ll श्री ll
१५ डिसें बर २०२४ (रडििार)
आई बाबा रात्री यवतमाळ हून पुणे जायला ननघतील.
१६ डिसें बर २०२४ (सोमिार)
आई बाबा सकाळी ९-९.३० पयंत प्राजक्ता कडे पोहोचणार.
दु पारी २ वाजता मीआनण स्नेहा नानिक हून दादर (मुुंबई) जायला ननघणार.
रात्री ९.३० वाजता ११००५ दादर पोन्डिचेरी एक्स्प्रेस ने आम्ही ननघणार.
रात्री १० वाजता आई बाबा प्राजक्ता बाणेर हून पुणे रे ल्वे स्टे िन जायला ननघणार.
१७ डिसें बर २०२४ (मंगळिार)
रात्री १ वाजता ११००५ दादर पोन्डिचेरी एक्स्प्रेस पुणे ला पोहोचणार त्यात तुम्ही बसणार.
१८ डिसें बर २०२४ (बुधिार)
सकाळी ७ वाजता पोन्डिचेरी पोहोचणार. लगेच पोन्डिचेरी स्टे िन वर ररटायररुं ग रूम मध्ये आपल्या २ रूम
बु क आहे त नतथे आपण चेकइन करणार. आुं घोळ वैगरे करून बाहे र निरायला जाणार. स्टे िन बाहे रून ३
स्कूटी गाड्या भाड्याने घेणार.
निरण्याचे निकाणे: १) बनसनलका साक्रेडहाटट चचट २) व्हाईट टाऊन ३) ले डी ऑि एुं जेल चचट ४) ऑरोनबुंदो
आश्रम ५) मात्रीमुंदीर ६) रॉक बीच (सुंध्याकळी) सगळी निकाणे एकूण स्कुटी वर ३० नकलोमीटर आहेत.
रात्री जे वण करून स्टे िन वर आपल्या रूम वर झोपायला जायचे .
१९ डिसें बर २०२४ (गुरुिार)
सकाळी ८ वाजता स्कुटी घेऊन चुनाब्बुर बोट हाउस जायचे. नतथून िेरी बोट मधून प्यारादाइस बीच वर
जायचे . प्यारादाइस बीच वरून जवळच एडन बीच आहे . हे दोन्ही बीच निरून झाले नक परत ३ वाजता
िेरी बोट ने चुनाब्बुर बोटहाउस पोहोचणे. नतथून पोुंडी मरीना बीच जाने. सुंध्याकाळी ६ वाजता परत स्टे िन
वर रूम वर येणे. समान आवरून ७ वाजता चेक आउट करणे. लगेच रात्री ७.४५ ला आपल्याला पोन्डिचेरी
ते नवल्लु पु रम जायला लोकल टर े न आहे जी आपल्याला तासाभरात ८.४५ ला नवल्लु पुरम जुंक्शन पोहोचवेल.
नतथूनच रात्री १० वाजता आपली नवल्लु पुरम जुंक्शन ते मुंडपम (रामेश्वरम) ची रे ल्वे आहे .
२० डिसें बर २०२४ (शुक्रिार)
सकाळी टर े न ७ वाजता मुंडपम ला पोहोचेल. नतथे उतरून एस टी महामुंडळ बस ने रामेश्वरम जाने. नतथे
रामे श्वरम मुं नदरा समोर माहेश्वरी भक्त ननवास मध्ये आपले सकाळी ८.३० वाजता चेक इन होईल. समान
िे ऊन एका नपिवीत कपडे घेऊन अनितीथट ला जायचे नजथे कुुंड मध्ये आुं घोळ करायची. नतथून पुढे बाजूला
२२ राम कुुंड आहे त नतथे पण नतथले माणसे आपल्या अुंगावर पाणी टाकतात. कपडे बदलू न झाल्यावर
मगच रामेश्वरम चे दिटन. त्या नुंतर लगेच बाजूला असले ले रामनाथ स्वामी मुंनदर चे दिटन घायचे . नुंतर
पुं चमु खी हनुमान चे दिटन घेऊन पुढे डॉ. ए पी जे अब्दु ल कलाम मेमोररअल ला भेट द्यायची. सायुंकाळी
मुं नदर जवळ च्या बीच वर वेळ घालवायचा.
२१ डिसें बर २०२४ (शडििार)
सकाळी लवकर उिून कोिुं दारामार मुंनदर दिटन घायचे जे नबभीषण चे ननवास स्थान आहे आनण याच
निकाणी नबभीषण ने रामासोबत हात नमळवणी केली होती सीता माता ला लुं के तून परत घेऊन येण्यासािी.
इथे समु द्राच्या पाण्यावर तरुं गणारे राम सेतू चे दगड पण पाहायला नमळतील. नतथून जवळच धनुष्कोडी
नावाचे स्थळ आहे नजथे भारताचे िेवटचे टोक आनण राम सेतू सुरु होतो ते निकाण. एका बाजूला
बुं गालचाउपसागर आनण एका बाजूलानहुंद महासागर आहे. नतथून श्रीलुं का िक्त ३२ नकलोमीटर आहे .
दु पारी ४ वाजता माहेश्वरी भक्त ननवास जायला ननघायचे. सुंध्याकाळी ६ वाजता मुंडपम स्टे िन जाण्यासािी
ननघायचे . रात्री ८.४५ ला माझी चेन्नई ची रे ल्वे आहे . बाकी तुम्ही चौघाुं ची रात्री ९.३० वाजता कन्याकुमारी ची
रे ल्वे आहे .
२२ डिसें बर २०२४ (रडििार)
सकाळी ७ वाजता माझी रे ल्वे चेन्नई पोहोचेल आनण दु पारी १ वाजता चेन्नई ते पुणे ची रे ल्वे आहे .
तु म्ही चौघे पहाटे ४.३० वाजता कन्याकुमारी पोहोचाल. नतथून ररक्षा ने १ नकलोमीटरअुंतरावर असले ले
नववेकानुंद केंद्र सुंस्थान या पत्त्यावर जायचे. नतथे तुमचे चौघाुं चे एक एसी रूम मध्ये ४ बेड असले ले बुनकुंग
आहे . आुं घोळ वैगरे आवरून सुंस्थानाच्या फ्री बस ने कन्याकुमारी बीच वर जाऊ िकता. नतथून िेरी बोट ने
नववेकानुंद रॉक मेमोररअल जायचे नजथे बुंगालचा उपसागर नहुं द महासागर आनण अरबीसमुद्र चा सुंगम
आहे . नतथूनच िेरी बोट ने सुंत आनण कवी नथरुवल्लु वर ची मोिी मूती आहे नतकडे जायचे. (दोन्ही स्थळे
एकाच िेरी बोट च्या नतकीट मध्ये प्रवास) नुंतर वॉच टावर जायचे नजथून सुंपूणट कन्याकुमारी नदसते. नतथून
कन्याकुमारी दे वी (पावटती चे रूप )दिटन घेणे. नतथून महात्मा गाुं धी मेमोररअल जाने नजथून सूयाट स्त पण
नदसतो. रात्री जेवण करून परत नववेकानुंद केंद्र च्या रूम वर येणे.
२३ डिसें बर २०२४ (सोमिार)
सकाळी ८ वाजता मी पुणे ला पोहोचेल आनण नतथून नानिक प्रवास.
सकाळी ८.३० ला तुमच्या चौघाुं ची कन्याकुमारी ते पुणे रे ल्वे बुनकुंग आहे .
२४ डिसें बर २०२४ (मंगळिार)
रात्री १० वाजता तुमची टर े न पुणे पोहोचेल. नतथून प्राजक्ता च्या घरी बाणेर प्रवास.