You are on page 1of 6

श्यामचे बंधप्र

ु ेम
शब्दार्थ
१)स्वाद - taste , flavour
२) पऱ्हया - a small stream
३) स्मतृ ी - memories
४) तप्त - hot
५)निश्चय - resolve
६)गंध - fragrance
७) ध्येय - aim, goal
८) उत्सक ु - eager, curious
९) गारठा - coolness
१0) कोरडे - dry
११) दवडणे - to waste
१२) उतार - slope
१३) फलद्रप ू - fruitful
१४) श्रम - hardwork
१५) गाठोडे - a bundle (of clothes)
१६) भाऊ - brother
१७) ओला - wet
१८) सवय - habit
१९) धाकटा - younger
प्रश्न १) खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा.
१) नवीन पाऊस सरु ु होण्याचा मातीवर काय परिणाम होतो?
उत्तर - नवीन पाऊस सरु ु झाला की, भिजलेल्या ओल्या मातीला एक रम्य सद
ंु र
गंध येतो.

२) श्यामने कोणता निश्चय केला होता?


उत्तर - आपल्या धाकट्या भावाला नवीन कोट किंवा सदरा शिवन
ू न्यायचा,
असा निश्चय श्यामने केला होता.

३) लहान भावाला आईने कसे समजावले?


उत्तर - 'तझ
ु े अण्णा- दादा मोठे होतील, कमवायला लागतील. मग तल
ु ा सहा
महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता हट्ट करू नको', असे आईने लहान
भावाला समजावले.

४) श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात?


उत्तर - श्यामचे वडील कोर्ट - कचेरीच्या कामांसाठी वरचेवर दापोलीला जात.

५) श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते?


श्यामने धाकट्या भावासाठी नवीन कोट शिवन ू घेतला होता. आईला किती
आनंद होईल, या सख ु स्वप्नात तो दं ग होता, म्हणन
ू श्यामला चालण्याचे श्रम
वाटत नव्हते.
प्रश्न २) थोडक्यात उत्तरे लिहा.
१) श्यामचे डोळे अश्रंनू ी का न्हाले होते?
उत्तर - श्यामने गणेश चतर्थीु स धाकट्या भावास कोट शिवन ू न्यायचा असा
निश्चय केला होता. वडिलांनी खाऊसाठी दिलेले पैसे खर्च न करता जमा केले.
त्या पैशातन ू धाकट्या भावासाठी कोट शिवन ू घेतला. जवळच्या पैशांत सारा
खर्च भागला. आपण केलेला निश्चय पर्ण ू झाला, म्हणन
ू कृतार्थ भावनेने
श्यामचे डोळे अश्रंन
ू ी न्हाले.

२) श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला 'जाऊ नको ' असे का म्हटले?
उत्तर - श्याम लहान होता. पावसाळ्यात दापोलीच्या आसपास असणाऱ्या
नदीनाल्यांना परू येतात. तसेच पऱ्हयांना उतार नसेल हे त्यांना माहीत होते.
त्यांना त्याची काळजी वाटत होती म्हणन ू श्यामला त्यांनी 'जाऊ नको ' असे
म्हटले.

३) श्यामने सांगितलेली हकिकत ऐकून आईला गहिवरून का आले?


उत्तर - श्यामने खाऊसाठी दिलेले पैसे खर्च न करता धाकट्या भावाला नवीन
कोट शिवला होता. श्याम भर पावसात अडचणींवर मात करून घरी आला.
त्याचा समजत ू दारपणा व बंधप्र
ु ेमाची ही हकिकत आईने ऐकली. श्यामचे हे
अपार बंधप्रु ेम बघनू आईला गहिवरून आले.
प्रश्न ३) कोण, कोणास म्हणाले?
१) "हा काही अण्णाच्या अंगाचा नाही."
उत्तर - परु
ु षोत्तम आईला

२) " हा मी परुु षोत्तमासाठी शिवन


ू आणला आहे . "
उत्तर - श्याम आईवडिलांना

३) " आता माझी पेन्सिल हरवणार नाही. "


उत्तर - परु
ु षोत्तम आईला

प्रश्न ४ अ) विरुद्धार्थी शब्द लिहा.


१) थंड × गरम
२) सापडणे × हरवणे
३) सग ु ंध × दर्गं
ु ध
४) थोरला × धाकटा
५) जन ु ा × नवीन
६) लक्ष × दर्ल ु क्ष
७) स्मत ृ ी × विस्मतृ ी

ब ) वचन बदला.
१)सदरा - सदरे
२)कपडे - कपडा
३)पैसा - पैसे
४)मित्र -मित्र
५) कामे - काम
६)रं ग - रं ग
क)लिंग बदला.
१) काकू - काका
२) पोरगी - पोरगा
३)म्हातारा - म्हातारी
४) वहिनी -दादा
५) मलु गा -मल ु गी
६) भाऊ - बहीण
७) शिप ं ी - शिपं ीण
८) शेजारी -शेजारीण

ड) समानार्थी शब्द लिहा.


१) गरम - तप्त, उष्ण
२) गंध - सव ु ास
३) स्वाद - चव
४) गोष्ट - कहाणी
५) गारठा - थंडावा
६) मेघ - ढग
७) पथ्
ृ वी - धरणी, अवनी
८) नदी - सरिता
९) पाऊस - वर्षा, पर्जन्य

प्रश्न ५) ध्वनिदर्शक शब्द लिहा.


१) विजांचा - कडकडाट
२) ढगांचा - गडगडाट
३) पाण्याचा -खळखळाट
४) पाखरांचा - किलबिलाट

You might also like