You are on page 1of 2

करारनामा

श्री. निदेश जनार्दन भुसाणे


वय – ४८ व्यवसाय – नोकरी
पत्ता – ४,वैशाली बिल्डिंग, (लिहून घेणार)
धनश्याम गुप्ते रोड,जयहिंद
कॉलनी,डोंबिवली (प)-४२१२०२

श्री. धीरज प्रकाश मानकर


वय– ३७, व्यवसाय –
पत्ता– दुकान नं.४४,एवरेस्ट शॉपिंग सेंटर, (लिहूनदेणार)
विष्णूनगर,एम. जी. रोड,
डोंबिवली (प)-४२१२०२

मी, लिहून देणार श्री. धीरज प्रकाश मानकर, वय – ३७, व्यवसाय – संगणक (S.D.INFOTECH),

पत्ता– एवरेस्ट शॉपिंग सेंटर, दुकान नं.४४, विष्णूनगर, एम. जी.रोड, डोंबिवली (प) - ४२१२०२ असून, मी श्री. निदेश
जनार्दन भुसाणे (लिहून घेणार) यांच्याकडू न रक्कम २,००,०००/- (रुपये दोन लाख) RTGS स्वरुपात गुंतवणूक म्हणून

श्री. निदेश जनार्दन भुसाणे यांच्याकडू न माझ्या व्यवसायासाठी चार महिन्याच्या कालावधी (५ जुलै,२०२३ ते ५

नोव्हेंबर,२०२३) साठी गुंतवणूक स्वरुपात घेत असून त्यांना दरमहा १०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) प्रत्येक

महिन्याच्या १० तारखेला या प्रमाणे माझ्या व्यवसायातील नफ्यातून त्यांना अदा करून तसेच त्यासोबत मुद्दल रक्कम

२,००,०००/- (रुपये दोन लाख फक्त) चार महिन्यात परत देण्याचे कबूल करत आहे. तसेच सिक्युरीटी म्हणून मी माझ्या

यूनियन बँक ऑफ इंडिया, ब्रांच – डोंबिवली (प) खाते क्रं .२६८११०१००००१९६३ या खात्याचा धनादेश

२,००,०००/- (रुपये दोन लाख फक्त) रकमेचा त्यांना देत आहे.

तसेच माझ्याकडू न रक्कम परत नाही मिळाल्यास माझ्यावर आपण कायदेशीर कारवाई करू शकता. मी हे सर्व

माझ्या अक्कल हुशारीने आपणास लिहून देत आहे.

दिनांक:-

साक्षीदार स्वाक्षरी लिहून घेणार्‍याची सही


१._________________ ________________

लिहून देणार्‍याची सही

________________

You might also like