You are on page 1of 3

धु ंद रवी

‘काय करावं’ हे माणसाला समजलं नाह तर एक वेळ चालतं, पण ‘काय क नये’ हे कळालंच पा हजे.
नाह तर नको ते होऊन बसतं आ ण मग झालेलं खु प नको नको होतं. मी पण तो गांजा ओढ याचा
अनु भव यायला नाह पा हजे होतं. कारण दा याय यावर माणसाचं माकड होतं, तसं गांजा ओढ यावर
याचं डु कर, ह ी, गाढव, कु , गडा आ ण हर ण सु ा होतं. गांजा पऊन मी ह ीसारखा झु लत झु लत
बाहे र आलो तर तथेच चखलात पडले या काह वराह-कु मारांवर माझा पाय पडला. मग यातला एक
कु यासारखा मला चावला. मी याला गाढवासारखं लाथा झाड या. तो ग यासारखा धावु न आला. मग मी
हरणासारखा पळु न गेलो. समो न येणारा ख-याखु-या हशींचा कळप मला दसलाच नाह . मग मी....

..................मग मी वाचत होतो या पु तकाचं पान उलटलं.

छे हो... मी कसला गांजा पतोय. यसन करायला संधी आ ण हं मत लागते. आ ह आपले संधी वना
चा र यवान. हे गांजा कारण पु तकात वाचत होतो. मला जर कु ठलं यसन असेल तर पु तक
वाच याचं. पु तक तु हाला खु प वेग या जगात घेऊन जातात. जे तु ह य ात जगु शकत नाह , ते
तु हाला पु तकं जगवतात. तु म याह नकळत तु ह या पु तकातलं एखादं पा बनु न जाता आ ण मग
वसर पडतो सग या जगाचा....!

परवा बसची वाट बघत असंच एका छान पु तकात गांजा ओढताना हरवु न गेलो होतो. अचानक कोणीतर
बोललं मा याशी आ ण मी दचकु न वर पा हलं. एक त ण मु लगा, मा या हातात या पु तकाकडे बघत
हणाला " ह िज बस पकडल ये ती सोडु नकात, मग अशा दहा बसेस सु ट या तर चालतील. तु हाला
हवय तथे तु ह पोहचणारच.... कं वा तु ह आ धच तथे पोहचलाय". ते पु तक वाच या या नादात मी
चार बसेस सोड यात हे मा या ल ातह आलं न हतं. गंमत वाटल .... मा या वतःचीच आ ण या या
स याची!

पु तक घ धरत याला हणालो क "नाह सोडणार ह बस कधी." तो स न हसला.


"काय करता तु ह ?" - मी वचारलं.
http://dhundravi.multiply.com/
धु ंद रवी

"मी ना य मं दरात डोअर कपर आहे ." - तो.


मी उडालोच. या या अंगातले कपडे पाहु न ब-याच सधन घरातला वाटला. याला तसं वचारलं तर
हणाला क "एका चांग या कंपनीत ब-यापैक कमावतोय. पण ते फ पोटापा यासाठ . माझं खरं वेड,
खरं जग हणजे नाटक. आ ध रोज तक ट काढु न थएटरात नाटक बघायला जायचो. मग तथ या
डोअर कपसशी ओळख झाल आ ण यांचा ु प जॉइन केला. मग तथेच डोअर कपर हणु न सं याकाळी
काम करतो. िजवंत राह यासाठ कंपनीत नोकर करतो पण यापे ा जग यासाठ काय करतो हे
मह वाचं. हणु न तु ह हणालात क ‘काय करता?’ तर हणालो क मी डोअर कपर आहे."

मनात हणालो क आपलंह असंच आहे क ....!


आता इथु न पु ढे कोणी वचारलं क ‘काय करता तु ह ’ तर सांगायचं, "मी पु तकं जगतो."

............आ ण मग छं दच लागला येकाला हे वचारायचा क ‘नोकर सोडु न तु ह जग यासाठ काय


करता?’ कंड टर, दु कानातला वाणी, दु धवाला, पानवाला, भाजीवाला, हावी, चांभार, पो टमन, एक
र ावाला, मा तर, कामावरचे सहकार म इतकंच काय मा या ऑ फस या र यावर बसणा-या एका
यो तषीलाह तेच वचारलं.

दु स-या या भ व यात वतःचं वतमान शोधणारा तो यो तषी अचानक मला भू तकाळातच घेऊन गेला.
िजथे बसला होता तथल मागची पेट यानी ओढु न घेतल आ ण तो खिज याचा पटारा मा यासाठ
उघडला. हो... खिजनाच होता तो. यात बालपणच होतं माझं. कागदात गु ंफलेल.ं . कागदात कोरलेलं.
र यावर या कोणा यो तषाला ओर गामीचा नाद असेल, असं मला सांगु नह खरं वाटलं नसतं. या
पेट तला ह ी, सं ह, रनगाडा, फुलं, फुलपाख , प ी, वेगवेग या आकारा या खु प सु ंदर ड या, अंग या...
काय काय नी काय काय ! लहान मु लासारखा हरवु नच गेलो या पेट त. तो यो तषीह खु प उ साहात
सगळं दाखवत होता. "घर या एकदा. तु हालाह बघायचय ना क मी जग यासाठ काय करतो.... सगळं
घर भरलय अशा व तु ंनी."
.... या गु चं आमं ण ि वकारलं आ ण आ ण या याकडु न ओर गामीचे काह कार शकु न पु ढे नघालो.

मधेच एक दद दा डा भेटला. जग यासाठ तो काय करत असेल असा पडला नाह . कारण त ड
उघडाय या आ धच उ राचा जोरदार भपका आला. तर याला वचारलंच. हणाला, "दो तांमु ळे असा
झालो साहे ब. सं याकाळपयत इमानदार त काम करतो, पण कामाव न घर जाताना दा या गु यापाशी
आपला दो त गाल ब वाट बघत उभा असतो. मग सं याकाळ चढत जाते आ ण रं गत जातं जगणं....
साहे ब, या मैफ़ल ंसाठ जगतो मी. पण मध या म ये ती बचार दा बदनाम होते याचं वाईट वाटतं."

पु ढे गेलो तसं, बागे या बाहेर क ् यावर बसलेले एक आजोबा भेटले.

http://dhundravi.multiply.com/
धु ंद रवी

आकाशात पसरलेले ढग हवे तसे हलवु न यांचे ते सोई माणे केलेले आकार रं गवत बसले होते. कु ठ याह
कॅन हॉस कं वा श शवाय यांनी तथ या तथे एक च काढलं आ ण रं गवु नह टाकलं. आ ण रं गांनी
भरलेल एक सं याकाळ पशवीत घालु न घर घेऊन गेले.... जग यासाठ ."

घराजवळ आलो तर एक जु ना म फार दवसांनी भेटला. काय बोलु आ ण काय नको असं झालं होतं.
याला हणालो क र ववार भेटुयात का? तर हणाला, "र ववार सोडु न क धह बोल. हवं तर कामावर
दांडी मा न येतो पण र ववार जमणार नाह . मी दर र ववार सकाळी वृ ा मात जातो आ ण तथ या
हाता-यांसोबत ेकफा ट करतो, ग पा मारतो, गाणी हणतो, बागकाम करतो. काह असतील
सोडवतो... मग सगळा दवस तथेच असतो. यांचा वरं गु ळा हायचा य करतो. "
.....यानंतर म ाला ‘तु काय करतोस?’ हे वचार याची गरजच रा हल नाह .

चाळीत ढमढे रे बाई भेट या. हणा या "ल ना या आ ध वचारलं असतंत तर सां गतलं असतं क ‘गाणं
आ ण नाच’. पण ल नानंतर एकदा ढमढे रनी माझी कला पा हल आण यांनी एक सौदाच केला
मा याशी. फ दोन सा या, वैपाकघरात न वन ओटा आ ण एका मो या पाते या या बद यात मी
माझी कला वकल यांना. पण यानंत र जग यासारखं काह च रा हलं नाह . आता जगत राहते ते या
दवसांसाठ ज हा ढमढे रे कामा न म बाहेरगावी जातात आ ण मला घरात नाचगाणं करता येतं." ( ाच
दवसात चाळीतल लोकं सु ा कु ठे कु ठे बाहेर जातात. यांनीह ढमढे रे बा शी सौदा कर याचा य
केला पण ावेळेस बा नी आपल कला वकल नाह . असो... )

म -मै णींनो....
जग यासाठ आपण काय करतो हे ढमढे रे बा ना मा हती आहे .... मा यासाठ अजु न असं काय आहे
याचा वचार अजु न चालु च आहे आ ण तो प का झाला क कळवेनच....

पण तु मचं काय ?
समजा कोणी वचारलं क तु ह जग यासाठ काय करता? तर काय उ र ाल तु ह ?
हात जाईल पोटावर, कारण भु कड नोकर चं
का नाव येईल ओठावर, एखा ा फ कड छोकर चं ?
कलेसाठ जगता तु ह का समाजसेवाचा यास घेता ?
खा यासाठ ज म आपला का गा यासाठ ास घेता ?

काय जगता? कसं जगता?


कळवा..... अगद बनधा त कळवा.... तु म या उ राची वाट बघतोय....

धु ंद रवी

http://dhundravi.multiply.com/

You might also like