You are on page 1of 15

काही खरं

काही खोटं

मेहता पि ल शंग हाऊस


क , अिव ांत मेहनत,
आिण स या या
राजकारणी लोकांना
ामािणकता, सचोटी
ा ‘ लॅकम ये’ गेले या
गुणां या बळावर
िन भ करणा या मा या
िच कार, छायािच कार,
ओ रगामीत िन णात असले या
ल ख िम ास,
‘ काश कवळी’
ास.
वरील िवधानातलं सगळं च
‘खरं ’ आहे.

- वपु काळे
अनु म
जे. के .
भदे
हे असंच चालायचं
दे हाता
ट ल पे श ल
हसतंय कोण?
तारत य
एक हातसे ताली बजाव
एनारडी
अचपुकबा ी बुंिजक मोघी
मधला
शद
च ूह
सुपारी िब याची
जे. के .

वेळ सकाळची. कॉप रे शनचं कु ठलं तरी एक वॉड आॅ फस. वॉड आॅ फससमोर इतर
खाजगी इमारती. यांपैक कु ठ या तरी एका इमारतीम ये, या इमारतीचे कु णीतरी
वामनराव-गोपाळराव वगैरे वगैरे अशांपैक एक गृह थ दात घासत घासत गॅलरीम ये
आले. दात घासणारी मंडळी जे हा घरभर हंडतात ते हा या लोकांची काय सायकॉलॉजी
आहे, याचा मला खरं च प ा लागत नाही. ती काय दाखव यासारखी गो आहे काय?
आमचा आहे िव ास तु ही दात घासता यावर आिण मग बाहेर आ यावर ते जे कोणी
वामनराव-गोपाळराव होते, ते सदािशवरावांना हाक मारीत सांगत होते.

“अहो सदािशवराव! आज समोर काहीतरी दसतंय.”

सदािशवराव एवढंदख
े ील बोलाय या मन:ि थतीत न हते.

“अ◌ॅ हॅ हॅ हॅ!”

“सकाळपासून समोर या आॅ फसात गडबड चाललेय.”

“काय नवीन किमशनर आहेत कं वा मेयर आहेत; यांची राउं ड असेल.”

“किमशनर साहेबांना काही सांगायचं आहे का?”

“हं, सांगा! सांगा. यांना हणावं संपूण मुंबइ जे हा व छ हायची असेल ते हा होइल,
पण कमीतकमी तु ही जोपयत आहात तोपयत समोर या आॅ फसला रोज भेट ा. ते
आॅ फस तरी व छ राहील.”

आॅ फसला सकाळपासून जाग आली होती. सकाळी माणसं अगदी वेळेपूव यां या
जागेवर बसलेली आिण मग टेबला-टेबलाव न चचा-

“काय रे ? राउं ड कती वाजता आहे?”

“सकाळी नऊ ते दुपारी दोनपयत कधीही येइन असं हणालेत.”

“आता ही काय टाइम ायची प त आहे का?”

“तुलापण किमशनरसाहेबांची एवढी भूक का लागलीय?”


“हॅ! यांची काय भूक लागलीय? चहाची त लफ आलीय.”

“मग जा तू. चहा सहज होइल.”

“नको रे बाबा! पिह यांदा कँ टीनम ये आले तर या काय?”

“किमशनर सगळं आॅ फस सोडू न कँ टीनम ये कशाला येतील?”

“बाबा रे , या मो ा लोकांना पिह यांदा काय बघावंसं वाटेल, याचा काहीही भरवसा
नाही.”

“तू जा. ते आले क मी तुला िनरोप पाठवीन. तुझं टेबल सांभाळीन.”

“नको! पंधरा दवस जपायला सांिगतलंय. शनी व आहे.”

आिण मग उगीच डायलॉग लांबत गेला.

“अरे , तु या पि के त शनी व आहे ते किमशनरला माहीत आहे का?”

येक टेबलाव न ही अशी चचा. वॉड आॅ फसर यां या वेग याच चंतेम ये.

येक माणसाला या या ेड माणे चंता असते. कशी? तर वॉड आॅ फसर चंता


करताहेत, आपण साधारणपणे दोन मिह यांपूव वॉड आॅ फसची इमारत रं गवली. सहा-
साडेसहा लाख पयांची एि टमे स. आता ा नवीन किमशनरला, ही सहा-साडेसहा
लाख पये खच क न रं गिवलेली इमारत काही दसणार नाही. कु ठं तरी असा एक रं गाचा
पॅच रािहलेला एका बाजूला, तो दसेल आिण ितथून सु वात झाली राउं डला तर खेळ
खलास!

किमशनर आले.

ताबडतोब वॉड आॅ फसर उठले. धाडधाड िजने उत न खाली आले. तोपयत


किमशनरसाहेबांची गाडी चौकाम ये उभी. पाठीमागे मोठी टेशन वॅगन. या याम ये
वीस-पंचवीस िनरिनरा या पदांवरचे अिधकारी. या मंडळ ना सबंध राउं डम ये आपण
काय करायचं असतं, हे िनि त माहीत नसतं. किमशनर ितकडे गेले क ते यां या
पाठोपाठ ितकडे जातात. इकडे आले क इकडे येतात. सबंध दोन-तीन तासां या
राउं डम ये एखादा साहेबांकडू न येतो आिण याचंदख
े ील उ र यां याकडे तयार
नसतं. ‘साहेब, चौकशी क न सांगतो.’ आता ‘चौकशी क न सांगतो’ एवढंच वा य
बोल याक रता ही पंचवीस-तीस आॅ फसर मंडळी आपला अधा दवस खच का करतात?
मॅन अवस या दृि कोनातून कती पगार वाया जात असेल? - असे िवचार मा या
मनाम ये नेहमी येत असतात.

किमशनर उतरले. ही मंडळी अधवतुळाकार उभी रािहली. सग यां या चेह याभोवती


चौकोनी भाव. ा सग यांचे चेहरे पािह यावर असं वाटतं क भारताने जागितक
बँकेकडू न काढलेलं कज ांना बेिसकमधून फे डायचंय, असा एकू ण चेह यावरती भाव. बरं
ही मोठी मंडळी आपण कु ठं चाललोय, हे पटकन सांगत नाहीत आिण मग एकमेकांत चचा
सु होते. एक ाने जायचं, सग यांनी जायचं क काही जणांनी जायचं? एकदा
किमशनर राउं ड संप यानंतर पटकन उठले आिण जायला लागले. बाक सगळी मंडळी
उठली आिण मागोमाग चालू लागली. मग पी.ए.ने सांिगतलं क साहेब टॉयलेटला
चाललेत.

वॉड आॅ फसर आले. समोर किमशनर. बाक ची मंडळी अशीच नेहमीचा चेहरा टाकू न उभी
आिण सग या गो ी सोडू न वॉड आॅ फसरसाहेबांना जी भीती वाटत होती, ती भीती साथ
करत किमशनर, तो रं गाचा पॅच कु ठं तरी पॅरेिपटवर पडला होता ितथं शांतपणे बघताहेत.
मग ते एकदम हणाले, “चला!” सगळी मंडळी पाठोपाठ िनघाली. दोन िजने चढू न जे हा
साहेब ितसरा िजना चढायला लागले, ते हा वॉड आॅ फसर भीत-भीत हणाले,

“वरती ग ी आहे.”

“ग ीच बघायची आहे.”

असं करत साहेब ग ीवर आिण मग सग या गो ी सोडू न किमशनरसाहेब पिह यांदा


ग ीवर का आले, - याचा उलगडा इतर आॅ फसरांनादेखील झाला. कारण भर आॅ फस
अवसम ये, आॅ फस या ग ीवरती, आॅ फसमधला एक टायिप ट च पतंग उडवत होता.
पतंग उडवताना या माणसाची इतक ानंदी टाळी लागलेली होती क किमशनर
णभर थ झाले. यांना तर असं वाटलं क ही एका ता आपण आॅ फसम ये वळवू
शकलो तर ाच माणसाकडू न के वढं काम करवून घेता येइल! किमशनर कौतुक करत उभे
रािहलेत हट यानंतर, बाक ची सगळी मंडळी ‘हाऽहा आमचा माणूस आहे’ असं करत
जे.के . मालवणकरकडे कौतुकाने बघायला लागले. मग किमशनरांना कळलं क आपण असं
कौतुक करणं यो य नाही. कर ा आवाजात यांनी िवचारलं,

“हा मनु य वर कसा आला?”

लगेच वॉड आॅ फसरने पलीकड या माणसाला ‘हा माणूस वर कसा आला?’- असा
के ला. असा फरत- फरत सोळा ा माणसाकडे गेला. याने सांिगतलं, “साहेब,
चौकशी क न सांगतो.”
तेव ात एक गृह थ किमशनरकडे धावत धावत आला.

“साहेब, चौकशी क नका. तो आपला टायिप ट जे.के . मालवणकर आहे.”

एवढं हट याबरोबर वॉड आॅ फसर पुढे झाले. जेके या सग या लोकांकडे पाठ क न पतंग
उडिव यात गक. वॉड आॅ फसरने खां ावर पाठीमागून हात ठे वून थोपट यासारखं
के यावर, पाठीमागे न बघता हात झटकू न टाकत जेके हणाला,

“थांबा हो!”

“जेके, किमशनर!”

“ हणजे काय?”

“जेके, किमशनर आलेत.”

“एवढा पतंग काटतो आिण मग तुम याशी बोलतो.”

“जेके, किमशनर!”

“काटला बघा! काय हणता?”

“किमशनर आलेत. आज राउं ड आहे यांचा. तु हांला माहीत आहे ना?”

“आ ही काय करणार? पतंग उडिव यासाठी आ ही कॅ युअल ली ह घेतलीय.”

एवढं ऐक यावर किमशनर पुढं आले. यांनी वॉड आॅ फसरला बोलावून घेतलं आिण ते
एकच वा य बोलले क , “कॅ युअल घेत यावर माणूस काहीही क शकतो!”

आॅ फस या िनयमा माणे राउं ड संपली. किमशनर शेवटी खाली आले आिण आता
िनघायचं-

सगळे लोक उ ा मा न बस याक रता तयार. आता ा सफर होइपयत काही किमशनर
इकडे येत नाहीत हा आनंद. पण आनंद चेह यावर दाखवायचा कसा, ही भीती, हणून
अजून चौकोनीच चेहरे . किमशनरनी पु हा एकदा आॅ फसमध या सग या लोकांकडे
पािहलं-खरोखरी घरात काल कु णीतरी गेलंय आिण उ ा कु णीतरी जाणार आहे कं वा
पु कळ दवसांत कु णी गेलं नाही असे सग यांचे चेहरे आिण या पा भूमीवर, नुक याच
फु लले या बटमोग यासारखा जेके मालवणकर समो न धावत येताना किमशनरसाहेबांनी
पािहला. यांनी खूण क न याला जवळ बोलावलं आिण जेके या भाषेत जेकेला
िवचारलं,

“ कती काटले?”

समोर किमशनर आहेत याचं दडपण न ठे वता जेकेने वत: या प तीने सांिगतलं,“साहेब,
आज मी अ ावीस िमिनटांत बावीस पतंग काटले. माग याच वेळचं रे कॉड मी २.०३ ने
मोडलं.”

“ येक गो ीचं असं रे कॉड ठे वता वाटतं?”

“अगोदर ठे वत न हतो. युिनिसपािलटीत आ यामुळे सवय लागली!”

“का बरं ?”

“साहेब, तु ही या आॅ फसम ये नवीन आहात ना?- हणजे दोनच मिह यांपूव आलात ना?
- हणून सांगतो, युिनिसपािलटीची प त आहे. काम के लं नाही तरी चालेल, रे कॉड
लीन पािहजे.”

“काय करता एरवी?”

“मी टायिप ट आहे.”

“टाय पंगचं रे कॉड?”

“आहे ना!”

“ कती आहे पीड?”

“साहेब, तसा काही फार नाही. नाइ टी टू वडस् पर िमिनट.”

“नाइ टी टू वडस्! देन हॉट इज द व ड रे कॉड?”

व ड रे कॉड काय आहे, हणून साहेबांनी िवचार याबरोबर शेजार या माणसाने


पलीकड या माणसाला िवचारलं, ‘व ड रे कॉड सांगा.’ याने आणखीन पलीकड या
माणसाला, ‘अरे अशी मािहती त डावर पािहजे. व ड रे कॉड सांगा.’

शेवट या माणसाने सांिगतलं,


“चौकशी क न सांगतो.”

जेके पटकन हणाला,

“साहेब, चौकशी कर याची गरज नाही. व ड रे कॉड मी तु हांला सांगतो. व ड रे कॉड


हं डे अ◌ॅ ड फॉट टू वडस् पर िमिनट एवढं आहे. पण साहेब, हे रे कॉड १९५८ साली
घेतलेलं आहे आिण िवदभातील िनलाखे नावाचा गृह थ असून याचं हे रे कॉड आहे. नंतर
रे कॉड घेतलं अस यास मला क पना नाही.”

अशी सगळी मािहती धाडधाड सांिगत यावर किमशनरनी एकच िवचारला,

“हेड आॅ फसला कामाला याल?”

“साहेब, आ हांला काय, कु ठं तरी काम करायचं. पण ितथं िच ार काम पािहजे हं! वॉड
आॅ फससारखं नाही पािहजे.”

“ठीक आहे, तु ही हेड आॅ फसला या. तु ही थकू न जाल एवढं काम मी तु हांला देइन.”

“असं कसं होइल? तोपयत आमचा टाय पंगचा पीडदेखील वाढेल क !”

“ कती वाढेल?”

“साहेब, ते असं आहे. तु ही आ हांला रबीन न अडकणारं मशीन दलंत ना तर आ ही


तीन-चार मिह यांपयत तु हांला शंभरपयत पीड वाढवून दाखवू.”

“ ॉिमस.”

“आपली बीट!”

किमशनरसमोर या माणसाने टाळीकरता हात पुढे के यावर इतर आॅ फसरांना पँटम ये


झुरळ िशर यासारखं वाटलं, पण ितत याच िखलाडू वृ ीने साहेबांनी तो हात हाताम ये
घेतला.

“येस जेके, तुमची आमची बीट.”

“तु ही आ हांला काय ाल?”

“दोन इि म स एकदम ायची व था करीन.”


“अंऽऽ ते काय साहेब युिनिसपािलटीम ये काम न करणा या माणसालादेखील िमळतं.
आ हांला आॅ फसचं काही नकोच आहे. तु ही वत: काय ाल? ते सांगा.”

“तु हीच सांगा, काय हवंय?”

“आ हांला एक लॉरे ल-हाड चा िसनेमा दाखवा.”

“बरं , आिण लॉरे ल-हाड चा िसनेमा तु हांला हवा ते हा कमी नाही िमळाला तर काय
करायचं?”

“मग आ हांला टारझन दाखवा.”

किमशनर एकच वा य बोलले, “ ा सफर िहम!”

दुस या दवशी हेड आॅ फसम ये आम या आॅ फसचे जे अ◌ॅडिमिन े ट ह आॅ फसर हणजे


ए.ओ. यां यासमोर जेके येऊन उभा रािहला.

“कोण तु ही?” ए.ओ.नी आ ा घालत िवचारलं.

“हे पाहा, कपाळाला आ ा घालायचं काही कारण नाही. कु ठ याही सं थेकडू न मी मदत
मागायला आलो नाही. काल किमशनरसाहेब आम या आॅ फसम ये आले होते. ते हणाले,
उ ापासून हेड आॅ फसला कामाला या.”

“मला अजून आॅडस िमळा या नाहीत.”

“मग आ ही नंतर येतो.”

जेके यां यासमो न नाहीसा झाला.

आिण तेव ात टेिलफोन वाजला.

ए.ओ.नी पटकन टेिलफोन घेतला तर किमशनरसाहेबांचा से े टरी कं वा टेनो असेल ते -


काही प ा लागला नाही, पण यांनी सांिगतलं, “हे बघा, काल किमशनरसाहेब वॉड
आॅ फसला गेले होते. तो मालवणकर क मावळणकर कोणीतरी आहे बघा, तो आला तर
याला ताबडतोब काम ा. बसायला चांगली जागा ा.”

अरे एवढं झा यावर ए.ओ. िशपायां या नावाने हाका मारायला लागले, आग


लाग यासारखी. पण कु ठ या आॅ फसरने हाक मार यावर कती वेगाने पळायचं हे
िशपायानेदख
े ील ठरवलेलं असतं. ते साऽऽवकाश आले.

“ या मालवणकरला अगोदर पकडू न आणा.”

“कोण मालवणकर?”

“तुमचा बाप आ ा मा यासमोर उभा होता.”

“आ ही नाही पािहला.”

“मग आता बघून या.”

िशपाइ चारी दशांना धावले. मालवणकर सापडला नाही. दुपारी दोन वाजता
मालवणकर पु हा साहेबांसमोर.

“आ ही आलोत.”

“अरे , आलोत काय? तु हांला काय Sense of responsibility? भटकता काय?


किमशनरसाहेब आलेत.”

“आलेत? मग आ ही यांना भेटतो.”

“मला आॅ फस आॅडर काढायची आहे. मेमो काढायचा आहे.”

“मेमो कशाला? आ ही िजवंत आहोत अजून!”

साहेब काय हणतील याची पवा न करता दरवाजाला ध ा देऊन किमशनर साहेबां या
के िबनम ये जेके घुसलासु ा. ितथलं एअर कं िडश ड वातावरण. साहेबांची सजवलेली
खोली.

अ रश: एखा ा लहान मुला माणे या खोलीकडे बघत जेके हणाला, “काय भा यवान
आहात हो! आयला म त आहे खोली.”

किमशनरचा टेनो िभडे समोर बसलेला. याला काही ते रसायन मािहती न हतं. तोपयत
किमशनरसाहेबांनी हात क न जेकेला बसायची खूण के ली.

“िभडे, अंऽऽ कालचं टेटमट कु ठं य?”


“हां साहेब, ते सांगायचं रािहलं, आपलं कॅ युले टंग मशीन िबघडलंय. कं पनीकडे
टेिलफोन के लाय. यांचा टे िशयन येइल. मशीन दु त क न देइल. उ ा
सं याकाळपयत सगळं टेटमट तयार क न ठे वतो.”

‘कॅ युले टंग मशीन िबघडलंय’ हे श द िभ ांनी उ ार याबरोबर जे.के . मालवणकर


िविच प तीने हसला.

मग मा िभडे तापायला लागले.

“का हो? तु हांला हसायला काय झालं?”

“अ◌ॅ हॅऽऽ कॅ युले टंग मशीन िबघडलं हणून मी हसलो.”

“मशीन िबघडलं तर हसायचं कारण काय?”

“साहेब, तु हांला जे काम हवंय ते मी क न ायला तयार आहे.”

किमशनर पटकन हणाले.

“दॅटस् आॅल राइट, जे.के . मशीन िबघडलंय हे तु ही ऐकलंत ना?”

“हो! पण यांना औटक पयत पाढे पाठ येतात ना, यांना ही मशी स लागत नाहीत.
साहेब, तु ही आता मला एकोणतीस औटं कती ते िवचारा, आिण तुम या टेनोला
िवचारा.”

एअर कं िडश ड खोलीत िभ ांना घाम फु टला. किमशनरसाहेबांनी खरोखरच एकोणतीस


औटं कती? असं जर िवचारलं तर ‘चौकशी क न सांगतो’ हे बोलता येणार नाही.

“जेके, आप याला या फगस ग हनमटला पाठवाय या आहेत. चूक झाली तर?”

“साहेब, आम या हातून काही चुकलं तर पायाचे अंगठे ध न तुम या आॅ फसम ये दोन


तास उभं करा. नाहीतर युिनिसपािलटीची जुनी इमारत आिण नवी इमारत
ां याभोवती पायांत चपला न घालता दुपारी बारा वाजता प ास फे या मारायला
लावा.”

किमशनर हणाले, “लेट िहम ाय.”

सं याकाळी सहा या सुमाराला सगळी टेटमटस् तयार क न जेके साहेबां या के िबनम ये


उभा. अथात तोपयत किमशनरदेखील ग प बसलेले न हते. दुस या िडपाटमटला टेिलफोन
गेले, या िडपाटमटमधील यं ं आली. अ या तासाम ये जेकेने के लेला िहशेब आिण
मिशनने दलेली उ रं यात काडीचाही फरक न हता.

या दवशी मा साहेब आप या घरी गे यानंतर खूप अ व थ, कु ठ या तरी िवचाराम ये


दंग. अथात या घराम ये किमशनरांना या मन:ि थतीम ये बघणं यात नावी याचा कार
होता अशातला भाग नाही, पण आजचा मूड तरीही िनराळा आहे असं वाटू न वडीलमुलाने
िवचारलं,

“प पा, हॉट इज राँग िवथ यू?”

थोडंसं वत:शी, थोडंसं मुलाला उ ेशून किमशनरसाहेब हणाले,“काय रे , एखादा गृह थ


आॅ फस अवसम ये, आॅ फस या ग ीवर पतंग उडवीत असेल तर तू काय हणशील?”

पटकन बाइसाहेब हणा या,

“ याचं मूळ गाव कु ठलं हो?”

थोडं िनरा या मूडम ये जात साहेब हणाले,

“तुम या माहेरचा न हता.”

बाइनी तोच मु ा पकडला.

“हो-हो, आम या माहेरची माणसं अशी नाहीतच. ती कामचुकार नाहीच आहेत. मी


एव ाकरता िवचारलं क - तु ही याचं मूळ गाव काढलं असेल आिण दलं स पड क न
पाठवून!”

मुलगा हणाला,

“अगं आइ, कसलं स पड करताहेत? िडपाटमटल ए ायरी सु के ली असेल.”

“मग मी आ ाच सांगते, िडपाटमटल ए ायरी बंद करा. तुमची ा सफर होइपयत


ए ायरी संपणार नाही आिण तुमची ा सफर झाली क याला मोशन देतील.”

तरीदेखील वत:शीच किमशनरसाहेब बोलत रािहले,

“हा पोरगा खरं च और आहे. याचे औटक पयतचे पाढे पाठ आहेत. टाय पंगचा पीड
या णव आहे. एखादी गो जर मनासारखी क न दाखिवली तर हा गृह थ ‘लॉरे ल-
हाड चा िसनेमा दाखवाल का,’ असले िवचारतो.”

मुलाने पटकन िवचारलं,

“प पा, याचं वय काय?”

पिह यांदाच भावनावश होत साहेब हणाले,

“ ा अस या माणसांची वयंच समजत नाहीत आिण कारण एकच असतं क ३६४


दवसांनी येणारा एक दवस हणजे यांचा वाढ दवस, असली गिणतं इथं चालतच
नाहीत. काही िनराळं च वेळाप क घेऊन ही असली माणसं आप याबरोबर आलेली
असतात. यां या वयाचा अंदाज लागत नाही. यांना वय नसतंच. यांना फ वृ ी असते
आिण वृ ीला वय नसतं. कु णीतरी या वृ ीसकट यांना सांभाळायचं असतं. वयाकडे
दुल करत. अशा लोकांब ल गैरसमज फार झपा ाने पसरतात. ांना कोणीतरी
ोटे ट के लं पािहजे.”

पण ख या अथाने जेके किमशनरसाहेबांना आिण आ हांलादेखील समजला तो मला वाटतं


दोन-तीन दवस म ये गेले असतील, यानंतरच! सकाळची एक लवकरची मी टंग होती
हणून साहेब दुस या ाय हेट एं सने आॅ फसकडे यायला िनघाले आिण समोर या
कॉ रडॉरमधून जेके मालवणकर अ रश: पाठीमागे वाघ लाग यासारखा वेडावाकडा
धावत येतोय. चेहरा घामाने डबडबलेला, अंगावरची कप ांची अव था बघवत नाही
आिण सवात कहर हणजे जेके मालवणकर या पाठोपाठ बो रबंदर या टेशनवरचा
ितक ट चेकर हो! आ ही सगळे थ ! थोडेसे िवचारात पडलो क ितक ट चेकर या
हाताम ये न सापडणारा आपला जेके मह वाचा क एखा ा पॅसजर या पाठोपाठ
िचकाटीने टेशन सोडू न आॅ फसपयत पळत येणारा टी.सी. मह वाचा?

You might also like