You are on page 1of 7

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी (यशदा)

उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिका-यांकरिता पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम


६ डिसेंबर ते १६ जानेवारी २०१८

पुस्तक परीक्षण
सादरकर्ता
आरिफ याकू बसाहेब मेस्त्री
अधिव्याख्याता उपयोजित यंत्रशास्त्र
शासकीय तंत्रनिके तन , मिरज
 
सेतुमाधवराव पगडी 
जन्म : २७ ऑगस्ट १९१०
मृत्यू : १४ ऑक्टोबर १९९४

इतिहाससंशोधक, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार,


कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि ’गॅझेटियर्स’चे संपादक,
सतरा भाषा त्यांना अवगत होत्या
१९५१ साली औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर
इ.स. १९६० ते इ.स. १९६९पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटिअर
विभागाचे सचिव
पगडी यांच्या “जीवनसेतु“, “छत्रपती शिवाजी“ या त्यांच्या
ग्रंथाना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार
भारत सरकारकडू न पद्मभूषण पुरस्कार.
पस्ु तकातील घटक
संप्रदायाचे विवेचन
तौहिद- एका ईश्वरावर निष्ठा
वहदतुल वजूद वहदतुल शुहूद

सूफी संप्रदायाचे आचार


 मुजाहिदा : मनोनिग्रह
 जिक्र : प्राणायाम परमात्मनामस्मरण
 मुराकबा : ध्यान
अध्यात्ममार्गातील सात टप्पे
• अब्दीयत : सेवा
• इश्क : प्रेम
• जोहद : त्याग
• मारीफत : ज्ञान
• वजद : उन्माद
• हक़िक़त : शरणागती
• वसल : मिलन
भारतातील चार मुख्य संप्रदाय
चिश्ती :ख्वाजा अबू ईसहअक़
कादरी : ख्वाजा अबुल फाऱहा
सुहरावर्दि :ख्वाजा अब्दल
ु नजीब
नक्शबंदी :ख्वाजा बहाउद्दीन

भारतातील सुफी संत


• अली-उल् हुजवेरी
• ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती
• ख्वाजा कुतुबद्दु ीन बख्तियार काकी
• फरीदद्दु ीन गंजशकर
• निजामुद्दीन अवलिया
• बुऱ्हामुद्दीन गरीबशाह
• मुन्ताजिबुद्दीन जरदरीबक्ष
• ख्वाजा जैनद्दु ीन
• ख्वाजा बन्दानवाज गेसद ू राज
पुस्तकातील बलस्थाने
 सुफी सांप्रदायाबद्दल बरेच गैरसमज दूर

 भारतातील सुफी संताबद्दलची माहिती तसेच त्यांचे सामाजिक कार्य

 भारतातील सुफी गुरुपरंपरेची माहिती

पुस्तकाची उपयुक्तता
• गुरुशिष्य परंपरा
• अध्यात्मिक शक्ती
• मानवतेचा संदेश

You might also like