You are on page 1of 22

www.educationalmarathi.

com
1

मनोगत

‘औद्योगगक प्रदष
ू ण’ हे प्रकल्प पुस्तक “educational marathi” च्या
उज्वल परं परे नस
ु ार ववद्यार्थयाांच्या मागगदनार्ग सादर करताना आमहांला खूप आनंद
होत आहे .

या पुस्तकात ५वी ते १२वी साठी उपयुक्त अशा ‘औद्योगगक प्रदष


ू ण’ या
ववषयावरील प्रकल्पाची माहहती सववस्तर दे ण्याचा आमही प्रयत्न केला आहे . एखादा
प्रकल्प ववषय गनवडल्यानंतर ववद्यार्ाांसमोर प्रश्न उभा राहतो की, या ववषयाची माहहती
कुठू न गमळवणार? प्रस्तावना कशाप्रकारे गलहहणार? प्रकल्पाचे अहवाल सादरीकर
कसे गलहहणार? आणण बरे च काही. आमही या पुस्तकाच्या माध्यमातून या सवग
मुद्यांची माहहती सववस्तर हदली आहे . या पुस्तकाच्या वाचनानंतर ववद्यार्थयाांना वरील
कोणतेही प्रश्न पडणार नाहीत. सवग माहहती या एकाच पुस्तकात हदली आहे .

प्रस्तुत पुस्तकाची (ई-बुक) ची उपयुक्ततता वाढवण्याच्या दृष्टीने


आपणाकडू न येणाऱ्या सूचनांचे आमही स्वागतच करू.

- प्रकाशक

www.educationalmarathi.com
2

© All rights reserved. No part of this book may be copied,


adapted, abridged or translated, stored in any retrieval system,
computer system, photographic or other system or transmitted in
any form or by any means without a prior written permission of
the copyright holders, ‘Educational Marathi Pvt. Ltd.
Any breach will entail legal action and prosecution without
further notice.

www.educationalmarathi.com
3

प्रकल्प प्रस्तावना

आजच्या युगातला स्वतःला बुद्धिमान म्हणवणारा माणूस काही वेळेला तर स्वतः समोर

स्वताच्या कृ तीतूनच द्धववध संकटे द्धनमाण करीत असतो. प्रत्येक लागणाऱ्या नव्या शोधाबरोबर

एका संकटाची दे खील द्धनर्ममती होत असते. सृष्टीच्या द्धनर्ममतीच्या सुरुवातीला माणूस व पयावरण

यांत सुंदर समतोल साधलेला पाहायला द्धमळत होता. द्धनसगग आद्धण मानव हे एकमेकांना अगदी

पूरक होते.

औद्योद्धगक क्ांती झाली आद्धण द्धनसगाचा सारा समतोलच द्धबघडू न गेला. चाकाच्या

शोधानंतर एकामागोमाग एक आधुद्धनक वाहने आले आद्धण माणसाची गती वाढली. परं तु या

साऱ्याचे पयावरणावर वाईट पद्धरणाम होत होते. या कडे माणसाने दुलगक्ष केले. उद्योगांतन
ू बाहे र

पडणाऱ्या धुरामुळे तयार होणारे दुद्धित ढग हे पावसाळी ढगांवरदे खील पद्धरणाम घडवून

आणतात. काळाबरोबर बदलताना माणसाने द्धगरण्या , कारखाने उद्योगधंदे द्धनमाण केले पण

त्यातून द्धनमाण होणारे सांडपाणी स्वच्छ पाण्याच्या स्रोतात सोडण्यात आले. माणसाने

स्वतःसाठी द्धनमाण केलेल्या अनेक गोष्टी त्यात नभोवाणी, दूरद्धचरवाणी अशा गोष्टींमुळे आज

मोठ्या प्रमाणवर ध्वनीप्रदूिण होत आहे . त्यामुळे माणसाला कणगबद्धधरता येण्याची वेळ येऊन

ठे पली आहे . यावर वेळीच उपाययोजना केल्या तर ही गंभीर होत जाणारी प्रदूिणाची समस्या

काही प्रमाणत कमी होऊ शकेल.

‘औद्योद्धगक प्रदूिण’ या प्रकल्पाच्या माध्यमातून औद्योद्धगक प्रदूिण म्हणजे काय? औद्योद्धगक

प्रदूिणाचे कोणते प्रकार आहे त. प्रदूिणाचे पयावरणावर होणारे पद्धरणाम त्याचबरोबर प्रदूिण

www.educationalmarathi.com
4

पातळी द्धनयंद्धरत करण्यासाठीच्या उपाययोजना यांची माद्धहती सवाना व्हावी म्हणून मी या प्रकल्प

द्धवियाची द्धनवड केली आहे .

www.educationalmarathi.com
5

अनुक्रमणिका

अ.क्र. घटक पान नं.

१) णिषयाचे महत्ि

२) प्रकल्पाची उणिष्टे

औद्योणिक प्रदूषि आणि प्रदूषके


३)
संकल्पना

४) औद्योणिक प्रदूषिाचे प्रकार

 हिा प्रदूषि

 जल प्रदूषि

 मृदा प्रदूषि

 ध्िनी प्रदूषि

५) णनष्कषष

६) णनरीक्षिे

७) णिश्लेषि

८) संदर्ष

www.educationalmarathi.com
6

१.णिषयाचे महत्ि

ज्या वेगाने साऱ्या जगभरात औद्योद्धगक प्रदूिण वाढत चालले आहे . ते पाहता सारे जग

हे द्धवनाशाच्या मागावर अग्रेसर झालेले आपल्याला द्धदसते. आजचे वाढते प्रदूिण पद्धहले की या

जगाचा द्धवनाश लकारात लवकर होईल की काय, अशी भीती वाटते. आज औद्योद्धगक

प्रदूिणाची पातळी अनेक द्धठकाणी प्रमाणाबाहे र वाढली आहे . ती कमी करणे काही शक्य नाही.

आज हा प्रदूिणाच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे .

प्रदूिणाचे प्रमाण वाढायला प्रमुख कारण म्हणजे – कल्पनातीत वाढलेली लोकसंख्या

पद्धरणामी वाढत्या लोकसंख्येला मोठ्या प्रमाणवर सोई सुद्धवधा पुरवण्यासाठी उभ्या राद्धहलेल्या

उद्योगांतन
ू मोठ्या प्रमाणात प्रदूिण होत आहे . माणसानेच द्धनमाण केलेले हे प्रदूिण आज

माणसाच्याच जीवावर उठलेले आपल्याला पाहायला द्धमळत आहे .

हे वाढते प्रदूिणाचे संकट काही प्रमाणवर कमी करता येऊ शकते. द्धकमान वाढते प्रदूिण

हे मयाद्धदत प्रमाणत ठे ऊ शकतो.; पण हे सवग होण्यासाठी प्रत्येक माणसाने प्रदूिणाच्या

समस्येबाबत जागरूक होणे गरजेचे आहे . उद्योगधंदे , कारखाने, यांचे म्हणजेच ओघाने वाढत्या

लोकसंख्येवर द्धनयंरण द्धमळवता आले पाद्धहजे. उद्योगांमध्ये प्रदूिणाबाबत चे द्धनयम कटाक्षाने

पाळले गेले तरच प्रदूिणाची पातळी काही प्रमाणात वाढू न दे ता स्स्िर ठे वता येऊ शकेल. जर

हे उपाय नाही केले तर येत्या काळात जगावर फार मोठे प्रदूिणाचे संकट येईल हे मार नक्की.

म्हणूनच आज सवांना ‘औद्योद्धगक प्रदूिण’ या द्धवियाबाबत सद्धवस्तर माद्धहती करून घे णे

गरजेचे आहे .

www.educationalmarathi.com
7

२.प्रकल्पाची उणिष्ये

 औद्योद्धगक प्रदूिण संकल्पना जाणून घे णे.

 प्रदूिके म्हणजे काय याबाबत अद्धधक माद्धहती द्धमळद्धवणे.

 औद्योद्धगक प्रदूिणाचे प्रकार कोण कोणते आहे त त्यांची माद्धहती द्धमळद्धवणे .

 औद्योद्धगक प्रदूिणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा अभ्यास करणे.

 औद्योद्धगक प्रदूिणामुळे पयावरणावर होणाऱ्या घटकांचा अभ्यास करणे.

 प्रदूिण कमी करण्यासाठीच्या उपाय योजनाची अद्धधक माद्धहती करून घे णे.

 औद्योद्धगक प्रदूिण याबाबत अद्धधक माद्धहती इतरांना द्धमळवून दे णे.

www.educationalmarathi.com
8

३.औद्योणिक प्रदूषि संकल्पना

कच्च्या मालावर प्रद्धक्या करून त्यापासून पक्क्या मालाची द्धनर्ममती करणे हे काम उद्योग

करत असतात; या सवग प्रद्धक्यांमध्ये पक्क्या मालाची द्धनर्ममती होत असताना कारखानयांतन
ू /

उद्योगांतन
ू काही हाद्धनकारक प्रदूिके, बाहे र पडतात या प्रदूिकांमुळे हवा, पाणी, जमीन आद्धण

ध्वनी यांच्या प्रदुिणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. हे प्रदूिण उद्योगांमळ


ु े होते त्यामुळे या

औद्योद्धगक प्रदूिण असे म्हणतात.

प्रदूषके संकल्पना

जे घटक परीसंस्िेच्या नैसर्मगक कायात अडिळा आणतात. आद्धण जैद्धवक आद्धण

अजैद्धवक गताकांवर ( प्राणी, वनस्पती आद्धण मानवावर ) घातक पद्धरणाम घडवून आणतात.

अशा घटकांना प्रदूिके असे म्हणतात. मोठ्या प्रमाणावर उद्योगांतन


ू प्रदूिकांचे उत्सजगन

वातावरणात झाल्याने पयावरण द्धविारी व प्रदूद्धित होते.

प्रदुिकांचे दोन प्रकार पडतात नैसर्मगक प्रदूिके आद्धण मानवद्धनर्ममत प्रदूिके . नैसर्मगक

प्रदूिके काठी ठराद्धवक काळानंतर नष्ट होतात पण मानवद्धनर्ममत प्रदूिके नष्ट होत नाहीत.

www.educationalmarathi.com
9

४.औद्योणिक प्रदूषिाचे प्रकार

1. वायू प्रदूिण

2. जल प्रदूिण

3. मृदा प्रदूिण

4. जल प्रदूिण

1. हिा प्रदूषि :

धूर, द्धविारी वायू, सूक्ष्मजीव, धुलीकण यांसारखे घटक हवा दुद्धित होण्यास कारणीभूत

ठरतात यालाचे हवा प्रदूिण असे म्हणतात.

उद्योगांना मोठ्या प्रमाणावर उजेची आवश्यकता असते ही उजा द्धमळद्धवण्यासाठी

कोळशाचा मोठ्या प्रमाणवर वापर केला जातो या कोळशाच्या ज्वलनाने मोठ्या प्रमाणवर

प्रदूिणात भर पडली आहे . उद्योगांत तयार होणारे द्धविारी वायू हे मोठ मोठ्या द्धचमण्यांच्या वाटे

वातावरणात सोडले जातात. हे वायू हवेत द्धमसळल्याने हवेच्या गुणवत्तेवर पद्धरणाम होऊन हवा

प्रदूद्धित होते.

www.educationalmarathi.com
10

 सल्फर डायऑक्साईड, काबगन मोनोऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, धूळ,

कीडनाशके, द्धमिेन ही हवा प्रदूिणाची प्रदूिके आहे त.

 हिा प्रदुषिाचा पणरिाम

 िनस्पतींिर होिारा हिा प्रदूषिाचा पणरिाम

 पणगद्धछद्रे बंद होतात.

 प्रकाशसंशेल्िण प्रद्धक्या मंदावते.

 वनस्पतींची वाढ खुंटते. पाने गळतात, द्धपवळी पडतात.

 प्राण्यांवर होणारा पद्धरणाम

 श्वसनावर वाईट पद्धरणाम होतो.

 डोळ्याचा दाह होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

 िातािरिािर होिारा परीिाम

 ओझोन थराचा नाश:

सूयापासून येणाऱ्या अद्धतनील प्रकाशद्धकरणांपासून ओझोन िर पयावरणाचे रक्षण

करतो.मार आज प्रदूिणामुळे ओझोन िराचा ऱ्हास होऊ लागला आहे .

 हणरतिृह पणरिाम ि जािणतक तापमानिाढ :

www.educationalmarathi.com
11

काबगनडायऑक्साईड वातावरणामध्ये कमी प्रमाणात उपलब्ध आहे पण तहीही सूयापासून

द्धनमाण होणारी उष्णता मोठ्या प्रमाणात शोिून घे ण्याचे काम करतो. मागील शंभर विांमध्ये

औद्योद्धगक करणामुळे वातावरणातील काबगनडायऑक्साईड चे प्रमाण वाढले आहे ; पद्धरणामी

पृथ्वीचे तापमान वाढत आहे .

 आम्लिषा:

आम्लयुक्त पावसामुळे मातीची व पाण्याची आम्लता वाढते. यामुळे जलचर प्राणी,

वनस्पती , पयायाने संपण


ू ग परीसंस्िेची मोठ्या प्रमाणवर हानी होते.

इमारती , पुतळे , ऐद्धतहाद्धसक वास्तू, पूल तारे ची कंु पणे, धातूच्या मूती यां सारख्या गोष्टींचे क्षरण

होते.

 हिा प्रदूषिािर प्रणतबं धात्मक उपाय

 कारखानयातून, उद्योगांतन
ू बाहे र पडणाऱ्या धुरामध्ये अनेक प्रकरचे दुद्धित कान असतात,

त्यामुळे या द्धठकाणी हवा प्र अदुिण द्धनयंद्धरत करणाऱ्या यंरणेचा वापर करणे बांधण्कारक

करावे.

 CFC द्धनर्ममतीवर बंदी / बंधने आणावीत.

2. जल प्रदूषि

www.educationalmarathi.com
12

नैसर्मगक ककवा मानवद्धनर्ममत घटकाच्या द्धमश्रानामे पाणी जेव्हा अस्वच्छ होते तेव्हा त्या

पाण्यातील ऑस्क्सजन चे परमन कमी होते व त्यामुळे जलीय सजीवांना अपाय होतो, सािीच्या

रोगांचा फैलाव होतो. तेव्हा जलप्रदूिण झाले असे म्हणतात.

 शैवाल, जीवाणू, द्धविाणू, धुलीकण, द्धशसे, पार, आसेद्धनक, आद्धण द्धकरणोत्सारी

पदािांचे अंश ही जलप्रदूिके आहे त.

 जल प्रदूषिाची कारिे:

 औद्योद्धगक सांडपाणी: कापड, साखर, लोह, कागद, चमोद्योग, दुग्ध प्रद्धक्या, यांसारख्या

उद्योगांतन
ू , रसायने, पारा, शीशे, तंत ू इत्यादी पाण्यात सोडले जातात त्यामुळे जाल्प्रदुष्ण

होते.

 पाण्यातून खद्धनज तेलाची वाहतूक करताना तेल सांडणे, गळती होणे, साफ सफाई करणे

यामुळे पाण्यावर तेलाचा िर जमा होतो पद्धरणामी तेिील जलीय संस्िेवर घातक पद्धरणाम

होतो.

 जल प्रदूषिाचे पणरिाम

 प्रदूद्धित पाण्यामुळे अद्धतसार, त्वचारोग, पचनसंस्िेचे द्धवकार, कवीळ यांसारखे द्धवकार

होतात.

 यकृ त, मूरकपड, मेंद ू द्धवकार , उच्च रक्तदाब हे जलप्रदूिणाचे पद्धरणाम आहे त.

 वनस्पतींची वाढ खुंटते .

 पाण्यातील असणाऱ्या क्षारांचे प्रमाण वाढते


www.educationalmarathi.com
13

 पाण्यात द्धवरघळणारया ऑस्क्सजन चे प्रमाण घटते

 जलीय संस्िांवर हाद्धनकारक पद्धरणाम होतात

 पाण्यामध्ये असणाऱ्या उपयुक्त जीवजंतंच


ू ा नाश होतो.

 जद्धमनीच्या सुद्धपकतेमध्ये बदल घडू न येतात.

 जल प्रदूषिािर प्रणतबंधात्मक उपाय

 उद्योगांतन
ू बाहे र पडणारे पाणी जसेच्या तसे पाण्याच्या स्रोतामध्ये न सोडता त्यावर

प्रद्धक्या करून नंतरच ते पाणी उद्योगांतन


ू बाहे र सोडावे.

 खद्धनज तेलाची वाहतूक करत असताना होणाऱ्या तेल गळतीवर द्धनयंरण द्धमळद्धवणे.

 उद्योगांतन
ू बाहे र पडणारे अद्धतउष्ण पाणी िंड करून मगच जाल्रोतात सोडावे.

 मृदा प्रदूषि

नैसर्मगक ककवा मानवी कृ त्यामुळे मातीतील रासायद्धनक, भौद्धतक व जैद्धवक गुणधमात जे

बदल घडू न येतात, त्यामुळे त्या जद्धमनीची उत्पादक क्षमता कमी होते. तेव्हा त्या जद्धमनीचे प्रदूिण

झाले असे म्हणतात.

 मृदा प्रदूषिाची कारिे

www.educationalmarathi.com
14

 उद्योगांतन
ू बाहे र पडणारे रासायद्धनक , प्रदूद्धित प्रद्धक्या न केलेले पाणी जसेच्या तसे बाहे र

सोडल्यावर त्या पाण्यातील प्रदूिके आद्धण रसायने जद्धमतीत द्धझरपतात आद्धण त्यामुळे

मृदा प्रदूिण होते.

 कारखानयातून बाहे र सोडले जाणारे टाकावू तेल जद्धमनीवर पसरल्याने जद्धमनीत

ऑस्क्सजन द्धमसळण्यास अडिला द्धनमाण होतो तसेच जद्धमनीत पाणी द्धझरपण्यास सुिा

अडिळा द्धनमाण होतो. पद्धरणामी मृदा प्रदूिण होते.

 मृदाप्रदूषिाचे पणरिाम

 कारखानयातील क्षारयुक्त, आम्लयुक्त पाणी, मातीत द्धमसळल्याने जमीन नापीक होते.

 द्धकरणोत्सारी पदािग तसेच इतर प्रदूिके मातीमधून द्धपके, मानव अशा अननसाखळीत

प्रवेश करतात.

 मृदाप्रदूिणामुळे जलप्रदूिणाचा धोका वाढतो. कारण द्धविारी द्रव्ये मातीत द्धमसळू न भुजला

माफगत पाणीसाठ्यात द्धमसळतात. तसेच जीव जंतंम


ू ळ
ु े रोगांचा प्रसार होतो.

 मृदा प्रदूषिािर प्रणतबं धात्मक उपाय:

 उद्योगांतन
ू बाहे र पडणारे रासायद्धनक प्रद्धक्या केलेले पाणी, जसेच्या तसे जद्धमनीत न

सोडता त्यावर योग्य त्या प्रद्धक्या करून मगच ते पाणी पयावरणात सोडावे.

 द्धकरणोत्सारी पदािांची योग्य ती द्धवल्हे वाट लावावी.

 कारखानयातील क्षारयुक्त, आम्लयुक्त पाणी, मातीत द्धमसळणार नाही याची काळजी

घ्यावी.

www.educationalmarathi.com
15

 ध्िनी प्रदूषि

मोठा आवाज हा आपल्या कानांना रास दे तो आद्धण मोठा आवाज आपल्याला ऐकायला

नकोसा वाटतो. आवाजाची अशी उच्च तीव्रता ही गोंगाट म्हणून ओळखली जाते. जेव्हा एका

प्रमाद्धणत पातळीपेक्षा जर आवाजाची तीव्रता जास्त असेल तर त्याला ध्वनी प्रदूिण असे

म्हणतात.

 ध्िनी प्रदूषिाची कारिे

 मोठ मोठ्या उद्योगांमध्ये वापरलेली उपकरणे व यंरे ही ध्वनी प्रदूिणास कारणीभूत

ठरतात.

 उदा: जनरे टर , एक्झोस्ट, कॉमप्रेशर, इत्यादी आद्धण फोल्ल्डग, ककटग, ग्राइंकडग, इत्यादी

प्रद्धक्या मोठ्या प्रमाणवर ध्वनी प्रदूिण करतात.

 सामानाची वाहतूक करताना वाहनाचा आवाज फक्त त्याच्या चालण्यानेच होत नाही

तर अनावश्यक हॉनग वाजवणे, गाडीच्या हलण्यामुळे , गाडीत असणाऱ्या सामानातून

येणाऱ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूिण होते.

 उद्योगांमध्ये समुद्राच्या तळाशी खाणकाम करताना सोनार या पितीच्या वापर

केल्यामुळे व्हे ल, व डॉस्ल्फन या माश्यांच्या संवादामध्ये अडिला द्धनमाण होतो. त्यांच्या

अस्स्तत्वास धोका द्धनमाण होतो.

www.educationalmarathi.com
16

 ध्िनी प्रदूषिामुळे होिारे पणरिाम

 सतत ककवा दीघग काळ मोठ्याने आवाज ऐकल्याने तात्पुरते ककवा कायमचे बद्धहरे पण येऊ

शकते.

 उद्योगांमध्ये मोठ्या आवाजाच्या द्धठकाणी काम करणाऱ्या व्यक्तीच्या कानातील

ध्वनीपटलावर पद्धरणाम होऊन त्याला ऐकण्याच्या समस्या उद्भवू शकतात.

 ध्वनी प्रदूिण एखाद्या व्यक्तीच्या मानद्धसकतेवर पद्धरणाम करते.

 ध्वनी प्रदूिणामुळे ऐकण्यात अडिळा द्धनमाण होतो.

 ध्वनी प्रदूिणाचा पद्धरणाम हा फक्त माणसांवरच होत नाही तर त्याचबरोबर पशु – पक्षांवर

दे खील होतो.

 ध्िनी प्रदूषिािर प्रणतबं धात्मक उपाय

 ध्वनी प्रदूिणावर द्धनयंरण ठे वण्यासाठी शासनाने व कायद्याने द्धनस्श्चत केलेल्या

आवाजाच्या प्रमाणाचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे .

 उद्योगांमधून आवाज कमीत कमी कसा द्धनमाण होईल याकडे लक्ष दे णे गरजेचे आहे .

www.educationalmarathi.com
17

५.णनरीक्षिे
 औद्योणिक प्रदूषिाचे प्रकार

वायू प्रदूिण

जल प्रदूिण

मृदा प्रदूिण

जल प्रदूिण

 प्रदूषि णनयं त्रिात ठे िण्यासाठी करण्याजोिे उपाय

 कारखानयातून, उद्योगांतन
ू बाहे र पडणाऱ्या धुरामध्ये अनेक प्रकरचे दुद्धित कान असतात,

त्यामुळे या द्धठकाणी हवा प्र अदुिण द्धनयंद्धरत करणाऱ्या यंरणेचा वापर करणे बांधण्कारक

करावे.

 CFC द्धनर्ममतीवर बंदी / बंधने आणावीत.

 खद्धनज तेलाची वाहतूक करत असताना होणाऱ्या तेल गळतीवर द्धनयंरण द्धमळद्धवणे.

 उद्योगांतन
ू बाहे र पडणारे अद्धतउष्ण पाणी िंड करून मगच जाल्रोतात सोडावे.

 उद्योगांतन
ू बाहे र पडणारे रासायद्धनक प्रद्धक्या केलेले पाणी, जसेच्या तसे जद्धमनीत न

सोडता त्यावर योग्य त्या प्रद्धक्या करून मगच ते पाणी पयावरणात सोडावे.

 द्धकरणोत्सारी पदािांची योग्य ती द्धवल्हे वाट लावावी.

www.educationalmarathi.com
18

६.णिश्लेषि

 जिातील सिात जास्त प्रदूणषत दे श

जगातील सवाग त जास्त प्रद ूवषत दे श


sorted by estimated average PM 2.5
श्रीलंका

चीन SOURCE
www.educationalmarathi.com :
नायजेरीया
WORLD
नेपाळ AIR
QUALIT
मोंगोगलया

भारत

बांगलादे श
0 20 40 60 80 100 120

www.educationalmarathi.com
19

७.णनष्कषष

 औद्योद्धगक प्रदूिण संकल्पना समजून घे तली.

 प्रदूिके म्हणजे काय याबाबत सद्धवस्तर माद्धहती संकद्धलत केली.

 औद्योद्धगक प्रदूिणाचे प्रकार कोण कोणते आहे त याबाबतच्या माद्धहतीचे संकलन केले.

 औद्योद्धगक प्रदूिणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा अभ्यास केला.

 औद्योद्धगक प्रदूिणामुळे पयावरणावर होणाऱ्या घटकांची माद्धहती घे तली.

 प्रदूिण कमी करण्यासाठीच्या उपाय-योजनांची सद्धवस्तर माद्धहती करून घे तली.

www.educationalmarathi.com
20

८.संदर्ष

 www.educationalmarahi.com

 www.mazaabhyas.com

 पयावरण पुस्स्तका.

धन्यिाद

www.educationalmarathi.com
21

प्रकल्प लेखनद्धवियक उपयुक्त पुस्तके

www.educationalmarathi.com

You might also like