You are on page 1of 9

पुस्तक परीक्षण

शीर्षक : द गोल
लेखक: एलियाहू एम गोल्ड्राट आणि जेफ कॉक्स

मराठी अनुवादक: श्री. प्रमोद बापट

सादरीकरण
विशाल दिपक नितनवरे,
विभाग प्रमुख, यंत्र विभाग, पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रानिके न, लातूर
पुस्तकाबद्दल थोडक्यात
 पुस्तकाचा प्रकार- कादंबरी

 प्रकाशन गृह- प्रोडक्टीविटी अँन्ड क्वालिटी पब्लिशिंग प्रायव्हेट


लिमिटेड, मद्रास

 आवृत्ती- 30 वी

 किं मत- रू. ५९५

 वाचक वर्ग- व्यवसायभिमुख शिक्षण घेणारे विद्यार्थी, व्यावसायिक,


व शिक्षक वर्ग

 पुस्तकाचे वर्गीकरण- तात्त्विक


लेखकांबद्दल थोडक्यात
एलियाहू एम गोल्ड्राट
(ईस्राइली भौतिकशास्त्रज्ञ व व्यवसाय व्यवस्थापन तज्ञ)

त्यांना Fortune Magazine तर्फे बहाल करण्यात आलेली उपमा: गुरु ऑफ


इंडस्ट्री (Guru of Industry)

आणि

जेफ कॉक्स,
(व्यावसायिक कादंबरीकार, न्यूयॉर्क )

श्री. प्रमोद बापट (अनुवादक)


पात्रे
• अलेक्स रोगो – कारखान्याचा मँनेजर

• ज्युली रोगो – अलेक्स रोगोची पत्नी

• बिल पीच – प्रभागाचे उपाध्यक्ष

• फ्रान - अलेक्स रोगोची सचिव

• जोनाह – अलेक्स रोगोचा सल्लागार व माजी भौतिकशात्र प्राध्यापक

• स्टँसी – प्लान्ट इनव्हेनटरी मँनेजर

• राल्प नोमामुरा – डाटा प्रोसेसिंग मँनेजर

• बॉब डोनावन – प्रोडक्शन मँनेजर

• लू – चीफ अकाउंटन्ट
प्रस्तावना
• अलेक्स रोगो हा काम करीत असलेला कारखाना डबघाईला

• त्याच्या वरिष्टांकडू न कारखाना बंद करण्याच्या धमक्या व या कारणास्तव पत्नीशी वादविवाद

• या विषयाबाबत जोनाह यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्यांच्या सहाय्याने कारखान्याची भरभराट

• या पुस्तकाच्या वाचनाने कारखाना चालवीत असतांना वरिष्ठ व सहाय्यक यांचे नाते कसे असावे याबाबत विस्तुत मांडणी
पुस्तकातील महत्वाचे मुद्दे
• प्रणालीचे अडसर (Bottleneck) ओळखा

• अडसरांचा पूर्णपणे वापर कसा करायचा ते ठरवा

• वरील निर्णयांच्या तुलनेत इतर सर्व काही गौण माना

• प्रणालीच्या अडसरांची क्षमता वरच्या पातळीला न्या.

• जर, या पूर्वी कोणत्या कृ तीदरम्यान एखादा अडसर खंडित झाला असेल तर पुन्हा पहिल्यापासून विचार करणे सुरु करा
_________________________________________________________________

वरील मुलभूत कानमंत्रांस “निर्बंधांची उपपती” (Theory of Constraint) असे


म्हणतात व याचा वापर करून अनेक रसातळाला गेलेले उद्योग मार्गी लागू शकत्तात.
पुस्तकाची वैशिष्ठे
• पुस्तकाची भाषा सरळ व समजण्यास सोपी आहे

• कारखाना कसा चालवावा याबाबत उदाहरणासह विशेष मांडणी

• नवीन उद्योग स्थापण्यास अमूल्य मार्गदर्शन

पुस्तकातील उणीवा

• पुस्तकाची मांडणी खूप लांबलचक असल्याने एकू ण ४३५ पाने वाचावी लागली
पुस्तकातून मिळालेला संदेश

खडतर मार्ग असला तरी नवीन उद्योजक


कसा यशस्वी होवू शकतो

पुस्तकाद्वारे प्राध्यापकास मार्गदर्शन

“व्यवसाय कसा चालवावा” याबाबत प्रचलित तांत्रिक


पुस्तकांसोबतच कादंबरी स्वरूपातील उपलब्ध
वेगळा विकल्प
धन्यवाद

You might also like