You are on page 1of 3

D.A.V. PUBLIC SCHOOL, THANE.

PRIMARY SECTION (2021 – 2022)


STD: III SUBJECT – MARATHI

स्वाध्याय २३. मामाची आमराई

शब्दार्थ – Meaning

मामा- maternal uncle


आमराई – mango orchard(garden of mango tree)
सुट्टी - vacation

हहरव्यागार – dark green

तोंडाला पाणी सुटणे – mouth watering


उन्हाळा - summer
गाव - Village
ओळखणे – to recognise
तोडणे – to pluck
कापणे – to cut
फोडी - slices
हतखटमीठ लावणे – spiced with pepper and salt
आवड - liking
कै री – raw mango
खाणे – to eat
आंबा – ripe mango

प्र.१ सुट्टी लागल्यावर कोणाचा फोन आला ?


उ. सुट्टी लागल्यावर कै लास मामाचा फोन आला.

प्र.२ मामाने मुलांना कोठे नेले ?


उ. मामाने मुलांना आमराईत नेले.

प्र.३ आमराईत मुलांनी काय पहहले?


उ. आमराईत मुलांनी हहरव्यागार कै ऱ्या पहहल्या.

प्र.४ कै ऱ्या कोणी तोडल्या?


उ. कै ऱ्या कै लास मामाने तोडल्या.

प्र.५ कै ऱ्याच्या फोडींना काय लावले ?


उ. कै ऱ्याच्या फोडींना हतखटमीठ लावले.

प्र.६ आमराईत मुलांनी आवडीने काय खाल्ले?


उ. आमराईत मुलांनी आवडीने कै ऱ्या खाल्या.
गह
ृ पाठ

• कैरी आणि आंब्यापासन


ू कोिते पदार्थ तयार करतात तयांची नावे
लिहा.

****************************

You might also like