राजमुद्रा कररअर अकॅडमी, सातारा
स्वप्न घडतात येथेच…..
सैन्य व पोलीस भरती पूवव प्रशिक्षण केंद्र
सपंर्क -8329875882,8149222736
प्रश्नप्रत्रिका क्रमाांक
202406 2024 Code : Y06
𝑩𝑶𝑶𝑲𝑳𝑬𝑻 𝑵𝑶.
एकूण प्रश्न : 50
वेळ : 1. तास लसावि ि मसावि एकूण गुण : 50
Paper No. 06
1. 20 व 30 चा लसावव काढा ? 12. 12, 15, 20, या संख्यांनी कोणत्या लहान संख्ये स भागल्यास
1) 60 2) 40 3) 120 4) 70 बाकी 5 उरते ?
1) 60 2) 65 3) 70 4) 85
2. 40, 50, 60 चा लसावव काढा ? 13. 368 मधुन वकती वजा करावे म्हणजे 8, 4 व 9 ने भागल्यास
1) 600 2) 400 3) 300 4) यापैकी नाही प्रत्ये क वेळी बाकी 3 राहील ?
3. 5 व 7 चा लसावव काढा ? 1) 3 2) 5 3) 2 4) 1
1) 40 2) 35 3) 70 4) 90 14. 𝒙𝟑 y , 𝒙𝟒 𝒌𝒚𝟓 लसावव काढा ?
1) 𝑥𝑦 5 2) 𝑥 4 𝑦 5 k 3) 𝑥 4 𝑦𝑘 5 4) यापैकी नाही
4. 3, 5, 2 चा लसावव काढा ? 15. 𝒎𝒚 , nk लसावव काढा ?
𝟑
1) 90 2) 60 3) 15 4) 30 1) 𝑚𝑦 5 𝑛𝑘 2) 𝑚𝑛𝑦 3 𝑘 3) 𝑦 3 k 4) यापैकी नाही
5. 2 , 4, 8, 16, चा लसावव काढा ? 16. 20 व 25 चा मसावव काढा ?
1) 2 2) 4 3) 16 4) 8 1) 5 2) 4 3) 10 4) 250
17. 40 व 50 चा मसावव काढा ?
6. 14, 28, 42 चा लसावव काढा ?
1) 50 2) 4 3) 10 4) 250
1) 28 2) 40 3) 42 4) 84
18. 230 व 400 चा मसावव काढा ?
7. 11 व 13 ह्या जोडमुळ संख्याचा लसावव काढा ? 1) 5 2) 4 3) 10 4) 250
1) 146 2) 143 3) 123 4) 223 19. 81 व 1026 चा मसावव काढा ?
1) 27 2) 54 3) 108 4) यापैकी नाही
8. 22 व 24 चा लसावव काढा ?
20. 48, 108, व 280 चा मसावव काढा ?
1) 264 2) 528 3) 164 4) 294
1) 4 2) 12 3) 36 4) यापैकी नाही
9. कोणत्या लहानात लहान संख्ये स 10, 20, 30 ने पुणण भाग जातो? 𝟏 𝟑 𝟓 𝟗
1) 120 2) 60 3) 150 4) 90 21. , , , , चा मसावव काढा ?
𝟐 𝟒 𝟔 𝟏𝟎
1 1 9 9
10. कोणत्या लहानात लहान संख्ये स 25, 30, 40 ने पुणण भाग जातो? 1) 2) 3) 4)
2 60 120 120
1) 600 2) 1200 3) 900 4) यापैकी नाही 𝟑 𝟔 𝟗
22. , , , चा मसावव काढा ?
11. 6, 7, 8, 9, 12 या संख्यांनी कोणत्या लहान संख्ये स भागल्यास 𝟒 𝟕 𝟖
3 9
बाकी 3 उरते ? 1) 18 2) 3 3) 4)
56 28
1) 1008 2) 504 3) 507 4) यापैकी नाही 23.
𝟐 𝟒
, ,
𝟓
चा मसावव काढा ?
𝟑 𝟗 𝟔
1 1 35 20
1) 2) 3) 4)
18 36 9 3
सपंर्क -8329875882,8149222736 @rajmudrasatara Page 1
राजमुद्रा कररअर अकॅडमी, सातारा
24. 15 व 21 लसावव 105 आहे , तर मसावव वकती ? 41. कोणत्या लहानात लहान संख्ये ला 18 ने भागले असता बाकी 8
1) 5 2) 4 3) 3 4) 7 उरते , 24 ने भागले असता बाकी 14 उरते आवण 36 ने भागले
25. 32 व 80 चा लसावव 160 आहे तर मसावव वकती ? असता बाकी 26 उरते ?
1) 18 2) 28 3) 38 4) 16 1) 82 2) 64 3) 62 4) 70
26. 36 व 63 चा लसावव 252 आहे , तर मसावव वकती ? 42. कोणत्या लहानात लहान संख्ये ला 44 ने भागले असता बाकी 24
1) 16 2) 18 3) 9 4) 3 उरते 33 ने भागले असता बाकी 13 उरते आवण 22 ने भागले
27. 12 व 24 चा मसावव 12 आहे , तर लसावव वकती ? असता बाकी 2 उरते ?
1) 36 2) 24 3) 72 4) 60 1) 112 2) 111 3) 132 4) 122
28. 96 व 144 चा मसावव 48 आहे तर लसावव काढा ? 43. 150 जाईची व 175 गुलाबाची फुले आहे त. त्यांचे सारखीच फुले
1) 288 2) 828 3) 882 4) यापैकी नाही असणारे हार तयार करावयाचे आहे त. तर प्रत्ये क हारात जास्तीत
29. दोन संख्या 4x व 10x असून त्यांचा मसावव 12 व लसावव 120 जास्त वकती फुले असावीत ?
आहे तर x = ? 1) 22 2) 24 3) 25 4) 30
1) 8 2) 6 3) 4 4) 5 44. 180 जाईची व 270 गुलाबाची फुले आहे त. त्यांचे सारखीच फुले
30. दोन संख्या 12x व 14x असून त्यांचा मसावव 8 व लसावव 336 असणारे हार तयार करावयाचे आहे त. तर प्रत्ये क हारात जास्तीत
आहे तर x = ? जास्त वकती फुले असावीत ?
1) 2 2) 3 3) 4 4) 7 1) 60 2) 30 3) 90 4) यापैकी नाही
31. कोणत्या लहानात लहान पूणण वगण संख्ये स 8, 9, 10, 12 ने पुणण 45. वतन घं टा अनुक्रमे 12, 15 व 20 वमवनटाच्या अंतराने वाजतात.
भाग जातो ? जर वतन्ही घं टा एकत्रीतरीत्या सकाळी 7 वाजता वाजल्या असतील
1) 900 2) 2000 3) 3600 4) 1200 तर पुन्हा वकती वाजता एकत्रीत वाजतील ?
32. कोणत्या लहानात लहान पुणण वगण संख्ये स 2, 3, 6, 9 ने पूणण 1) 60 2) 8 3) 9 4) 10
भाग जातो ? 46. वतन घं टा अनुक्रमे 20, 30, व 40 वमवनटाच्या अंतराने वाजतात.
1) 36 2) 42 3) 81 4) 3600 जर वतन्ही घं टा एकत्रीतरीत्या सकाळी 11 वाजता वाजल्या
33. कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्ये ने 182 व 110 ला भागल्यास असतील तर पुन्हा वकती वाजता एकत्रीत वाजतील ?
बाकी 2 उरते? 1) 2 2) 12 3) 11 4) 1
1) 36 2) 72 3) 108 4) यापैकी नाही 47. एका वगातील ववद्यार्थी जर 10, 20, 30 च्या संख्ये च्या प्रकारात
34. कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्ये ने 100 व 116 ला भागल्यास रांगेत उभे राहल्यास प्रत्ये क वेळी एकही ववद्यार्थी विल्लक उरत
बाकी 4 उरते ? नाही तर वगात वकती ववद्यार्थी असू िकतात ?
1) 16 2) 32 3) 48 4) यापैकी नाही 1) 120 2) 90 3) 80 4) 100
35. दोन संख्यांचा मसावव 17 व लसावव 85 असल्यास त्या संख्या 48. एका वगातील ववद्यार्थी जर 15, 6, 5 च्या संख्ये च्या प्रमाणात
कोणत्या ? रांगेत उभे राहल्यास प्रत्ये क वेळी एकही ववद्यार्थी विल्लक उरत
1) 30, 50 2) 85, 17 3) 75, 15 4) यापैकी नाही नाही तर वगात वकती ववद्यार्थी असू िकतात ?
1) 90 2) 100 3) 110 4) 130
36. दोन संख्यांचा मसावव 36 व लसावव 108 असल्यास त्या संख्या
कोणत्या ? 49. दोन संख्याचे गुणोत्तर 5:7 असुन त्यांचा लसावव 350 आहे तर
1) 36,72 2) 108,36 3) 36,50 4) यापैकी नाही त्या संख्याचा गुणाकार वकती ?
1) 30 2) 450 3) 3500 4) 70
37. दोन संख्यांचा मसावव 9 व लसावव 135 असल्यास त्या संख्या
कोणत्या ? 50. दोन संख्याचे गुणोत्तर 3 : 5 असुन त्यांचा लसावव 300 आहे तर
1) 27, 45 2) 45, 90 3) 9,45 4)यापैकी नाही त्या संख्याचा गुणाकार वकती ?
1) 6000 2) 600 3) 500 4) 2
38. दोन संख्यांची बे रीज 105 व मसावव 15 असणाऱ्या एकू ण वकती
जोड्या पडतील ?
1) 1 2) 2 3) 3 4) 4
39. दोन संख्यांची बे रीज 216 व लसावव 36 असणाऱ्या एकू ण वकती ALL THE BEST
जोड्या पडतील ?
1) 1 2) 5 3) 3 4) 4
40. कोणत्या लहानात लहान संख्ये ला 10 ने भागले असता बाकी 6
उरते , 12 ने भागले असता बाकी 8 उरते आवण 15 ने भागले
असता बाकी 11 उरते ?
1) 52 2) 56 3) 58 4) 60
सपंर्क -8329875882,8149222736 @rajmudrasatara Page 2
राजमुद्रा कररअर अकॅडमी, सातारा
स्वप्न घडतात येथेच…..
सैन्य व पोलीस भरती पूवव प्रशिक्षण केंद्र
सपंर्क -8329875882,8149222736
2024 Code : Y06
लसावि ि मसावि
वेळ : 1. तास एकूण प्रश्न : 50
Paper No. 06 एकूण गुण : 50
सराव पेपर क्र . 06
Question Question
Answer Answer
No No
1 1 26 3
2 1 27 2
3 2 28 1
4 4 29 2
5 3 30 3
6 4 31 3
7 2 32 1
8 1 33 1
9 2 34 1
10 1 35 2
11 3 36 2
12 2 37 1
13 2 38 3
14 2 39 1
15 2 40 2
16 1 41 3
17 3 42 1
18 3 43 3
19 1 44 3
20 1 45 2
21 2 46 4
22 3 47 1
23 4 48 1
24 3 49 3
25 4 50 1