापाड जपायला पुलंना सु नीता नावाची आई व मै ऽीण पrीEपाने लाभली होती. सु नीता व4हनी
)यांया पrी, सखी, से बेटर, टकाकार व चालकह हो)या. अशी पाचपदर राजकYया *जं कायला पती ‘अमयाQद पुEषोtम’च हवा.) तEण
पीएल व ूौढ Bपके दोघे ह हाडाचे िशXक. महाराuाया एका उtुं ग, अbपैलू लाडVया DयB[मvवाशे जार दस
ु ढया Bपढतलं होऊ घातले लं
उtुं ग, अbपैलू लाडकं DयB[मvव. )या वेळ आचायाQना माहत असतं हा पीएल पुढे आपली गाद समथQपणे चालवणार आहे , तर ते
गरजले असते, ‘गे$या दहा हजार वषा2त महाराuाने इतके लाड कुणाचे केले नाहत आ*ण ये )या..’

‘तुझे आहे तुजपाशी’मpये अनु रागी काकाजीBवEw Bवरागी आचायQ असं सु रेख xं x मांडून काकाजींया Eपाने पुलं जीवनBवषयक तvवyान
उलगडू न दाखवतात. मला बालकवींची एक ओळ आठवते, ‘सुं दरतेया सु मनावरचे दं व चुंबुिन zयावे..’ पुलंनी सौदयाQचे असे असं ^ य
दं वBबंदू चातकाया आतुरतेने अलगद 4टपले . ःवत:या उtुं ग ूितभे ने )यांचे अग*णत मोती क(न कुबेराया औदायाQने आIहा रिसकांना
ओंजळ भरभ(न 4दले , इथे दे णाढया 4दDय कलावंताचे दोनच हात, तर घे णाढया रिसकांचे हजारो हात असू नह आमचीच झोळ दब
ु ळ
ठरली..

याच सु मारास रवींिमpये ‘बटाटय़ाची चाळ’ पा4हलं . मा|यासाठl हे पुलंचं प4हलं ू)यX दशQ न . )याआधी िश. द. फडणीसांनी िचतारले ली,
सशासारखे पुढचे दोन दात दाखवीत कोवळं ससु लं हसणार, कुरया केसांची पुलंची मू तO डोयासमोर होती. ितचं सजीव झाले लं गोमटं
िश$प ूेXकांवर गा(ड करत होतं. आतापय2 त चाळतलं जीवन मी पुरेपूर अनु भवलं होतं. पुलंनी या एकपाऽी ूयोगात चाळतली अने क
पाऽं आप$या सश[ व सहज अिभनयाने *जवंत केली. )यांया परःपर सं बंधात$या आपुलक+या भावने तून तयार झाले ला एक सुं दर
‘चाळ’ बांधून पुलंनी रं गदे वतेला पदYयासासाठl अपQण केला आहे असं वाटतं..

‘बटाटय़ाची चाळ’मpये पुलं ले खन, 4द_दशQ क व अिभनय या तीन रं गांत 4दसले , तर फार पूवO )यांन ी उभारले लं स}रं गी इं िधनु ंय
कृ ंणधवल ‘गुळाया गणपती’त बघायला िमळालं . टDहवर दाखवले $या ‘गुळाया गणपती’चे सबकुछ पुलं होते. कथा, पटकथा, सं वाद,
गीत, सं गीत, 4द_दशQ न व ूमु ख भू िमका; पण नायक कसा तर 4कराणा मालाया दक
ु ानात काम करणारा, भोळा-भाबडा नाIया.
4दवाःवFन बघत बघत, ‘इं िायणी काठl दे वाची आळं द, लागली समािध yाने श ाची..’ Iहणत डोलणारा नाIया पुलंनी बारक सारक
तपिशलासकट साकारला. हा अभं ग गायला पुलंनी केले ली पं4डत भीमसे नजींची िनवड Iहणजे िोणाचायाQनी भींमाचायाQन ा 4दले लं सु रांचं
आमहाचं आमं ऽण होतं. एखाhा गा@यासाठl दस
ु रा गळा असू च शकत नाह, इतकं सुं दर अxै त हे सु रेख गाणं आ*ण सु रेल गळा यांचं होतं..
१९७७ या आसपास दे शभरात आणीबाणी सु ( झाली. ितला कडाडू न Bवरोध करणाढयात भाई अमभागी होते. भा>नी आणीबाणीवर
भाषणात तोफा डागायला सु Eवात केली. )या वेळ महाराuात$या एका थोर, गुणमाह राuीय ने )याने केले $या अवहे लने चं हलाहलह
)यांनी िशवाया सहजतेने पचBवलं . ‘सkदयQ ’ हे मू $य हळु वारपणे जोपासणार मृदु Dय[+ ‘ःवातंoय’ हे मू $य ूखरतेने पाळताना 4कती
कठोर होऊ शकते याचा तो *जवंत व Rवलं त वःतुपाठ होता. (पुढे 4क)ये क वषा2न ी सु नीता व4हनींन ी िल4हले $या ‘आहे मनोहर तर’या
शीषQकाचा अंकुर भा>या या तेजःवी धगीतून उगवला होता क+ काय?)

१९८१ या मे मpये मी चाळशी ओलांडली. )या वाढ4दवसाला लहान भावाने साईनाथने ‘शु बतारा’ कॅसे ट भे ट 4दली. ितला िनवेदन होतं
पुलंच-ं एका सुं दर िभजले $या सु रांची दस
ु ढया सुं दर िभजले $या श8दांनी ओळख क(न 4दले लं. )यात पुलं िशताफ+ने १९५३-५४ सालया
रIय आठवणींत अलगद िशरतात. अEण दात€या गयात इतका िभजले ला सुं दर सू र आहे हे गुणमाह पुलंन ी प4ह$यांदा जाणलं . )यांन ी
ते अ(या रिसकराज व4डलांना रामू भया दा)यांना सांिगतलं .. आ*ण मग.. अवघं मराठl मन अEण दात€या गा@यांमpये िभजू लागलं ,
डु ं बू लागलं , डोलू लागलं ..

)यानं तर तीन-चार वषा2नी.. एकदा सं pयाकाळ Dह. ट. (आताचे सी. एस. ट.) ःटे शनवर डे Vकनमpये एका Dहआयपींन ा भे टायला गेलो
होतो. कुपेया बाजू ने आत िशरताना बघतो, तर समो(न साXात पुलं ये त होते. )यांना पुढे ये ऊ दे @यासाठl मी आदराने *ःमत करत
Xणभर थांबलो. )यांचा िमंक+ल, मोकळा हसत ू‚, ‘जायला िनघालाय, क+ पोहोचवायला आलाय?’ मी 4कंिचत बावरलो, ग4हवरलो.
एक तर लहान अस$यापासू न Rयायावर भ[+ जडली तो ‘पुEषोtम’ ू)यX समोर दशQ न दे तोय आ*ण दस
ु रं मा|याशी बोलतोय, मला
Bवचारतोय परमे ƒराने अचानक ूगटावं आ*ण Iहणावं व)सा वर मागा तर भ[ाची जशी खु यागत अवःथा होईल तशीच माझी

2 of 4 1/13/2010 4:04 PM
https://mail.google.com/mail/?ui=2&view=bsp&ver=1qygpcgurkovy

Bवचारतोय. परमे ƒराने अचानक ूगटावं आ*ण Iहणावं, ‘व)सा वर मागा..’ तर भ[ाची जशी खु यागत अवःथा होईल तशीच माझी
झाली. ती सं pयाकाळ सोने र झाली अन ् अलगद मनाया गाभाढयात जाऊन बसली..

मpये ७-८ वQष गेली.. एकदा राऽी ट. Dह.वर पुलंची आणखी मै फ+ल. )यात पुलं Iहणाले , ‘‘पुःतकातले श8द *जवंत नसतात. वाचताना
तेच श8द सजीव होतात, ƒासातली ऊब पांघ(न ये तात.. एखाhाचं बोलणं ऐकून तो कुठ$या ूांतातला आहे हे मी *ज$„ाया
पातळपय2 त सांगू शकतो.’’ श8द ‘अXर’ असतात हे अगद शाळे त अस$यापासू न पाठ झालं होतं; पण सरःवतीया या लाडVया सु पुऽाने
केले लं ‘वािचक’ श8दाचं िन(पण साXा)काराचा एक उ)कट Xण पाजळू न गेलं. पुलंन ी )यांयावर रवींिनाथांचा खूप ूभाव पड$याचं
सांिगतलं य . रवींिनाथांया सा4ह)यातलं मू ळ सkदयQ हुडक@यासाठl पुलं ५० Dया वषO वंग भाषेया ूेमात पडले . या ूौढ, मनःवी
ूेमवीराला तीह पटकन ् वश झाली असावी. पुढे पुलंनी रवींिनाथांची एक आठवण सांिगतली. कBवराज रोज पहाटे उठू न गचीवर जात
असत. िशंयांचं कुतूहल जागं झालं , गुEदे व रोज पहाटे कुठे जातात? एकाने न राहवून, धीर क(न Bवचारलं . गुEदे व उtरले , ‘सू य…दय
बघायला’ िशंयांचा पुढचा चौकटतला ू‚. ‘पण रोज रोज सू य…दय काय बघायचा?’ सkदयाQचा तो िनःसीम पुजार समजावू लागला,
‘बाळांनो, रोजचा सू य…दय वेगवेगळा! कालचा आज नाह, आजचा उhा नाह, उhाचा परवा नाह..’

९९ ची राखी पौ*णQमा.. छोटय़ा ब4हणीने , मनीषाने एक सु रेल बंधन भे ट 4दलं . ‘ःवरािभषेक- पं4डत *जत€ि अिभषेक+ंया दोन कॅसे टसचा
सं च. )यात$या दोन गीतांचे श8द पाडगावकरांचे तर सं गीत पुलंचं आहे . ‘माझे जीवन गाणे’ ऐकलं क+ वाटतं, गीतकार, सं गीतकार व
गायक या तीन ौे†ींचं ‘गाणं’ झाले लं ‘जीवन’ कानांतून तनात वाहतंय िन तनातून मनात *झरपतंय . नं तरचं ‘श8दांवाचून कळले सारे ’
ऐक$यावर मा|या डोयांसमोर उभे रा4हले ूेमBववाह केले ले दोन िमंक+ल, तEण मजनू - पाडगावकर आ*ण पुलं. ितसरे गंभीर
अिभषेक+ ‘*जत€ि’ अस$यामु ळे यांया ूेमपंथापासू न दरू दरू रा4हले असावेत असं वाटतं.

या सवQ अनु भूतींवर कळस चढBवला तो पुलंया एका अूकािशत पऽाने . २००० या आठ नोDह€ बरला पुलं आप$यात नDहते. १२ जू न ला
पुलंची पावलं ःवगOची वाट चालू लागली होती, सु खाची लाट रिसकांसाठl मागे ठे वून .. पाच नोDह€ बरला ‘लोकसtा’ने पुलंनी ५७ साली
पायलट मे हुणे चंदू ठाकूर यांना िल4हले लं पऽ छापलं . (ह ठाकूर मं डळ वाहनं चालBव@यात वाकबगार असावी. चंदू ठाकूर Bवमान
सराईतपणे चालवायचे तर सु नीता व4हनी कार!) िशवाय १९८० मpये ते पऽ हाताला लाग$यावर पुलंनी िल4हले लं दस
ु रं छोटं पऽह
वाचकांपुढे ठे वलं . )यात पुलं िल4हतात..

‘‘..जीवनालाह असाच अथQ आणावा लागतो. तो अथQ काह तर घे @यापासू न नसू न काह तर दे @यात असतो. जीवनाला आपण काह तर
hावे लागते. अगद िनरपेX बुwने hावे लागते आ*ण मग जीवनाला अथQ ये तो.’’
‘‘जीवनाचा मळा आपण िशं पावा, उगवलं तर उगवलं , मग कुठ$याह Xेऽांत तू ऐस. वैमािनक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच
आहे . तो आनं दाने टाकावा.’’
‘‘..Rया 4दवशी जYमाला ये णं ज*ःटफाये बल होईल )या 4दवशी आपण मरणाचं ज*ःट4फकेशन शोधत बसू ; पण आज हाती आले $या
Xणांचं सोनं करायचं आहे . जीवनाया या Xणांची मजा हच, क+ ते दस
ु ढयाला 4दलं तर )या जीवनाचं सोनं , नाह तर शु w माती!’’

कोण)याह िनराश झाले $या मनाला सं जीवनी िमळावे, असे हे अमृतकण वाचून मी थVक झालो. अbांग योगामpये यम, िनयम अशी
सु Eवात क(न साधक समाधीत Bवराम पावतो. तसं च पुलंची ले खन, अिभनय, सं गीत, वादन, िशXण, व[ृ)व, दातृ)व ह सात अंगं पार
केले लं माझं मन पऽEपाने ूगटले $या पुलंया साधु)वाजवळ नतमःतक झालं , कृ ताथQ झालं .. पुलदे मधला ‘दे ’ िनयतीने पुलंया हाती
दे @यासाठl सोपवले ला ‘वर’ होता. तो )यांन ी दश4दशांतून उधळू न 4दले ला पाहून िनयतीह कृ तकृ )य झाली असे ल. पुलंन ी ‘दे ’कारांची अशी
चौफेर केले ली टोले बाजी बघू न )यांया जमाYयातले सी. के., आमया Bपढचा सु नील व आताया जनरे श नचा सिचन या 4द_गज
ब$ले बाजांनीह आपआप$या बॅट गुपचूप Iयान के$या अस)या..

पुलं सु नीता व4हनींसह दे @याया आनं दडोह अगद आकंठ बुडाले होते. Bवचार, उचार व आचार या Bऽसू ऽींतून उभयतांचं मन, तन व धन
‘दानरं गी’ रं गलं . पुलंनी सकस सा4ह)यातून सा*)वक Bवचार 4दले , सृजनाची अिनवार ओढ 4दली, सु रावटतून सु रेल सं गीत 4दलं ,
ूःतावने तून उ)कट उtे जन 4दलं , एकपाऽी ूयोगातून सहज अिभनय 4दला, सं वादातून सदिभ(ची 4दली, अिभवाचनातून ग4हरं
भावदशQ न 4दलं , सं वा4दनीतून सं पYन सू र 4दले , दे ण_यांमधून सˆदयता 4दली आ*ण सु खी जीवनाचा ओंकार 4दला. ूभु रामचंिांया
दासांया- ःवामी समथाQया- ‘जगी सवQ सु खी असा कोण आहे ?’ या अवघड ू‚ाला लआमणरावांया सु पुऽाया- पुलंया- सोऽहIने

3 of 4 1/13/2010 4:04 PM
https://mail.google.com/mail/?ui=2&view=bsp&ver=1qygpcgurkovy

दासांया ःवामी समथाQया जगी सवQ सु खी असा कोण आहे या अवघड ू‚ाला लआमणरावांया सु पुऽाया पुलंया सोऽहIने
मनःवी हुंकार खाऽीने 4दला असला पा4हजे ..

पYनास वषा2या ूवासातले पुEषोtमांया परस ःपशाQने पBवऽ झाले ले हे Xण. या Xणांची ह छोटशी माळ मा|या पुलदै वताला आ*ण
सु न ीताव4हनींना कृ तyतेने अपQण.. Rया माऊलीनं पुलंबरोबर कारमधून ूवास करताना नाइलाजाने ःटअSरं ग Dहल सतत आप$या हाती
ठे वलं , पण जीवनात$या याऽेत जी जाणीवपूवQक सतत पीिलयन रायडर होऊन पुलंन ा ःफूतO, श[+, यु [+ व भ[+ अखंड दे त रा4हली..
अbपैलू सृजनाआडया )या उ)कट समईला.. आणखी काह वषा2नी मी आजोबा झाले लो असे न.. मांडवर एखादं नातवंडं खेळत असे ल..
माझी Bपकले ली िमशी ओढणाढया नातवंडाला मी गोb सांगेन , ‘एक होते पुलं..’

मोहन रrाकर रावराणे


८ नोDह€ बर २००९
लोकसtा

4दपक

पु.ल.ूेम--> http://cooldeepak.blogspot.com

4 of 4 1/13/2010 4:04 PM

You might also like