You are on page 1of 1

गर्भसंस्कार

Submitted by आयु ष्यमान on 26 February, 2012 - 20:31

गर्भसं स्कार म्हणल की आपल्या समोर अने क गोष्टी ये तात. ने मके काय करायचे या बाबत
अने क होणार्या आई वडिलां च्या मनात सं भर् म असतो.सं स्कार म्हणजे सातत्याने केले ला
प्रयत्न.सं स्काराची व्याख्या करताना " सं स्कारोही गु णांतरधानम्"अशी केली जाते . सं स्कार
म्हणजे वाइट गु णांचे चां गल्या गु णांमधे रुपांतर करणे . होणार्या आई वडिलांना जे व्हा आम्ही
विचारतो, की, सं स्कार म्हणजे तु म्हाला काय अपे क्शीत आहे ? तु मच्या बाळा मध्ये तु म्हाला
कोणते गु ण असावे त असवाटत? ते व्हा त्यां च्या मनातील सं भर् म दिसु न ये तो. त्यांना अस
वाटत असत की आपल्या बाळा मध्ये शिवाजी, राम, स्वामिविवे कानं द यां च्यासारखे गु ण
असावे त. पण यासर्वांमधील ने मके कोणते गु ण अस सां गता ये त नाही. या सर्व
गोष्टींमध्ये नेमकेपणा आण्यासाठी प्राणायाम, धारणा व ध्यान यावर आधारीत
गर्भसं स्का्राच्या ऐका अभिनव पद्धतीचा विकास केला आहे .या पद्धती द्वारे बाळा मध्ये ने मके
पणाने जे गु ण रुजवणे अपे क्षित आहे त,ते गु ण रुजविण्यासाठी मदत केली जाते . समर्पण,
सं यम,क्षमा, कुशलता,करुणा, नाविन्यता, द्रुडता, आत्मविश्वाश, द्रष्टा, आद्माधारक,
निश्चयी इ. अने क गु णांचा विकास करण्यास गर्भिणीला मदत केली जाते . या गु णां विषयी
गर्भिणीच्या मनात चिं तन सु रु झाले की बाळाच्या मनात ते आपोआप रुजविले जाते . सं पुर्ण
गर्भधारणे च्या काळात होणार्या आई ने आनं दी रहावे या साठी तिच्या मनाचे प्रशिक्षण केले
जाते . तिच्या सभोवतालच्या वातावरणाचा व कामाच्या ताणा तिच्या मनावर कही परिणाम
होऊ नये या साठी तिच्या मनाचे प्रशिक्षण केले जाते .ऐक शिल्पकार जसा त्याच्या
कौशल्याने व सातत्याने केले ल्या कष्टाने ऐका ओभड दोभड दगडाचे रुपांतर सुं दर व
भावनाप्रधान शिल्पात करतो, तशाच कौशल्याने व सातत्याने केले ल्या कष्टाने तु म्ही तु मच्या
बाळाचे घडण करु शकता.या साठी गरज असते सातत्य व कष्टाची व आपलाया बाळासाठी
वे ळ काढण्याची. बाळ जन्माला आल्यानं तर सध्याच्या धकाधकीच्या जिवनात व सभोताल
व्यवधानां च्या विश्वात सं स्कार करणे व टिकवणे बरे चवे ळा आपल्या हातात रहात नाही.बाळ
गर्भात असतानाच त्याच्यावर सं स्कार करणे आपल्या हातात आहे . या साठी आवश्यकता आहे
फक्त प्रखर इच्छाशक्तीची व सातत्याने नियमित वे ळ काढून प्रयत्न करण्याची.
आयु ष्यमान मध्ये होणार्या नियमित कार्यशाळे त यासर्व विषयांचा आभ्यास सर्व गर्भिणींना
सातत्याने करता ये इल.

You might also like