You are on page 1of 5

सुधाने एक सायकल 4700 रुपयांना खरे दी केली.

काही दिवसांनी तिने ती तीन हजार चारशे


रुपयांना विकली तर सध
ु ाला नफा झाला की तोटा ?किती?*
2 points

तोटा ,1300 रुपये


नफा, 1200 रुपये
तोटा 1400 रुपये
यापैकी नाही

सुधाकरने 700 किलो ग्रॅम तांदळ


ू 31500 रुपयांना खरे दी करुन 55 रुपये प्रति किलोने विकला तर
सुधाकर ला किती नफा झाला?*
2 points

सहा हजार रुपये


चार हजार रुपये
सात हजार रुपये
नऊ हजार रुपये

सखारामने एक छोटी पिठाची गिरणी 27500 रुपयांना खरे दी केली. गिरणी आणताना त्याला सहाशे
रुपये कर भरावा लागला .1000 रुपये वाहतूक खर्च व शंभर रुपये हमाली द्यावी लागली .काही
दिवसांनी त्याने ते गिरणी बत्तीस हजार रुपयांना विकली तर त्याला किती नफा झाला?*
2 points

दोन हजार रुपये


पाच हजार रुपये
4500 रुपये
3800 रुपये

समीरने सातशे अंडी दोन हजार शंभर रुपयांना आणली.त्यासाठी वाहतूक खर्च दोनशे रुपये आला
आणि 30 अंडी फुटली .समीरने गावात सहा रुपयांना एक अंडे याप्रमाणे विकले तर त्याला नफा
झाला की तोटा किती?*
2 points

नफा, दोन हजार रुपये


नफा, 3700 रुपये
नफा ,1720 रुपये
यापैकी नाही
सुलाबाई ने 7900 रुपयांचे बियाणे शेतात पेरले .मशागतीसाठी तीन हजार रुपये खर्च झाला .खते
व फवारणी साठी तीन हजार तीनशे रुपये खर्च आला .शेतातील उत्पन्न तिने 18000 रुपयांना
विकले .तर सल
ु ाबाई ला नफा झाला की तोटा किती?*
2 points

नफा ,दोन हजार रुपये


तोटा, एक हजार रुपये
नफा, 3800 रुपये
यापैकी नाही

सुषमाने आठशे पन्नास रुपयांना एक याप्रमाणे 15 पंख्यांची खरे दी केली व 25 हजार रुपयांना
विकले तर सुषमाला नफा झाला की तोटा? किती टक्के?*
2 points

नफा, 12%
नफा 20.4 टक्के
तोटा ,8 टक्के
तोटा, 12%

वामने आठवडी बाजारासाठी तीन हजार दोनशे रुपयांची फळे खरे दी केली .वाहतुकीसाठी त्याला
200 रुपये खर्च झाला. बाजारात विक्रीतून चार हजार तीनशे रुपये मिळाले .तर वामनाला नफा
झाला की तोटा? किती टक्के?*
2 points

नफा, 24%
नफा ,17%
नफा ,25%
नफा, 32 टक्के

राहुलने खरे दी केलेले घड्याळ 25 टक्के नफ्याने विकल्यावर विक्री किंमत पाच हजार सहाशे रुपये
होते तर घड्याळाची मूळ खरे दी किंमत किती?*
2 points

चार हजार रुपये


4480 रुपये
4200 ₹
4300 ₹
रामने 20 पुस्तकांची खरे दी चार हजार चारशे रुपयांना केले नंतर त्याने प्रत्येक पुस्तक 240
रुपयांना विकले तर त्याला खरे दी किमतीवर किती टक्के नफा झाला?*
2 points

आठ टक्के
सात टक्के
नऊ टक्के
यापैकी नाही

सुदामाने दोन वस्तू 1560 रुपयांना विकल्यावर त्याला पाच टक्के नफा झाला तर वस्तूंची खरे दी
किंमत किती?
2 points

1482 रुपये
1400 रुपये
1200 रुपये
1300 रुपये

एका आयताकृती क्रिडांगणाची लांबी 70 मीटर व रुं दी 35 मीटर आहे त्या क्रीडांगनालगत बाहे रून
चारही बाजूंना दोन मीटर रुं दीचा रस्ता आहे त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा*
2 points

234 चौरस मीटर


236 चौरस मीटर
240 चौरस मीटर
300 चौरस मीटर

एक आयताचे क्षेत्रफळ 2450 चौरस मीटर असून रुं दी 35 मीटर आहे तर त्या आयताची लांबी
किती ?त्या आयताची परिमिती किती?*
2 points

लांबी 70 मीटर ,परिमिती 210 मीटर


लांबी 70 मीटर, परिमिती 280 मीटर
लांबी 70 मीटर ,परिमिती 140 मीटर
यापैकी नाही

एका चौरसाची बाजू चौपट केली तर त्याची परिमिती ही मूळ चौरसाच्या परिमिती च्या किती पट
असेल?*
2 points

दप्ु पट
तिप्पट
चौपट
निम्मी

एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 3.6 सेंटीमीटर व 4.8 सेंटीमीटर आहे तर त्या
त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?*
2 points

8. 64 चौरस सेंटीमीटर
864 चौरस सेंटीमीटर
86.4 चौरस सेंटीमीटर
यापैकी नाही

एका चित्रकलेच्या पानाची लांबी 42 सेंटिमीटर व रुं दी 18 सेंटिमीटर आहे तर त्या पानाचे क्षेत्रफळ
किती?*
2 points

756 चौरस सेंटीमीटर


576 चौरस सेंटीमीटर
675 चौरस सेंटीमीटर
यापैकी नाही

एका आयताकृती सभागहृ ाची लांबी अठरा मीटर व रुं दी नऊ मीटर आहे या खोलीत 25 सेंटीमीटर
बाजू असलेल्या चौरसाकृती फरश्या बसवायचा आहे तर संपूर्ण सभागह
ृ ात किती फरश्या बसतील?*
2 points

529
2592
1740
4220

एका आगपेटीची लांबी पाच सेंटीमीटर, रुं दी तीन सेंटीमीटर ,उं ची 1.5 सेंटीमीटर आहे तिला बाहे रून
रं गीत कागद तंतोतंत चिकटवायचा आहे तर एकूण किती कागद लागते?*
2 points

45 चौरस सेंटीमीटर
54 चौरस सेंटीमीटर
64 चौरस सेंटीमीटर
40 चौरस सेंटीमीटर

चक
ु ीचा पर्याय निवडा.*
2 points

इष्टिकाचितीचे एकुण पष्ृ ठफळ = 2( लांबी x रुं दी + रुं दी x उं ची + लांबी x उं ची)


घनाचे एकूण पष्ृ ठफळ=6x बाजू x बाजू
काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ =1/2 x काटकोन करणाऱ्या बाजंच्
ू या लांबीचा गण
ु ाकार
चौरसाचे क्षेत्रफळ=2x बाजू

एका घनाची बाजू नऊ सेंटीमीटर आहे तर त्याचे एकूण पष्ृ ठफळ किती?*
2 points

486 चौरस सेंटीमीटर


81 चौरस सेंटीमीटर
54 चौरस सेंटीमीटर
यापैकी नाही

एका घनाकृती पेटीची बाजू 70 सेंटीमीटर आहे त्या पेटीला बाहे रून रं ग दे ण्यासाठी दर चौरस
मीटरला 25 रुपये प्रमाणे किती खर्च येईल?
2 points

70 रुपये
73.50 रुपये
2.25 रुपये
9.45 रुपये

You might also like