You are on page 1of 6

माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदे शाप्रमाणे

मा.न्या.पी.व्ही.रेड्डी याांच्या अध्यक्षतेखाली गठीत


दु सऱ्या राष्ट्रीय न्याययक र्वेतन आयोगाने केलेल्या
यशफारशीनुसार दु य्यम न्यायालयातील न्याययक
अयिका-याांना सुिारीत र्वेतन लागू करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
यर्विी र्व न्याय यर्वभाग,
शासन यनणणय क्रमाांक एचसीटी-1222/1065/प्र.क्र.163/का-3
मादाम कामा मागण, हु तात्मा राजगुरु चौक,
मांत्रालय, मुांबई ४०० ०३२,
यदनाांक: 27 सप्टें बर, २०२२

पहा :- १) यर्वयि यर्वभाग शासन यनणणय क्रमाांक एचसीटी-२००२/प्रक्र. १४१ / का-तीन,


यदनाांक २२.10.२०१०.
2) यर्वयि र्व न्याय यर्वभाग, शासन यनणणय क्रमाांक एचसीटी 1118/प्र.क्र.30/
का-3, यद.21.6.2018
3) मा. सर्वोच्च न्यायालयातील रीट यायचका (यदर्वाणी) क्रमाांक ६४३/२०१५,
अयखल भारतीय न्याययक अयिकाऱ्याांची सांघटना यर्वरुध्द केंद्र शासन र्व
इतर या प्रकरणातील यदनाांक २७ जुल,ै २०२२ रोजीचा न्याययनणणय.
प्रस्तार्वना:-
माननीय सर्वोच्च न्यायालयातील रीट यायचका (यदर्वाणी) क्रमाांक ६४३/२०१५,
अयखल भारतीय न्याययक अयिकाऱ्याांची सांघटना यर्वरुध्द केंद्र शासन र्व इतर या प्रकरणात
दु य्यम न्यायालयातील न्याययक अयिकाऱ्याांच्या र्वेतन श्रेणीत सुिारणा करण्यासाठी र्व इतर
भत्याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने दु सऱ्या राष्ट्रीय न्याययक र्वेतन आयोगाची मा. पी.
र्वेंकटरामा रेड्डी याांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केली. दु सऱ्या राष्ट्रीय न्याययक र्वेतन आयोगाने
या सांदभात आपला अहर्वाल जानेर्वारी, 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयात सादर केला.
2. मा. सर्वोच्च न्यायालयातील रीट यायचका क्रमाांक ६४३/२०१५, या प्रकरणातील
यदनाांक २७.०७.२०२२ रोजीच्या आदे शानुसार मा. सर्वोच्च न्यायालयाने दु सऱ्या राष्ट्रीय
न्याययक र्वेतन आयोगाने दु य्यम न्यायालयातील न्याययक अयिकाऱ्याांना द्यार्वयाच्या सुिारीत
र्वेतनाबाबत केलेल्या यशफारशी स्स्र्वकारुन सदर यशफारशीची अांमलबजार्वणी करण्याबाबत
आदे श यदले आहेत.

3. मा.सर्वोच्च न्यायालयाने यदनाांक २७.०७.२०२२ रोजीच्या आदे शान्र्वये दु य्यम


न्यायालयातील न्याययक अयिका-याांच्या र्वेतनाबदल ल दु सऱ्या राष्ट्रीय न्याययक र्वेतन आयोगाने
केलेल्या यशफारशीनुसार यदनाांक १.१.२०१६ पासून सुिायरत र्वेतनश्रेणी लागू करण्याबाबत
तसेच थकबाकीची रक्कम तीन हप्त्याांत अदा करण्याबाबत सर्वण राज्य शासनाांना यनदे श यदले.
त्याअनुषांगाने राज्य शासन खालील प्रमाणे यनणणय घेत आहे.
शासन यनणणय क्रमाांकः एचसीटी-1222/1065/प्र.क्र.163/का-3

शासन यनणणय :-

मा.सर्वोच्च न्यायालयाच्या यदनाांक २७.०७.२०२२ रोजीच्या आदे शानुसार र्व दु सऱ्या


राष्ट्रीय न्याययक र्वेतन आयोगाने सुिायरत र्वेतनाबाबत केलेल्या यशफारशीप्रमाणे महाराष्ट्र
शासन याव्दारे दु य्यम न्यायालयातील सर्वण सांर्वगातील न्याययक अयिकाऱ्याांना खालीलप्रमाणे
सुिायरत र्वेतन यदनाांक १.१.२०१६ रोजीपासून लागू करण्यास मांजूरी दे त आहे.

सुिायरत र्वेतनश्रेणी

अ.क्र. यदर्वाणी यदर्वाणी यदर्वाणी न्यायािीश यदर्वाणी यदर्वाणी यजल्हा यजल्हा


न्यायािीश न्यायािीश (कयनष्ट्ठ स्तर) दु सरी न्यायािीश न्यायािीश न्यायािीश न्यायािीश
(कयनष्ट्ठ (कयनष्ट्ठ आश्वायशत प्रगती (र्वयरष्ट्ठ (र्वयरष्ट्ठ स्तर) (यनर्वड (उच्च समय
स्तर) प्रथम स्तर) योजना /यदर्वाणी स्तर) दु सरी श्रेणी) श्रेणी)
प्रर्वेश पयहली न्यायािीश (र्वयरष्ट्ठ पयहली आश्वायशत
आश्वायशत स्तर) प्रथम प्रर्वेश आश्वायशत प्रगती
प्रगती प्रगती योजना /
योजना योजना यजल्हा
न्यायािीश
प्रथम प्रर्वेश

सध्याची 27700- 33090- 39530-54010 43690- 51550- 57700- 70290-


र्वेतन श्रेणी 44700 45850 56470 63070 70290 76450

सध्याचे 27700 33090 39530 43690 51550 57700 70290


प्रर्वेश र्वेतन

स्तर जे-1 जे-2 जे-3 जे-4 जे-5 जे-6 जे-7

र्वषण - 1 77840 92960 111000 122700 144840 163030 199100

र्वषण - 2 80180 95750 114330 126380 149190 167920 205070

र्वषण - 3 82590 98620 117760 130170 153670 172960 211220

र्वषण - 4 85070 101580 121290 134080 158280 178150 217560

र्वषण - 5 87620 104630 124930 138100 163030 183490 224100

र्वषण - 6 90250 107770 128680 142240 167920 188990 --

र्वषण - 7 92960 111000 132540 146510 172960 194660 --

र्वषण - 8 95750 114330 136520 150910 178150 200500 --

र्वषण - 9 98620 117760 140620 155440 183490 206510 --

र्वषण - 10 101580 121290 144840 160100 188990 212710 --

पृष्ट्ठ 6 पैकी 2
शासन यनणणय क्रमाांकः एचसीटी-1222/1065/प्र.क्र.163/का-3

र्वषण -11 104630 124930 149190 164900 194660 219090 --

र्वषण - 12 107770 128680 153670 169850 -- -- --

र्वषण - 13 111000 132540 158280 174950 -- -- --

र्वषण - 14 114330 136520 163030 180200 -- -- --

र्वषण - 15 117760 -- -- -- -- -- --

र्वषण - 16 121290 -- -- -- -- -- --

र्वषण - 17 124930 -- -- -- -- -- --

र्वषण - 18 128680 -- -- -- -- -- --

र्वषण - 19 132540 -- -- -- -- -- --

र्वषण - 20 136520 -- -- -- -- -- --

२. दु सऱ्या राष्ट्रीय न्याययक र्वेतन आयोगाने यशफारस केलेले सुिायरत र्वेतन र्व त्या
र्वेतनार्वर केंद्र शासनाच्या दराप्रमाणे महागाई भत्ता यदनाांक १ जानेर्वारी, २०१६ पासून दु य्यम
न्यायालयातील सर्वण सांर्वगातील न्याययक अयिकाऱ्याांना लागू करण्यात यार्वा. यदनाांक
१.१.२०१६ ते यदनाांक ३१.८.२०२२ या कालार्विीतील कायणरत दु य्यम न्यायालयातील सर्वण
सांर्वगातील जे न्याययक अयिकारी, र्वेतन र्व महागाई भत्त्याची थकबाकी यमळण्यास पात्र
असतील, त्याांना दे य होणारी थकबाकीची एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम चालू आर्थथक
र्वषात र्व 50 टक्के रक्कम पुढील आर्थथक र्वषात खालील प्रमाणे रोखीने अदा करण्यात यार्वी,

१) २५% रक्कम रोखीने यदनाांक २७.१०.२०२२ रोजीपूर्वी,


२) २५% रक्कम रोखीने यदनाांक २७.०१.२०२३ रोजीपूर्वी आयण
३) ५०% रक्कम रोखीने यदनाांक ३०.०६.२०२३ रोजीपूर्वी

३. यदनाांक १.९.२०२२ पासून सुिायरत र्वेतन र्व महागाई भत्याची रक्कम रोखीने दे ण्यात
यार्वी.

४. शासन यनणणया सांबांिातील यर्वकल्प हा शासन यनणणय यनगणयमत ााल्याच्या


यदनाांकापासून एक मयहन्याच्या आत माननीय उच्च न्यायालयाकडे सादर करणे आर्वश्यक
आहे. यर्वकल्पाचा नमुना या शासन यनणणयासोबतच्या जोडपत्र एक नुसार आहे.

५. भारतीय सांयर्विानाच्या अनुच्छे द २३५ अनुसार दु य्यम न्यायालयातील न्याययक


अयिका-याांर्वर यनयांत्रण ठे र्वण्याचे अयिकार माननीय उच्च न्यायालयास आहेत. सबब, दु सऱ्या
राष्ट्रीय न्याययक र्वेतन आयोगाने केलेल्या यशफारशीच्या अनुषांगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने

पृष्ट्ठ 6 पैकी 3
शासन यनणणय क्रमाांकः एचसीटी-1222/1065/प्र.क्र.163/का-3

यदलेल्या आदे शानुसार दु य्यम न्यायालयातील सर्वण सांर्वगातील न्याययक अयिका-याांचे यदनाांक
१.१.२०१६ पासून र्व त्यानांतर कायणरत र्व नव्याने यनयुक्त ाालेल्या दु य्यम न्यायालयातील
न्याययक अयिका-याांची र्वेतनयनयिती मा. उच्च न्यायालय, मुांबई याांचेकडू न करण्यात येईल
र्व त्यासांदभातले आदे श मा. उच्च न्यायालयाकडू न काढण्यात येतील.

6. यर्वयि र्व न्याय यर्वभाग शासन यनणणय क्रमाांक एचसीटी 1118/प्र.क्र.30/का-3,


यद.21.6.2018 नुसार राज्यातील दु य्यम न्यायालयातील सर्वण सांर्वगातील न्याययक
अयिकाऱ्याांना यद.1.1.2016 पासून मूळ र्वेतनामध्ये 30 टक्के अांतयरम र्वेतन र्वाढ म्हणून
दे ण्यात आलेली आहे. यास्तर्व र्वेतन यनयिती करताांना सदर 30 टक्के यदलेली अांतयरम
र्वेतनर्वाढ समायोयजत करुन उर्वणयरत थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यार्वी.

७. सदर खचण हा यर्विी र्व न्याय यर्वभागाच्या अथणसांकल्पीय यनयांत्रणाखालील न्याययक


अयिका-याांसाठी होणारा खचण आहे. इतर मांत्रालयीन यर्वभागाांनी त्याांच्या यनयांत्रणाखालील
न्याययक अयिकाऱ्याांसाठी होणाऱ्या खचाची स्र्वतांत्रपणे तरतूद करार्वयाची आहे .

८. यासाठी होणारा खचण त्या त्या यर्वत्तीय र्वषाच्या मांजूर अनुदानातून भागयर्वण्यात यार्वा.

९. सदर शासन यनणणय यर्वत्त यर्वभाग व्यय-5 च्या अनौपचायरक सांदभण क्र.844/व्यय-5,
यद.30.8.2022 आयण सेर्वा-9 चा अनौपचायरक सांदभण क्र.255/2022/सेर्वा-9,
यद.15.9.2022 च्या सहमतीने यनगणयमत करण्यात येत आहे.

१०. सदर शासन यनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या


सांकेतस्थळार्वर उपलब्ि असून त्याचा सांकेताांक 202209271818221412 असा आहे. हा
आदे श यडजीटल स्र्वाक्षरीने साक्षाांयकत करुन काढण्यात येत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुसार र्व नार्वाने.
Digitally signed by KISHOR HIRALAL PATIL
Date: 2022.09.27 18:23:39 +05'30'
( यकशोर यह. पाटील )
उप यर्वयि सल्लागार-यन- उप सयचर्व
प्रत,
1. मा. राज्यपालाांचे प्रिान सयचर्व, राजभर्वन, मलबार यहल, मुांबई.
2. मा .मुख्यमांत्री याांचे अप्पर मुख्य सयचर्व/ प्रिान सयचर्व /सयचर्व, मांत्रालय, मुांबई.
3.मा.उप मुख्यमांत्री याांचे खाजगी सयचर्व, मांत्रालय, मुांबई.
4. मा. यर्वरोिीपक्ष नेता, महाराष्ट्र यर्विानसभा/ यर्विानपयरषद, महाराष्ट्र यर्विानमांडळ
सयचर्वालय, मुांबई
5. मा. सर्वण सन्मानयनय यर्विानसभा /यर्विानपयरषद, र्व सांसद सदस्य महाराष्ट्र राज्य

पृष्ट्ठ 6 पैकी 4
शासन यनणणय क्रमाांकः एचसीटी-1222/1065/प्र.क्र.163/का-3

6. प्रिान सयचर्व, महाराष्ट्र यर्विानमांडळ सयचर्वालय, (यर्विानपयरषद) यर्विानभर्वन,


मुांबई.
7. प्रिान सयचर्व, महाराष्ट्र यर्विानमांडळ सयचर्वालय, (यर्विान सभा) यर्विानभर्वन,
मुांबई.
8. शासनाचे सर्वण अपर मुख्य सयचर्व/ प्रिान सयचर्व/ सयचर्व,

9. महालेखापाल, लेखा र्व अनुज्ञय


े ता, महाराष्ट्र-1, मुांबई,
10. महालेखापाल, लेखा र्व अनुज्ञय
े ता, महाराष्ट्र-2,नागपूर.
11.महासांचालक, मायहती र्व जनसांपकण सांचालनालय, मांत्रालय, मुांबई.
12.प्रबांिक, मा.उच्च न्यायालय, मुळ न्याय शाखा, मुांबई, औरांगाबाद, नागपूर
13.प्रबांिक, मा.उच्च न्यायालय, अयपल शाखा, मुांबई, औरांगाबाद, नागपूर
14.प्रबांिक, मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायायिकरण, मुांबई, औरांगाबाद, नागपूर
15 प्रबांिक, मा. लोक आयुक्त र्व उप लोक आयुक्त, मुांबई.
16.सर्वण यर्वभागीय आयुक्त/सर्वण यजल्हायिकारी, महाराष्ट्र राज्य.
17.सर्वण यजल्हा पयरषदाांचे मुख्य कायणकारी अयिकारी, महाराष्ट्र राज्य.
18.सयचर्व, महाराष्ट्र लोकसेर्वा आयोग, मुांबई.
19.सर्वण मांत्री/राज्यमांत्री याांचे खाजगी सयचर्व,मांत्रालय ,मुांबई.
20.मा. मुख्य सयचर्व याांचे स्र्वीय सहायक, मांत्रालय, मुांबई.
21. यर्वयिमांडळ ग्रांथालय, महाराष्ट्र यर्विानभर्वन, मुांबई (10प्रती),
22. यनर्वड नस्ती/कायासन 3.

पृष्ट्ठ 6 पैकी 5
शासन यनणणय क्रमाांकः एचसीटी-1222/1065/प्र.क्र.163/का-3

(शासन यनणणय, यर्वयि र्व न्याय यर्वभाग क्रमाांक एचसीटी-1222/1065/प्र.क्र.163/का-3,


यदनाांक 27 सप्टें बर, 2022 चे जोडपत्र)
जोडपत्र - एक
यर्वकल्पाचा नमुना
1. (अ) अयिकाऱ्याांचे नार्व : श्री/श्रीमती ------------------------------------------------------
(ब) िारण केलेले पद : ---------------------------------कायम-----------------------------
स्थानापन्न
(क) यर्वद्यमान श्रेणी रु.--------------------------------------------------------------------
(ड) सुिायरत श्रेणी रु.--------------------------------------------------------------------
(ई) कायालयाचे नाांर्व ---------------------------------------------------------------------
2. मी, श्री./श्रीमती ---------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------- या द्वारे :
* 1 जानेर्वारी, 2016 पासून सुिायरत र्वेतनश्रेणीत यनर्वड करतो / करते
* मी िारन करीत असलेल्या पदाची यर्वद्यमान श्रेणी पुढीलप्रमाणे चालू ठे र्वण्याची यनर्वड करतो / करते.
* माझ्या पुढील र्वेतनर्वाढीच्या तारखेपयणत
* मााे र्वेतन रु.-------------------------------------- पयंत र्वाढर्वणाऱ्या माझ्या
नांतरच्या र्वेतनर्वाढीच्या तारखेपयंत.
* मी पद रिक्त करे पयंत ककर्वा यर्वद्यमान श्रेणीत र्वेतन घेण्याचे बांद करे पयंत
3. हा यर्वकल्प अांयतम असून त्यामध्ये हया तारखेनांतर सुिारणा करण्यात येणार नाही.

यठकाण : सही
यदनाांक : नाांर्व

-----------------------------------------------------------------------------------
(कायालयाने भरार्वयाचे)
प्रमायणत करण्यात येते की, कायम--------------------------------------------------------------
स्थानापन्न

पद िारण करीत असलेल्या श्री./श्रीमती---------------------------------------------------------

हयाांनी, हा यर्वकल्प, यथोयचतयरत्या स्र्वाक्षरीसह र्व यर्वयहत यदनाांकापूर्वी मला सादर केला आहे .

यठकाण : सही
यदनाांक : नाांर्व ---------------------------------------
कायालयाचे प्रमुख ---------------------------

पृष्ट्ठ 6 पैकी 6

You might also like