You are on page 1of 1

ही गोष्ट तशी ह्रदय स्पर्शी नाही म्हणता येणार पण निश्चितच विचार करायला लावणारी आहे.

घरातील वडील भाऊबंदकी भांडनांना कं टाळा येऊन शिरीष घरा बाहेर पडला.अजून डिप्लोमा झाल्याचा रिझल्ट लागायचा होता.मागे दोन छोटे लहान भाऊ
शिक्षण घेत होते.
थोडा हातभार म्हणून त्याने आईच्या सल्ल्या नुसार बाहेर पडण्याचे ठरवले.

तेथून सरळ मुंबई गाठली. त्यावेळी टीव्ही ची कं पनीत भरती होत असे. कामगार म्हणून का होईना रोजगार मिळवणे भाग होते. परंतु गावाकडील राहणीमान
आणि इंग्रजी वरचे पभूत्व कमी पडल्या मुळे नाराजीने मुंबई वरून परतावे लागले. काही झाले तरी घरी नोकरी मिळवल्याशिवाय घरी न जाण्याचे ठरवलं होते.
घराशेजारील रवी ज्याचें कडे उतरला होता त्याने त्याला एक पत्ता देऊन नगर ला जाण्यास सांगितले. सारंग हा एक असाच गावातील बीएससी झालेला मुलगा
टीव्ही कं पनीत कामास होता.
सकाळी भरती आहे गेटवर जावे लागेल लवकर उठ असे सांगून थकलेला सारंग झोपला.

शिरीष आपले electronics चे हॉबी knowledge वर सिलेक्ट झाला होता.पण त्याला औरंगाबाद येथील नविन कारख्यानात काम मिळेल असे
सांगण्यात आले. कं पनी खूप चांगली होती .तिने एक दिवसाचे 145 रुपये.शिरीष ला देऊन सही घेतली. त्या रात्री सारंग आणि शिरीष ने माधुरी दीक्षित
चा नवीन तेजाब
चित्रपट बघितला.

नवीन कारखाना आणि सर्व काही नवीन असल्याने. शिरीष ची रवानगी एका उस्मानपुरा येथील लॉज मघ्ये करण्यात आली होती. परंतु तेथील घाणेरडे
वातावरण त्यामुळं सर्व अंगावर ऊ झाली होती.बगलेत डोक्यात आणि नको त्या ठिकाणी ऊ चा पिंजका अंगावर होता.
वय 19 अनुभव नाही, पण पठ्याने शक्कल लढवली आणि लिसिल चे तीन पाकिटे लाऊन अंघोळ के ली.
त्यांना आता सिडको मध्ये शिप्ट के ले होते. नवीन बंगला होता.
तेथून जवळच काळ्या गणपतीचं मंदिर होते. गणपती ला सकाळी उठू न नमस्कार करून कं पनी बसने कारखाना सुरू झाला. कामगार असल्यानं काम आणि
production यावर इतरांचे नियंत्रण होते. शिरीष नाराज होता त्यास इंजिनिअर म्हणुन काम मिळत नव्हते. कारण BE झालेले इंजिनिअर तेथे होते.
ते सुध्या बीट पिलानी इन्स्टिट्युट मधून आलेले.
शिरीष ने इंजिनियरिंग साठी घरून प्रयत्न के ला परंतु वडिलांनी घराचा स्लॅब आणि इतर अव्याहत कामासाठी पैसे खर्च के ले होते.
हिरमुसला जीव घेऊन शिरीष परत कामास लागला.त्यास कळून चुकले की आता पुढे आपल्याला करावे लागणार.
आईने धीर देत पुढे पगार वाढेल,आणि स्वतः च्य्या भावांच्या शिक्षण पण करावयाचे असल्यानं नौकरी करण्याचे सांगून धीर देत होती. आता शिरीष चा
पगार रुपये 850 झाला होता. रूम भाडे आणि जेवण याचा खर्च जेमतेम भागत होता. फक्त फोन वर आईशी संपर्क करून रोज रात्री एसटीडी
करावयाचे.
गावी घरी फोन नसल्या मुळे समोर प्रशांत कडे कॉल करावा लागत असे.
आता नोकरी लागल्या मुळे इतर लोकांना ह्या संघर्षाची कल्पना सुतराम नव्हती.
शेजारील अती हुशार देव नावाचा माणूस कोर्टात के स दाखल करून भीती घालून खिडकीचे हक्क हिसकावत होता.
कायद्याची कावा आणि विनाकारण ओढवलेले संकट अश्या परिस्थितीतून.
दिवस जात होते.
मधला भाऊ ने पुढे b com आणि कायद्याचे शिक्षण घ्यावे असे शिरीष ला वाटत होते आणि तो या बाबत आग्रही होता. आता लन

You might also like