You are on page 1of 3

‘शाश्वत विकास

Input by : अभिजीत राठोड Competitive Forum


Competitive Forum

निर्दे शां क (SDG)


2020’
Input by : अभिजीत राठोड

जागतिक क्रमवारी
 सं युक्त राष्ट्रसं घाने 30 जून 2020 रोजी शाश्वत
विकास अहवाल प्रकाशित केला. त्यामध्ये 2020 पहिले पाच दे श :
साठीचा शाश्वत विकास निर्दे शां क प्रकाशित
करण्यात आला आहे. क्र. दे श गुण
 या अहवालामध्ये जगातील 166 दे शां ची क्रमवारीची 1. स्वीडन 84.7
यादी देण्यात आलेले आहे. 2. डेन्मार्क 84.6
 SDG निर्दे शां क 2020 मध्ये स्वीडन या दे शाने
3. फिनलँ ड 83.8
100 पैकी 84.74 गुण घेऊन प्रथम क्रमां क
पटकावला तर भारत 61.9 गुणां सह 117 व्या 4. फ्रान्स 81.1
क्रमां कावर आहे. 5. जर्मनी 80.8
शेवटचे पाच दे श :
Input by : अभिजीत राठोड
क्र. दे श गुण
162 लायबेरिया 47.1
163 सोमालिया 46.2
164 चाड 43.8
165 दक्षिण सुदान 43.7
166 सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक 38.5
भारताच्या शेजारील दे श :

दे श क्र. दे श क्र.
बां गलादे श 109 भूतान 80
पाकिस्तान 134 नेपाळ 96
चीन 48 अफगाणिस्तान 139
श्रीलं का 94 म्यानमार 104

Input by : अभिजीत राठोड


Competitive Forum Input by : अभिजीत राठोड

BRICS ची क्रमवारी ध्येयां ची एक सूची होती. हा जगभरातल्या आव्हानां ना


सोडविण्यासाठी केला गेलल े ा प्रथम आणि एकमात्र
दे श क्र. वैश्विक प्रयत्न होता.
ब्राझिल 53  शाश्वत विकास ध्येये (SDGs) ही 17 ध्येये, 169 लक्ष्ये
रशिया 57 आणि 306 राष्ट्रीय निर्दे शकां ची एक सार्वत्रिक सूची
भारत 117 आहे , जे मानवी कल्याणासाठी 2030 सालापर्यंत
कोणीही विकासाच्या दृष्टीने मागे राहणार नाही या
चीन 48
उद्दे शाने मोठ्या यशासाठी विकासात्मक कृतींचे नियोजन
दक्षिण आफ्रिका 110
करण्यास आणि सुव्यवस्थित करण्यासाठी मदत करतात.
Input by : अभिजीत राठोड
 सप्टेंबर 2015 मध्ये झालेल्या ऐतिहासिक सं युक्त
भारताची कामगिरी राष्ट्रसं घाच्या महासभेच्या शिखर परिषदे त 193 सदस्य
राष्ट्रां नी अं गिकारलेल्या आणि दि. 1 जानेवारी 2016 रोजी
 2020 च्या शाश्वत विकास विकास निर्दे शां कामध्ये लागू झालेल्या “ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड: द 2030 एजेंडा
61.9 गुणां चा सतरावे स्थान प्राप्त झाले आहे . फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट” या पुढाकाराचा हा एक भाग
 भारताने दारिद्र्य निर्मूलन, स्वच्छ पेयजल व स्वच्छता, आहे.
सभ्य काम आणि आर्थिक वाढ तसेच हवामान विषयक
कार्य अशा क्षेत्रां मध्ये अधिक प्रगती केलेली आहे . सन 2030 साठीची शाश्वत विकास ध्येये
 SDG-13 म्हणजेच हवामान विषयक कार्य या क्षेत्रात (SDGs)
भारताने आपले ठरवलेले ध्येय साध्य केलेले आहे.
 2019 मध्ये भारताच्या निती आयोगाने सुद्धा अशा
प्रकारचा निर्दे शां क प्रकाशित करून राज्यां ना क्रमवारी
प्रदान केली होती.
 राष्ट्रीय स्तरावर SDG निर्दे शां क प्रकाशित करणारा
भारत हा जगातील पहिलाच दे श ठरला.

शाश्वत विकास ध्येये (SDGs) बाबत

 2015
सालासाठी ध्येय 1:
ठरविण्यात  दारिद्र्याचे सं पूर्ण उच्चाटन
आलेली
ध्येय 2:
सहस्त्राब्द
विकास ध्येये  शून्य उपासमार (उपासमार थां बवणे, अन्न सुरक्षा आणि
(MDGs) सुधारित पोषक आहार साध्य करणे आणि शाश्वत शेतीस
यां पासून 2030 प्रोत्साहन देणे)
सालासाठी शाश्वत विकास ध्येये (SDGs) विकसित ध्येय 3:
झाली आहेत. 2000 साली सं युक्त राष्ट्रसं घाच्या  सर्वांसाठी निरोगी आरोग्य आणि सर्व वयोगटातील
सहस्त्राब्द (मिलेनियम) शिखर परिषदेनी ठरविलेल्या सर्वांसाठी कल्याणाचा प्रचार करणे
2015 सालासाठीच्या सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs)
यामध्ये 18 लक्ष्यांसह आठ आं तरराष्ट्रीय विकास Input by : अभिजीत राठोड
Input by : अभिजीत राठोड Competitive Forum

ध्येय 4: ध्येय 12:


 सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण (सर्वसमावेशक आणि न्याय  शाश्वत उपभोग आणि उत्पादन
गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी ध्येय 13:
आजीवन शिक्षण सं धींचा प्रचार करणे)
 हवामानविषयक कार्य (हवामानातील बदल आणि त्यां चे
ध्येय 5: परिणाम टाळण्यासाठी त्वरित कारवाई करणे)
 स्त्री-पुरुष समानता (लैंगिक समानता प्राप्त करणे आणि ध्येय 14:
सर्व महिला व मुलींना सशक्त करणे)
 जलजीवन (शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि
ध्येय 6: सागरी स्त्रोतां चे सं वर्धन आणि सातत्यपूर्ण वापर)
 सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता ध्येय 15:
ध्येय 7:  थल जीवन (जमिनीवर पर्यावरणविषयक व्यवस्थेच्या
 सर्वांसाठी स्वस्त, विश्वासार्ह, शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा शाश्वत वापराला प्रोत्साहन देणे आणि त्यां चे रक्षण
ध्येय 8: आणि पुनर्संचयन करणे, वनां चे शाश्वत व्यवस्थापन
करणे, वाळ वं टीकरणाशी लढा देणे तसेच भूमी नापीक
 सर्वांसाठी सभ्य काम आणि आर्थिक वाढ (सतत,
होण्यास थां बविणे आणि परिस्थितीला उलट करणे आणि
सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ, पूर्णकाळ
जैवविविधतेची हानी थां बविणे.
आणि उत्पादनक्षम रोजगार तसेच सभ्य कामां ना प्रोत्साहन
देणे) ध्येय 16:

ध्येय 9:  शां ती, न्याय आणि बळ कट सं स्था (सर्वांसाठी न्यायपूर्ण


व्यवस्था तयार करणे, शाश्वत विकासासाठी शां तीपूर्ण
 उद्योग, नवकल्पना आणि पायाभूत सुविधा (लवचिक
आणि सर्वसमावेशक मानवी समाजां ना प्रोत्साहन देणे,
अश्या पायाभूत सं रचना तयार करणे, सर्वसमावेशक
सर्व सर्व स्तरां वर प्रभावी, जबाबदार आणि सर्वसमावेशक
आणि शाश्वत औद्योगिकीकरणास आणि नवकल्पनां ना
सं स्था तयार करणे.
प्रोत्साहन देणे)
ध्येय 17:
ध्येय 10:
 ध्येयां साठी भागीदारी (शाश्वत विकासासाठी वैश्विक
 असमानता कमी करणे (दे शां च्या आतमधील आणि
भागीदारीची अं मलबजावणी आणि पुनरुत्थान करण्यास
दे शां दरम्यान असलेली असमानता कमी करणे)
उद्दे शां ना भक्कम करणे.
ध्येय 11:
 शाश्वत शहरे आणि मानवी वस्ती
Input by : अभिजीत राठोड

@abhijitrathod

You might also like