You are on page 1of 24

थ्री पॉईंट लाइ टंग

MTC Short Film School


थ्री पॉईंट लाइ टंग - Three Point Lighting

सनेमात अनेक प्रकारच्या प्रकाशयोजना वापरतात पण थ्री पॉईंट लाइ टंग स्टॅं डडर्ण
मानली जाते. यात वस्तूच्या कं वा व्यक्तीच्या तीन वेगवेगळ्या बाजूंनी ठे वलेले तीन
प्रकाश स्रोत असतात.
या तीन प्रकाश स्रोतांचा आकार, त्यांचे अंतर, प्रकाशाचा रं ग, प्रकाशाची तीव्रता आ ण
प्रकाश करणांचा कोन यात बदल करून, प्रकाश आ ण सावली यावर पूणर्ण नयंत्रण
ठे ऊन, सनेमातील प्रसंगानुसार खूप वेगवेगळे मूड तयार करता येतात.

MTC Short Film School


थ्री पॉईंट लाइ टंग सेटअप

बॅकलाईट

कलाकार

की लाईट
फील लाईट

कॅमेरा
MTC Short Film School
की लाईट - Key Light

की लाईट मुख्य प्रकाश स्रोत असतो. हा कॅमेऱ्यासमोरील वस्तू कं वा अ भनेत्यावर


पडणारा सवार्णत प्रखर आ ण थेट प्रकाश स्रोत असतो.
याचे दोन मुख्य प्रकार आहे त -
हाय की लाइ टंग
लो की लाइ टंग

MTC Short Film School


फील लाईट - Fill Light

की लाईटच्या उलट दशेने एक लाईट ठे वला जातो त्याला फील लाईट


म्हणतात. की लाईटमुळे वरुद्ध बाजूला जी सावली पडते, ती सावली कमी
करण्याचे काम फील लाईट करतो.
फील लाईट प्रत्येक वेळी दवाच असतो असे नाही. त्या ऐवजी रफ्लेक्टर
पण असू शकते, ज्यावरून प्रकाश पराव तर्णत होऊन कलाकार कं वा वस्तूवर
पडेल.

MTC Short Film School


बॅकलाईट - Backlight

अ भनेत्यामागे कं वा वस्तूमागे ठे वलेल्या दव्यातून जो प्रकाश येतो त्याला


बॅकलाईट म्हणतात. बॅकलाईटचा वापर वस्तूला कं वा अ भनेत्याला
बॅकग्राउं डपासून वेगळे करण्यासाठी, उठावदार दसण्यासाठी केला जातो.
बॅकलाईटमुळे फ्रेमला डेफ्थ प्राप्त होते. बॅकलाईट्स फ्रेमला थ्री डी वाटण्यास
मदत करतात.
बॅकलाईटला रम लाईट, हे अर लाईट कं वा शोल्डर लाईट पण म्हणतात.

MTC Short Film School


थ्री पॉईंट लाइ टंग

बॅकलाईट

की लाईट

फील लाईट

MTC Short Film School


थ्री पॉईंट लाइ टंग

बॅकलाईट

की लाईट
फील लाईट

MTC Short Film School


थ्री पॉईंट लाइ टंग

बॅकलाईट
की लाईट

फील लाईट

MTC Short Film School


थ्री पॉईंट लाइ टंग

बॅकलाईट

की लाईट

फील लाईट
MTC Short Film School
थ्री पॉईंट लाइ टंग

बॅकलाईट

की लाईट

फील लाईट

MTC Short Film School


हाय की लाइ टंग - High Key Lighting

यात प्रकाश आ ण सावली यांचा रे शो खूप कमी असतो. कॉन्ट्रास्ट फारच


कमी असतो. सावली शक्यतो नसते. सवर्ण गोष्टी एकदम प्रकाशमान
असतात.
आशावादी, उत्साहपूण,र्ण प्रसन्न, आनंदी, मजेदार, वनोदी, मौजमजा अशा
प्रसंगांसाठी अशी प्रकाशयोजना करतात.

MTC Short Film School


हाय की लाइ टंग - High Key Lighting

MTC Short Film School


हाय की लाइ टंग - High Key Lighting

MTC Short Film School


हाय की लाइ टंग - High Key Lighting

MTC Short Film School


हाय की लाइ टंग - High Key Lighting

MTC Short Film School


हाय की लाइ टंग - High Key Lighting

MTC Short Film School


लो की लाइ टंग - Low Key Lighting

यात प्रकाश आ ण सावली यांचा रे शो खूप जास्त असतो. कॉन्ट्रास्ट जास्त


असतो. सावली आ ण प्रकाशाचा खेळ असतो.
नाट्यमय, गंभीर, गूढ, रहस्यमय, भीतीदायक, वरोधाभास, ताणतणाव अशा
प्रसंगांसाठी ही प्रकाशयोजना वापरतात.

MTC Short Film School


लो की लाइ टंग - Low Key Lighting

MTC Short Film School


लो की लाइ टंग - Low Key Lighting

MTC Short Film School


लो की लाइ टंग - Low Key Lighting

MTC Short Film School


लो की लाइ टंग - Low Key Lighting

MTC Short Film School


लो की लाइ टंग - Low Key Lighting

MTC Short Film School


Mitesh Take
9890601116

MTC Short Film School

You might also like