You are on page 1of 22

-सचिन पाांिाळ

1.स्नायु ,
माांसपेशी
बळकट होतात.
2.शरीर स्वास्थ
राहते.
3.अनावश्यक
फॅ ट कमी होऊन
वजन कमी होते.
एक तास
सायकलींग ने
600 कॅ लरीज
बनन होतात.
4.मन ,शरीर
उत्साही होते.
एकाग्रता वाढते.
5.तान-तनाव,
चिता कमी होते.
एांडॉफीन हामोन
स्राव वाढतो.
6.में द,ु शरीर व
मन याांिा
समन्वय सुधारतो
7.मे टाबॉलीक
रे ट वाढतो व
पिन क्षमता
वाढते.
8.रोगप्रचतकारक
क्षमता वाढते.
9.स्टॅचमना व
ऐनजी वाढते.
10.नवीन
न्युरॉन्स िी
सांख्या वाढते व
स्मरण शक्ती
सुधारते.
11.झोप न
ये ण्यािी समस्या
दुर होते.
चमलॅटोनीन
हामोन स्राव
वाढतो.
12.शरीरात
कॅ न्सर उत्पन्न
करणारे जीन्स –
अँकोजीन्स
चनयां रीत होते.
13.शरीरातील
टॉक्सीन्स बाहे र
टाकले जातात.
14.श्वसनावर
चनयां रण व
ऑक्क्सजन
इनटे क वाढतो.
15. कामाच्या
चिकाणी
सायकलवर गेल्याने
वेळेिी बित होते.
व्यायाम
करण्याकरीता
वेगळा वेळ काढावा
लागत नाही.
16.इांधन बित व
झीरो में टेनांस
त्यामुळे पैशाांिी
बित होते.
17.सायकलींग
पयावरण पुरक
आहे .हवा प्रदुषण
होत नाही.
18.सायकल
पाचकिंग सािी
जागा कमी
लागते.
19.व्ययामासोबति
आनांद चमळतो.
20.मोकळया
हवेत सायकलींग
केल्याने
चनसगाशी एकरुप
होण्यािी सांधी
चमळते.
एक सांदेश-
जगातील अत्यां त सांमध्ृ द दे शाांमध्ये सायकल वापरण्यास प्राधान्य चदले जात
आहे .नेदरलँड मध्ये –27%, डे न्माकन मध्ये -18%,जपान मध्ये -15% ,नॉवे मध्ये -
4 % ,नागचरक सायकलिा वापर दै नांचदन जीवनात करतात.

सायकल सारख्या साधनाांिा वापर करुन आपण चनरोगी, आनांदी


आयुष्य जगुि चशवाय इांधन व पयावरण वािवुन दे शसेवा चह करु.

िला… प्रत्ये काने चनरोगी जीवन जगण्यािा व पयावरण वािचवण्यािा


सांकल्प करु या…सायकलींग करु या…

Burn Fat …… Not Fuel…

सचिन पाांिाळ ,
मोबाईल नां-8805544338, 8055995599
Email-sachindada.panchal@gmail.com

You might also like