You are on page 1of 15

फाईव्ह सी’ज ् ऑफ सनेमॅटोग्राफी

MTC Short Film School


5 C’s of Cinematography

फाईव्ह सी’ज ऑफ सनेमॅटोग्राफी : मोशन पक्चर


फिल्मंग टे िक्नक - हे १९६५ साली प्र सद्ध झालेले
वश्व वख्यात पुस्तक आहे . याचे लेखक जोसेफ
मॅसेली हे ऑस्कर वजेते अमे रकन सनेमॅटोग्राफर
आहे त. यात सनेमॅटोग्राफी आ ण एकूणच
फल्ममे कं ग व डॉक्युमेंट्री वषयक छान मागर्थादशर्थान
केलेले आहे . २४६ पानांच्या या पुस्तकात शेकडो
फोटोग्राफ्स वापरून तपशीलवार चचार्था केलेली आहे .
सदरचे पुस्तक https://archive.org या
वेबसाईटवर PDF स्वरूपात मोफत उपलब्ध आहे .
MTC Short Film School
फाईव्ह सी’ज ् ऑफ सनेमॅटोग्राफी
कॅमेरा अँगल्स Camera Angles

कं टन्यूटी Continuity

क टंग Cutting

क्लोज-अप्स Close-ups

and

कम्पोजीशन Composition

MTC Short Film School


कॅमेरा अँगल्स
Camera Angles
कॅमेरा अँगल्स Camera Angles
प हल्या भागात कॅमेरा अँगल व शॉट साईज कती महत्वाची आहे हे सां गतले आहे . प्रत्येक
शॉटमध्ये शॉटची साईज, कॅमेरा प्लेसमें ट, कॅमेऱ्याचा अँगल, कॅमेऱ्याची उं ची, लेन्स, फोकल लेन्थ,
फ्रे मंग, कॅमेरा मुव्हमें ट, कॅमेरा हालचालीचा वेग आ ण ब्लॉ कं ग हे सवर्था घटक स्टोरी टे लंगमध्ये
कसे महत्वाची भू मका बजावतात, यांचा प्रेक्षिकांवर काय प रणाम होतो - हे खुप उदाहरणे घेऊन,
त्यांचे फोटोज दाखवून स्पष्ट केलेले आहे . सनेमा बरोबरच डॉक्युमेंट्री चत्रीकरणाची पण मा हती
दलेली आहे .
सगळे शॉट जोडताना त्यांचा एक त्रत प रणाम प्रेक्षिकांवर कसा होतो हे लक्षिात घेऊन शॉट्स
डझाईन करायचे असतात. ए ड टंग कसे होणार, ए ड टंगचा पॅटनर्था कसा असेल हे लक्षिात घेऊन
शॉट्सची रचना करायची असते, हे स्पष्ट केलेले आहे .
या सगळ्या घटकांनी मळू न कलात्मक, नाट्यात्मक, चत्रपटीय, मानसशास्त्रीय प रणाम
साधायचा असतो असा वचार मांडलेला आहे .
MTC Short Film School
कं टन्यूटी
Continuity
कं टन्यूटी Continuity
सनेमा ओघवता कसा बनवावा हे या दुसऱ्या भागात सां गतलेले आहे . सनेमातील दृष्ये आ ण
ध्वनी हे स्क्रिमबद्ध, ता कर्थाक, प्रवाही, सलग असे एकच कथा वाटले पा हजे. त्यात उभे केलेले वश्व
वश्वासाहर्था आ ण एकसंध वाटले पा हजे. त्याचा काळ प्रेक्षिकांना त्या वश्वाशी सुसंगत वाटला
पा हजे. यासाठी मोठी पूवत र्था यारी आवश्यक आहे . कुठल्याही शॉटचा वचार करताना त्याचे कथेतील
स्थान आ ण सलगता याचे भान ठे वले पा हजे.

सनेमात दोन गोष्टी नमार्थाण केल्या जातात - अवकाश आ ण काळ ! या दोन्हींचे सातत्य राखणे
महत्वाचे असते यावर जोर आहे . त्याचबरोबर दशेची कं टन्यूटी वर पण चचार्था केलेली आहे .

या दुसऱ्या भागात त्यांनी मास्टर सन (मास्टर शॉट व संगल लॉगं टे क) व ट्रपल टे क


(ओव्हरलॅ पंग मेथड) यांची तुलना करून फायदे तोटे सां गतलेले आहे त. ऍक्शन एक्सीस व
ए ड टंगमध्ये केले जाणारे ट्रांजीशन - फेड, डझॉल्व्ह, वाईप - याचे पण भान चत्रीकरण करताना
कसे ठे वावे हे सां गतलेले आहे .
MTC Short Film School
क टंग
Cutting
क टंग Cutting
ए डटरची गरज लक्षिात घेऊन शू टंग केले पा हजे. हु शार सनेमॅटोग्राफर ए डटरच्या गरजेपेक्षिा
जास्त कव्हरे ज - फुटे ज पुरवत असतात. सनेमॅटोग्राफरने ए डटरच्या तीन गरजांना न्याय दला
पा हजे - तां त्रक, दृश्यात्मक आ ण कथात्मक गरज !

ए डटरची गरज लक्षिात घेऊन आधी शु टंगचे नीट नयोजन केले पा हजे. शू टंग प्लॅ न बनवून तो
अंमलात आणला पा हजे. ए डटरची गरज काय आहे ? ए ड टंग पॅटनर्था काय असणार आहे ?
त्यानुसार कसे शॉटस शूट करावे लागतील? हे लक्षिात घेऊन शॉट्स डझाईन केले पा हजेत.

सनेमॅटोग्राफरला ए डटरच्या दृष्टीकोनातून वचार करता आला पा हजे, त्यासाठी


सनेमॅटोग्राफरने ए डटर् जवळ बसून शकले पा हजे. त्याला येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या
पा हजेत.

MTC Short Film School


क्लोज-अप्स
Close-ups
क्लोज-अप्स Close-ups
क्लोजअप हे सनेमाला आ ण चत्रपटकत्यार्थाला मळालेले वरदान आहे . त्याचा उपयोगही त्याच
नगुतीने करायला हवा.

क्लोजअपचे प्रकार, ते च त्रत करण्याचे अँगल्स, क्लोजअप कॅमेरा सेटअप कसा उभारावा,
लाय टंग कशी असावी, कोणकोणत्या कारणासाठी क्लोजअप वापरता येतो, वेगवेगळ्या
प्रसंगांमध्ये क्लोजअप कसा वापरता येतो, त्यामुळे चत्रपटाची व मा हतीपटाची प रणामकारकता
कशी वाढते. अशी भरपूर चचार्था यथायोग्य फोटोग्राफ्स वापरून लेखकाने केलेली आहे .

व्यविस्थत नयोजन करून, चांगल्या पद्धतीने च त्रत केलेले आ ण वचारपूवक र्था ए डट केलेले
क्लोज-अप्स अत्यंत मौल्यवान सनेमॅ टक घटक ठरतात. ते सनेमात माल-मसाल्याची भू मका
नभावतात. सनेमाला नाट्याचा तडका दे तात. प्रेक्षिकांना सनेमात खेचून घेतात, त्यांना
सनेमाचा भाग बनवतात !
MTC Short Film School
कम्पोजीशन
Composition
कम्पोजीशन Composition
िस्स्क्रिप्टच्या गरजेप्रमाणे प्रेक्षिकांवर काय भाव नक प रणाम साधायचा आहे , हे लक्षिात घेऊन
चत्रीकरण करायचे असते. त्यात कम्पोिजशनची मोठी भू मका असते. छान छान दसण्याच्या
दृष्टीकोनातून कम्पोिजशन करायचे नसते तर प्रेक्षिकांवर मानसशास्त्रीय प रणाम साधण्याची
कमया यातून करायची असते. प्रसंगी त्यासाठी काम्पोिजशनचे प्रच लत नयम मोडायचे
असतात. कं बहु ना बहु तांश वेळा नाट्यमय, चत्तवेधक, लक्षिात राहणारा प्रसंग अशा नयम
मोडण्यातूनच उभा रा हलेला असतो.

अथार्थात यासाठी काम्पोिजशन, त्याची तत्वे व घटक हा पाया मजबूत हवा. त्याच्या जोडीला
सनेमॅ टक घटक कसे वापरायचे याचे कसब हवे. या सगळ्या गोष्टी वापरून कथा कथन करायचे
असते आ ण प्रेक्षिकांकडू न अपे क्षित भाव नक प्र तसाद मळवायचा असतो. त्यासाठी कोणते घटक
केव्हा आ ण कती प्रमाणात वापरायचे, कशी रचना करायची हे समजणे गरजेचे आहे .

MTC Short Film School


पुस्तक अभ्यासा
पाच सात स्लाईड्स मध्ये सगळे पुस्तक मांडता येणार नाही याची जाण तुम्हाला पण आहे च !

मात्र चत्रपटच्या वद्या यार्थ्यांना या पुस्तकाची ओळख व्हावी म्हणून हा प्रपंच !

जर या प रचयामुळे पुस्तका वषयी उत्सुकता वाटली तर सदरचे पुस्तक चाळा आ ण कामाचे


वाटले तर नक्की अभ्यासा !

---

चत्रपट अभ्यासासाठी शुभेच्छा !

MTC Short Film School


Mitesh Take
9890601116

MTC Short Film School

You might also like