You are on page 1of 27

BLOG - http://manatale.wordpress.

com Page 1/27


“आई, केतन दादा आला गं!”, श ओरडत आत पळाली. थोयाच वेळात दारात सगळा गोतावळा जमा झाला.
सग!यांनाच केतनला भेटायची उ%सुकता होती. जवळ-जवळ ८ वषा+नंतर केतन भारतात येत होता..

“अगं बाई.. आले वाटं तं अमेरीकाकर”, आ%याबाई गुडघे सांभाळत बाहे र येत 0हणा2या.

केतन ला दारातच आई 0हणाली..”काय रे .. िक4ी वाळला आहे स? खातं न6हतास का अमेरीकेत?”

“काय गं आई? वाळला काय? आणी वेब-कॅमवर काय वेगळा िदसायचो का?” आई-बाबां8या पाया पडत केतन 0हणाला.

“बसं रे बाबा.. दमला असशीला ना ूवास क:न?” आ%या 0हणा2या..

“नाही गं आ%या..दमायला काय होतंय? दोन-चार तासाचा तर ूवास.. अगं मी ब;गलोर व:न आलो आहे आ4ा!!
अमेरीकेव:न कालच आलो होतो मी बॅगलोरला. आज ितथ2या आम8या शाखेत एक KT सेशन होते.. मी येतच
ं होतो
इकडे तर मा?याच ग!यात टाकलं ते कामं. दपारी
ु ु इकडे आलो..” केतन
ते संप2यावर एक डु लकी काढन

“बरं बाबा.. राहीलं.. आता आला आहे स ना चार-दोन आठवयांसाठी? का जायचे आहे लगेच?” आ%या 0हणा2या..

“नाही.. आहे आता.. पुढ8या आठवयात सुशांत दादाचे लDन उरकले, धावपळ संपली की मग १-२ आठवडे मःत आराम
करणार, आई8या हातचा ःवयंपाक हादणार आहे ..” केतन खुचIवर आरामात बसत 0हणाला..

एवJयात िजLयाव:न केतनचे भाउ-बंधु धावत-पळत केतनला भेटायला आले. सग!यांनी केतनभोवती कMडाळा केलं.
केतने पिह2यांदा सुशांतला िमठी मा:न अिभनंदन केले.

‘काय? झाली का तNयारी लDनाची..?? आिण मनाची?’ केतनने पाठीवर थाप मारत सुशांतला िवचारले.

‘0हणजे आता झालीच 0हणायची..वेळच नाही िमळाला ना तयारीला. लDन ठरवतोय 0हणतोय आिण तोच आ0हालाही
अमेरीकन गोढयाचे आमहाचे आमंऽण आले आहे एक वषाSसाठी %यामुळे मग गडबडीतच लDन ठरवावे लागले..’ सुशांत

‘ह0म.. यार फोटो दाखवं ना विहनीचा’, डोळे िमचकावत केतन 0हणाला..


‘अरे फोटो काय, ितचीच ओळख क:न दे तो ना.. इथेच आहे बघ ती..’ असे 0हणुन सुशांतने हाक मारली..’अनु.. एss
अनु.. खाली ये जरा’
‘अनु??’ केतनने िवचारले..
‘अरे 0हणजे.. अनुराधा रे .. ितच आहे िजचे पिऽकेवर नाव होते.. घाब: नको.. बदलली नाहीये..” ” ..ए. अनु खाली ये
ना..” सुशांत..”बरं ..!! आमचं झालं !! .. तुमचं काय? कधी करताय लDन??? िमळाली का नाही तुम8या मनासारखी Uलॉंड
तु0हाला?”
‘Uलॉंड??…0हणजे काय रे दादा?’ दसढयाने
ु लगेच नाक मWये खुपसले..

BLOG - http://manatale.wordpress.com Page 2/27


‘अरे 0हणजे सोनेरी केसांची, गोरी-गोरी पान परीच हवी आहे केतन दादाला.. साहे बांना भारतीय नारी नको आहे ना
बायको 0हणुन..!! %यांना अमेरीकन Uलॉंशीच लDन करायचे आहे .. काय करणार?? इतकी चांगली ःथळ सांगुन आली
होती.. पण साहे ब बधतील तर काय?’ सुशांतने खुलासा केला..

‘काय रे ..? झालं का तुमचं टोमणे मारणं सु:.. कँयाला मा?या लDनाचा िवषय काढताय? माझं ठरलं की मी सांगीनच
ना तु0हाला. आिण ते Uलॉंड, अमेरीकन वगैरे जाऊ दे त, िवस:न जा ते सगळं ’.. केतन वैतागुन 0हणाला.

“का रे बाबा? ूेम-भंग वगैरे केला का कुठ2या अमेरीकन मुलीने तुझा? का कुठली भारतीय आवडली?’, भुवया उडवत
आिण कोपरख!या मारत सुशांत 0हणाला..

“.. 0हणजे.. अगदीच तसे काही नाही.. पण एक भारतीय आवडली खरी…” केतन इकडे -ितकडे बघत हळु आवाजात
0हणाला..

“काय बोलतोयेस काय? अरे कधी? क[6हा? कुठे ? आिण हे तु आ4ा सांगतो आहे स..?? अरे ऐका ऐका..ss’ सुशांत सग!यांना
बोलवायला लागला..
“अरे ग]प ना..अजुन कँयात काही नाही.. कँयाला गाव-जेवण घालतो आहे स? मला ितचं नाव आिण ती आप2याच
गावची- मुंबईची आहे .. एवढे च माहीती आहे ..”, केतन 0हणाला..
“..0हणजे..?? अरे िनट सांग ना..” सुशांत खुचIवर बसत 0हणाला

“सांगतो..पण कुठे बोलु नका. अरे कालच माझी ओळख झाली ित8याशी.. झालं काय, माझी ]लाईट सॅन-ृॅिLसःको ते
शांघाय .. आिण ितथुन दसरी
ु कने_टींग `लाईट होती ब;गलोर पय+त. शांघायव:न दसरी
ु `लाईट पकडायला चार तास
वेळ होता. मी तेथीलच एका कॅफे मWये बसलो होतो. इतका दळींिी कारभार सगळा.. ितथ2या लोकांना इं िDलशचा गंधच
नाही रे .. मला काहीतरी ऑडS र करायचे होते.. आिण तेथील लोकांना कळे चना मी काय 0हणतोय, जाम कंटाळलो आिण
वैतागलो होतो तेवJयात ितची आिण माझी भेट झाली. ितने मःत चायनीज भाषेतुन ऑडS र िदली की! मी थ_कच
झालो. मग काय, वेळ भरपुर होता आिण ितची आिण माझी `लाईट एकच होती बसलो ग]पा मारत.. आिण खरं च रे
खुप आवडली मला. िक4ी छान होती ती..ग]पा मारताना नुकतीच ओळख झाली आहे असं वाटलंच नाही..िवमानातही
िरकामी जागा बघुन आ0ही एकऽच बसलो होतो. वाटलं काय मुखाSसारखं मी अमेरीका-अमेरीका करत होतो..ूवासाचा
थकवा असा जाणवलाच नाही. वाटत होतं ब;गलोर कधी येऊच नये. ब;गलोरला उतरलो आिण निशबाने पुLहा एकदा साथ
िदली.. ितची पुढची मुंबईची कने_टींग `लाईट २ तास लेट.. मग मी पण िमऽाची वाट बघतोय कारण सांगुन ितथेच
थांबलो ित8याशी ग]पा मारत… शेवटी अगदीच नाईलाज झा2यावर िनघालो.. पण येताना ितचा नंबर घेतला आहे बरं
का!. आजच संWयाकाळी ितला फोन करतो..” केतन बोलत होता..आठवणींमWये रममाण होऊन

“अरे 6वा.. छानच.. तु लढ िबंधाःत.. मी तर 0हणतो संWयाकाळची कँयाला वाट बघतोस.. आ4ाच लाव फोन..आण
इकडे नंबर.. काय नाव 0हणालास…?”, सुशांतने मोबाईल पुढे केला..

“काय रे सुशांत कँयाला मगाच-पासुन हाका मारतो आहे स..?” व:न िजLयाव:न येताना कुणाचा तरी आवाज आला..
सुशांत आिण केतनने मागे वळु न बघीतले. केतनची नजर जाग8या जागी िखळली..%या8या समोर %याला भेटलेली

BLOG - http://manatale.wordpress.com Page 3/27


‘ितच’ मुलगी उभी होती. केतनला काय बोलावे, काय करावे काहीच सुचेना.. ित8या डो!यात पण एक ओळख2याची खुण
चमकुन गेली.. केतन काही बोलणार एवJयात सुशांत 0हणाला..

“ये अनु.. अगं तुझी ओळखं क:न eायची होती.. हा माझा चुलत भाऊ.. केतन.. अमेरीकेला असतो.. आ4ाच आला
ितकडु न..आिण केतन, ही अनु..अनुराधा.. माझी होणारी बायको.. तुझी विहनी..“
केतनची ःतUध नजर अनुने नुक%याच हाताला लावले2या ओ2या मेहंदीवर िखळली होती.. शुLयात नजर
अस2यासारखी…………

मनावर चढलेला ृेशनेस उतर2यावर केतनला आता ूवासाचा थकवा जाणवु लागला.. जेट-लॅग.. संWयाकाळची कशी-
बशी जेवण उरकुन केतने ःवतःला बेडवर झोकुन िदले. झाले2या एकुण घटनांचा शरीरापेgा मनाला जाःत थकवा आला
होता.. िवचार करता-करताच %याचा डोळा लागला. जाग आली त[6हा उLह चांगलीच वर आली होती. केतनला खोली
बाहे र पडायचा ूचंड कंटाळा आला होता. पण शेवटी तो उठला. खाली सवSऽ साम-सुम होती. केतन ृेश होऊन बाहे र
हॉल मWये येउन बसला.

“अरे .. उठलास वाटतं तु?”, केतनची आईने बाहे र येत िवचारले.. “झाली ना भरपुर झोप? चहा घे आता मःत वाटे ल..
घेतोस ना चहाच का कॉफी टाकु?”

“नाही.. घेतो चहा.. चालेल..” केतन अजुनही सुःतावलेलाच होता ..”काय गं आई एवढी शांतता का आहे ? कुणी िदसत
नाही ते?”

“अरे सगळे गेले आहे त दे वी दशSनाला. सुशांत-अनु चे लDन आठवयावर येउन ठे पले ना.. 0हणुन एकदा जावुन यावं
0हणुन गेले आहे त. सकाळीच गेलेत सगळे ५.३० ला येतीलच एवJयात.. आधी फk अनु आिण सुशांत दोघंच जाणार
होते, पण मग अनुच 0हणाली सग!यांनाच घेउन जाऊ काय १००-१५० िक.मी. चा तर ूवास, मग काकांनी गाडी काढली
आिण सगळे च गेले बघ. फार गोड आहे रे ती पोरगी! सग!यांमWये िमळु न िमसळु न असते..” आई बोलत हो%या

अनुचे नाव ऐक2यावर केतन परत िवचारात बुडुन गेला..”काय गं आई.. काय करते अनु? आय िमन अनुराधा..?”

“अरे चायनीज भाषेचं काहीतरी करते बघ. महाराl सरकारचे सांःकृ तीक खातं आहे ना, %यातील िचन दे शाशी संबंधीत
संःकृ तीची दे वाण-घेवाण करणं, आप2या इथे िचनी भाषेबnल जागृकता िनमाSण करणं, %याचे _लासेस असंच काहीतरी
चालु असते. परवाच आली ती परत, एक महीना शांघायला गेली होती..” आई.

“ह0म. 0हणजे तीच ही आहे तर.. चुकुन माकुन एकसारoया िदसणाढया दोन 6यkी असु शकतात.. पण कसलं कायं?
नशीबाने ऐन वेळेस धोका िदला..” केतन मनाशीच बडबडत होता.

बाहे र गाडीचा आवाज आिण गMगाट ऐकुन तो जागा झाला..थोयाच वेळात सगळी जऽा आत मWये घुसली. केतनला
बघुन ‘केतन दादा उठला.. केतन दादा उठला’ 0हणुन बार_यांनी घर डो_यावर घेतले.. “ए काय रे केतनदा.. िक4ी
लवकर झोपलास काल तु? आ0हाला िक4ी ग]पा माराय8या हो%या तु?याशी..” श: लाडात येउन 0हणाली. मागोमाग

BLOG - http://manatale.wordpress.com Page 4/27


सुशांत आिण अनु पण आतमWये आले. gणभरासाठी अनुची आिण केतनची नजरानजर झाली.. एका gणासाठीच..
आिण मग अनु आतमWये िनघुन गेली. पांढरा-शुॅ सलवार-कुताS घातलेला सुशांत केतन समोर येउन बसला..

“काय राजे झाली का झोप? जमतंय ना भारतात? का अमेरीके8या मऊ-मऊ गाeांची सवय झाली आहे ?” सुशांत 0हणाला..

“अरे कसलं अमेरीका आिण कसलं भारतं.. आपलं घर 0हण2यावर युगांडा असले तरी झोप छानच लागणार..” केतन
चेहऱावर उसनी हाःय आणुन 0हणाला..”चलं मी जरा ृेश होऊन येतो.. तु ही कर आराम.. दमला असाल ना?”

“छे रे .. इथेच तर होते.. आिण अनु बरोबर अस2यावर ूवासाचा थकवा? श_यच नाही!” चलं हो तु तयार.. मी जरा
ि6हसाचं बघतो.. अजुन तारीख नाही िमळाली ि6हसा-इं टर6rुची” सुशांत 0हणाला..

केतनने चहा संपवला आिण तो आवरsयासाठी उठला..

केतनने एक बघीतले होते.. अनु घरात फारच सग!यां8या आवडती होती. बारकी बारकी पोरं ितला ‘अनुताई गोt सांग’
0हणुन मागे, तर आई/काकु/आ%या.. “अनु भाजी मःत जमली आहे बरं का..”, बाबा/आजोबा.. पुःतकं, गाsयां8या
िस.डी.ज साठी अनु8याच मागे.

“अरे काय चा2लेय काय? जो बघावं तो आपलं अनुचेच गोडवे गातोय?”, केतनचे डोके भुणभुणले होते..तो अनुचा िवचार
ु टाकायला बघायचा पण ते श_यच होतं न6हते..”ही रहाते तरी कुठे ? बघावे त[6हा इथेच िदसते?.. जा ना
डो_यातुन काढन
0हणावं आप2या घरी.. लDन झाले नाही तुझे अजुन” िचड_या ःवरात तो ःवतःशीच बोलायचा

दपारी
ु वेळ बघुन %याने आईला तसे िवचारले ही..त[6हा आईने सांगीतले.. “अरे हे काय.. समोरच तर रहाते ती. १८-१९
वषा+ची होती ज[6हा ती आिण तीचे आई-बाबा इथे रहायला आले. आिण त[6हा पासुन ती आप2या घरचीच होऊन गेली.
ती ित8या घरी कमी आिण आप2या घरीच जाःत असते.. सुशांत8या लDनाचे बघायला सु:वात केली त[6हा आम8या
डो_यात ितचेच नावं पहीले आले.. आिण ५-६ वषS झाली सुशांत-अनु एकमेकांना चांगले ओळखतात पण ना.. %यामुळे
लगेच जमुन गेले..”

संWयाकाळी टी.6ही बघत असतानाच अनु दारातुन आत आली.. “काकु..ss” सरळ आत मWये जातच ितने हाक मारली..

“आई नाही ये घरी.. बाहे र गेली आहे ..”, हॉलमWये बसले2या केतनने ित8याकडे नं बघताच उ4र िदले

“ओह..बर िठक आहे , मी नंतर येते” 0हणुन अनु परत वळली.. gणभर थांबुन ती 0हणाली.. “बाय द वे, कसं झालं तुझ
ब;गलोर चे सेशन? आिण िमऽ भेटला का एअरपोटS वर का खुप वेळ नंतर थांबावे लागले?”

“छान झाले.. हो भेटला िमऽ.. शॅ फीक मWये अडकला होता. %यामुळे यायला उशीर झाला %याला..” केतनने उडत-उडत
उ4र िदले.

BLOG - http://manatale.wordpress.com Page 5/27


अनु काही वेळ ितथेच ओढणी8या टोक हातात ध:न उभी होती..आिण मग..”बरं चलं जाते मी.. काकुंना िनरोप सांग..
नाहीतर राहदे
ु .. मीच येउन जाईन तासाभराने..” 0हणत िनघुन गेली..

केतनने ःवतःशीच िवचार केला..”ितला अजुन काही बोलायचे होते का मा?याशी? मी फारच उWदटासारखा वागलो का?
पण काय बोलणार? िभती वाटते की मा?या मनातले िवचार ितला कळाले तर? इतर कुणाला समजलं िक शांघायला
भेटलेली हीच ‘ती’?.. शेवटी काही झालं तरी सुशांतदा ची ती होणारी बायको आहे ..छे .. उगाच आलो आपण इकडे ..
अमेरीकाच बरी.. असले इमोशनल सामा तरी नसतात ितकडे .. ते काही नाही.. सुशांतचे लDन झाले की पुढची सुzटी रn
ु जाऊ परत ितकडे च..”
क:न टाकु आिण काहीतरी कारण काढन

इत_यात अनु परत आली.. “.. दोन िमनीटांसाठी इकडे आले होते, तेवJयात आई कुठे तरी बाहे र गेली आहे दार लावुन!”
अनु आत मWये आली आिण केतन समोरीलच एका खुचIवर येउन बसली. बोलावे का नं बोलावे या िवचारात केतन
होता.. कदाचीत अनु8या मनातही तोच िवचार असेल, पण शांत बसेल तर ती ‘अनु’ कसली. मग ितनेच केतनला
अमेरीकेबnल िवचारले, %याचे काम, तो कुठे रहायचा? कुणाबरोबर रहायचा. अनु8या मोकळे पणाने केतनवरीलही दडपण दरु
झाले आिण मग तो सुWदा ग]पा मारsयात गुंग होऊन गेला. मग

अनुने िवचारले… ‘अरे हे Uलॉंड चे ूकरण काय आहे ? सुशांत 0हणाला मला.. तुला 0हणे अमेरीकन मुलीशीच लDन
करायचे आहे 0हणुन?”

“नाही गं.. 0हणजे हो.. माझा होता िवचार तसा.. पण आता बदलला..” केतन 0हणाला..

“बदलला? इत_या वषाSत नाही बदलला तो एकदम असा अचानक? का? कोणी भेटली की काय तुला?” अनु डोळे
िमचकावत 0हणाली

मग केतननेच िवषय बदलला आिण अनुला ित8याबnल िवचारले, िवशेषतः िचन आिण ितथ2या लोकांबnल,
संःकृ तीबnल. अनु भरभ:न बोलली %या िवषयावर. केतनचे माऽ ित8या बोलsयाकडे अ{जीबात लg न6हते. अनु8या
चेहढयावरचे gणाgणाला बदलणारे भाव, ित8या पापsयांची होणारी उघडझाप, दर िमनीटाला केसांची बट कानामागे
सरकवsयाची लकब बघsयातच तो गुंग होऊन गेला होता. सुशांतला हीच आवडायला हवी होती का? दसरी
ु न6हती का
कोणी? %याला सुशांतचा नकळत राग यायला लागला होता.

थोयावेळ बोलुन मग अनु िनघुन गेली, पण केतन8या मनातुन ती काही के2या जात न6हती. ू%येक वेळा ित2या
बघीत2यावर %याची बैचन
ै ी वाढतच होती. ‘तMड दाबुन बु_यांचा मार आहे हा’ तो ःवतःशीच 0हणायचा.. इ8छा असुनही
मी काहीच क: शकत नाही.

जेवणं उरक2यावर केतन आप2या खोलीत गेला. झोप आलेली न6हती, येणं श_यच न6हतं 0हणुन मग तो 6हरांयात
खुचI टाकुन बसला. समोरच अनुचे घरं होते. “काय करत असेल अनु? वरची खोली ितचीच असेल का? नाहीतर गेली
असेल सुशांतदा बरोबर कुठे तरी..” %याचे िवचारचब भंगले %या8या मोबाईल8या वाजsयाने.

BLOG - http://manatale.wordpress.com Page 6/27


‘हॅ लो.. हु ईज िधस?’, केतनने नेहमी8या सवयीने िवचारले
‘अरे हु ईज िधस काय? अनु बोलतेय’ पलीकडु न आवाज आला
‘अनु? तुला नंबर कुठु न िमळाला?’ केतनने आ}याSने िवचारले..
‘अरे .. तुच िदला होतास ना रे ब;गलोर ला!!..काय करावं याचं..!! बरं ते जाऊ दे त, ऐक, िसनेमाला येतोस मा?याबरोबर?
इथे जवळ8याच िथएटर ला लागलाय..’िदलवाले द2हनीया
ु ले जाय[गे’ खु]प आवडता िसनेमा आहे माझा तो.. सुशांतला
िवचारले असते रे .. पण तो िचडतो मा?यावर हा िसनेमा 0हणलं की.. िक4ीवेळा %याने बघीतला आहे मा?याबरोबर पण
आता नाही येत.. नवरा होणारे ना.. भाव खातो जाःत.. चल ना..ि]लज..’ अनु बोलत होती.
‘अगं पण आ4ा? एवJया राऽी..?’.. केतन
‘का? कुकुलं बाळ आहे स? अरे १०.३० चा आहे शो. चल ना.. मी कोपढयावर वाट बघतेय तुझी १० िमनीटात ये… येतो
आहे स ना?’ अनु
‘बरं िठक आहे आलो..’ केतन

घरी जुLया िमऽाचा फोन आला होता.. %यां8याकडे चाललो आहे सांगुन केतन बाहे र पडला. %याला आप2या िनणSयाचा
आनंद वाटला.. अनु बरोबर िप_चर बघणे 0हणजे एक पवSणी ठरली %या8यासाठी.. जवळ-जवळ ू%येक संवाद ित8या
पाठ होता. नंतर नंतर तर एक शेजारचा माणुस 0हणाला पण..’ओ ताई.. ऐकुeाना िसनेमा आ0हाला पण..’ इत_यावेळा
िसनेमा बघणारी अनु अजुनही ू%येक िवनोदी िसन ला ितत_याच उ%साहाने हसत होती, तर दःखी
ु ूसंगांना आ4ा रडते
का नंतर अशी परीःथीती. तो िसनेमापेg
् ा ित8यातच रमला होता..

‘कौन है वो लडकी?’ अनुपम खेर8या आवाजाने तो भानावर आला..


‘िसॆन…!! कौन लडकी??” शाह:ख..
“वही.. िजसकी सुरत तुम चांद मै धुंडनेकी कोशीश कर रहे हो..” अनुपम खेर..”दे खो बेटा मै तु0हारा बाप हु..बताओ
मुझे कौन है वो लडकी..”
“पॉप.. िसॆन नाम है उसका”, शाह:ख
“]यार करते हो उससे?”, अनुपम खेर
शाह:ख मान डोलावतो..
“और वो..”, अनुपम खेर
“पता नही.. और वैसे भी उसकी शादी तैर हई
ु है ”, शाह:ख
“तैर हई
ु है ना.. अभी तक हई
ु तो नही? जावो.. बतादो उसे की तुम उसीसे ]यार करते हो..और ले आओ उसे इस घरकी
द2हन
ु बनाके.. बेटा एक याद रखना.. द2हन
ु उसीकी होती है जो उसे डोली मै िबठा के घर ले आए..” अनुपम खेर..

िसनेमा संपुन केतन घरी आला.. पण %या8या मनात अनुपम खेरचे ते वा_य अजुनही मनात घोळत होते…

“…द2हन
ु उसीकी होती है जो उसे डोली मै िबठा के घर ले आए………”
सकाळी उठ2यावर केतन आरँयासमोर उभा राहीला. आज आरँयात %याला दोन िशंग, एक शेपुट आिण हातात
िऽशुळासारखे श‚ होते.. डे 6हील.. डटƒ डे 6हील.. तो ःवतःलाच 0हणाला.. ‘ए6हरीिथंग इज फेअर इन ल6ह ऍंLड वॉर’
असं सगळे च 0हणतात, मग आपण तरी कशाला मागे रहायचं. िनदान ितला माहीती तरी क:न दे तु?या मनात काय
आहे ते..

BLOG - http://manatale.wordpress.com Page 7/27


सुशांत ऑफीसलाजाई पय+त तो खोलीतच पडु न राहीला.. सुशांत गे2यावर केतन खाली आला आिण आईला 0हणाला..
“आई..सुशांतला ऑफीसला जाय8या आधी मला भेटायला सांग हं .. माझं जरा काम आहे ..”

“अरे आ4ाच गेला सुशांत.. का रे ? काय कामं होतं?”, आईने िवचारले..


“गेला??.. अगं मला जरा शॉपींग करायचे होते..इथे कुठलातरी जवळ मॉल सु: झाला आहे ना? %याला घेउन गेलो असतो
जरा वेळ..” केतन सहजच 0हणाला..
“अरे मग अनुला घेउन जा ना बरोबर.. ित सगळा मॉल तुला मःत िफरवेल आिण ितचा चॉईस सुWदा चांगला आहे बरं
का..” आई 0हणा2या..

केतनला हे च उ4र अपेgीत होते.. %याला माहीत होते.. आईच काय, कुणीही ‘अनु’च 0हणले असते.. ू%येक गोtीला
‘अनु’ हे च पिहले उ4र सग!यांकडे होते.

“अगं नको.. कँयाला उगाच ितला ऽास.. मी जाईन ना एकटा..” केतन


“अरे ऽास काय.. ती न_की येईल.. लाव फोन ितला मी िवचारते.. तसेही ती २-३ िदवस सुzटी …यायची 0हणत होती..”

शॉपींग, मग ते कुणासाठी का असेना, अनु कधी नाही 0हणु शकली आहे का?

मॉल मWये अनुने अगदी िनवडक दकानात


ु जाऊन केतनसाठी शॉपींग केले. कुठला शटS चांगला िदसेल हे केतनपेgा
ितलाच जाःती माहीती होते. भरपुर िफर2यानंतर तेथीलच एका कॉफी शॉप मWये केतन आिण अनु बसले. कॉफीचे दोन
घोट घँयात उतर2यावर, केतन 0हणाला..

“अनु.. एक सांग?ु ”
“नाही रे .. बोलं ना..” अनु कॉफीवरचे िबम खाsयात मDन होती..
ु टाकला? दसरी
“.. तु िवचारत होतीस ना.. अमेरीकन मुलीचा िवचार मनातुन का काढन ु कोणी भेटली का?..”
“ह0म..”
“खरं तर भेटली होती एक.. ितला भेट2यावर वाटलं.. िक4ी मुखS होतो मी.. नस%या8या मागे धावत होतो.. आिण ती
माऽ मा?या इत_या जवळ होती.. मीच डोळे बंद क:न बसलो होतो..”

ु घेतले होते आिण ती केतनचे बोलणे ऐकत होती.


अनुने कॉफीवरचे आपले लg काढन

“.. ितला भेट2यावर वाटलं.. बःस.. हीच..”


“ओsssह.. ल6ह ऍट फःटS साईट की काय?”
“तसं 0हण हवं तर…”
“मगं? पुढे काय झालं? बात आगे बढी की नही?”
“नाही ना.. इथे आ2यावर मला कळाले की ितचे लDन ठरले आहे ..” हातात2या कॉफी-कप बरोबर चाळा करत केतन
बोलत होता..
“आई…गं.. सो बॅड.. पण मग संपलं सगळं ?”

BLOG - http://manatale.wordpress.com Page 8/27


“काय करावं तेच कळं त नाही.. दसरा
ु कोणी असतं तर कदाचीत मी िवचार सुWदा नसता केला.. पण {या8याशी ितचं
लDन ठरलं आहे .. तो… तो माझा भाऊच आहे 0हण2यावर..”

‘काय? तु कुणाबnल बोलतो आहे स केतन?’


‘सुशांत.. मी सुशांत बnल बोलत आहे ..’ केतन अनुकडे न बघताच 0हणाला
‘अरे तु काय बोलतो आहे स केतन? तुला कळतेय का?’
‘हो अनु? पण तु मला सांग ना माझी काय चुक आहे या8यात? ती मुलगी मला भेटली त[6हा मला न6हते ना माहीती की
ही मा?या होणाढया भावाची बायको आहे . ित8याबरोबर घालवले2या ४-६ तासांतच ती मा?या मनात बसली. मग आता
ु टाकु? तुच सांग अनु!!’
असे अचानक मला कळ2यावर कसं मी ितला मनातुन बाहे र काढन
‘मा?याकडे उ4र नाही केतन.. चल आपण जाऊ घरी.. मला उशीर होतो आहे ..’ अनु जागेव:न उठत 0हणाली..
‘माझं बोलणं तरी संपु दे त.. थोडा वेळ नाही का बसु शकणार?’
‘केतन, उशीर होतं आहे , चल लवकर’
‘अनु.. माझी इ8छा आहे की %या मुलीने मला माफ करावं..मी दोषी नाही आहे . मला पुणS क2पना असुनही मी
ित8यावर ूेम केले असते तर माLय आहे .. पण..’
‘केतन.. तु येणार आहे स का मी ऑटो ने जाऊ घरी?’ अनु काही ही ऐकsया8या मनःथीतीत न6हती.
शेवटी केतन खांदे उडवुन उठला आिण अनुबरोबर बाहे र पडला..
********

“सुशांत याला काय अथS आहे अरे … लDन ६ िदवसांवर येऊन ठे पले आहे आिण आता तु ४ िदवस ब;गलोर ला
िनघालास?..” काकु सुशांतला िवचारत होती

“अगं आई.. मी काय ःवतः8या मजIने चाललो आहे का? मी तरी काय क:? एक तर आधीच माझी अमेरीका ि6हजीट
जवळ येउन ठे पली आहे .. %यासाठीच काही शे नींग चा भाग 0हणुन मला जावं लागत आहे .. नाही कसं 0हणणार..?”
सुशांत अनुकडे बघत आईशी बोलत होता..

“ते िठक आहे रे .. पण घरात िक4ी कामं पडली आहे त..अनु एकटी िकती आिण काय काय करणार रे ..” आई..
“अगं एकटी कँयाला? हा आहे ना केतन!! तो करे ल की मदतं… काय रे ? करशील ना?” सुशांतने केतनला िवचारलं..

केतनने अनुकडे एकदा बघीतले..

“अरे ित8याकडे काय बघतो आहे स? ती काय नाही 0हणणार आहे का? मी श_यतो लवकर येsयाचा ूय‡ करीन..”
सुशांत बोलत होता..

दसढया
ु िदवशी सकाळीच सुशांत िनघुन गेला.

केतनला अनु आप2याला बरोबर घेईल याची यि%कंचीतही श_यता वाटत न6हती. तेवJयात आईने %या8या खोलीचे दार
वाजवले.. “केतन आवर रे बाबा लवकर, अनुचा फोन आला होता.. बरीच काम आहे त बघ, ती १५ िमनीटांत येते आहे ..”

BLOG - http://manatale.wordpress.com Page 9/27


केतन पटकन बेड वर उठु न बसला. अनपेgीत असा एक ध_काच बसला होता %याला. पटापट %याने आवरले, खाली
येईपय+त अनु येउन थांबली होती. मग दोघंही एकऽच बाहे र पडले. केतनने %या िदवशीचा काहीच िवषय काढला नाही.
तो कोणती कामं आहे त? काय काय करायचं आहे याबnलच बोलत होता. अनुचा मुड नेहमीसारखा न6हताच. शेवटी
ु कानाला लावला आिण गाणी ऐकतच तो चालु लागला. केतनला गाणं ऐकताना, चालु
केतनने िखँयातुन आय-पॉड काढन
असलेले गाणे गुणगुणायची फार सवय होती. ‘ओम-शांती-ओम’ मधलं चालु असलेले गाणं तो गुणगुणत होता:

ु गये..
“िदलं जुडे िबना ही टट
हथं िमले िबना ही छुट गये…
की िलखे ने लेख िकःमत ने..”

गाणं 0हणतानाच सहज %याने अनुकडे बघीतले तर ित8या चेहढयावर हाःय फुलले होते. %याने इयर-]लग काढन
िवचारले.. “काय झालं?”

“ओ..दे वदास.. ओम मिखजा.. अहो.. घरात लDन आहे आप2या.. कँयाला रडकी दoखी
ु गाणी 0हणताय.. राहeा
ु .. बंद

करा ती गाणी..” असं 0हणत अनुने तो आयपॉड जवळ-जवळ काढनच घेतला..

“ऍ_8युअली नां, मी नंतर खुप िवचार केला.. मला माLय आहे तुझी %यात काही चुक नाहीये. इनफॅ_ट तु मनातले
बोलुन दाखवुन खुप मोठे पणा दाखवला आहे स..आय एम सॉरी..” अनु केतनला 0हणाली..

“अ8छा? मग सकाळ पासुन आपला मुड का बरं असा खराब होता?”


“का काय? मी सुशांत वर िचडले आहे .. मला नाही पटत %याचे वागणं.. कामापुढे %याला ू%येक गोt नगsय आहे ..
अगदी मी सुWदा.. कधी कधी तरं मला वाटतं खरं च आ0ही दोघं मेड फॉर इच आदर आहोत का?”
“अगं पण %याला जाण गरजेचं होतं ना?.. उगाच का गेला आहे तो?”
“पण मी 0हणते.. हे अमेरीकेला जायलाचं हवं का? सगळे जण इथे असताना आपण ितकडे एकटे दरु रहायचे 0हणजे..”
“अगं असते एकेकाला बेझ अमेरीकेची..”
“असं काही नाही.. आता तुच बघ ना.. इतकी वषS अमेरीकन मुलीशी लDन करायचं 0हणुन ठाम होतास.. पण मला
भेट2यावर.. आय मीन.. तुला कोणीतरी एक मुलगी भेटली..जी तुला आवडली आिण तु gणाधाSत िनणSय बदललास
ना..!! का तरीही तु तु?या िनणSयावर ठाम राहीलास?..”

“ह0म.. ूेमापुढे सगळं िनरथSक आहे असं मानणाढयातला मी आहे .. ित8यासाठी मी काहीही करायला तयार होतो..
अगदी अमेरीका सोडु न कायमचा भारतात यायला सुWदा..” केतन बोलत होता.. अनु ऐकत होती. एका िठकाणी थांबन

आप2या टपोढया डो!यांनी केतनकडे बघत ती 0हणाली..”िक4ी फरक आहे तु0हा दोन भावंडात..”
“:-).. मगं? बघ बदलते आहे स का िवचार? कदाचीत तुला सुशांतदा बnल वाटते ते ूेम नसेलही. तु0ही दोघं एकमेकांना
लहानपणा पासुन ओळखता आहात.. तु0ही चांगले िमऽ असु शकता..” केतन

“चल चल.. थzटा पुरे झाली.. बरीच कामं र[ गाळली आहे त..” अनु 0हणाली..

ित8या चेहढयावरचे बदलेले भाव माऽ केतनने अचुक हे रले होते..

BLOG - http://manatale.wordpress.com Page 10/27


“डॉ_टर कसा आहे केतन? काय झालं?”, केतन8या आईने िवचारले..

“काही नाही.. फुड इं Lफे_शन. अहो ८ वषS अमेरीकेचं पाणी िपलेलं पोरगं तुमचं.. %याला इथ2या पाsयाचा ऽास होणारचं
की.. आिण बाहे र काहीतरी खाsयात आलं असेल बाकी काही नाही. औषधं नी %या8या उलzया थांबतील.. तापही उतरे ल
संWयाकाळपय+त.. काही काळजीचं कारण नाही..” डॉ_टर औषधं िलहन
ु दे ऊन िनघुन गेले.

सकाळपासुन अचानकच केतनला उलzया 6हायला लाग2याने सगळे च जण िचंतेत होते.. %यातच %याला ताप पण भरला
होता..

“…विहनी.. कुलकsया+ना फोनं क:न सांगायचं का आ0ही केळवणाला नाही येउ शकणार आज?” केतन8या आईने
सुशांत8या आईला िवचारले..

“चालेल.. पण आता सगळी ःवयंपाकाची तयारी झाली असेल.. बरं िदसेल का असं सांगणं? आधीच सुशांत नाही
0हण2यावर %या नाराज झा2या हो%या.. थोडा वेळ आपण जाऊन आलो असतो तर बरं होईल..” सुशांतची आई
0हणाली..

“अरे .. मा?यासाठी नका तुमचा ूोमाम बुडवु.. जा तु0ही.. मला काही झालं नाही.. थोडा अशk पणा आहे .. तसंही मी
झोपच काढणार आहे ..तु0ही खरं च या जाऊन” केतन अंथ:णात पड2यापड2या 0हणाला..

“.. पण तुला काही लागलं. काही खावंसं वाटलं तर..? बाहे र जायचे 0हणुन घरी काही ःवयंपाक सुWदा न6हता केला
आज.. थोडं फार क:न ठे वु का?”, केतची आई 0हणाली.. “.. नाही तर एक काम करते.. अनुलाच सांगते दपारी
ु काहीतरी
घेउन ये 0हणुन.. थोडं फार खाउन औषधं घे 0हणजे ऍसीडीटी होणार नाही.. सकाळपासुन काही खा2लं सुWदा नाहीस..”

दपारी
ु अनु डबा घेउन आली…”सॉरी.. सो.. सॉरी.. मा?यामुळेचं झालं ना? काल उगाचचं तुला मी पाणी-पुरी खायला
लावली..खरं च सॉरी.. अनु आपले कान पकडत 0हणाली..”
“इzस ओ.के यार.. काय %यात एवढं .. बघु काय आणंल आहे स डUयात? भुक लागली आहे बघ..” केतन पोटाव:न हात
िफरवत 0हणाला..
अनु8या %या8या खोलीत असsयानेच %याचा आजार िन0मा पळाला होता.. जेवता जेवता तो 0हणाला.. “सुशांतदा काय
0हणतोय? कसं चालले आहे शे नींग?”
“मला काय माहीत.. गे2यापासुन %याचा फोन कुठे आला आहे ..? तो गेला की जातो ितकडचाच होतो..” अनु

एवJयात केतनचा मोबाईल वाजला..”सुशांतचा फोन आहे ..” केतन फोन घेत 0हणाला.. अनुने मी इथे नाही ये 0हणुन
सांग 0हणुन हातानेच खुण केली..

BLOG - http://manatale.wordpress.com Page 11/27


“काय केतन राव? आजारी पडलात 0हणे? अहो काळजी …या ःवतःची लDन ४ िदवसांवर आले आहे .. लDनाला आडवे पडु
नका 0हणजे झालं काय..? अथाSत आप2याला काय कोटाSत जाउन सrाच कराय8या आहे त..रिजःटरवर.. की झाले!!..”
सुशांतने तUयेतीची चौकशी क:न फोन ठे वुन िदला..

“मा?याबnल काही िवचारलं??”, अनुने केतनला िवचारलं..


“..नाही..”

“बघीतलंस ना?.. आिण %या8या अगदी िव:Wद तु.. ब;गलोरला माझी `लाईट िडलेड होती.. तर तु तेवJयावेळ
मा?याबरोबर थांबलास..खरं तर तुझा ूवास अमेरीकेपासुनचा होता.. नाही 0हणलं तरी दमायला होतचं असणार.. तरीही
तु थांबलास. हो ना..? मा?यासाठीच ना? %या िदवशी मॉल मWये मी तु?यावर िचडले होते.. तरीही दस
ु ढया िदवशी तु
शॉपींग साठी आलास ना ‘मा?याबरोबर’..? बारीक-सारीक गोtी असतात केतन.. पण %याच गोtी नजरे त भरतात
माहीतीये?..

“..खरं आहे .. पण तु माझी आिण सुशांतदाची बरोबरी का करते आहे स..?”


“कारण तु मला…” बोलताना अनु एकदम थांबली..
केतन सावकाश उठु न बसला..”तु मला काय अनु??”
“मी जाते केतन.. काही लागलं तर फोन कर..” अनु उठु न जायला लागली..
केतनने अनुचा हात पकडला.. “तु मला.. काय अनु? का तु माझी आिण सुशांतदाची बरोबरी करतेस..सुशांत तर तुझा
होणारा नवरा आहे .. मा?यात2या चांग2या गोtी तु अधोरे खीत क:न काय साWय होणार आहे ..?”

अनु मान खाली घालुन बसली होती..

“बोल अनु.. तु मला काय? फार उशीर 6हाय8या आत बोल..”

“.. का आलास तु केतन? िक4ी आनंदी होते मी इकडे .. मनासारखं घरं िमळालं होतं.. माझा बालपणीचाच िमऽ मला
िजवनसाथी 0हणुन िमळाला होता.. सगळं सुरळीत चालले होते.. पण %या िदवशी शांघाय एअरपोटS वर तुला भेटले
आिण खरं तर %याच िदवशी तुझी झाले.. मी पुणS पणे ःवतःला िवस:न गेले होते.. सुशांत, माझे ठरलेले लDन, घर..
सगळं .. तु?याशी बोलsयात, तु?याबरोबर हसsयात मी हरवुन गेले.. असं वाटलं आपली िक4ेक वषा+ची ओळख आहे ..
आिण खरं सांगायचं तर सुशांतला मी अजुनही ओळखु शकले नाही.. तो कुठ2या गोtीवर कसा िरऍ_ट करे ल मला
सांगता येत नाही.. मुंबईला आले.. आप2या माणसात आले.. आिण मग तुला िवसरायचे ठरवले.. तु?याबरोबरचे ते
िनखळं आनंदाचे gण मना8या एका कोपढयात बंद क:न.. पण नशीब कसं असते ते बघ ना.. दसढयाच
ु िदवशी तुझी
आिण माझी भेट झाली.. नंतर ःवतःला मी समजावले की.. मला तु आवडत असलास तरीही तुला मी आवडले असेन
असे नाही.. परत तुझे ते अमेरीकन मुलगी.. Uलॉंड.. पण तु मॉल मWये जे काही बोललास %यानंतर खरं सांगायचे तर
माझं मलाच कळत न6हतं काय करावं..? एकीकडे सवा+8या ‰tीने मी सुशांतची जवळ-जवळ झालेच होते.. लDनाचे
औपचारीक बंधनच राहीले होते.. आिण एकीकडे माझे मन तु?याकडे धावत होते… तु मला आवडलास केतन..
आवडतोस.. सुशांतपेgाही जाःत.. तुझं बरोबर आहे .. मी सुशांतशी तुझी बरोबरी का करते आहे ? सुशांत चांगला आहे ..
पण माझा एक िमऽ 0हणुनच.. कदाचीत मी %याला ओळखsयात कमी पडले असेन.. पण एक िजवनसाथी 0हणुन तुला
भेट2यानंतर सुशांत बरोबर मी खरं च सुखी आहे का? हा ूŠ मला राहन
ु राहन
ु पडतो केतन..”

BLOG - http://manatale.wordpress.com Page 12/27


अनुचा ू%येक शUद, ू%येक वा_य केतन8या कानातुन जाऊन थेट ॑दया
ु ला िभडत होते. “अनु अजुनही वेळ गेलेला
नाही.. मी बोलतो सुशांतदाशी..”, केतन

“वेडा आहे स का? आता काही उपयोग नाही केतन. आिण उगाच तु कुणाला काही बोलु नकोस.. चार िदवसांवर लDन
आले आिण तु असे काही बोललास तर काय होईल? सगळी तयारी झाली आहे ..लोकं काय 0हणतील? %यानंतर आई-
वडीलां8या नजरे ला आपण नजर दे ऊ शकु का?”
“अनु, मी आ4ा नाही बोललो तर ितघांची आयुंय खराब होतील. तु, मी आिण सुशांतदा. क: शकशील तु सुखाने संसार
सुशांतदाशी? तु?याशी एका विहनीचे नाते िनभाउ शकेन मी? सग!यांना अंधारात ठे वुन जगणं जमेल आप2याला? अजुनही
वेळ आहे अनु.. अजुनही वेळ आहे ..”

अनु गुड…यामWये डोक खुपसुन रडत होती..

******************

“काय अनु मॅडम, कस2या िचंतेत आहात एवJया? लDनाचे ट[ Lशन आले की काय?” सुशांतने आ2या आ2या अनुला
िवचारले..
अनुने कसनुसे हसुन 0हणली.. “हो रे .. खरं च लDनाचे ट[ Lशन आले आहे . कसं होणार आहे कुणास ठाऊक?”

ित8या 0हणsयाचा अथS केतन8या लgात आला होता.

**********************************

लDना8या एक िदवस आधी…


“मंडळी.. उeा आपला सखा, भाऊ, आदशS-ःथान सुशांत, आिण आप2या सवा+ची लाडकी अनु िववाहबंधनात अडकणार
आहे त. आजची राऽ आपण ग8चीवर सेलीॄेट करायची आहे ..त[6हा सवा+नी ९ वाजता ग8चीवर जमावे हो…” घरामWये
दवंडी िपटवली गेली होती.

ग8चीवर खाsया-िपsयापासुन अगदी नाच-गाsयापय+त जNयत तयारी केली गेली होती. केतन, आजारी अस2याचे भासवतं
एका कोपढयात मान खाली घालुन उभा होता. पण अनु.. ितला चेहढयावर उसने हसु आणुन सग!यांशी बोलावेच लागत
होते ना. ितचे लg माऽ मान खाली घालुन उŽया असले2या केतनकडे च होते.

“ते काही नाही… अनु आज तुला उखाणा …यावाच लागेल.. मी आ{जीबात ऐकणार नाही ते..” आ%याबाचा आवाज
ऐकुन केतनने वर बघीतले
अनु नाही नाही 0हणत होती.. पण कुणी ितचे ऐकतच न6हते.. शेवटी ितचा नाईलाजच झाला..

“दोन जीवांचे मीलन जणु शतजLमा8या गाठी,


दोन जीवांचे मीलन जणु शतजLमा8या गाठी,
……..
काही gण शांततेत गेली..केतनने अनुकडे बघीतले.. ित8या मनाची कुचंबणा %या8या लgात आली होती.. “अगं
थांबलीस का.. िवसरलीस का उखाणा? पाठ क:न ठे व बरं ..”, कुणीतरी अनुला डोस िदला..

BLOG - http://manatale.wordpress.com Page 13/27


“नाही आहे लgात..
दोन जीवांचे मीलन जणु शतजLमा8या गाठी,
सुशांतचे नाव घेते तुम8या आमहासाठी“… अनुने उखाणा पुणS केला.
सगळीकडे टा!यांचा कडकडाट झाला.. केतनला हे सगळे असr झाले होते. %याने मनाशी काही िनणSय घेतला आिण तो
सग!यांमWये सामील झाला.

“सुशांत, बाबा, आई, काका, काकु.. मला काही बोलायचे आहे ..” केतन 0हणाला..

सवा+8या नजरा केतनकडे वळ2या..


“सुशांत.. आठवतं..? मी आ2यावर काय 0हणालो होतो..? मला कोणी तरी एक मुलगी भेटली.. भारतीय.. आठवतं..
ु टाकला…”
त[6हाच मी माझा अमेरीकन मुलीचा िवचार मनातुन काढन

“अरे वा वा.. छानच झालं की.. आिण काय रे .. आ0हाला आधी..” केतनचे बोलणे ऐकुन आई बोलायला लागली..पण
ितचे बोलणे मWयेच तोडत केतन पुढे बोलु लागला.. “एक िमनीट आई.. ि]लज.. माझं बोलणं पुणS होऊ दे त.. मला
आज मा?या मुखप
S णाची लाज वाटतेय आिण िचडही येते आहे . असो.. जे झाले ते झाले.. तर मी %या मुली8या ूेमात
आकंठ बुडालो आहे .. आिण ित मुलगी सुWदा मा?यावर ूेम करते..”

‘अरे मग अडलेय कुठे ? मी तर तुला त[6हाच फोन करं 0हणलं होतं..” सुशांत
‘..अडलं तर आहे ..आ0ही एकऽ असुनही एकऽ येऊ शकत नाही..” केतन..

“अरे काय कोयात बोलतो आहे स.. िनट सांग बरं ..”

“..तेच सांगायला मी इथे उभा आहे ..” केतने एक नजर अनुकडे टाकली.. ती मान खाली घालुन उभी होती.. “..ती मुलगी
आज इथेच आप2यात आहे ..”

“कोण.. कोण??” सगळे जण इकडे ितकडे पाहु लागले..

… केतनने एक दीघS ास घेतला आिण तो 0हणाला.. “अनु..!”

“काय?..” सग!यां8याच चेहढयावर ूŠ िचLह

“केतन तु काय बोलतो आहे स.. कळतेय का तुला?” सुशांतचा पारा चढला..

“हो सुशांतदा.. मला पुणS कळते आहे मी काय बोलतोय.. पण ज[6हा अनु मला आवडली.. त[6हा मला खरं च माहीत
न6हते की हीच तुझी होणारी बायको आहे .. तसं असते तर मी जराँयाही वाकया नजरे ने ित8याकडे पाहीले नसते..
पण ज[6हा कळाले त[6हा खुप उशीर झाला होता.. मला माफ कर दा.. मला खरं च माफ करं .. माझं आिण अनुचं

BLOG - http://manatale.wordpress.com Page 14/27


एकमेकांवर ूेम आहे ..” सग!यां8या चेहयाSवर आ}यS, राग, िचंता पसरली होती.. केतन कुणा8याच नजरे ला नजर दे उ
शकत न6हता..

तो खाली बघुन बोलु लागला.. “सुशांतदा..पण मी तुझं लDन मोडु इ8छीत नाही..मला खाऽी आहे .. तु अजुनही िततकेच
अनुवर ूेम करतोस.. आिण आयुंयभर करत रहाशील.. पण %याचवेळी आप2यामWये िकतीही ूय‡ केला तरी संबंध
पही2यासारखे होणार नाहीत.. एकदा मना8या कोपऱयात अनुला ूेमाचे ःथान िद2यावर ितला कुठ2या ह_काने मी
वहीनी 0हणु.. 0हणुनच मी उeाच अमेरीकेला परत जाsयाचा िनणSय घेतला आहे .. कायमचा…”

लोकांची कुजबुज ऐकु येत होती.. केतन शांत मान खाली घालुन उभा होता..”दा.. तुझा जो काही िनणSय असेल.. तु जी
काही मला िशgा दे शील ती मला माLय आहे ..” असे 0हणुन %याने वर बघीतले..

मगाचचे लोकां8या चेहय़ाSवरचे भाव आिण यावेळचे भाव वेगळे च होते.. सगळे जण एकऽ जमले होते. कुणी एकमेकांशी
काहीतरी बोलत होते, कोणी ःवतःचे हासु दाबायचे ूय‡ करत होते तर कुणी अजुनकाही.. आिण अनु? मगाशी मान
खाली घालुन दःखी
ु चेहरा क:न उभी असलेली अनु च_क हसत होती.. %याला काहीच कळं त न6हते..

“काय झालं? मी काही चुकीचे बोललो का?” केतन बावचळु न 0हणाला..


यावर माऽ सगळे जण जोरजोरात हसु लागले..केतनला अजुनही काही कळत न6हते.. सुशांत तर खाली पडु न गडाबडा
लोळायचाच बाकी होता.. शेवटी तो केतन जवळ आला.. “..शांत हो िमऽा..गMधळु न जावु नकोस.. सांगतो सगळे
सांगतो..” आधी सग!यांना शांत तर होऊ दे त

काही वेळ गे2यावर तो 0हणाला..”केतन तु?या %या अमेरीका आिण Uलॉड पुराणाला आ0ही सगळे कंटाळलो होतो.. मगं
तुला ता!यावर आणsयासाठी आ0हाला हे नाटकं खेळावं लागलं..”

“नाटक? कसलं नाटक..?” केतन अजुनही गMधळलेला होता..


“तुला मुलींचे फोटो पाठवुन आ0ही कंटाळलो होतो..अनु8या लDनाचे बघत आहे कळ2यावर आम8या डो_यात ूकाश
पढला.. अनु.. तु?यासाठी अगदी अनु:प होती. तुझा फोटो आ0ही ितला दाखवला आिण ितनेही तुला भेटायची, तुला
जाणुन …यायची तयारी दशSवली.. 0हणुन मग आ0ही मा?या लDनाचे हे नाटकं ःथापले.. अनु शांघाय व:न परत यायची
आिण तुझी तारीख आ0ही एकऽच साधली आिण मग शॅ 6हल एजंट ओळखीचा आहे , आ0ही ितकीट काढतो 0हणुन
आ0ही हा संगम साधला.. तुझी `लाईट शांघाय माग’ असलेली बुक केली आिण तुझी आिण अनुची भेट ‘घडवुन’
आणली. मग पुढे एकामागोमाग एक घटना घडत गे2या.. काही घडवुन आणले2या तर तर काही योगायोगाने..”

“अरे बाबा.. माझं काही लDन वगैरे ठरले नाहीये. आिण अनुशी तर नाहीच नाही.. ितला तर तुच आवडतोस ना..!”

“अरे पण का? का असा छळ केलात माझा..? िवचार क:न क:न वेड लागले असते मला..!” केतन ःवतःला सावरत
0हणाला..

BLOG - http://manatale.wordpress.com Page 15/27


“ते तु?या आईला, काकुला आिण आ%याला िवचार.. आणी %यांना तु?यासाठी मुली शोधुन वेड लागला आणले होतेस
%याचे काय अं? मग %यांनी मला %यांचा िवचार सांगीतला आिण तो मी आिण अनुने िमळु न आखला आिण 6यवःथीत
पार पाडला..”

केतनने नाट_या रागाने अनुकडे बघीतले..


अनुने लांबुनच हात जोडले आिण कानं पकडु न माफी मागीतली..

“ओ.. ‘दोन जीवांचे मीलन जणु शतजLमा8या गाठी’.. आता काय ितकडे च उŽया रहाणार आहात? का तुम8या होणाढया
खढया नवढयाचा राग दरु करणार आहात?” सुशांतने अनुला िवचारले..

यावेळेला माऽ डो!यातुन पाणी येsयाची केतनंची वेळ होती.. पाणावले2या डो!यां8या कडा पुसत असतानाच.. या
नाटका8या पडeामाग8या सुऽधार आई, काकु आिण आ%या %या8या समोर आ2या..

“उतरले ना भुत अमेरीकेचे? का बघायची आहे अजुनही Uलॉंडच मुलगी??” काकु..


ु टाकु मग.. काय?” आई..
“मगं अनु न_की समजु ना? उeाच लDनाची तारीख काढन
“तुला काय वाटलं रे केतनं.. आमचं वय झालं? आ0ही 0हातारे झालो? अं? सगळं काही तुमची तण िपढीच क: शकते
काय? कुठला तो तुमचा िसनेमा.. ‘ल6ह के िलये साला कुछ भी करे गा’ आ0ही पण क: शकतो 0हणलं.. तु?या ‘शादी’
के िलये कुछ भी.. कळलं.??” केतनचा कान ओढत आ%या 0हणा2या..

…. आिण सगळा परीवार हसsयात बुडुन गेला…आिण अनु-केतन एकमेकां8या िमठीत..

[समा“]

BLOG - http://manatale.wordpress.com Page 16/27


Aniket Vaidya says:
जुलै 8, 2009 at 10:09 pm (Edit)
मःत िzवःट आहे . कथा आवडली.

ू ताणून के2यासारखी वाटते. िzवःट हवेत 0हणून ूॉUले0स


पण कुठे तरी, ही कथा ओढन
मुnम टक2यासारखे वाटतात.

ू%यु4र
अिनकेत says:
जुलै 9, 2009 at 9:37 सकाळी (Edit)
सहाजीकच आहे , वाटणारचं.. कारण यातील िक4ेक गोtी या घडवुन आणsयात आ2या
हो%या.. केतनला अनुबnल, ित8या ूेमाबnल ओढ िनमाSण 6हावी %याच बरोबर आप2या
आधी8या िनणSयाचा प}ाताप 6हावा..

वर मी 0हणलेच आहे .. काही गोtी योगायोग हो%या.. पण %याचबरोबर काही गोtी घडवुन
आण2या हो%या. सवा+ची इ8छा होती की केतनने आप2या चुकी8या िनणSयाची चुक माLय
करावी आणी %याचबरोबर अनु-बरोबरील %याचे लDन 6हावे..

असो.. ूितिबयेबnल धLयवाद

ू%यु4र
Ritulika says:
जुलै 8, 2009 at 10:33 pm (Edit)
Very Cheesy…. I enjoyed reading it…:)

ू%यु4र
अिनकेत says:
जुलै 9, 2009 at 9:40 सकाळी (Edit)
ूितिबयेबnल धLयवाद िरतुलीका. बाय एनी चाLस तु ूभास ला ओळखतेस का? %या8या
Uलॉग वर तुझे नाव / कम[zस बढयाचदा वाच2यासारoया वाटतात.

ूभास आिण मी एकाच कंपनीत होतो बरे च महीने

BLOG - http://manatale.wordpress.com Page 17/27


ू%यु4र
rohan says:
जुलै 8, 2009 at 11:06 pm (Edit)
8यामारी … सही आहे रे तुझा एंड … आवडला आप2याला. मःत… सुशांत पेgा जाःत
शांत झालो मी एकदाचा … !!!

ू%यु4र
अिनकेत says:
जुलै 9, 2009 at 9:40 सकाळी (Edit)
ूितिबयेबnल धLयवाद रोहन

ू%यु4र
Mandar says:
जुलै 8, 2009 at 11:27 pm (Edit)
Wah! Again a nice one….

Iin fact i was expecting that the character of Sushant will be put off with some accident n
then Ketan will come into picture automatically.

Will await for the next ‘Katha’

ू%यु4र
अिनकेत says:
जुलै 9, 2009 at 9:40 सकाळी (Edit)
हा हा हा
लवकरच काही तरी वेगळं िलहन
ु Uलॉग वर टाकीन.

ूितिबयेबnल धLयवाद मंदार

ू%यु4र
अमेय says:
जुलै 8, 2009 at 11:51 pm (Edit)
झ_कास कथा िलिहलीत राव ! फार िदवसांनी अशी कथा वाचली. मजा आ गया ! िलिहते
रहो !

BLOG - http://manatale.wordpress.com Page 18/27


ू%यु4र
अिनकेत says:
जुलै 9, 2009 at 9:41 सकाळी (Edit)
ूितिबयेबnल धLयवाद अमेय

ू%यु4र
bhaanasa says:
जुलै 9, 2009 at 8:24 सकाळी (Edit)
मःत. कथेचा `लो, पाऽांची गुंफण, संवाद सगळे च आवडले. हलकीफुलकी-तरीही थोडीशी
हरहर
ू ू , उ%कंठा, अनू केतनचे लDन होऊ दे असे राहन
ू राहन
ू मनात येत राहीले अन ते
होणार 0हट2यावर छान वाटले.
अिनकेत, एकदम सही.

ू%यु4र
अिनकेत says:
जुलै 9, 2009 at 9:41 सकाळी (Edit)
धLयवाद भाDयौी.

ू%यु4र
vijay says:
जुलै 9, 2009 at 10:52 सकाळी (Edit)
ye asa kahi vegala navhata… sagale options samorach hote te… tyatlach ek.

Bollywood suru zala aahe tevha pasun asha stories cha chotha zala aahe.

One of the expected ends.

pan tarihi story changali lihilis, vachatani bore nahi zala, he nakki.

Changali jamali aahe story.

Next time, ekhadi Hollywood type story lihi.

All the best… Nice work.

ू%यु4र
अिनकेत says:
जुलै 9, 2009 at 1:29 pm (Edit)

BLOG - http://manatale.wordpress.com Page 19/27


One of the expected ends.

rather, one of the expected – ‘unexpected end’


next time, kaahiteri vegle nakki.. may b ekhadi ‘bank robbery??’ chalel i’ve fantasies of
doing a bank-robbery.. pan himmat nahi re

ू%यु4र
pratibha says:
जुलै 9, 2009 at 12:00 pm (Edit)
khup chhan, maja aali vachtana,
jevha ketan saglyan samor aaplya manatale sangto, tevha sagle hastat, tevha mala ass
vatal ki anu chi koni juli bahin asavi
thik aahe tarihi chaan vatali story
keep it up

ू%यु4र
अिनकेत says:
जुलै 9, 2009 at 1:28 pm (Edit)
. ूितिबयेबnल धLयवाद

अिनकेत

ू%यु4र
Sonal says:
जुलै 9, 2009 at 12:40 pm (Edit)
ek typical bollywood masala movie banel ya storywar.
Pan ghatana far patapat ghadat gelya. ‘Logic’ laawnyasaarkhi story ansalyane laawat
naahi. Pan baryach gaps rahun gelya. ‘extra marital affair’ madhe suddha ghadwun
aanlela plot hota pan agadich ashakya watat navhtya. tya ithe tasha nahi waatalya.

‘Surpise’ element tujhya stories madhe repeat hotay as naahi ka watat?


chuk bhuk dyawi ghyawi. abhipray god manun ghyawa.

ू%यु4र
अिनकेत says:
जुलै 9, 2009 at 1:26 pm (Edit)
खरं सांग,ु माझा पण बढयाच वेळा गMधळ उडतो, 0हणजे मला िलहायचं असतं खुप काही..
पण मग फारं मो˜ठ होतं आहे असं वाटत रहाते आिण मग मी लवकर आटपायला बघतो
%यामुळेच गॅप रािह2या असणार

BLOG - http://manatale.wordpress.com Page 20/27


तु मांडलेला दसरा
ु मुnा ही अगदी खरा आहे .. गोtींचा शेवट twist ने होणार हे बहदा

जगमाLय झाले आहे
पुढील पोःट मWये सुधारणा करsयास भरपुर वाव आहे .. आिण तो मी ज:र करीन..

बाकी चुक-भुल वगैरे राहदे


ु त.. मैऽी-मWये ‘ऐकवsयाचा’ पुणS ह_क असतो असे 0हणतात

ू%यु4र
Rohini says:
जुलै 9, 2009 at 2:49 pm (Edit)
छानच जमली आहे गोt… वाचताना मजा आली आिण शेवट काय होइल rाचीही
उ%सुकता होतीच. पण वाचताना सारखी ‘Sorry Bhai’ rा िहं दी िसनेमाची आठवण होत
होती…

ू%यु4र
अिनकेत says:
जुलै 9, 2009 at 5:21 pm (Edit)
ूतीिबयेबnल धLयवाद रोहीणी..

ू%यु4र
Sadhana says:
जुलै 9, 2009 at 3:10 pm (Edit)
Khup chaan lihita tumhi aniket, me tar roj bhet dete tumchya blog la, tumche likhan,
sanvad, vakyachi pakad khupch chaan ahe. I m huge fan of ur blog, keep writing ani hi
katha pan khup sunder hoti.

ू%यु4र
अिनकेत says:
जुलै 9, 2009 at 5:21 pm (Edit)
धLयवाद साधना.. Uलॉग वरील आपला लोभ असाच कायम रहावा..

ू%यु4र
Vikrant Deshmukh says:
जुलै 9, 2009 at 9:07 pm (Edit)
वा वा… उिशराबnल gमःव. UAT मWये आकंठ बुडून गेलो होतो पण शेवटाची उ%सुकता
माऽ होती. अखेर आ4ा वाचून काढले. छान….Quantessential Aniket कथा !!

BLOG - http://manatale.wordpress.com Page 21/27


अनु आिण केतन ऐवजी मलाच tension आले होते.
गोt तर अूितम आहे च as usual, पण आता काही typical पुणेरी बु™ीजीवी ूŠ….:P
१) एवJया grand-scale ला नाटक करsयाइतके केतनचे ःथळ भारी होते का?
२) %यांनी पिऽका वगैरे काहीच छाप2या न6ह%या का? केतन8या डो_यात पिऽका पहायचा
िवचार एकदाही का आला नसावा? का आजूबाजूला UलMड वावरत अस2यामुळे %याचीही IQ
थोडी…. rा rा rा…
३) What about wedding shopping? (पण इथे अिनकेतला एक advantage आहे . %याने
केतनचे shopping मो˜या खुबीने अनु8या हाती करवले.) तरीदे खील लDनघर8या
खरे दीवन केतनला काही संशय का आला नसावा?
४) नाटक 0हणून का होईना, पण अनुने सुशांतचे नाव उखाsयात का …यावे?
५) केतनने एकदा 6यविःथत ूेमाच इजहार के2यानंतर हे नाटक लांबवायची दोLही
कुटं बांना काय गरज होती ? केतन आजारी असताना अनु भेटायला गे2यावर परत
सुशांतिवषयी नाराजी व आप2या सु“ ूेमाचा असा उ2लेख specifically करायची अनुला
काय गरज?
६) आप2या ूेमाची more than once िनसंदीDध खाऽी दे उनही %याला उगाच तरसवणा›या
सवS पाऽांचा आ0ही ’संवेदनाशील आिण किवमन तण मंडळातफ’’ जाहीर िनषेध करतो.
उeा %याने िनराशे8या भरात आपले काही बरे -वाईट कन घेतले असते तर???
७) या इत_या नातेवाईकांमWये ’पोटात रहःय रहात नाहीत’ अँया भिगनी, िव…नसंतोषी
आ“, नेहमी (ःवतःला शहाणे समजत) spill the beans करणारे 0हातारे , ऐनवेळी पुणS plan
चा पोपट करणारे व[धळे असे कोणीच न6हते का?

ू%यु4र
Ritulika says:
जुलै 10, 2009 at 1:42 सकाळी (Edit)
Nope, I do not know him. But yes, I do read his blog. Infact if I remember correctly I
came across your blog through his.

ू%यु4र
avantika says:
जुलै 10, 2009 at 2:09 pm (Edit)
katha chaan ahe. mi tumcha blog nehmi vachate ani sarvach katha mala phar avadlya.

Pan jar ketan la Anu avadalich nasati tar??

ू%यु4र

BLOG - http://manatale.wordpress.com Page 22/27


mipunekar says:
जुलै 15, 2009 at 12:34 सकाळी (Edit)
part 2 nanter mi he prakaran pudhe vachayacha nahi asa tharawala… karan triangle
vagaire ahe asa vatayala lagla. pan rahawala nahi.
khup sahi lihila ahes. nakki 1 cinema nighu shakato yavar.

keep it up.

ू%यु4र
Anuya says:
जुलै 16, 2009 at 6:59 pm (Edit)
read ur blog for the first time…a friend said u write grt…but sorry to say, it was a
disappointment….
it started off with DDLJ…cud have had a Dhadkan style end but u added tht typical
bollywood twist to it n gave it a predictable end…
dnt mind, but i am very straight-forward…n i believe those who criticize, expect the best
from you…

ू%यु4र
अिनकेत says:
जुलै 16, 2009 at 8:21 pm (Edit)
ु घेतले नाही, घेतही
ूितिबयेबnल धLयवाद. आिण वाईट वगैरे तर मी आ{जीबात वाटन
नाही. अहो हा काही माझा पोटापाsयाचा धंदा नाही.. मी Uलॉग िलहीतो मला आवडते
0हणुन, मनातले िवचार बाहे र काढता यावेत 0हणुन. एखादी कथा चांगली जमुन जाते
एखादी नाही. एखाeाला आवडते, एखाeाला नाही. अथाSत एका गोtींव:न अनुमान काढले हे
माऽ थोडे से खटकले हा.. बाकी िढग भर लेखन आहे .. तेथेही अशीच ूामािणक ूितिबया
िदलीत तर आभारी राहीन.

बाकी तु0ही जे बॉलीवुड 0हणता %याबाबत एक मुnा मांडावासा वाटतो. शेवटी


बॉलीवुडमधील िचऽपट हे एखाeा गोtीवरच बेतलेले असतात ना. हा मुnा आधी कMबडी की
आधी अंड तःसा आहे . आधी बॉलीवुड मधले िसनेमे िनघाले आिण %याव:न कथा,
कादं बढया बन2या? का कथा/कादं बढया आहे त %याव:न िचऽपट िनघायला लागले?

जसे एखाeा िसनेमापटासारखी गोt आहे 0हणता, तसेच एखादा िसनेमा एखाeा
पुःतकासारखा असु शकतो. न6हे असतोच की. िचऽपटच काय नाटकं सुWदा कादं बढयांव:न
िनघतात ना!!

BLOG - http://manatale.wordpress.com Page 23/27


असो.. तुम8या पदरी िनराशा पडली असेल तर मला खेद आहे . पुढ8या वेळेस चांगली
कथा जमली की तु0हाला आवजुन
S कळवीन.

ू%यु4र
vishal says:
ऑगःट 2, 2009 at 11:02 pm (Edit)
mala tuzi lihinyachi style faar avadli mitra! Kathet shevatparyant utkanthaa kayam hoti.
End pan ekdum natyamay hota. Kharach avadali khup ! [:)]. Best of luck for your future
writings.

ू%यु4र
Archana says:
ऑ_टोबर 9, 2009 at 4:33 pm (Edit)
Khup chan ahe likhan,avdal,vachtana utsukta vadhat hoti,gacchivar jo karykram hota
tehva vatal ki ketan ne anu var prem ahe ase sangitle anni sarvana khup aashcharya
vatle,anni vatle ki ata ketan sangnar ki me suhantchi gammat (cheshta) keli,pan shevti
twist chan vatla,anni eka prkare amerikech khul dokyat astana hindustani ,gav ki gori
kami nahi ase hi dakhvale,chan,
phudhil likhanasathi shubecha.

ू%यु4र
अिनकेत says:
ऑ_टोबर 9, 2009 at 4:48 pm (Edit)
ूितिबयेबnल खुप खुप धLयवाद अचSना, पुढील लेखनही तु0हाला असेच आवडे ल अशी
आशा करतो

ू%यु4र
अिनकेत says:
नो6ह[ बर 12, 2009 at 9:40 सकाळी (Edit)
dhanywad archana, malahi pudhche bhav lavkar lavkar post karayche aahet, pan bakichya
kamat far adaklo aahe sadhya.

ू%यु4र
deepali says:
नो6ह[ बर 11, 2009 at 8:34 pm (Edit)
mala watate tuzya blog-readers paiki konich sharman joshi cha “sorry bhai” pahila
nahiye…… nahi tar tuze pital kevha ch ooghde padle aste…..!
saccha manus asshil ani himmat asel,manaa pasun kahitari watat asel tar khulya manane
hi chori accept karshil……

BLOG - http://manatale.wordpress.com Page 24/27


ू%यु4र
अिनकेत says:
नो6ह[ बर 12, 2009 at 9:39 सकाळी (Edit)
‘sorry bhai’ mi pahila aahe aani mala nahi watat tyatle 5-10% sodle ter tyacha aani
yacha kahi sambandh aahe. especially 2 brothers and one girl ha base sodla ter donhicha
ek mekanshi kasa kay samya aahe jara sangu shakal ka?

ू%यु4र
deepa says:
माचS 3, 2010 at 3:02 pm (Edit)
CHAN KATHA AAHE

ू%यु4र
Ravikiran Khese says:
माचS 4, 2010 at 2:01 pm (Edit)
Prem kataha mhanun changli hoti,pan hey bharpur cinemat dakhvale ahe,pan tari sudha
vachyal maja ali thanks
ani mala tumcha khup abhiman vatato ki tumhi ase changle marathi vyspit open kelet hy
marathimandali chya yogane
really thankx,ani me sudha ek Computer Engg. ahe ani tumi sudha sagle Engg, tymule
ajun abhiman vatoy

ू%यु4र
Guru S. Sutar says:
माचS 6, 2010 at 3:50 pm (Edit)
Fist of all Thanks a lot

Mast khup divasani asi mast romantic with twist story vachali actualy bsness mule asha
(mast) stori pasun khup dur gelo hoto,once again thanks

ू%यु4र
asmita says:
माचS 12, 2010 at 12:14 pm (Edit)
katha khup chaan ahe.

ू%यु4र
Sonali Morkar says:
माचS 12, 2010 at 3:36 pm (Edit)
ek dam mast lihiliye, shevatparyant utkantha rahili.

BLOG - http://manatale.wordpress.com Page 25/27


ू%यु4र
Rajendra says:
माचS 13, 2010 at 5:56 सकाळी (Edit)
Story with suspense & twist
your writing is awesome ….. asech lihat raha
Best of luck !!!!!

ू%यु4र
sonal says:
एिूल 2, 2010 at 1:19 pm (Edit)
katha khupacha chan ahe. keep it up …………..:) tuza pudhil katha karita khup khup
shubhecha ……… lavkar tuzya pudhil katha yewo det ……

ू%यु4र
Priyal says:
मे 13, 2010 at 3:13 pm (Edit)
अ00म थोडासा ॅम िनरास झाला…

काही िदवसांपूवIच या Uलॉग बnल ऐकलं होतं आिण त[6हा पासून मी या Uलॉग ची ू%येक
कथा झपाटले2या ूमाणे वाचत आहे , पण इतर कथांूमाणे या कथेचा impact माऽ
जाणवला नाही…

ू ताणून िzवःट िद2या ूमाणे वाटला… सामाLय


…माफ कर, पण शेवट उगीच ओढन
बु™ीला झेपsया पलीकडचा..

ू%यु4र
Nilesh says:
मे 13, 2010 at 4:49 pm (Edit)
th best love story in ………………………………..life

ू%यु4र
sunil shinde says:
जून 26, 2010 at 3:19 pm (Edit)
Aflatoon…………………………………………………………………..

ू%यु4र
Ganesh says:

BLOG - http://manatale.wordpress.com Page 26/27


जुलै 1, 2010 at 11:20 सकाळी (Edit)
sahi ahe. . . ekdam mastach

ू%यु4र
Ajit says:
जुलै 27, 2010 at 12:50 pm (Edit)
zakaaaaaaaaaaaaassssssssssssssssssss,

sahi ahe yaar…


end pariyant suspense dharun thevala hota.

ani end pan mast ahe. yaat kuthali ki kamatarata nahi..

and all the best for future lekh….

Ajit

BLOG - http://manatale.wordpress.com Page 27/27

You might also like