You are on page 1of 68

Poster

ही फल्म डोमेिस्टक व्हायलन्स - कौटु ं बक हंसाचार - नवरे पत्नीला मारहाण करतात या


वषयाशी संबं धत आहे . त्यामुळे पोस्टरसाठी प्रामुख्याने काळा, राखाडी आ ण लाल रं ग वापरलेला
आहे . काळा आ ण राखाडी रं ग दुःख/ वाईट घटना, तर लाल रं ग हंसा दशर्लवतो.

दुगार्ल या नावासाठी जो फॉन्ट वापरला आहे , तो शस्त्राच्या धारदार पात्यांसारखा आहे . कारण दुगार्ल
दे वी ही युध्द दे वता मानली जाते. या दे वतेने असुराचा वध केला होता. लॉक शब्दात कुलूप
वापरलेले आहे !

पोस्टरवरील दे वतेच्या हातात गृ हणीची साधने - भांड,े झाऱ्या, लाटणे, झाडू - दाखवली आहे त.
म्हणजे यावरून स्पष्ट होते की, ही गृ हणीशी संबं धत फल्म आहे . या प्रत्येक हातात दोन दोन
बांगड्या आहे त.
Poster
तर ज्या हातात त्रशूल आहे , त्या हाताच्या मनगटात एकच बांगडी शल्लक रा हली असून दुसरी
नवऱ्याबरोबर झालेल्या झटापटीत फुटलेली आहे आ ण त्या बांगडीची जखम हातावर झालेली
दाखवलेली आहे .

ही फल्म म नम लस्ट कला या प्रकारात मोडते. म नम लस्ट म्हणजे कमीत कमी गोष्टी/ साधने
दाखवून व्यक्त होणे. या फल्म मध्ये फक्त हात दाखवून कथा सादर केलेली आहे .

त्याप्रमाणेच हे पोस्टर पण म नम लस्ट डझाईन प्रकारातील आहे . यात फक्त तीनच रं ग वापरले
आहे त.

यावरील दे वीचे चत्र म नम लस्ट कॅ रकेचर ड्रॉईंग स्टाईलने चतारलेले आहे . यात गृ हणीने
दुगार्लचा अवतार धारण केलेला दाखवलेला आहे .
Poster
या पोस्टरमध्ये रं गसंगती, फॉन्ट स्टाईल, चत्र शैली यातून शॉटर्ल फल्मचा वषय, जॉनर, इ. गोष्टी
सार रूपाने डझायनर श्री. महे श भांड यांनी मांडलेल्या आहे त.
Film
लॉकडाऊनमधील जोडप्याची ही कथा आहे . यातील पत्नी गृहकृ त्यदक्ष तर नवरा बे फकीर,
व्यसनी, व्य भचारी व नवरे शाही गाजवणारा आहे . यात नवऱ्याशी संबं धत फ्रेम रकाम्या -
अनबॅलन्स्ड - आहे त, नवऱ्या शवाय त्या फ्रेममध्ये इतर गोष्टी नाहीत, यातून नवऱ्याचे रकामपण
दाख वलेले आहे .

पत्नी मात्र व्यस्त आहे , त्यामुळे तच्या फ्रेम वस्तूंनी/ कामांनी भरलेल्या आहे त, बॅलन्स्ड आहे त.

मारहाणीच्या दृष्यापयर्यंत पत्नी फ्रेमच्या डाव्या बाजूला तर नवरा उजव्या बाजूला आहे . तने
डावेपणा - कमीपणा - स्वीकारलेला आहे . मात्र नवऱ्याला कोंडल्यानंतर ती उजव्या बाजूला तर
नवरा डाव्या बाजूला दाखवला आहे . म्हणजे तने कमीपणा सोडू न दला असून दुगर्गेचे रूप धारण
केले आहे . लढाऊ भू मका स्वीकारली आहे .
Film
सकाळच्या दृश्यांमध्ये भरपूर नैस गर्लक प्रकाश आहे . जसजसा दवस पुढे पुढे जातो तसतसा
नैस गर्लक प्रकाश कमी कमी होत जातो.

पत्नीचे हात आ ण नवऱ्याचे हात यातील फरक समजावा म्हणून तच्या हातात दोन दोन बांगड्या
आ ण एक बोटात अंगठी आहे .

हातातील बांगड्या या सौभाग्याचे लक्षण मानल्या जातात. पण या फल्ममध्ये त्या लग्नाच्या


बेडीचे प्रतीक म्हणून दाख वलेल्या आहे त. शेवटी एक बांगडी फुटणे हे बेडी कमी होण्याचे प्रतीक
आहे . स्वातंत्र्याची सुरवात आहे .

फल्ममध्ये सुरवातीच्या आ ण शेवटच्या अशा दोन्ही फ्रेम मध्ये जाणीवपूवक


र्ल जाळ दाख वलेला
आहे .
Film
पत्नीचे कपडे बबट्याच्या प्रमाणे आहे त तर नवऱ्याची पॅन्ट - त्याच्या व्यिक्तमत्वाप्रमाणे - काळी
दाख वलेली आहे .

संपूणर्ल फल्मला पवळट रं गाची ट्रीटमें ट दलेली आहे . पवळट छटा कंटाळवाणा भाव नमार्लण
करते, जो लोकडाऊनच्या कंटाळवाणेपणाशी आ ण मुख्य म्हणजे वसंवादी वैवा हक जीवनाशी
संबं धत आहे .

संपूणर्ल फल्म मध्ये पत्नी आ ण पती शक्यतो एकाच फ्रेममध्ये दाखवलेले नाहीत, एका आड एक
दृश्यात परस्पर वरुद्ध बाजूला दाखवले आहे त. त्यातून त्यांच्यातील वसंवाद, मान सक दुरी,
वसंगत वैवा हक जीवन दाखवलेले आहे .
Shot :: 1
ओप नंग शॉट मध्ये पत्नी 'वा घणीवर बसलेल्या दे वी'ची पूजा करत आहे . म्हणजे ती धा मर्लक आहे
पण त्याच बरोबर ती लढाऊ वृत्तीची पण आहे , हे यातून दाखवले आहे . यातील पेटलेली काडी / जाळ
हे दे खील तच्या स्वभावाचे प्रतीक आहे . दे वीच्या हातात अनेक साधने आहे त, याचा संदभर्ल
पोस्टरवरील दे वीशी आहे .
Shot :: 2
मागील शॉटमध्ये पेटलेल्या काडीच्या संदभार्लत दुसरा शॉट दसतो. यात पण काडी पेटलेली आहे
पण सगारे टसाठी !

यात नवऱ्याचे प हले दशर्लन होते - दाढी वाढलेली आहे - लॉकडाऊन मध्ये तो घाणेरडा राहतोय;
त्याची नखे वाढलेली आहे त - जी श्वापद / जंगली जनावर याची आठवण करून दे तात.

यातून अजून दुसरी गोष्ट स्पष्ट होते नवरा व्यसनी आहे . त्याच्या बॅक ग्राऊंडला बे सन दसत
आहे . म्हणजे त्याला सकाळी धूम्रपान केल्या शवाय प्रात वर्लधी होत नाही हे दाखवले आहे . एकंदरीत
सुरवातीलाच त्याची प्रेक्षकांना जी ओळख करून दलेली आहे - ती नकारात्मक आहे .
Shot :: 3
सकाळची वेळ आहे , कचनमध्ये छान ऊन पडलेले आहे . पत्नी तीन टोक असलेला फोकर्ल धूत आहे
- दुगार्ल दे वीचा त्रशूळ !

शॉट कम्पोिजशन असे आहे की बरोबर फक्त हातावरच लक्ष जावे. 'रूल ऑफ थडर्लस' आ ण

‘अ फ्रेम व दन अ फ्रेम’चा वापर शॉट कम्पोिजशनसाठी केलेला आहे .


Shot :: 4
पती आधीच्या शॉटच्या वरुद्ध दशेला आहे . आधीच्या पाण्याच्या आ ण लांबट वस्तूच्या संदभार्लत
यात पाणी आ ण लांबट वस्तू - ब्रश आहे .

‘ट्रँ ग्यूलर कम्पोिजशन’, 'रूल ऑफ थडर्लस' आ ण ‘ ल डंग लाईन्स’चा वापर शॉट कम्पोिजशनसाठी
केलेला आहे .
Shot :: 5
चहा बन वण्याच्या या शॉट मध्ये पत्नी डाव्या बाजूला आहे . वेळ सकाळची आहे , वाफाळणारा चहा
पत्नी आपल्या नवऱ्यासाठी गाळत आहे . नॅचरल लाईट वापरला आहे .

कप मध्यभागी आहे , ‘सेंट्रल कम्पोिजशन’ आहे . ‘अ फ्रेम व दन अ फ्रेम’चा वापर शॉट


कम्पोिजशनसाठी केलेला आहे .
Shot :: 6
पती हाताची मूठ आवळू न बसलेला आहे - यात बंद मूठ म्हणजे क्लोज माईंडेड असा वचार केलेला
आहे .

पत्नी पतीला बसल्या जागेवर चहा आणून दे त,े यात पत्नी ही दासी असते ही पुरुषी मान सकता
दाखवलेली आहे .

ही फ्रेम रकामी आहे , यात कुठलीही वस्तू दसत नाही. रकाम्या फ्रेममधून पतीचे रकामपण
दाखवलेले आहे .

मागील शॉट प्रमाणे ‘सेंट्रल कम्पोिजशन’ आहे .


Shot :: 7
या शॉटमध्ये पत्नी 'केर' काढत आहे . यात केर कचरा हा नवऱ्याशी संबं धत आहे , असे सुचवायचे
आहे .

‘डायगोनल कम्पोिजशन’ आहे .


Shot :: 8
या शॉटमध्ये पती रकामा बसलेला आहे . सगारे ट ओढतो आहे . पत्नीने झाडू न घेतल्यावर
बन दक्कतपणे ज मनीवर राख झटकतो आहे . पत्नी वषयीची, तच्या घरकामा वषयीची
बे फ करी यातून दसते.

मुद्दामून भंतीला तडा गेलेले लोकेशन नवडलेले आहे . वैवा हक जीवनातील तडा त्यातून सू चत
व्हावा !

'रूल ऑफ थडर्लस'चा वापर कम्पोिजशन मध्ये केलेला आहे .


Shot :: 9
पत्नी स्वयंपाक करत आहे . फ्रेम वस्तूंनी भरलेली आहे , बॅलन्स्ड आहे .

‘बडर्ल आय अँगल’ आहे . कम्पोिजशन मध्ये 'रूल ऑफ थडर्लस'चा वापर केलेला आहे .
Shot :: 10
पती टाईमपास करत आहे . आधीच्या दृश्याप्रमाणे गोल वस्तू आ ण पवळा रं ग यात पण आहे .

यात पण ‘बडर्ल आय अँगल’ आहे . कम्पोिजशन मध्ये 'रूल ऑफ थडर्लस' वापरलेला आहे .
Shot :: 11
पत्नी पोळ्या करत आहे . शक्यतो प्रत्येक ठकाणी पत्नीच्या हातात कुठले तरी साधन आहे , तसे
इथे लाटणे आहे .

'रूल ऑफ थडर्लस'चा वापर कम्पोिजशन मध्ये केलेला आहे .


Shot :: 12
पत्नी गोल पोळ्या करत आहे . त्या गोल प्रमाणेच इथे गोल पंखा आहे . पत्नी काम करत असताना,
रकामटे कडा पती आळस दे तोय. शक्यतो प्रत्येक ठकाणी पतीची फ्रेम रकामी आहे .

'रूल ऑफ थडर्लस'चा वापर कम्पोिजशन मध्ये केलेला आहे .


Shot :: 13
पत्नी काळी बम्युड
र्ल ा - पतीचे धुणे धूत आहे .

‘डायगोनल कम्पोिजशन’ आहे .


Shot :: 14
इथे पती धुणे धुण्याच्या ऍक्शन ला मॅच होईल अशी कृ ती करत आहे . मांडी खाजवत आहे -
खाजवण्याचे दोन अथर्ल होतात १. टाईमपास, कंटाळा, रकामपण आ ण २. खाजवणे म्हणजे
शरीरसुखाची मागणी करणे .

‘डायगोनल कम्पोिजशन’ आहे . 'रूल ऑफ थडर्लस'चा वापर केलेला आहे . ज मनीवरील रे षांचा
‘ ल डंग लाईन्स’ म्हणून उपयोग केलेला आहे .
Shot :: 15
पत्नी टरबूज कापत आहे , शेजारी डशमध्ये टरबुजात फोकर्ल खुपसलेला आहे . लाल रं गात त्रशूळ
सारखा फोकर्ल हे दुगार्ल दे वीच्या प्र तकाशी जुळणारे असे केले आहे .

कम्पोिजशन साठी 'रूल ऑफ थडर्लस'चा वापर केलेला आहे . पत्नीचे हात ‘ ल डंग लाईन्स’चे काम
करतात.
Shot :: 16
मागील शॉटशी जुळणारी रं गसंगती इथे आहे . नवरा ‘माया’ नावाच्या स्त्रीशी व्हाट्सअपवर फ्लटर्ल
करत आहे , स्क्रीनवर ‘बदाम’ आहे . शेजारी कोपऱ्यात राणीचा ‘बदाम’ असलेला जुना पत्ता आहे .
यातील 'माया' हे नाव जाणीवपूवक र्ल नवडलेले आहे . बाहे रील स्त्री म्हणजे मोह माया ! तर शेजारचा
राणीचा जुना पत्ता हे घरातील पत्नीचे प्रतीक आहे . शेजारील राणी जुनी झाली आहे , आता तला
कोपऱ्यात स्थान आहे .

मोबाईल मधील घड्याळ दुपारची वेळ दशर्ल वत आहे . प्रकाश पण तसाच आहे .

‘ट्रँ ग्यूलर कम्पोिजशन’ मध्ये 'रूल ऑफ थडर्लस'चा वापर केलेला आहे .


Shot :: 17
पत्नी पतीच्या टी शटर्ल ची घडी घालत आहे . नेहमीच संसाराची घडी घालण्याचा प्रयत्न करत आली
आहे .

कम्पोिजशन साठी 'रूल ऑफ थडर्लस'चा वापर केलेला आहे .


Shot :: 18
मागील दृश्यातील पवळा रं ग यात पण आहे . पती टीव्हीवर हॉट गाणी पाहत आहे . त्याच्या भावना
चाळवल्या आहे त, त्यामुळे रमोटला तो चोळत आहे .

‘डायगोनल कम्पोिजशन’ मध्ये 'रूल ऑफ थडर्लस'चा वापर केलेला आहे .


Shot :: 19
लंगाच्या आकाराची काकडी पत्नी कापत आहे . यातूनही दग्दशर्लकाने शक्यता पेरलेली आहे !

कम्पोिजशन मध्ये 'रूल ऑफ थडर्लस'चा वापर केलेला आहे .


Shot :: 20
आधीच्या दृश्यातील लंगाच्या आकाराचा संबंध या दृश्याशी आहे . पती पोनर्नोग्राफी पाहत आहे .

रात्रीची वेळ आहे , लॅ पटॉपमधील घड्याळात पण ती वेळ दसते आहे . प्रकाश पण तसाच आहे .

कम्पोिजशन मध्ये 'रूल ऑफ थडर्लस'चा वापर केलेला आहे .


Shot :: 21
आता प्रकाश बदलेला आहे , रात्रीची वेळ यातून दाखवलेली आहे . पत्नीचा स्वयंपाक चालू आहे .

'रूल ऑफ थडर्लस'चा वापर कम्पोिजशन मध्ये केलेला आहे .


Shot :: 22
आधीच्या दृश्याला मॅच होईल असे हे पण बाटल्यांचेच दृश्य आहे . आधीच्या दृष्यात पत्नी बाटली
ठे वते तर या दृष्यात पती दारुची बाटली घेत आहे - वरोधी कृ ती ! बाटल्यांचा रं ग सारखा आहे .

'रूल ऑफ थडर्लस'चा वापर कम्पोिजशन मध्ये केलेला आहे .


Shot :: 23
आता संगीत संपलेले आहे , बाटली फुटण्याचा आवाज येतो. बाटली फुटणे - वसंवादाला सुरवात,
दारूमुळे धंगाणा - असे सुचवलेले आहे .

‘शॅडो’ मध्ये नवऱ्याचा हात एकदा नागाच्या फण्यासारखा दसतो. याचे दोन अथर्ल होतात - वषारी/
वखारी आ ण लैं गक सुखाची मागणी ( मानसशास्त्रज्ञ सग्मन्ड फ्राईड यांच्या प्र तपादनानुसार )
- असे हे रूपक आहे .

‘ट्रँ ग्यूलर कम्पोिजशन’चा वापर केलेला आहे .


Shot :: 24
अंधार म्हणजे आता अ त झाले आहे . यातील कुकरच्या शट्टीचा आवाज हा पत्नीची सहनशीलता
संपल्याचे प्रतीक आहे . आता वाफ बाहे र पडली आहे !
Shot :: 25
कुकरच्या शट्टीचा आवाज संपला आहे . बंद दरवाजा दसतो आहे आ ण दरवाजा ठोठावण्याचा
आवाज येतो आहे . पण नेमके काय घडत आहे ते लक्षात येत नाही.

'रूल ऑफ थडर्लस'चा वापर कम्पोिजशनमध्ये केलेला आहे .


Shot :: 26
दरवाजा ठोठावताना पतीचे हात दसतात. म्हणजे पतीला पत्नीने कोंडू न घेतलेले आहे . आता पती
फ्रेममध्ये डाव्या बाजूला आहे . डावी बाजू - दुय्यम बाजू ! म्हणजे या घटनेत आता तो दुय्यम
स्थनावर गेलेला आहे , आतापयर्यंत पत्नी डाव्या बाजूला होती. तने आता उजवे स्थान ग्रहण केले
आहे .

'रूल ऑफ थडर्लस'चा वापर कम्पोिजशनमध्ये केलेला आहे .


Shot :: 27
बंद दरवाज्याची कडी जवळू न दसते आहे आ ण दरवाजा ठोठावण्याचा आवाज येतोच आहे .

'रूल ऑफ थडर्लस'चा वापर कम्पोिजशनमध्ये केलेला आहे .


Shot :: 28
नवऱ्याचे दरवाज्याला धडका दे णे चालूच आहे , पण दरवाजा उघडलेला नाही.

'रूल ऑफ थडर्लस'चा वापर कम्पोिजशनमध्ये केलेला आहे .


Shot :: 29
बंद कडी कोयंडा खूप जवळू न दसत आहे . पतीची आजर्लवे, धंगाणा चालूच आहे . पण ....

'रूल ऑफ थडर्लस'चा वापर कम्पोिजशनमध्ये केलेला आहे .


Shot :: 30
पण पत्नीचे कांडण्याचें काम चालू आहे . येथे कांडणे/कुटणे हे प्रतीकात्मक आहे . त्याचा ठणं ठणं
ठणं आवाज मोठयाने येतो आहे . त्या आवाजात दरवाज्याचा आवाज येत नाहीये, म्हणजे पत्नी
दरवाजा वाजवण्याच्या आवाजाकडे दुलक्ष र्ल करत आहे . आता पत्नी 'उजव्या' बाजूला आहे !

समोर जाळावर काही तरी उतू जात आहे , हे पण प्रतीकात्मक आहे !

तच्या हातातली एक बांगडी फुटलेली आहे आ ण त्या जागी जखम झालेली आहे . बांगडी फुटणे हे
स्वातंत्र्याचे प्रतीक असून ती जखम स्वातंत्र्यसाठी मोजलेली कं मत आहे !
Film Achievements
Official selection in 33 countries - 61 Honours/Prizes, 25 Nominations, 3 Top 10,
12 Final Round, 7 Semifinal Round

( Total official selections 178 )

Selected in India, Turkey, Portugal, USA, Germany, Canada, Slovakia, UK, Czech
Republic, Italy, Sweden, Bangladesh, Bhutan, Argentina, Spain, Kenya, Republic
of Congo, Singapore, Georgia, Malaysia, France, Poland, Australia, Japan, Nigeria,
Pakistan, Thailand, Israel, Mexico, Iran, Jordan, Venezuela, Brazil

( Last Update :: 27 Sep 2021 )

You might also like