You are on page 1of 1

जाहीर इशारा नोटीस

तमाम लोकांस या जाहिर इशारा नोटीसीने कळविण्यात येते की


मिळकतीचे वर्णन : तुकडी जिल्हा नाशिक पोट तक
ु डी तालुका नाशिक, पैकी
नाशिक महानगरपालिका हद्दीतील मौजे मखमलाबाद- २ या गावचे शिवारातील भू-मापन न.
२४/१/ब/२ पैकी प्लॉट नंबर २४ यांसी क्षेत्र ८३.७५ चौ. मी. व प्लॉट नंबर 25 यांसी क्षेत्र
८२.५० चौ. मी. या मिळकती दरोबस्त....

उपरोक्त वर्णन केलेल्या मिळकतीचे ७/१२ उताऱ्याला श्री. विशाल प्रकाश कोठुळे यांचे
नांव दाखल आहे . त्यांनी सदरील मिळकतीबाबत आमचे पक्षकार यांचे बरोबर विक्रीचा
व्यवहार यापर्वी
ु च केलेला असुन, तसा दस्त त्यांनी आमचे पक्षकार यांचे लाभात लिहुन व
नोंदवन
ू दिलेला आहे व व्यवहारापोटी बरीच मोठी रक्कम रोख व चेक स्वरूपात त्यांनी
आमचे पक्षकारांकडुन स्वीकारलेली आहे . सदर मिळकतीचे खरे दीखत हे मिळकतीचे
आपसात ठरलेले संपूर्ण कामे झाल्यानंतर लिहून व नोंदवुन दे ण्याचे ठरलेले असतांना
दे खील अद्याप पावेतो श्री. विशाल प्रकाश कोठुळे यांनी सदरील मिळकतींवर असलेले बोजे
कमी करणेबाबत कुठलीही कारवाई केलेली नाही.

सबब सदर श्री. विशाल प्रकाश कोठुळे यांचे बरोबर उपरोक्त मिळकतीबाबत कोणीही
कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नये. या नंतरही सदर मिळकतीबाबत कोणीही कोणत्याही
स्वरुपाचा व्यवहार केल्यास तो आमचे पक्षकारांवर व सदर मिळकतींवर बंधनकारक
राहणार नाही व सदरचा व्यवहार हा बेकायदे शिर असा राहील. कळावे. ही जाहिर नोटीस,

नाशिक ता. २७/०१/२०२३

आमचे मार्फत प्रसिद्ध

अॅड. ज्ञानेश्वर काळु मोरे


चें .नं. अ/२२४ दस
ु रा मजला,
मेघदत
ु शॉपिंग सेंटर,
नाशिक. नं. ९०९६७०२६२२

पक्षकार

You might also like